महाराष्ट्राची बातमी Live: Akshay Shindeमुळे कोण कोण अडकणार? एन्काउंटरची घाई का? Badlapur School Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 45

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शाळेच्या व्यवस्थापकांना वाचविण्यासाठी संघाने तत्कालीन गृहमंत्र्यांवर दबाव आणून पोलिसांच्या मदतीने आरोपीने तोंड उघडण्यापूर्वी संपवून टाकले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

  • @Chetanapetkar541
    @Chetanapetkar541 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पोलीस का जबादार ...जो कोणी आदेश दिलाय त्यांना शिक्षा द्या....

  • @manikmanjare5030
    @manikmanjare5030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कसाबला सुद्धा संधी दिली, पण येथे काही राजकीय नेत्यांना लपविण्यासाठी थेट ....

  • @VilasGawnde-ji4vf
    @VilasGawnde-ji4vf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    या सरकारचे पूर्ण वाभाडे निघाले आहे

  • @gajananmore2792
    @gajananmore2792 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अक्षय चा एन्काऊंटर म्हणजे मनुवादी षडयंत्र

  • @ssn4703
    @ssn4703 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरा आरोपी लपवण्यासाठी याचा बळी दिला कि काय?

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देवेंद्र फडणवीस यांचा गृह मंत्री काळ काळाकुट्ट आहे. आजवर असा गृह मंत्री झाला नाही. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. राजकारणी निर्धावळे आहेत. जनतेला गृहीत धरले जातेय. जागरूक नागरीक लक्ष ठेवा. कुठे न्हेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 47 นาทีที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचे गृहमंत्री आपल्या लोकांना वाचविण्यासाठी वाट्टेल ते करु शकतात.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यासाठी पोलीसानी राज्यकर्त्याच्या आहारी जाउ नये.बदलापुरा केला अशी डींग मारुन जाहीरातबाजी करणारे ही आरोपी झाले पाहिजेत.

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👏👏👏👏👏👏ते काहीही असो पण मयुरी ताईंची रिपोर्टींग मात्र डेंजर हे वा ताई 👏👏👏👏👏👏👏👏🤭👏

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बेमान जोर लोकांचे सत्तेमध्ये आहे काहीच होणार नाही

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ऐकनाथ शिंदे ला दूर करणे साठीचे माजी गृहमंत्री यांची चालबाजी आहे मनात आणले असते तर टरबूज ने अहवाल बदल केला असता करता करावंता तरबुज्या तो मी नव्हेच सांगायला तयार होईल

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोठ्या लोकांसाठी अधिकाऱ्यांनाच बळीचा बकरा केला जातो अधिकारी पण लालसेपोटी स्वतः च करीयर संपवतात

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 31 นาทีที่ผ่านมา

    राज्यामधे ज्या ज्या घटना घडट आहे त्या घटना पत्रकारानी लावुन धरा. तरच एखाद्याला न्याय मिळेल.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपटेंना वाचविण्यासाठी एंकौंटर केला.

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण निर्भिड पत्रकारिता करीत आहाह त्याबद्दल आशिष सर आपल्या टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्या सारख्या निर्भिड पत्रकाराची गरज आहे. जनता आपल्या सोबत आहे. मरणाला घाबरु नका. शंका आहे म्हणून हीहित आहे.

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 34 นาทีที่ผ่านมา +1

    देवा भाऊंचे आंधळे भक्त आता त्या पिस्तूलाचे काय करणार?

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 38 นาทีที่ผ่านมา +1

    खरा गुन्हेगार गृहखात्याशी संबंधीत असावा,का?

  • @sureshvanjole434
    @sureshvanjole434 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुती सरकार ची सुरुवातच अशी आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीड प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, अक्षय शिंदे प्रकरण या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत येतंय.

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर जरा प्रेक्कांच्या प्रतिक्रिया सांगा

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 43 นาทีที่ผ่านมา +2

    आपटे बंधूंवर गृहखाते मेहेरबानी करत आहे का?

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 40 นาทีที่ผ่านมา

    संतोष देशमुख.या प्रकरणात तहलियानी जर अशीच चौकशी केली तर अर्जुनाचा डोळा वाल्मिकी कराड यांच्या पर्यंत पोहचून चालू अर्जुनला धडकी भरल्या शिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र.

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Singham म्हणुन फोटो लावले होते

  • @sandeshmayekar724
    @sandeshmayekar724 2 นาทีที่ผ่านมา

    जय भीम या सिनेमा सारखं चाललंय..
    😅😅😅😅
    शिंदे ने ..शिंदे साठी...शिंदे ला मारलं
    आणि देवा का बदला पोस्टर बॉय देवा
    भाऊ चमकला 😅😅😅😅

  • @TulshidasDungu
    @TulshidasDungu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Perfect sir

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 51 นาทีที่ผ่านมา +2

    RSS भयानक आहे

  • @anantKap
    @anantKap 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    High courts chya mhananya nusar karvaai zali pahije

  • @TulshidasDungu
    @TulshidasDungu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Naresh mhaske zopalet ka?

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 46 นาทีที่ผ่านมา

    Konala hi sodu naka. Fashi dya. Maharashtrat naivavastha chi vat lagle aahe. He thambaila pahije. Chatrapati Shivaji Maharajan che he rajya aahe. Bihar nahi. Modi atta kai karnar????? Press Modicha interview kadhi dakhavnar????? Tumhi pan gapp basnar????

  • @TulshidasDungu
    @TulshidasDungu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Polisanchi dhind kadhavi

  • @ravindradhamdhere7193
    @ravindradhamdhere7193 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nivadnuk jinknyadathi kahihi

  • @HemantReddy-on5fg
    @HemantReddy-on5fg 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patrakar saheb yaha Baba Sahab ambedkar ji ka savidhan nahe Hay yah to Amit bhai ka savidhan chal raha Hay or har Rajya Mey chal raha Hay

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम นาทีที่ผ่านมา

    खर फक्त गरीब जनतेन बोलायच राजकारनी लोकांनी 100%खोट बोलायच कोयी गुनाह नाही गरीबाला पाप लागत गुनाह हो तो वहां

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम 8 นาทีที่ผ่านมา

    जो खुद बैमान आहे तो गृह मंत्री आहे महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे