इच्छापूर्तीसाठी असा जादूचा बॉक्स करून तर बघा! Magical Creation Box Technique (मराठी)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • या प्रेरक व्हिडिओमध्ये मी आकर्षण तंत्राचा नियम आणि जादुई निर्मिती बॉक्सच्या अब्राहम हिक्स प्रक्रियेचे वर्णन करते. मी तुम्हाला तुमची स्वप्ने आणि इच्छा प्रकट करण्यात मदत करण्यासाठी जादूचा बॉक्स कसा तयार करायचा याचे वर्णन करते. आकर्षण तंत्राचा हा नियम अब्राहम हिक्स यांनी त्यांच्या ‘Ask and It is given’ या पुस्तकात वर्णन केला आहे #marathi #lawofattractiontechniques #lawofattraction #मराठी #abrahamhicks #askanditisgiven

ความคิดเห็น • 187

  • @alkamhatre6380
    @alkamhatre6380 2 ปีที่แล้ว +31

    खूप आवडले सर्वानी जर आपल्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज हयांच्या सारखेच नेतृत्व लाभले आहे हि इच्छा बॉक्स मध्ये टाकली तर बरे होईल एक समाजहित

    • @bhagyashritangade5208
      @bhagyashritangade5208 ปีที่แล้ว +2

      मी बॉक्स तयार केला.. आणि माझी सुरवातीची इच्छा हीच टाकली..

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. หลายเดือนก่อน

    Roj ek c wish takaychi ka😊😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  13 วันที่ผ่านมา

      Nahi, pahije tevdya taku shkata

  • @manasigore9524
    @manasigore9524 2 ปีที่แล้ว +50

    आता मी व्हिडीओ बघितला..त्यावरून मला एक एक गंमत आठवली. ती तुमच्या बरोबर शेअर करते. माझ्या लग्नाला 30,31 वर्ष झाली, माझा प्रेम विवाह आहे,त्यावेळी व्हाट्स अप नव्हतं,त्यामळे पत्र लिहिणे ही एक मनातील भावना पोचवण्याचा मार्ग होता.भले जरी रोज class मधे भेटत असलो तरी आठवड्यातून एक एक पत्र एकमेकांना द्यायचो, अगदी बंद पाकीट करून,ते पाकीट मला आता मॅजिक box सारख वाटलं कारण पत्र लिहिताना कुठल ही एक छान चित्र आम्ही कापून त्यात ठेवायचो, छान संसार ,आनंदी असू,पहिली मुलगी पाहिजे....ह्या कल्पना त्या चित्रात असायच्या..ती चित्र कधी मासिक, पेपर ह्या मधून कापून ठेवायचो...कळत न कळत ही गोष्ट घडली आणि ती खरच सत्यात उतरली अस मी 100%सांगू शकते.... ह्याचा अर्थ मॅजिक बॉक्स हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आणू शकता फक्त विचार आणि नियती चांगली पाहिजे...व्हिडीओ साठी💐💐💐💐💐

