'भिडे गुरूजी'वरुन गदारोळ, फडणवीसांनी गुरूजी का म्हटले, विरोधक आक्रमक | Devendra Fadnavis | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 'भिडे गुरूजी'वरुन गदारोळ, फडणवीसांनी गुरूजी का म्हटले, विरोधक आक्रमक | Devendra Fadnavis | Sambhaji Bhide | SA4
    #devendrafadnavis #sambhajibhide #jayantpatil #prithvirajchavan #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 344

  • @feefriee9673
    @feefriee9673 ปีที่แล้ว +68

    बहुजन समाज कधी जागा होणार

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 ปีที่แล้ว +73

    मनोहर कुलकर्णी आंतरराष्ट्रीय आंबा वैज्ञानिक

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 ปีที่แล้ว +145

    बरोबर आहे फडणवीस साहेब. मनोहर कुलकर्णी हे तुमचे गुरुजी आहेत. तुम्ही त्यांचे पट्टशिष्य आहात.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue ปีที่แล้ว +153

    उपमुख्यमंत्री जनते समोर अजुन किती गद्दारी करणार.

  • @drorthocare7719
    @drorthocare7719 ปีที่แล้ว +63

    मी माझ्या सख्ख्या भावावर कारवाई करणार पण भिडे गुरुजी वर करणार नाही .......उपमुख्यमंत्री😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 ปีที่แล้ว +4

    याच्या बोलण्यावर आता कोणीच विश्वास करत नाही., अध्यक्ष महाराज मला टरबुज म्हणतात मी पुरावे मागू का, ?

  • @umeshranawade4254
    @umeshranawade4254 ปีที่แล้ว +75

    आनाजीपत भा ज पा हटाव महाराष्ट्र बचाव जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩👍👍

    • @ShashankDharmadhikari152
      @ShashankDharmadhikari152 ปีที่แล้ว +3

      Ganoji shirke ncp hatav

    • @prafullkotwal
      @prafullkotwal ปีที่แล้ว +2

      कोणाला देयच मग काँगेस ला 😂 वाट लावली त्यापेक्षा हे बरे 😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว +3

      राज्यातील जनतेने सर्वेत आपल्या पक्षाची औकातच दाखवून दिली आहे.

    • @arnav6613
      @arnav6613 ปีที่แล้ว +1

      Aayega to Fadanvis hi Jay Shree Ram 🚩🚩💪💪

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd ปีที่แล้ว +1

      Anajipant sobt Aurangzeb che kutre pn hatav 🚩🚩

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 ปีที่แล้ว +114

    सख्खा भावावर कारवाई करणार पण मनोहर वर नाही 😅😅😅

    • @akilshikalgar4295
      @akilshikalgar4295 ปีที่แล้ว +1

      Hyacha sakka bhau jaudj lohya chi hatya keleka aahe Amit shahala vachavnyasatji

    • @aashajadhav1504
      @aashajadhav1504 ปีที่แล้ว

      ​@@akilshikalgar4295
      ही तर breaking news आहे मग....
      यांचं सरकार आहे म्हणून दाबून ठेवलंय ते प्रकरण

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 ปีที่แล้ว +24

    गृहमंत्री दिसत असून आंधळ्याची भुमिका घेत आहेत सध्या जे आठवडा भर जे पोलिस संरक्षणात कार्यक्रम सुरू आहेत हे माहीत असूनही चूकीचे बोलत आहे

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 ปีที่แล้ว +1

      कशाला असल्या अनाजी पंतांना निवडून देतात लोक

  • @khndagale
    @khndagale ปีที่แล้ว +37

    वाह त्यांचं नाव च गुरुजी हे 😅😅😅😅

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว +1

      अशा माथेफिरू, डोक्यात किडे भरलेल्या फालतु माणसाला गुरुजी म्हणणे म्हणजे सर्व आदर्श गुरुजनांचा अपमानच आहे.

