महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? संजय आवटेंसोबत पाहा Karan Rajkaran Sanjay Awate | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 148

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 2 หลายเดือนก่อน +30

    महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हे मा. उध्दव ठाकरे साहेबच होतील.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 หลายเดือนก่อน +1

      आशाची माय खाटल्यावर जीव जाय ,हरे राम हरे कृष्ण,,

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 2 หลายเดือนก่อน +2

      Nusate CM Nahi....Tar...INDI Alliance Che PM Pan Tech....Gharatach Tar Basayache Aahe....😁😁😁

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 หลายเดือนก่อน +20

    मा.बाळासाहेब थोरात अत्यंत हुशार,मुरब्बी,सयंमी व महाविकास आघाडीतील मित्र पक्षाना सोबत घेऊन सरकार चालविण्यासठी सक्षम नेते आहे

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 2 หลายเดือนก่อน +9

    Only thakare ❤

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 2 หลายเดือนก่อน +7

    शिवसेना पक्ष किती जागा जिंकून आल्या आहेत त्या पेशा काँग्रेस ने शिवसेना सोबत सोडू नये कारण शिवसेना पक्ष या मुळेच काँग्रेस पक्ष मजबूत झाला आहे

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 2 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला फक्त भाजप नको... मुख्यमंत्री कोण मविआ.व्यवस्थित ठरवेल.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे... हा चेहरा असेल तर ठीक... अन्यथा महाविकास आघाडी सत्तेत येणं शक्य नाही.. 💐

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 2 หลายเดือนก่อน +33

    तुम्ही काँग्रेस उगाच भ्रम निर्माण करु नका महाराष्ट्रात एकच मुख्यमंत्री ते म्हणजे उध्दव जनतेचे समर्थन

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर
      काँग्रेस कडे सद्य स्थितिला दिल्लीला आव्हान करणारा व मविआ धडकपणे पुढे नेण्यासाठी म्हणून leader नाही आणि हे यांना समजायला हवं.

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 หลายเดือนก่อน +1

      Mag u t la ekta ladhayla sang बघुयात

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@lordsachinp BJP किंवा काँग्रेस एकटी लढेल का ?

    • @amolwagle1
      @amolwagle1 2 หลายเดือนก่อน +2

      Loka itech bhandat basat aahe...sarkar BJP + asnar.🎉

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 หลายเดือนก่อน +31

    बीजेपी ची हातभर फाटली त्यामुळे निवडणूक लांबनी वर न्यालात

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 หลายเดือนก่อน +1

    Next CM only
    🚩शिवसेना_उद्भव बालासाहेब ठाकरे🚩

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 หลายเดือนก่อน +16

    फक्त उद्धव साहेब हेच योग्य मुख्यमंत्री पाहिजे कारण विरोधी पक्षाला भक्कमपणे तोंड देणारा

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 2 หลายเดือนก่อน

      @@lordsachinp महाराष्ट्र गुजरातला जाऊ द्या का

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 หลายเดือนก่อน

      @@dilipmachikar9955 जेव्हा पासून सेना स्थापन झाली तेव्हा पासून चालू आहे हे, पहिला काँग्रेस मुंबई तोडणार होती, आता गुजरात म्हणजे bjp maharastra तोडणार शहाणे व्हा कुणी ही maharastra kuthe hi net nahi Kiva sanvidhan sudha बदलत नाही आणि आता पर्यंत काँग्रेस ने किती वेळा संविधान बदलला ते नीट आभयास करा, secular ha shabd बाबासाहेबांनी टाकला sanvidhan madhe ki congress ne he bagha

    • @kaustubhbhosale6240
      @kaustubhbhosale6240 2 หลายเดือนก่อน

      ​@@lordsachinpतोंडात घेतो का? 🍌

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +3

    Changla bhau fakta U.B.T.