    • @Manu52498
      @Manu52498 ปีที่แล้ว +2

      Wow🤩🤩🤩कसलं भारी 🤩🤩🤩🤩👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤩🥰

    • @ritutomar1012
      @ritutomar1012 ปีที่แล้ว

      Wow mastach

    • @vanitabichu482
      @vanitabichu482 ปีที่แล้ว

      Sadhychya kalt ya magic box chi garj ahe Tyne sakartmak bhg vadhto masth

    • @madhurijadhav5451
      @madhurijadhav5451 ปีที่แล้ว

      How lovely

    • @ashwinishibe2903
      @ashwinishibe2903 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @mugdhasidhaye6419
    @mugdhasidhaye6419 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार मॅडम .मी मुग्धा सिध्दये-ठाणे.
    मी 24 मे ला दुपारी तुमचा पहिला vdo पाहिला.लगेचच मी डक/ड्रम व्हिज्युअलाईज न करता व्हेजिटेबल चाॅपर साठी त्या चार स्टेप्स केल्या. मी ते विसरून पण गेले.दुसरे दिवशीच आवरून तयार होते, पण बाहेर जायचा कंटाळाच आला.सात वाजता माझी भाचेसून म्हणाली आपण ठाण्यात जाऊया. आम्ही कळव्यात आहोत. ठाण्यात गेलो, इतर खरेदी झाली, अचानक ती म्हणाली व्हेजिटेबल चाॅपर घ्यायचाय ना.तरीही हे काहीच मला आठवलं नाही.ती पण खरेदी करून घरी आलो. मला रोजचा खर्च, तसेच कोणी विशेष आलंगेलं, काही कार्यक्रम हे सर्व डायरीत लिहून काढते. आणि मी उडालेच, त्यावेळेस मला स्ट्राईक झालं की कालच हा प्रयोग केला होता.
    कुछ तो है.धन्यवाद मॅडम.
    आता हा मॅजिक बाॅक्स पण करणार आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद , तुम्ही तुमचा अनुभव सांगितला .

    • @Manu52498
      @Manu52498 ปีที่แล้ว

      🤩🤩🤩🥰🤩जबरदस्त 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sawant4716
    @sawant4716 6 หลายเดือนก่อน +1

    Box वर जे लिहायचं ते नीट सांगा ना प्लीज...... मी तयार करते आहे वाक्य नीट कळत नाहीये

  • @mayuri442
    @mayuri442 2 หลายเดือนก่อน

    Ma'am ek box bharla ter dusera gheu shakto . Two box chaltil ka.
    Kivva new motha box gheun sagle ekatach transfer karave lagtil.

  • @moreknowledgecreaty4628
    @moreknowledgecreaty4628 ปีที่แล้ว +5

    ताई अस वाटत की अगदी आमच्याशी real बोलतात आस वाटत समोर बसूनच बोलताहेत अस वाटत.. 💐

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद . मी माझ्या परिवारा सोबत बोलते आहे या भावनेनीच video करते त्या मुळे तुमचा comment वाचून आनंद झाला . 🙏

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 3 หลายเดือนก่อน

    मॅजिक बाॅक्स कसे बनवायचे. ते सांगितले तर बरे हाेईल.

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. หลายเดือนก่อน

    इच्छा लिहून टाकायची का 🎁 madhy

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 ปีที่แล้ว +2

    Baby plan karaich ahe tya sathi ekhad specific video kara na madam please... Mala khup changla experience ala ahe tumcha 5x55 cha technique cha...

    • @bhagylaxmisutar187
      @bhagylaxmisutar187 ปีที่แล้ว

      मला पण baby plan करायचं आहे

  • @sameernage5404
    @sameernage5404 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे व ऐकून चांगले वाटले.तसेच इच्छापूर्तीचा आनंद आधीपासून या प्रक्रियेतून मिळतो.आपण सांगितलेल्या माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद👍🙏

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. หลายเดือนก่อน

    Box भरे प्ररयात एक च इच्छा lihali तर chale ka

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  13 วันที่ผ่านมา

      Ekach ichcha asel tar affirmation lihayache technique kara. Box madhe ekach taku shkata

  • @pani500
    @pani500 ปีที่แล้ว +1

    mazha visualization var purna vishwas aahe. mi saddhya job karat aslelya post pexa jast pagarachi aani mazhya subject madhe teaching job milnyasathi visualisation kele hote aani eka varsha chya aat mala jasa job hava hota tasa milala with salary increment. mi manifestation aani scripting karat hote. jasa lihla hota agdi same tasach ghadla.mala tumchi hi magic box chi idea khup aavadli mi nakki karen aani anubhav share karen. marathi madhla agdi best channel aahe tumcha, khup sunder padhatine sangta.specially vel kadhun comment karavi vatla. Thank you so much for all your efforts for posting videos and spreading positivity.