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 ปีที่แล้ว +6

    इथं मनोहर पाटील किंवा संभाजी शिंदे असता तर आतापर्यंत जेल मध्ये टाकून मोकळे झाले असते

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw ปีที่แล้ว +94

    गुरुजी म्हणण्याचा तो लायक आहे का फडणवीसना राग का यतो याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v ปีที่แล้ว +3

      Landya नो basa shant

    • @abhishekchature5754
      @abhishekchature5754 ปีที่แล้ว +4

      ​@@user-fg7qz8wn9vkamble h toh , samjun ghe tu 😂

    • @Nation1stalways
      @Nation1stalways ปีที่แล้ว

      ​@@abhishekchature5754❤

    • @arnav6613
      @arnav6613 ปีที่แล้ว +1

      Kambale Narayan devacha nav ka vapartos re baba

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd ปีที่แล้ว

      @@abhishekchature5754 😂😂🤣🤣

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 ปีที่แล้ว +54

    ३२ मण सिंहासन घोटाळा केलाय तो पैसा कुठे आहे

  • @sanjaykesarkar9044
    @sanjaykesarkar9044 ปีที่แล้ว +9

    आबु आझमी काय म्हणाला त्या बद्दल बोला .....बाबा व जयंतराव

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 ปีที่แล้ว +182

    बेइमानी उपमुख्यमंत्री, दुर्दैव

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 ปีที่แล้ว

      भडवा

    • @arnav6613
      @arnav6613 ปีที่แล้ว

      Tumache puravaj tar Gaddar hote deshache tukade kele Islam dharmasathi

    • @ramdasfurade
      @ramdasfurade ปีที่แล้ว

      हे उपमुख्यमंत्री म्हणूनच बेइमानी नाहीत तर माणूस म्हणून बेइमानींचे शिरोमणी आहेत.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +19

    जनतेच्या मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न म्हणजे सध्या सुरू असलेले हे भिडे प्रकरण..
    विधानसभेतील बहुमूल्य वेळ असल्या व्यक्तींसाठी आणि विषयांसाठी वाया जावा हे सामान्य जनतेचे दुर्दैव..

    • @haruninamdar3273
      @haruninamdar3273 ปีที่แล้ว +1

      हे च सत्य आहे, या त्यांच्या वक्तव्यावर अधिवेशन चा इतका वेळ घालवू नये, हे जाणूनबुजून अशी वक्तव्य करीत आहेत, हा विषय येथेच सोडून महत्वाचे अनेक विषय आहेत त्यावर चर्चा व्हावी, बस

    • @aashajadhav1504
      @aashajadhav1504 ปีที่แล้ว

      भारताच्या झेंड्याचा आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भिडे उर्फ मन्या कुलकर्णी याच्यावर कडक कारवाई तर झालीच पाहिजे

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 ปีที่แล้ว +3

    सावध रहा नाहीतर
    परत
    यांचे राज्य येईल

  • @rahulbehere1367
    @rahulbehere1367 ปีที่แล้ว +3

    देवेंद्र भाऊ मस्त........या लोकांना यांची जागा दाखवली

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +3

    शिवरायांचा म.फुलेंचा सावित्रीबाईंचा अवमान राज्यपाल भाजपचे प्रवक्ते इ. कडून झाला काय केलं यांनी साधा निषेधाचा शब्ददेखील निघाला नाही त्यांचेकडून काय कारवाई होणार?

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 ปีที่แล้ว +5

    फडणवीस साहेब,अजितदादा,सोमय्या व भिडे प्रकरणातून एक तुम्ही नवी डिग्री "MCC" प्राप्त केली आहे. " Master of Clean Chit " .

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 ปีที่แล้ว +52

    हा टरबूज सगळं बोलणार पण अटक नाही करणार.दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे

  • @sushantdeshmukh5808
    @sushantdeshmukh5808 ปีที่แล้ว +10

    म्हणजे तुम्हीच त्याला पाठीशी घालाताय फडणवीस साहेब

  • @anilgangane8524
    @anilgangane8524 ปีที่แล้ว +18

    प्रोटेक्शन नाही म्हणता मग त्याच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्याला पोलीस अटक का करत आहेत ? एवढं च्युतीया नका बनवू हो .

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil ปีที่แล้ว +2

    नामदार जयंत पाटील साहेब आणि भिडेंचे काय संबध आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे

  • @sadashivrane1129
    @sadashivrane1129 ปีที่แล้ว +2

    धार्मिक तणाव निर्माण करणारे हे कसले गुरुजी? हिंसक भाषणे देणार्यास सरकार कारवाई करायला घाबरत असेल तर राजिनामा द्ध्या. निर्लज्ज

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 ปีที่แล้ว +8

    लोकशाही वाचवली पाहिजे

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 ปีที่แล้ว +1

    मनोहर ला गुरुजी उपाधी देऊन त्याच्या मागचा कर्ता करविता कोण हे तुम्ही सिद्ध केलंत

  • @pravin7847
    @pravin7847 ปีที่แล้ว +2

    पृथ्वीराज चव्हाण तुम्ही ही गुरुजींना ओळखता तुमचे फोटो आहेत नमस्कार करताना. फक्त भिडे गुरुजी 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 ปีที่แล้ว +2

    परमआदरणीय भिडे गुरुजी

  • @sagarkamble2221
    @sagarkamble2221 ปีที่แล้ว +15

    Honorable Deputy Chief Minister, this person's name is Manohar Kulkarni.

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 ปีที่แล้ว +28

    फडणवीस हा राजकारण करणारा माणूस आहे तो कधी दुसऱ्याच ऐकून नाही घेणार कारण तो स्वार्थी आहे

  • @ganeshgurav495
    @ganeshgurav495 ปีที่แล้ว +17

    असल्या गोषटींवर चर्चा करण्योएक्षा जनतेच्या प्रश्नावर चर्चा करा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว

      जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा टाळायची आहे राज्यकर्त्यांना म्हणूनच तर त्यांनी असे पिसाट, माथेफिरू लोक पाळलेले आहेत जे जाणीवपूर्वक असली वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात अधून मधून.

  • @narayandurge1498
    @narayandurge1498 ปีที่แล้ว +1

    बाबा ,भाई आणि भिडे गुरुजी यांचा संदर्भ इथे घेणे संयुक्तीक वाटते का ?

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 ปีที่แล้ว +2

    जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत तिकडे पाठवा

  • @abcdefghijklmo9714
    @abcdefghijklmo9714 ปีที่แล้ว +1

    मराठा आरक्षणावर बोलले का कधी दोन्ही पाटील आज लय पुळका आला यांना

  • @mahendragamre4143
    @mahendragamre4143 ปีที่แล้ว +6

    समाजा मध्ये दुही निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कुठलही संवरक्षण अथवा सभेला परवानगी देऊ नये,

  • @tushart7034
    @tushart7034 ปีที่แล้ว +8

    fadunavis la itk prem ka ahe manohar kide var😂

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 ปีที่แล้ว +2

    *एक गंमत आहे राव, सभागृहे चालू झाले की महत्त्वाचे विषय बाजूला राहण्यासाठी कोणता तरी विषय चर्चेत आणायचा ज्यामुळे वादंग उभा राहतो आणि राज्यांच्या महत्त्वाचे विषय दुर्लक्षित होतात.*

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 ปีที่แล้ว +2

    Antonio mayno चं सोनिया गांधी कसं झालं.. याचा पुरावा काय..🤣🤣🤣. पृथ्वी बाबा

  • @m.s.1012
    @m.s.1012 ปีที่แล้ว +6

    Majh navahch tarbuj ahe 🤣🤣

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 ปีที่แล้ว +9

    बेईमान सरकार आहे हा

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +6

    त्याला गुरुजी नका म्हणू दंगाई म्हणा 😂😂

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 ปีที่แล้ว +3

    अहो साहेब ते नालायक हाय त्याला अटक करा आदी

  • @surajshrikhande8624
    @surajshrikhande8624 ปีที่แล้ว +4

    ONLY BJP❤

  • @KartikaSonwane-ne7uc
    @KartikaSonwane-ne7uc ปีที่แล้ว +1

    हा कसला गुरुजी हो 😂😂😂😂 मग आम्ही फड़नवीस ## आबा ## म्हणू मग,,,,

  • @ajinkyarajmahamuni8102
    @ajinkyarajmahamuni8102 ปีที่แล้ว +3

    जैनुदीन

  • @chhatradharsalve6228
    @chhatradharsalve6228 ปีที่แล้ว +3

    भिड़े म्हणजे महामानव आहे का ?

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 ปีที่แล้ว +3

    भिडे गुरुजी यांनी नाराणाचार्यानी गांधीजींच्या बाबतीतले वक्तव्य असलेल्या पुस्तकातील उतारा आपल्या शिष्यांकडून वाचून घेतला हे आमच्या

    • @udaykelaskar2373
      @udaykelaskar2373 ปีที่แล้ว

      हे आमच्या नेत्यांना कळू नये हे आमचे दुर्दैव आहे.सभागृहातील एक सदस्य वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हणायला विरोध करतो.तेव्हा यांची तोंड बंद असतात.या देशाचे खायचं,प्यायच आणि मातृभूमीशी गद्दारी करायची.अशा भूमिकेला काॅग्रेसचे मंडळी खतपाणी घालत असतात.

