दादांवर अनेकांची नजर | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar | Sharad Pawar | Jarange | Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 202

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 หลายเดือนก่อน +47

    खरंच फडणवीस साहेब भारीच आहे

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +1

      शिंदे पेक्षा नाही

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 หลายเดือนก่อน +1

      ​@@Rajans-y9iतू "मधातला" आहेस का बे?जिथे तिथे गू खातोयस!😢😢😢

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 หลายเดือนก่อน +26

    S देवेन्द्र सर्वोत्तम अष्टपैलू नेतृत्व

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 หลายเดือนก่อน +29

    बरोबर फडणवीस हे आपले नेते😊👍👍🙏🙏🚩🚩
    आम्हाला खूप अभिमान आहे.फडणवीस हिंदू तर आहेतच पण ब्राम्हण आहेत ह्याचा जास्त अभिमान आहे.🙏

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +3

      त्या मुळच तुम्ही BJP प्रेमी कमी फडणवीस प्रेमी जास्त आहे 😅.....

    • @PR-pu7pv
      @PR-pu7pv หลายเดือนก่อน +1

      Where is Hindutva???
      What is the status of the lower class???

    • @adnyat
      @adnyat หลายเดือนก่อน

      जातपात सोडा, हिंदू म्हणून एक व्हा 🚩

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 หลายเดือนก่อน +25

    फडणवीसांचा तर आम्हाला पण सार्थ अभिमान आहे

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 หลายเดือนก่อน +14

    कुलकर्णी साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे फडणवीस साहेब महाराष्ट्रात हुशार आहेत निस्वार्थी आहेत आणि मयाळु दयाळू आहेत त्यांची बरोबरी कोणीही करू करू नये हे सत्य आहे

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे..

    • @swatijoshi3112
      @swatijoshi3112 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @govindjade6048
    @govindjade6048 หลายเดือนก่อน +13

    साहेब उदाहरण खूपच छान दिलं

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे..आम्हाला ही फडणवीस साहेब च आमचे नेते वाटतात..आणि अर्थातच ते deserve करतात. 👍🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน +15

    पत्रकार कुलकर्णी साहब ने सही सही कहाहै इसको बोलते पत्रकार कुलकर्णी साहब का बहुत बहुत शुक्रिया

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u หลายเดือนก่อน +23

    शेजाऱ्याच घर पेठवताना वाऱ्याची दिशा बदलली तर स्वतःचं घर पेटू शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे शरद पवार हेच विसरले त्यांनी आतापर्यन्त लोकांची घर फोडली पण आता स्वतः च घर फुटलं तर अवघड वाटतंय

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 หลายเดือนก่อน +19

    आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे, ते पत्रकार सुद्धा होते.
    त्यांनी अनेकांची डोकी ठिकाणावर आणली होती. आपणही त्यांचाच वारसा चालवत आहात.

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 หลายเดือนก่อน +5

    तरीही जात पाहून टार्गेट केलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे फडणवीस साहेब 🙏🚩 जय शिवराय🚩

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 หลายเดือนก่อน +14

    एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन.
    योग्य वेळी योग्य विश्लेशन.

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान व्हिडिओ, छान विषय, आणि निवेदनाची अफलातून कुलकर्णी स्टाईल, like it

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 หลายเดือนก่อน +5

    दुसऱ्याची घरे फोडून पक्ष वाढविली..परंतु चोरांची सुध्दा चोरी होऊ शकते..फडणीस तर चाणक्य आहेच.. 🚩

  • @VidikaUchit
    @VidikaUchit หลายเดือนก่อน +90

    शरद पवारांनी दुसऱ्याचे घर फुडुन मज्जा घेतली, पण जेव्हा आपले घर फुडते तेव्हा कळते.

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz หลายเดือนก่อน +4

    अजित दादांवर पहिली नजर देवेंद्रांची पडली👊

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 หลายเดือนก่อน +4

    मी आहे नावाचा दादा
    आहे फक्त काकाचा प्यादा
    बोलतो मी फक्त ज्यादा
    करतों फुकाचा वादा
    खातो फक्त काकाचा शिदा
    पोकळ आहे माझी गदा
    करतों फक्त फायद्याचा सौदा
    डाव मोडला मी खूपदा
    😂😂😂😂

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 หลายเดือนก่อน +7

    खूप मोठं मन आहे एवढा मोठा घोटाळा पोटात घेतलं 😂😂

  • @SubhashGitte-zf9by
    @SubhashGitte-zf9by หลายเดือนก่อน +4

    कुलकर्णी साहेब तुम्ही जे बोलता ते योग्य

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 หลายเดือนก่อน +16

    काय सुशिलजी आज मस्त मुड दिसतो आहे

  • @balashebsarwade5995
    @balashebsarwade5995 หลายเดือนก่อน +55

    पवारांनी गरीब मराठा समाजाला कांही दिलं नाही. फडनीससाहेबांनी दिले. म्हणून फडणीसावर प्रस्थापित मराठा समाजालाराग आहे ❤.

    • @RadhakrushnaD
      @RadhakrushnaD หลายเดือนก่อน +6

      एवढं चांगल काम माराठ्यांसाठी करून देखील मराठा समाज फडणवीसांना टार्गेट करतात हे खरच दुर्दैवी आहे!

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน +1

    सुशीलकुमार,आज आपण "हेमंतजी"च्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले.छान.धन्यवाद.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +10

    मला पडलेला प्रश्न आहे की नटसम्राट हळूहळू गार्डचा आधार घेऊन चालत आहेत.यांचा कार्यकाळ किती बाकी आहे.अजून यौवनात मी असं बोलत नाहीत ते बरं झालं

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate หลายเดือนก่อน +7

    आवडलं

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs หลายเดือนก่อน +10

    राजकारणामध्ये काही होऊ शकतं कोणी कोणाची शाश्वती देऊ शकत नाही.

  • @nileshm1051
    @nileshm1051 หลายเดือนก่อน +4

    शरद पवारांच्या नावानं किंवा कर्तृत्वाने नाही निवडून आले तर जाती जाती चया राजकारणामुळे व एकगठ्ठा मुस्लिम मतांमुळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत पण आता मुस्लिम समाजातील स्वतंत्र उमेदवार जर विधानसभा निवडणुकीत ऊभे राहिले तर याची सगळ्यांची पन्नाशी गाठता गाठता दमछाक होईल 😂

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e หลายเดือนก่อน +5

    Correct analysis.

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 หลายเดือนก่อน +15

    साहेब सहनभुती पेक्षा तीन घटक अन् त्यातल्या त्यात भरभरून मतदान करणारे उलट घरी झोपणारे, तीर्थ यात्रा करणारे बायको घेऊन पर्यटन करणारे तितकेच कारणीभूत आहेत अस वाटत

    • @ckpatekar
      @ckpatekar หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे भाऊ .

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 หลายเดือนก่อน +6

    सुशिलजी, प्रभाकरराव आणि भाऊ तोरसेकर तुमचे मुळे समदं खरंखुरं कळतंय भो.नै तर बाकीचे पेडवाले गाढवाला झुल घालत्यात.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +2

      हो हो खूप खर खुर तथ्य मांडतात ते बाकीचे एकदम खोटे 😅😅

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 หลายเดือนก่อน +1

    Very nice analysis .I too have great respect for Devendra Phadnavisji. He is very much balanced ,clever, intelligent, May .God give his strength to tolerate abuses ,criticism

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs หลายเดือนก่อน +1

    सुशीलजी आपले विचार खरे आहे,पण स्वार्थी राजकारणी ह्यांचे गुरू आहेत बारामतीचा......

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127 หลายเดือนก่อน +2

    नटसम्राट लोकांना 12 चां पाढा शिकवत असतात. हे देखील फिक्स मॅच आहे.

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 หลายเดือนก่อน +1

    सुशील सर नमस्कार,
    आपण किती यमक व उदाहरणे देऊन विषयांची रंगत वाढविली व ऐकनारयची जिज्ञासा वाढविली याबद्दल आपलं करावें तेवढे कौतुक कमीच आहे. खरेच सुंदर विवेचन केले, धन्यवाद.