  • @jayshreebhave4384
    @jayshreebhave4384 ปีที่แล้ว +1

    तुम्हीच इतक्या गोड आहात की तुम्हालाच बॉक्समध्ये टाकावे असे वाटते,गंमत बर का

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว +1

      मी आहेच box मधे तुमच्या सोबत 😀

    • @jayshreebhave4384
      @jayshreebhave4384 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi so nice of you

  • @madhumatideshmukh881
    @madhumatideshmukh881 2 ปีที่แล้ว +3

    I am aware of Law of Attraction and Subconscious programming. You have a few interesting tips to add. The simple things you suggested towards the end, such as getting green lights, parking spots I have experienced with Grace of my Divine Friend Maitreya Dadashreeji. I have found his Grace in getting Autorickshaw at critical times.
    I would suggest you make your script a little shorter and crisp. Show visuals of the box and the pics etc you put inside. I am sure your subscribers will enjoy it more. Thank you.

    • @kalyanipatil1836
      @kalyanipatil1836 2 ปีที่แล้ว

      Would like to here about Dadashree.. could u please tell ur experiences..

  • @supriyapatil4933
    @supriyapatil4933 ปีที่แล้ว +1

    नंतर काय करायचे त्या wish paper चे

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई माझ्या मुलाच्या बाबतीतले चांगले हाेऊदे ताई.

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e หลายเดือนก่อน

    दिवसात कीती वेळा बोलायचं

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  หลายเดือนก่อน

      यात काहीच बोलायचे नाही आहे. व्हिडिओ परत बघा

  • @leenashivarkar4498
    @leenashivarkar4498 2 ปีที่แล้ว +1

    video chan vatala pan ek suggestions ahe video khup motha hotoy ani jo vishay asato tya pasun jara lamb jato soory mi just mala vatale te bolale plz negative hou naka mam

  • @devikapatil2192
    @devikapatil2192 ปีที่แล้ว

    शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी किंवा व्याधी पूर्णपणे बरा करण्यासाठी बॉक्समध्ये लिहून टाकल्या चालेल का?

  • @rupalimane1789
    @rupalimane1789 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार madam,आपले सर्व व्हिडिओ खूप छान आहेत positive mind set होतोच .आणि हा व्हिडिओ तर अतिशय आनंदी मनाने , आवडीने केला जाईल
    It's work ha ,Thank you,Madam

  • @prettypritee4491
    @prettypritee4491 9 หลายเดือนก่อน

    Ma'am tumhi reiki healing, past life regression, pranic healing vr vishwas thevata ka?

  • @Manu52498
    @Manu52498 ปีที่แล้ว +2

    मी असं पण विनाकारण आनंदात असते, आता मी माझ्या sweet मॅजिक बॉक्स मध्ये सगळ्या आनंद देणाऱ्या गोष्टींचे नमुने आणी चित्र ठेवेन 🤗🤗🤗🤗🥰🤩👏🏻👏🏻👏🏻❤️🪔

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว +1

      मस्त , असेच आनंदी रहा

    • @Manu52498
      @Manu52498 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi ❤️❤️❤️

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 2 ปีที่แล้ว +1

    छान, नक्कीच प्रयत्न करेन.धन्यवाद.

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 ปีที่แล้ว

    खूपच छान कल्पना आहे,मी मला जे हवे ते ईश्वरा कडे मागते पण आता नविन magic box 🎁 करुन बघते. ज्ञानेश्वरांनी मागितली तशी वैश्विक पातळीवर हवी पण आपणही आपल्या जवळच्या पासून सुरू करु तर ते नक्की मिळेल

  • @yashvantsuryavanshi1756
    @yashvantsuryavanshi1756 2 ปีที่แล้ว

    सहज सोप्या भाषेत पटकन समजत. धन्यवाद .आपल्या या उपक्रमा मुळे सामान्य लोकाना खूप छान फायदा होईल.
    लाॅ ऑफ अंट्र्क्शन व्यक्तीगत आहे का ? सर्व परीवाराला कसा उपयुक्त होईल ?