  • @sadanandchinchalikar9232
    @sadanandchinchalikar9232 2 หลายเดือนก่อน

    समंजस स्पष्टीकरण, शांत आणि सौम्य भाषा,, छान

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 หลายเดือนก่อน +4

    One and only Sanjay Awate sirji

  • @sadanandchinchalikar9232
    @sadanandchinchalikar9232 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब थोरात सर्वात शांत,सौम्य व सर्वांना सोबत घेणारे नेते आहेत,ते यशस्वी होतील महाराष्ट्र पुढे नेतील

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 หลายเดือนก่อน +3

    मा.बाळासाहेब थोरात साहेब किंवा मा.उध्दव ठाकरे साहेब

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 2 หลายเดือนก่อน

      SUSu Tai Nat Lavanar Aahet😁😁😁

  • @KiranKale-o5w
    @KiranKale-o5w 2 หลายเดือนก่อน +1

    सर मन बदलायला वेळ खुप कमी लागला

  • @user-96k
    @user-96k 2 หลายเดือนก่อน +12

    104+ 104+ 80
    सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 หลายเดือนก่อน

      अरेरे इतका कमकुवत रां. वा.,अहो एखादे वेळी cm महिला करा स्पर्धक आहे पंकजाताई, कुठे बिघडलं एक ई.मां. आल्यातर

    • @ayushkaushal
      @ayushkaushal 2 หลายเดือนก่อน

      INC 120, SS(UBT) 90, NCP(SP) 78

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 2 หลายเดือนก่อน

    Nice explanation

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +1

    आपण नितीन देशमुख यांचा मुलगा व मुलगी यांची शाळेत भरलेल्या फी ची चौकशी करण्यासाठी पोलिसांना दिलेल पत्र हे प्रकरण काय आहे. या विषयावर एक व्हिडिओ बनवा खरं खोटं बाहेर एऊद्या.सद्या महाराष्ट्रात या विषयावर चर्चा चालू आहे. धन्यवाद कारण राजकारण.

  • @VijayPatil-ll4wb
    @VijayPatil-ll4wb 2 หลายเดือนก่อน

    पृथ्वीराज चव्हाणाची मुलाखत घ्या एखादी

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 2 หลายเดือนก่อน

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar 2 หลายเดือนก่อน +2

    Devendraji, a great leader and strategist !!

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 2 หลายเดือนก่อน

      महराष्ट्रा पूर्ण विकून गुजरातला कटोरा घेऊन जावे लागेल.

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 2 หลายเดือนก่อน +2

    नाही लोकसभेत शिवसेना कधीच अग्रेसर नसते त्यामुळे न्युट्रल उद्धवजी होते.आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यात राज्य निवडणूकीत काँग्रेस न्युट्रल म्हणून काम करणार.कमाल आहे पत्रकार हे विश्लेषण करू शकत नाही?

    • @harsh5469
      @harsh5469 2 หลายเดือนก่อน +1

      Lokmat Ani sanjay awate ha congressi supporter ahe. Udya jar UBT punha vegle zale tar ha lagech tika karel

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 2 หลายเดือนก่อน

    आजच्या घडीला मा. उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्रातून 80-85 टक्के मतदार महाविकास आघाडीचे प्रमुख व भावी मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. तसे जर झाले नाही तर ,मतदार नाराज होतील व आघाडीतील सर्व पक्षाचे नुकसान होऊ शकते. जय महाराष्ट्र! 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही विश्लेषण चांगले केले आहे. परंतु आजच्या परिस्थिति नुसार कुणाच्या कीती जागा निवडुण येणार महत्वाचे नाही, मिळमिळीत मुख्यमंत्री नको आहे , भाजपावाल्यानां सुतासारखा सरळ करणारा, उध्दवजी ठाकरे सारखा रोखठोक मुख्यमंत्री पाहिजे. हे काँग्रेस पक्ष ओळखुन आहे ते मुख्यमंत्री च्या शर्यती मध्ये नसणार.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 2 หลายเดือนก่อน

      Sanjay Raut La Kara Mag...UbT Peksha Toch Doke N Lavata Bolato....Ratio Lavun😁😁😁😁

  • @sunilpotdar1307
    @sunilpotdar1307 2 หลายเดือนก่อน +1

    Amit Deshmukh..

  • @APK81
    @APK81 2 หลายเดือนก่อน +3

    वर्षा गायकवाड? दलित मुख्यमंत्री

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +3

    Uddhavji is a DARYA-E-NOOR of India and Maharashtra

  • @AnantBhai-kz9ye
    @AnantBhai-kz9ye 2 หลายเดือนก่อน +1

    ठाकरेंनी म्हणूदे मी तुमच्यासोबत नाही म्हणून आपोआप अक्कल ठिकाणावर येईल

  • @Amolpanpatil-vi2il
    @Amolpanpatil-vi2il 2 หลายเดือนก่อน

    Yakach king udhav saheb thakre maharashtra

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 2 หลายเดือนก่อน +1

    एकजुटीने लढा जनतेला अपेक्षित मुख्यमंत्री द्या आणि प्रचार सभांना आपल्या योजना ही जनतेला लक्षात येईल असे मांडा

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 2 หลายเดือนก่อน +7

    1)उ.ठाकरे 2)बा. थोरात

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची कोणतीही शक्यता नाही. तिसरी आघाडी महाविकास आघाडीचे टिनपट वाजविणार आहे.

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर उद्धव ठाकरे झाले तर ठीक आहे नाही तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः यशोमती ठाकूर यांच्या नावाची घोषणा करावी आणि महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री द्यावी. यशोमती ठाकूर यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही असं वाटतं.

  • @VIJAYSHINDE-op2xq
    @VIJAYSHINDE-op2xq 2 หลายเดือนก่อน

    Sushilkumar Shinde saheb
    Balasaheb Thorat Saheb
    Uddhav Takare saheb
    Shard Pawar saheb

  • @lakhandhage1020
    @lakhandhage1020 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र मध्ये प्रबळ महिला मुख्यमंत्री बद्दल व्हिडिओ बनवा साहेब मविआ/महायुती दोन्हीकडे प्रबळ दावेदार कोण असणार....?

  • @divakarghodake5354
    @divakarghodake5354 2 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हे मा. उध्दव ठाकरे साहेबच होतील....दिल्लीत पूर्ण सेटिंग झाले, पवार साहेबांनी पुर्ण गुंडी फिरवली आहे, खात्रीदायक आहे हे. नाहीतर परत, बिजेपी +शिवसेना आहेच निकाला नंतर

  • @sadakale4164
    @sadakale4164 2 หลายเดือนก่อน +6

    मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे फिक्स गरज महाराष्ट्राची

  • @amarrup
    @amarrup 2 หลายเดือนก่อน

    100% बाळासाहेब थोरात साहेब.

  • @pareshkakade
    @pareshkakade 2 หลายเดือนก่อน +1

    Samplelya congress party la war UT nech aanlay. Mukhyamantri UT ch hava aahe

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब थोरात, किंवा महिला म्हणून यशोमती ठाकूर यापैकीच होईल असे वाटते. पवार गटाचे जयंत पाटील ठाकरे गटाचे खुद्द ठाकरे यापैकीच कोणीतरी होईल अशी शक्यता आहे.

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA 2 หลายเดือนก่อน

    Cm only Udhaw thakrey

  • @ayushkaushal
    @ayushkaushal 2 หลายเดือนก่อน

    INC 120, SS(UBT) 90, NCP(SP) 78

  • @prithvirajchavan5883
    @prithvirajchavan5883 2 หลายเดือนก่อน

    Ekdam barobar vishleshan ani cm balasaheb thorat pn maji choice prithviraj baba

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 2 หลายเดือนก่อน +2

    Cong 1 Varun 13 var aale tyala thakrenchi sena hoti mhanun donhi cong chya jaga vadhalyat he lakshat thevave ulat donhi cong jaga vadhalya nastya kahi cong NCP chi mate milali nahit

    • @harsh5469
      @harsh5469 2 หลายเดือนก่อน +1

      Congress ncp che max 16% 15% ase fakt 32% vote ahet. Varche sagle vote UBT che ahet . Udya ubt NDA madhe gele tar punha NDA 50+ jatay

  • @ChandrashekharKeshavGokhale
    @ChandrashekharKeshavGokhale 2 หลายเดือนก่อน

    मला वाटतं उध्दव ठाकरेंच होतील असे वाटते

  • @tahirtahsildar9044
    @tahirtahsildar9044 2 หลายเดือนก่อน

    Why Not Yashomati Thakur.