  • @vishnukale894
    @vishnukale894 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv หลายเดือนก่อน +2

    देवा भाऊ आमचा राऊ

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम वास्तव मांडलं आहे 🚩🚩

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน +5

    मुळात अजित पवारचे स्वतःचे कर्तृत्व काय? काकाने हात काढला तर हा शून्य आहे.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 หลายเดือนก่อน +3

    सुशील. सर मला वाटते दादांना बाजूला ठेवून खरी युती म्हणून शिव सेना 100 तर बी जे पी 150 ते 160 जागा आणि बाकी सहकाऱ्यांना देवून निवडणूक लढवावी बघा नक्की यश मिळेल 🎉🎉🎉🎉

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +1

      कसाही लढा ...झटका बसणारच😅...

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj หลายเดือนก่อน +1

    सखोल विवेचन

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 หลายเดือนก่อน +7

    '😄😄तेरी गलियो मे ना रखेंगे कदम आज के बाद 😄😄अशी अवस्था झालीय त्यांची आता 😄😄परत जाणार नाहीत ते....

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 หลายเดือนก่อน

    खूप छान, खुसखुशीत विवेचन 👌👌👍

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 หลายเดือนก่อน +3

    आतापर्यंत काकांनी अनेकाची घरे फोडली तेव्हा गोड गोड वाटलं पण आपले घर फुटले. तेव्हां कळले ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरं का?

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 หลายเดือนก่อน

    टी शर्ट एकदम भारी
    तुमच्या भाषणासारखाच

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 หลายเดือนก่อน +4

    फक्त राजकारण राजकारण सत्ताकारण

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 หลายเดือนก่อน

    लय चाबुक विश्लेषण

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस साहेब
    राजा माणुस
    सच्चा माणुस
    ❤❤😂😂😂

  • @gajananrathod5470
    @gajananrathod5470 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार ही वैक्तिच मुळातच शकुनी आहे

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर सुशिलराव!!!!!!

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 หลายเดือนก่อน

    देवा भाऊ चा आम्हास ही खूप अभिमान आहेच,

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 หลายเดือนก่อน +2

    आमच्या 50 60 वर्षांपूर्वीच्या आठवणी तुम्ही जनतेला सांगताय चालते आम्ही त्या व्यक्ती होतो त्यात टकलेश्वर सुद्धा होते कारण त्यांना फरगुशन पासून मी ओळखतोय त्यावेळेस त्यांना कोणी ओळखत नव्हतं

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 หลายเดือนก่อน

    विश्लेषण ऊत्साहवर्धक *******

  • @vinayakhasolkar6375
    @vinayakhasolkar6375 หลายเดือนก่อน

    Gammat ga !!!
    Well explained.
    Nice presentation.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl หลายเดือนก่อน

    सुशिल जी लय भारी विश्लेषण सर .👌👌

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 หลายเดือนก่อน +6

    दादा आहेत दादा दादागिरी करतीलच त्यांना शुभेच्छा ,स्वतचीच ताकद वापरा काकांना म्हणतात कुठेतरी थांबले पाहिजे बरोबर आहे पण तुम्ही स्वतः थांबू नका ,स्वतंत्रच राहा.

  • @dilipsingrajput4599
    @dilipsingrajput4599 หลายเดือนก่อน +2

    जयगुरुदेव सप्रेम जय हरि मी आपणास या पुर्वी कामेंट मध्ये लिहिले आहे अजित पवार व शरद पवार एकत्र आहेत आता पवार साहेब उघड बोलु शकत नाही म्हणून अंबेडकर मार्फत अजित पवार यांना आव्हान करीत आहे,जरांगे आव्हाड राऊत ही पवारांची..... च आहेत आणि अंबेडकर कसे असा प्रश्न पडला असेल तर कोरेगाव भीमा प्रकरणी आपल्या लक्षात येईल अर्बन नक्सली कोण हे फडणवीस साहेबांनी अधोरेखित केले आहे आणि अजित पवार यांना त्यांच्या चार खासदारांना निवड ले नाही आणि भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे त्यांना शंभर पेक्षा जास्त जागा भाजपला मिळुनये म्हणून अडचणी निर्माण करणे सुरू करण्यात आले आहे शिंदेंच्या मराठा आमदारांना आणि नेत्यांना सुद्धा हाताशी धरून शिंदे कडुन सुद्धा फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या करिता पवार यांनी शिंदे साहेब यांना भेटून खेळी करण्यासाठी प्रयत्न केले असु शकते

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 หลายเดือนก่อน +3

    जरांगे, काका, संजय राऊत, सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे, नाना पटोलो ह्या सगळ्यांना मुख्यमंत्री करा. म्हणजे महाराष्ट्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होईन.

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @rachanamadgeri591
    @rachanamadgeri591 หลายเดือนก่อน

    Excellent analysis sir.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +36

    सुशीलजी, तुम्ही लोकांच्या जवानीची आठवण करून दिली.महायुती तशी मजबूत आहे.रडून वाटणी मागणारे नटसम्राट दगाबाज शरद पवार आणि शेंबूड पुशीत बोलणारे उध्दव ठाकरे हे इमानदारीने निवडून आलेच नाहीत.रडणे हे बायकांचे लक्षण.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +3

      किती मजबूत आहे ते दिसलच 😅😅...अजून पण दिसेल विधान सभेला😅

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @mukundkumbhar9108
      @mukundkumbhar9108 หลายเดือนก่อน +1

      माफ करा पवार संपतील त्या दिवशी मला चार-पाच ठिकाणी ऑफर आहे

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming หลายเดือนก่อน +2

      👌उत्कृष्ट 😂

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 หลายเดือนก่อน

    खुप छान बोलले राव तुम्ही ❤❤❤❤❤

  • @sumantvaikunthbhende16
    @sumantvaikunthbhende16 หลายเดือนก่อน

    Very accurate.

  • @yashnaik1275
    @yashnaik1275 หลายเดือนก่อน

    भारीच 😊

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +28

    शिंदे फडणविसानी अजितदादाना कमी समजू नये.लोकसभेत देशभरच भाजपला नुकसान झाले आहे म्हणून एकदुसर्याचे उणे दुणे काढून चालत नाही.एकजुटीने युतीचे कार्यकर्ते लढले पाहिजेत.अंतर्गत धुसफुस बंद करा.

    • @dattatrayamali4174
      @dattatrayamali4174 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोलले, आता उणिडुनी काडण्यात मज्जा नाही, तर एकजुटीने लढा व या खोटारडेपणा ने सत्ता काबीज करणाऱ्या महाविकास नावाच्या बकासुराणा त्यांची योग्य जागा दाखवा.

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलत आहे

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน +8

    Sarad ne vat lavli MH chi😅😅😅😅

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यात आरक्षण दिले ही मोठी चुक केली सारथी वगैरे करुन ही शिव्याशाप मिळाले

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब आता आपले सगेसोयशरे तेल लाऊन कुस्रीत्या मदान उतले जय महाराष्ट्र

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 หลายเดือนก่อน +1

    ❤🌹🙏🌹नमस्कार ❤❤❤

  • @krusnamali7594
    @krusnamali7594 หลายเดือนก่อน +1

    मज्जा च मज्जा .😅😅😅😅😊लगे रहो सुशिलजी.😉

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming หลายเดือนก่อน +2

    😂😂😂सर खुप हसवत सेराट केला हो तुम्ही प्रकाश जी चा आणि मोठे साहेब तर वाव विषारी वल्ली बाळगतात मोरचुद वापरून वृक्ष जाळतात तर छोटया पवारची गय नाही आता बघा करामती काकाच्या युक्त्या 😂😂😂

  • @pandurangchavan7119
    @pandurangchavan7119 หลายเดือนก่อน

    Good comments

  • @rakeshghadigaonkar5280
    @rakeshghadigaonkar5280 หลายเดือนก่อน

    Best Video ❤

  • @samirbhairamdasi
    @samirbhairamdasi หลายเดือนก่อน

    1000%true sir

  • @neetapai8685
    @neetapai8685 หลายเดือนก่อน

    👌🏻👍

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d หลายเดือนก่อน +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 หลายเดือนก่อน +1

    अहो ते विषय असो किंवा विष असो परंतु त्या व्यक्तीचे नाव घेतलं तरी पॉयझन अजून चालू होतं

  • @kashinathgadhave
    @kashinathgadhave หลายเดือนก่อน

    चुकीचं बोलून पत्रकारिता म्हणून शोभत नाही कारण पत्रकारिता व्यावहारिक झालेली आहे हे महाराष्ट्राची शोकांतिका आहे 😊😊

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน

    मा सुशिल जी कुलकर्णी साहेब महाराष्ट्रातील हिंदू बंधू भगिनींनी विधानसभा निवडणुकीत ठाम पक्क मनात ठरवल की मा शिंदे साहेब व भारतीय जनता पक्षाचे च उमेदवार च बहुमताने निवडून देवू च तर बाकी च्या पक्षा चे काही च होणार नाही..
    फक्त निर्धार पक्का केला पाहिजे..
    जय श्रीराम जय महाराष्ट्र..

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 หลายเดือนก่อน

    खुप छान विसलेशन 🙏

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming หลายเดือนก่อน +1

    सर 🙏धन्यवाद खुप छान निवेदन पण हिंदु मधले काही नालायक लोक सुधारणार नाहीत हो मोदीजींना दगा दिला तर फडणवीस कुठे? अहो आणि काही निच लोक आहेत म्हणुनच भाजपा मागे पडत आहे आता ही बेसावध राहु नये विधानसभा जिंकायची असेल तर जशास तसे वागावे लागेल आणि कायदे योगीजींसारखे राबवावे लागतील 🙏

    • @by89564
      @by89564 หลายเดือนก่อน

      👌

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅 याने खतरनाक खजवेगिरी केलेली दिसते .

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 หลายเดือนก่อน

    सैराट झालेल्या महाराष्ट्रात काय होणार कोण जाणे?

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv หลายเดือนก่อน

    मी मराठी माझा नेता देवा भाऊ

  • @Thevinayak27-c5m
    @Thevinayak27-c5m หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी मस्त राजकीय कॉमेडी विडीयो आला 🤣😂😂

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz หลายเดือนก่อน +1

    भाजप ४५ सांगणारे सुशिल तुम्ही ९ वर आलात. २०% अंदाज तुमचा.

  • @vijaydevikar6753
    @vijaydevikar6753 หลายเดือนก่อน +15

    जाऊ द्या राव परत असेही पवार मत भाजप सेनेकडे ट्रान्सफर होत नाहीत

  • @sachinadhagale1013
    @sachinadhagale1013 หลายเดือนก่อน

    सर बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीने पाडले

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 หลายเดือนก่อน +3

    जरांगे व प्रकाश आंबेडकर हे एक होवून निवडणुका लढविल्या व २८८ पडा व निवडून आणल्या तर मुख्यमंत्री पदा साठी कोण मुख्यमंत्री होतील असे वाटते जरांगे च होतील त्यांच्या कडे शब्द भांडार भरपूर आहे त्यामुळे ते नको पणं मला उपमुख्यमंत्री करा मी फडणवीस प्रमाणे काम करेन तुम्ही घ्या ओबीसी तून पणं एससी एसटी मधून कोणालाही अगदी धनगर ना ही देणार नाही माझ्यातला वाटा देणार नाही तर एकी करू व लढू

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार यांनी महा युती सरकार मधून बाहेर पडले पाहिजे मग बघु भाजप आणि सेनेचे मतदार किती मतदान करेल युती सरकार ला

  • @jayantupasani7613
    @jayantupasani7613 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 หลายเดือนก่อน +4

    महायुती 1नंबर सरकार

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i หลายเดือนก่อน +1

      तेवीस ते नऊ चा प्रवास😅

  • @xxo27u
    @xxo27u หลายเดือนก่อน +2

    तुमची स्टाईल कशी होती 😂😂

  • @vishnutangade7489
    @vishnutangade7489 หลายเดือนก่อน +3

    आजकाल दादा व छगन भुजबळ जास्त आवडाला लागले.

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv หลายเดือนก่อน

    लाईक 2865😮😊

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 หลายเดือนก่อน +2

    70 hajar koti sati aale NDA barobar😂😂

  • @sachinadhagale1013
    @sachinadhagale1013 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही नाव भारी ठेवल नटसम्राट

  • @pravin..5339
    @pravin..5339 หลายเดือนก่อน

    Sir, fhadanvis साहेबाना अडचणीत आणण्यासाठी हे दोन्ही पक्षांनी स्वतातचे आमदार पाठवले ,
    भुजबळ शरद पवार जरांगे गोंधळ घालत आहेत असे दिसत आहे

  • @user-rc1fe5lg4s
    @user-rc1fe5lg4s หลายเดือนก่อน +1

    Zatuji khot bolu Nako Sharad Pawar is great

  • @dhananjaykapole7298
    @dhananjaykapole7298 หลายเดือนก่อน

    🎉❤Khub Chand