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही दर चंपा शष्टी , गुडी पाडवा दिवशी खंडोबाची तळी भरतो तेव्हा मी आपली इच्छा रेड रंगात एका कोऱ्या पेपर वर लिहितो आणि कऱ्हा बरोबर रेड कापडात बांधून तिजोरीत ठेवतो आणि नंतर च्या म्हणजे येणाऱ्या चंपा शष्टी , गुडी पाडावा ला नवीन इच्छा लिहितो . येणाऱ्या चंपा शष्टी आणि गुढी पाडवा आधी लिहिलेल्या इच्छा पुऱ्या होताना दिसतात .

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว

    हा एक छानच विचार आवडला पण हा बाईक्स मधील आपल्या काही इच्छा असतिल तर त्या आपल्याला कधी करण्याची शक्यता असू शकते?

  • @prettypritee4491
    @prettypritee4491 9 หลายเดือนก่อน

    Mentally ani physically nirogi rahayach ahe hi iccha takali tr chalel ka ma'am?

  • @nandu.s.s888
    @nandu.s.s888 ปีที่แล้ว

    मॅडम आपल्याला ... आपल्या आयुष्यात आपली आवडती वेक्ती हवी असेल तर तिचा फोटो आपण त्या बॉक्स मध्ये टाकू शकतो का ....??? Please reply... please सांगा ना मला मला माझ्या आयुष्य माझी आवडती वेक्ती हवी ... आयुष्यभरां साठी... मी त्या वेक्ती चां फोटो या बॉक्स मध्ये टाकू शकते का.. please reply mi🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      Ha video bagha . Yachya shevati tumchya prashnache Uttar ahe . th-cam.com/video/Lge32N03_AY/w-d-xo.html

  • @manishasapre5499
    @manishasapre5499 2 ปีที่แล้ว +1

    Thanks thanks alot

  • @geetawagle5702
    @geetawagle5702 2 ปีที่แล้ว +1

    What to do after we achieve certain things ?
    Do we remove/discard , the photos/ scripts??

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      It is up to you. You can remove or keep it as a memory

  • @anjalitilak6108
    @anjalitilak6108 10 หลายเดือนก่อน

    मॅम तुम्ही खूप आपुलकीने सांगता खूप धन्यवाद 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @jayshreebhave4384
    @jayshreebhave4384 ปีที่แล้ว

    तुमच्यासारखे तुमचे dressing sense,sundr,सोज्वळ

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏❤️

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 ปีที่แล้ว

    दुसर्‍याला एखादी गोष्ट मिळावी असे टाकू शकतो का

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/29bJqoz25wQ/w-d-xo.html , adhi ha video bagha

  • @manishad3147
    @manishad3147 ปีที่แล้ว

    किती सुंदर आणि उद्दात विचार. विश्वातील सर्व जण सुखी समृध्द, आनंदी व्हावेत. सुरक्षित आसावेत.👌👍🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @kalpanapataskar8596
    @kalpanapataskar8596 2 ปีที่แล้ว

    व्हिडीओ ऐकून मन प्रसन्न झाले👍👍👍👍👍

  • @tusharu9107
    @tusharu9107 10 หลายเดือนก่อน

    Madam Tumcha explanation and experiment khup changale astat , khup useful watatat dhyawad yevdha amulya knowledge share kelya baddal

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  10 หลายเดือนก่อน

      Dhanyavad. Tumhala video avadtat ani useful watatat vachun anand zala.

  • @Sanghamitra28.01
    @Sanghamitra28.01 ปีที่แล้ว

    Chitra aivji chittit lihun takl TR chalel ka?