  • @vinodkolekar2574
    @vinodkolekar2574 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात इतिहास घडवायचा असेल तर पहिली मुख्यमंत्रीपद यशोमती ठाकूर यांना द्याव.....किंवा तरूण चेहरा म्हणून सतेज (बंटी) पाटील याव्यतिरिक्त विचार करू नये चेहरा नाही तसा

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 2 หลายเดือนก่อน

    Good naratives defence Awatesaheb😅😅

  • @arunsonawane7167
    @arunsonawane7167 2 หลายเดือนก่อน +1

    जरा पश्चिम बंगाल वर जरा व्हिडिओ करा

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน

    100-100-88 असं जागा होऊ शकते

    • @ayushkaushal
      @ayushkaushal 2 หลายเดือนก่อน

      INC 120, SS(UBT) 90, NCP(SP) 78

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 หลายเดือนก่อน

    Congress -100, Thakare sena -90, Pawar Saheb -80 and others (Friends)-18--this is the better dividation of 288 seats according to me.

  • @uttamredekar5060
    @uttamredekar5060 2 หลายเดือนก่อน

    निवडणूक तारीख तरी ठरू देत
    मग पाहू मुख्यमंत्री कोण होणार ते

  • @ExArmyHind
    @ExArmyHind 2 หลายเดือนก่อน +1

    15 पैकी 7 जिंकले तरी जनतेने नाकारले.
    आणि 23 पैकी 9 म्हणजे प्रचंड यश 😄.
    15 वाल्यांच दुर्दैव असे की......अरे मी खूप गरीब आहे रे.. मला 15 किलो सहानुभूति द्या हो ...असा गरीब चेहरा नाही.
    आणि गरिबीचा 15 वाल्यावर राग का तर दरमहाचा किराणा बंद झाला म्हणून.

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      23.nahi.28

    • @harsh5469
      @harsh5469 2 หลายเดือนก่อน

      ​@@PrakashKoshti-ny6mmnahi UBT ne 21 jaga ladhlya 9 ale. Shinde 15 tyatle 7 ale

  • @samj9799
    @samj9799 2 หลายเดือนก่อน

    Yashomati Thakur pan First woman Cm hou shaktat❤

  • @sharadprakshale4428
    @sharadprakshale4428 2 หลายเดือนก่อน

    सुप्रियाताई च मुख्यमंत्री होणार आणखी जयंत पाटील अर्थ किंवा होम मिनिस्टर होणार स्क्रिन शाॅट काढा मि म्हणतो तेच बरोबर होणार पवार साहेब च चाणक्य

  • @amolsawant3015
    @amolsawant3015 2 หลายเดือนก่อน +1

    Awte is pawar fan. His Second choice is icongress. He is not a supporter of Shivsena. He has no option but to be soft on sena. Therefore he is finding faults with sena but cannot openly say hard.

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 2 หลายเดือนก่อน +1

    vangi tai cha naav pan nahi ghetla... udhvast tar satranja uchalnar. Balasahebancha na aiklya cha parinam. Congress var visambla ki hech honar hota!

  • @ganeshjamdade6228
    @ganeshjamdade6228 2 หลายเดือนก่อน

    आवटे सर कंमेंट वाचता का तुम्ही?