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว +1

    Nice clip

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 ปีที่แล้ว

    Madam mi mazya mulinchya career babat affirmation lihun taku shakte ka box madhe

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/29bJqoz25wQ/w-d-xo.htmlsi=OjMnPp_XZnXWyqGB

  • @varshavedpathak6129
    @varshavedpathak6129 2 ปีที่แล้ว

    खूप सुदंर माहिती दिली खूप धन्यवाद🙏🙏

  • @prernasawant6103
    @prernasawant6103 ปีที่แล้ว

    "Everything in the Box is " yewadhach lihayacha ka???

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      Ho , je tya box madhe takle ahe te already zale ahe ase mhanayache ahe .

  • @viveksavarikar3917
    @viveksavarikar3917 2 ปีที่แล้ว

    खूपच छान .मी तुमच्या एका विडियोत सांगितल्याप्रमाणे ड्रम बद्दल विजुअलाईजेशन केले आणि काय आश्चर्य की अर्धा तास ही झाला नाही आणि फेसबुक रील वर मला तो ड्रम वाजवताना वादक दिसला...हे खूप मस्त आहे.तुमची ही मैजिक बॉक्स ची जादू पण नक्की करणार.धन्यवाद.

    • @dr.niranjanmadhav3995
      @dr.niranjanmadhav3995 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई....मी काल प्रयोग केला आणि आज गावावरून नागपूरला आलो तर बस मधून उतरताच ड्रम दिसला मोठा band कंपनीचा....मी भारावून गेलो.

  • @bhagyashritangade5208
    @bhagyashritangade5208 ปีที่แล้ว

    बॉक्स मध्ये present मध्ये टाकायचं कि future मध्ये
    जसे..कि मला कुठे जायची इच्छा आहे तर.. मी बॉक्स मध्ये मी गेली आहे असं .. कि मला त्या ठिकाणी जायचं आहे.. असं टाकायला पाहिजे..

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      Box madhe affirmation karun nahi tar fakt tumhala kuthe jayache ahe tya jageche nav kivha photo ex Taj Mahal cha photo ase takayache ahe

    • @bhagyashritangade5208
      @bhagyashritangade5208 ปีที่แล้ว

      Thanku

  • @sujatachalke1117
    @sujatachalke1117 ปีที่แล้ว

    Height vadate ka?

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว

    करण्याची शक्यता

  • @smitas.8580
    @smitas.8580 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @kalpanagaikwad9300
    @kalpanagaikwad9300 ปีที่แล้ว

    Kya me Es box me bacho k pdhai k baar me lekh kr dal sakti hu ki jese meree dono bachche boho ache nambar se Paas ho jate ye likh kr dal sati hu

  • @MB-ex2jj
    @MB-ex2jj ปีที่แล้ว

    Mam mala monthly 5 lacs kamaychi ichcha ahe.....ti mi box madhe Kashi taku

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      5 lakh cha cheque ase tumhi tya madhe. Ghalu shkata . Pay slip, bank entry ase kahi karun tyat to photo taku shkata

  • @madhurahardikar6120
    @madhurahardikar6120 2 ปีที่แล้ว

    Tumhi kay kay vision board gharat lavlat
    Pl ha video dakhvana

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      Mazya vision board cha video th-cam.com/video/9SnejzdwUS4/w-d-xo.html

  • @anitasaruktay5538
    @anitasaruktay5538 ปีที่แล้ว

    ताई बॉक्स मध्ये जे काही लिहून टाकेन ते आपल्याकडे नसले तरी आहे असं fill करायचं का?
    ते रोज दिवसभर आठवून fill करायचं plz सांगा,की बॉक्स मध्ये टाकले तेव्हाच विसरून जायचं।
    मी कन्फउज आहे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      बाॅक्स मधे टाकलेल्या गोष्टी झाल्या आहेत असे समजायचं . त्या साठी परत affirmation visualisation करायची गरज नाही.

    • @anitasaruktay5538
      @anitasaruktay5538 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi thank you

  • @sushpuranik7479
    @sushpuranik7479 2 ปีที่แล้ว +1

    Dr joe dispenza yanchi testimonials pahilya astil tr plz tyanchi healing chi actual process ky ahe he sangu shakal ka tumhi karan tyanchya meditation ni kuthlya pn worst condition madhla ajar bara hotoy

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      Dr Joe Dizpenza hyanche books chan ahet , mala khup avadtat. Tya books var video karin.

    • @sushpuranik7479
      @sushpuranik7479 2 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi ho pn actual healing process smjli tr khup chhan hoil

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      Tyanchya website Varun tumhi tyanche meditation vikat ghvu shakta .

  • @sharadkamarkar9413
    @sharadkamarkar9413 2 ปีที่แล้ว

    Hon madam you should read CHARWAC philosophy,then it is all futile you will underatand

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi khupach chhan sangata ....Ani aamhala follow karyala pan easy jat....thank you tai

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว

    करण्याची शक्यता

  • @Jyoti-eg7jz
    @Jyoti-eg7jz 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan 👌👌👍👍

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 2 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @bhagyashalikshirsagar4526
    @bhagyashalikshirsagar4526 ปีที่แล้ว

    Khup chan !collegela astana majya mitrane asa karayla sangitla hota n te true ahe he me anubhavlay me mala je hvay te majya dairyt lihila hota te milala

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      Dhanyavad, tumhi anubhav share kelat

  • @anaghaparadkar4493
    @anaghaparadkar4493 2 ปีที่แล้ว

    नंतर त्याचे काय करायचे कसे डिसटरॉय करायचे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला पाहीजे ते करु शकता.

  • @srushtijadhav7338
    @srushtijadhav7338 2 ปีที่แล้ว

    Box bharalyavar chithiya che Kay karyche

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      Navin chityanche ke box chya atlya chityanche ? Tumhi navin box karu shkata. Atlya chityanche pan tumhala pahije te karu shkata.

  • @medhajoshi2504
    @medhajoshi2504 2 ปีที่แล้ว

    मी तुमचे व्हिडिओ ऐकले.खूप सोपी आणि सकारात्मक पद्धत आहे.माझ्या 38 वर्षीय मुलाचे लग्न झालेले नाही.त्याला लग्न करावेसे वाटत नाही.पण त्याचे लग्न व्हावे अशी माझी तीव्र इच्छा आहे.मॅजिक बॉक्समध्ये तशी चिठ्ठी ठेवता येईल का?

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/29bJqoz25wQ/w-d-xo.html तुम्ही हा विडिओ नक्की बघा. तुम्ही magical creation box मध्ये टाकू शकता पण आनंदाने. तुम्ही काळजीत असाल तर आधी hooponopona technique करा . त्याचे ३. व्हिडिओ केले आहेत

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 2 ปีที่แล้ว

      Yes, please do it. Put his one photo with wedding clothes and beautiful bride along with it. It will happen soon. My words and prayer for you

  • @balasahebsamindre3490
    @balasahebsamindre3490 ปีที่แล้ว

    खुप छान ताई 👌🙏 मी नक्की करणार👍👍

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 ปีที่แล้ว

    Nice

  • @sachinkoli7105
    @sachinkoli7105 ปีที่แล้ว

    khaup chana.....

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 ปีที่แล้ว

    व्हैरी नाईस व्हिडिओ

  • @aartibenkar7784
    @aartibenkar7784 ปีที่แล้ว

    मॅडम हा विडयो खूप छान आहे

  • @sarikakamble6565
    @sarikakamble6565 2 ปีที่แล้ว

    Kup chan aahe mi pan Karun bgnar aahe thuku

  • @ashwinikamble9366
    @ashwinikamble9366 ปีที่แล้ว

    Thank you ma'am

  • @renukapatil3128
    @renukapatil3128 ปีที่แล้ว

    Thank you so much Mam for your guidance 🙏

  • @sachinshinde5830
    @sachinshinde5830 ปีที่แล้ว

    Thank you for the Amazing work 🙏😊

  • @Unknownxyz162
    @Unknownxyz162 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @varshakamble7487
    @varshakamble7487 2 ปีที่แล้ว

    Hi mam 💞
    Box mde apn apli wish lihun takli tr present tense mde takyachi ka ?