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 2 หลายเดือนก่อน

    May be Aditya Thakare

  • @ankushdoshi8947
    @ankushdoshi8947 2 หลายเดือนก่อน

    Next CM DEVENDRA FADNAVIS

  • @sandipthakur1580
    @sandipthakur1580 2 หลายเดือนก่อน

    1 Yashomati Thakur.2 balasaheb thorat 3 nana patole.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 หลายเดือนก่อน

    सखा भाऊ bjp सावत्र भाऊ काँग्रेस ,,हरे कृष्ण,,,

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 2 หลายเดือนก่อน

    🇮🇳 RAHUL GANDHI JINDABAD 🇮🇳

  • @CleanHeartChannal
    @CleanHeartChannal 2 หลายเดือนก่อน

    Ayese halat hain ki koi bhi jail me dal diya ja raha, party tod di ja rahi, dr ka mahol hay, oos ke baojood public platform form per ayese bayan nahi dena chahiye, koi bhi baat aapas me mil ker tay karen

  • @rahulchaudhari95
    @rahulchaudhari95 2 หลายเดือนก่อน +1

    Fkt UBT

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 2 หลายเดือนก่อน

    नाना मुळे सरकार पडले. नाना ला बाजूला केले पाहिजे

  • @dadasab5099
    @dadasab5099 2 หลายเดือนก่อน

    Uddhav Sena Mhanu Naka Shivsena original asa mhna..
    Pakit patrkar

  • @shaileshtakle6153
    @shaileshtakle6153 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे हेच मुखमंत्री होणार
    जनतेचा लाडका मुख्यमंत्री

  • @pankajgajare8323
    @pankajgajare8323 2 หลายเดือนก่อน

    Sunil kedar next cm Congress

  • @ChandrashekharKeshavGokhale
    @ChandrashekharKeshavGokhale 2 หลายเดือนก่อน

    अमित देशमुख विसारताय

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 หลายเดือนก่อน

    काही खरे नाही. निवडणुकी पूर्वी महाविकास आघाडी फुटणार आहे. सर्वात जास्त जागा उबाठा शिवसेना लढविणार आहे. 150 जागा लढविणार आहे. त्यांनी मुंबईतील सर्व जागा, विदर्भात 30 जागा लढविणार आहे.

  • @Phadtare-deshmukh
    @Phadtare-deshmukh 2 หลายเดือนก่อน

    96+96+96

  • @abdulsamad1878
    @abdulsamad1878 2 หลายเดือนก่อน

    Balasahab Thorat deciding factor madhe kami padtat shivaye ek hi chehra nahi. Pstole babtit samaticha abhav asnar kahi jhala tari Udhav Thakre hech paryaye aahe

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 2 หลายเดือนก่อน

    Sanjay bhau time sangnaar kaun kya hai

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 หลายเดือนก่อน

    कांग्रेस चा CM युवा चेहरा बंटी पाटिल कीवा विश्वजीत कदम मराठा 🚩

    • @sanjaydahat1325
      @sanjaydahat1325 2 หลายเดือนก่อน

      तरून चेहरा शक्य नाही. कारण जेष्ठ नेते सर्वच पक्षात असल्याने घटकपक्ष किंवा खुद्द पक्षात एकमत होणार नाही.

  • @ankushdoshi8947
    @ankushdoshi8947 2 หลายเดือนก่อน

    Sarkar toh BJP hi aegi 😂

  • @prathameshkasardekar7281
    @prathameshkasardekar7281 2 หลายเดือนก่อน

    Ladki bahin yojana itself prove there is a rise in poverty index of Maharashtra there is a rise in poor population in Maharashtra and it's not a good picture

  • @lfajmokashi5495
    @lfajmokashi5495 2 หลายเดือนก่อน

    Congress jitkya jast jaga ladvel tevda parabhav nishit

  • @RavindraRansingConnect
    @RavindraRansingConnect 2 หลายเดือนก่อน

    Congres paxayche jilhavar nete ahet Prithviraj chavhan yanchya sarakhe vidavan nete ahet

  • @kashinathutekar3920
    @kashinathutekar3920 2 หลายเดือนก่อน

    Udhav thakre yancha mule aghadi .jinkarar

  • @nitinpatil5348
    @nitinpatil5348 2 หลายเดือนก่อน +2

    हा माणूस सदैव खोटे बोलतो

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 2 หลายเดือนก่อน

    जो गोराबाईचे तन मन धनानी सेवा करील हाच मुख्यमंत्री होईल आवटे बाळा थोरात आयुष्यात कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही आपण भेटा जानेवारीत समजेल

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 2 หลายเดือนก่อน

    Nusata Motha Bhau Nahi Tar....Mothi Aai Sonia Miano Italiwalli...😁😁😁

    • @rahulrock7151
      @rahulrock7151 2 หลายเดือนก่อน

      तुझी आई मीया खलिफा

    • @rahulrock7151
      @rahulrock7151 2 หลายเดือนก่อน

      तुझी आई मीया खलिफा

  • @RavindraRansingConnect
    @RavindraRansingConnect 2 หลายเดือนก่อน

    Avatesaheb Khar bola barabolunaka thakrencha janadhar Loksabha nivadnukit disala con pkxachya madati mule mumbaichya jaga Millay he spashta bola

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 2 หลายเดือนก่อน

    Shillak amadarchya ratio vicharat ghyava ase tumhala vatat nahi ka Awatesaheb? Samanya janata konala sahanubhuti/mate dete tr kalelach laukar😮😮😮😮

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 2 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @digvijaybhat
    @digvijaybhat 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 2 หลายเดือนก่อน +2

    पाटोळे निवडून येतील याची गॅरांटी नाही

    • @vivektembhare2759
      @vivektembhare2759 2 หลายเดือนก่อน

      30 hazar chi lead ahe sakoli mdhe .....nana aramna nivdun yeil

  • @amolsawant3015
    @amolsawant3015 2 หลายเดือนก่อน

    Chamchegiri band kara. Motha bhau aahe tar swatantr ladhun bagha. Mag kalel. Shivsainikanchi mate gheun jiktat aani motha bhau mhantat.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव चा अस्तित्वाचा प्रश्न आहे.. दिल्लीत जाऊन भीक मागितली… खाली हाती परतला

  • @atharvagholap8501
    @atharvagholap8501 2 หลายเดือนก่อน +2

    Fadanvis CM

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน

    Bjp niwadnuk jinku shakat nahi he 1 prakare kabul kele.

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 หลายเดือนก่อน +1

    कॉंग्रेसने उध्दवला त्याची जागा दाखवून दिली. आमच्या वोटबॅंकेमुळे तुझा पक्ष जगतो आहे. एकवीस पैकी अठरा जागा कमीतकमी का नाही मिळवल्या लोकसभेत.

    • @prashantjadhav3082
      @prashantjadhav3082 2 หลายเดือนก่อน +1

      भाजप च्या किती आल्या 😂

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 2 หลายเดือนก่อน +1

      ठाकरे साहेबाच्या सभामुळे काँग्रेस 1वरून14 वर आली, महाराष्ट्र मध्ये संपलेली काँग्रेस , ठाकरे यांच्या मुळे पुनर्जीवन झाली काँग्रेस उगीच शेफरून जाऊ नका.

    • @harsh5469
      @harsh5469 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@narayanhande6229agadi barobar pan congress ka thakare peksha jarange cha jast fayda zala marathwada madhe

  • @govindkulkarni5033
    @govindkulkarni5033 2 หลายเดือนก่อน +1

    Aute ha tukar patrakar

  • @rahulchaudhari95
    @rahulchaudhari95 2 หลายเดือนก่อน

    Fkt UBT HECH CM HOU SHKTA CONGRESS CHE CM NHI HOU SHKT

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      Aar.bhau.aapsat.ka.ladata

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      Jikne.far.mahatwache.ahy.tu.tu.mi.mi.karu.naka.nahi.tar.wel.nighun.jael

  • @DilipLad-k8g
    @DilipLad-k8g 2 หลายเดือนก่อน

    Aaho aavate saaheb congres madhe yektari paawar ful neyraa aahe jo congrealaa jikun deu shakato ajipaat naahi bhale uddav saahebaanaa kami jaagaa milaale asatil pan uddav thaakare mule sarv jikale sarv mahaaraastra pinjun kaadhalaa uddav thaakare vegade zaale congres 20 jaagaa milanaat naahit tyaanaa garv zaalaa