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +2

      Box madhe affirmation nahi fakt wish takayachi ahe . Je kahi have ahe te lihun takaychay. Kharedi chi yadi karato tase

    • @varshakamble7487
      @varshakamble7487 2 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi ok.. 😊thank you

  • @mindit3
    @mindit3 ปีที่แล้ว

    Thank you for information 🙏🏻

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 ปีที่แล้ว

    Mazi jamin vikli javn tya paise che mumbai la dukaan ghyachi aahe tar Madam me thya box madhe kay chiti taku plz mala reply dya

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      Jaminichi kahi kemat tumchya manat asali tar tya rupayancha tumhala cheque milala ahe ase taku shkata . Dukan kase have tya che varnan taku shkata

    • @surekhasalvi1088
      @surekhasalvi1088 ปีที่แล้ว

      Exampal sanga na plz

  • @jyotisalbarde7520
    @jyotisalbarde7520 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti❤

  • @monabagal2455
    @monabagal2455 2 ปีที่แล้ว

    Santati praptisathi kay lihave chitthit please reply

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      Tumhi balachya goshtinche photo thevu shkata, balanche photo thevu shkata . Me balachya yenyane kite anandi ahe ase lihun thevu shkata, maze kutumbe ata purne zale ase pan lihu shkata. Tumhala Kay avadel te lihu shkata

    • @monabagal2455
      @monabagal2455 2 ปีที่แล้ว

      Thank you mam

  • @LearnGermanwithMayuri
    @LearnGermanwithMayuri 2 ปีที่แล้ว

    Tumhi chan samjun sangta ,,khup awadtat mala videos tumche. mala ek vicharaych hot ki mala baby honyasathi kay lihun ya box madhe thevla paije? mhanje fakt baby asa lihun thevaych ka?

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      Thank you! Tumhi newspaper kivha masikatun kapun ekhada balacha photo box made taka . Kivha tumhi kapade, khelani che photo ,je kahi tumhi balasobat karayche , vikat ghyayache swapna baghatay te taku shakata. Tumhi ekhadi kavita, angai geet ase lihun taku shkata. Je tyat takatana anand hoil te ghala.

    • @LearnGermanwithMayuri
      @LearnGermanwithMayuri 2 ปีที่แล้ว +1

      @@ANewUMarathi thank u

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 ปีที่แล้ว

    Wow 👍🏿🙏🏾👍🏿👍🏿👍🏿🌹🙏🏾

  • @prajaktakulkarni5600
    @prajaktakulkarni5600 9 หลายเดือนก่อน

    Thank you so much 🙏😊

  • @sushmalahoti6323
    @sushmalahoti6323 ปีที่แล้ว

    Nice your lecture

  • @amarnimbalkar5811
    @amarnimbalkar5811 ปีที่แล้ว

    khup chan

  • @sarikakamble6565
    @sarikakamble6565 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @vaishalikumbhar113
    @vaishalikumbhar113 2 ปีที่แล้ว

    Nice Idea 👍🏻

  • @swapnilbhosale4150
    @swapnilbhosale4150 2 ปีที่แล้ว

    tai tumchi olakh ahe tumchakade kahi online kam bhetel ka

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      Mazya kade sadhya nahi pan tumhi anewuchannel@gmail.com var tumcha resume/biodata taka. Kuthe opening asel tar nakki kalveen.

    • @swapnilbhosale4150
      @swapnilbhosale4150 2 ปีที่แล้ว

      @@ANewUMarathi ha Tai thank you 🙏

  • @moreknowledgecreaty4628
    @moreknowledgecreaty4628 ปีที่แล้ว

    Nice

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 ปีที่แล้ว

    छान च

  • @rutuj6390
    @rutuj6390 ปีที่แล้ว

    ma'am tumhi khup chhan human being aahat 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  ปีที่แล้ว

      So nice of you! Manapasun dhanyavad

    • @shobhakamble3546
      @shobhakamble3546 7 หลายเดือนก่อน

      ❤❤,​@@ANewUMarathi

  • @1726rd
    @1726rd ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏

  • @KathaPravah
    @KathaPravah 2 ปีที่แล้ว

    Thank you Taai.❣

  • @pournimashinde4262
    @pournimashinde4262 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @amitashetty5956
    @amitashetty5956 2 ปีที่แล้ว +3

    I am new to your channel and tour videos are so clear, your clarity of thoughts are amazing & your videos are meditative

  • @pritisalunkhe8098
    @pritisalunkhe8098 2 ปีที่แล้ว

    मराठीत लिहून ठेवावे का.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      चालेलमराठीतून

  • @manasigore9524
    @manasigore9524 2 ปีที่แล้ว

    तुम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यात तुम्ही बदक आणि ----(आठवत नाहीये)
    तो व्हिडीओ काय होतं, मला सापडत नाहीये
    Please जरा सांगू शकाल का?

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Dc8PV4302fA/w-d-xo.html

    • @neetawable2440
      @neetawable2440 2 ปีที่แล้ว +1

      असे अजून ही विडीओ manifest विषय सर्च करा नक्की सापडतील

    • @manasigore9524
      @manasigore9524 2 ปีที่แล้ว

      Thanks मॅडम

  • @anjalipatankar9107
    @anjalipatankar9107 2 ปีที่แล้ว +1

    छान, सोप्या पद्धतीने सांगितलय. बॉक्स वर काय लिहायचं ते तेव्हढ clarify नाही झालं असं वाटतं. ह्या बॉक्स मध्ये हे आहे असं लिहायचं,की त्या wishes short मधे लिहायच्या बॉक्स वर ?

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +3

      Thank you for the feedback. बॉक्स वर फक्त इंग्लिश मध्ये लिहिले तर ‘Whatever is contained in this box IS‘किंव्हा मराठीत लिहिले तर ‘या बॉक्स मधल्या गोष्टी आहेत ‘ एवढेच लिहायचे आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आवडतात आणि हव्या आहेत त्या already आहेत असे feeling आणण्यासाठी आपण हे करतो आहे

  • @chetnadoke9947
    @chetnadoke9947 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जी पुस्तके वाचता मराठीत कुठे भेटतील .चांगली पुस्तके सुचवा .मला हा अनुभव आला एक मोबाईल घ्यायचा होता मिळाला . Vision board kela ahe . Image नव्हती माझा कडे लिहून काढले आहे फक्त मी वाचते चालले का. .तुम्ही छान समजून सांगता आहात धन्यवाद .😊आतून कसा box एकदा दाखवा .आभारी तुम्हाला पण.निसर्गशक्ति 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว

      मी विडिओ मध्ये पुस्तकांची नाव आणि लेखकांची नावे सांगते. मी इंग्लिश मध्ये वाचते पण तुम्ही amazon किंव्हा Flipkart वर मराठी आहेत का अनुवादीत ते बघू शकता .तुम्ही वर्णन वाचले तर चालेल , ते करताना त्या चे चित्र मनात आणा , visualize करा .

  • @sathevikas1844
    @sathevikas1844 2 ปีที่แล้ว

    बॉक्स वर काय लीहायेचे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 ปีที่แล้ว +1

      English madhe Everything contained in this box - IS
      Marathi- या बॉक्समध्ये असलेली प्रत्येक गोष्ट - आहे