  • @jaypatil4798
    @jaypatil4798 ปีที่แล้ว

    या बदमाशापासून महाराष्ट्राला वाचवा. जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले 🙏

  • @user-so3qf5vu8w
    @user-so3qf5vu8w ปีที่แล้ว +3

    देशाचे विभाजन करुन पाकिस्तान ला जन्म देणाऱ्या गांधीला आम्ही राष्ट्रपिता म्हणायचे का नाही. हे आम्हाला स्वातंत्र्य आहे पण गांधींनी पाकिस्तानला जन्म दिल्यामुळे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता ते नक्कीच आहेत. आपल्या देशातील नागरिकांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणायचं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणलेच पाहिजे असी सक्ती कोणीही करू शकत नाही... त्यांना मोहनदास करमचंद गांधी या नावाने बोलले तरी चालेल. हे प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण कोणत्याही कारणावरून त्यांना अपमानास्पद शब्द वापरु नये.

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 ปีที่แล้ว +2

    Police will examine & take appropriate action

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 ปีที่แล้ว +1

    गांधी महात्मा असल्याचा व राष्ट्रपिता असल्याचा पुरावा आहे का

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 ปีที่แล้ว

      जनता जनार्दन ला विचार. त्यांना सगळं माहित असतं.

  • @vishnuramraobhalerao
    @vishnuramraobhalerao ปีที่แล้ว +18

    मग आता पर्यंत तरबुज झोपल होत काय

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 ปีที่แล้ว

    जयंत पाटील... आण चव्हाण साहेब खरं बोलत होते पण सत्ता पुढे....***.. पण कुणाच नाही चालत 🙏🏻 आज डोळ्यानी आणि कानांनी अनुभव ल कुठं जाईल राज्य विकास... मन कि बात...देव जाणे

  • @aarohilifestyle...8816
    @aarohilifestyle...8816 ปีที่แล้ว +1

    रेटून बोलणे चालू आहे..

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade ปีที่แล้ว

    त्या भीडे चे खरे नाल खरे आडनाव सांगा.

  • @eknath6138
    @eknath6138 ปีที่แล้ว +1

    टरबूज्या तङफङण20 एवढा का ओरडून बोंबलत आहे. हा भिङे गुरुजी कधी झाला.

  • @dnyaneshwarjadhao6034
    @dnyaneshwarjadhao6034 ปีที่แล้ว +1

    नाव मनोहर कुलकर्णी आहे, फडणवीस साहेब

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c ปีที่แล้ว +1

    Kide Guruji 😂

  • @janta-1111
    @janta-1111 ปีที่แล้ว +18

    फडणवीस अरे मग त्या भिडे ला अटक करणा मग

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 ปีที่แล้ว

    मनोहर भिडे उर्फ मनोहर विनायक कुलकर्णी बहुतेक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तलवारीने वार करणारा, अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा वारस असावा?

  • @tiger-lu3gu
    @tiger-lu3gu ปีที่แล้ว +4

    Police cha protection ka aahe manje sarkar jaativadi lokana support karte ka

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 ปีที่แล้ว +9

    मनोहर कुलकर्णी याचे प्रोटेक्शन काढून टाकले पाहिजे.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob ปีที่แล้ว

      बरोबर

  • @RASIKRAJ02
    @RASIKRAJ02 ปีที่แล้ว

    दम असेल तर त्या कुलकर्णी वर कारवाई करून दाखवा.😂😂😂

  • @laxmanwadekar9908
    @laxmanwadekar9908 ปีที่แล้ว +1

    अध्यक्ष महोदय ते बोलतात ते खर आहे

  • @sagarmali9212
    @sagarmali9212 ปีที่แล้ว

    तुम्ही कारवाई केली तर मग आम्ही काय करतो बघा

  • @baliramkamble6710
    @baliramkamble6710 ปีที่แล้ว

    भिडे भिडे काय लावलय,सोडा मोकळं

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga ปีที่แล้ว +1

    बाबा हे घरातून आलेलं नाव आहे
    गुरुजी हे त्याने स्वतः लावलाय...
    आता फडणवीस जी तुम्हाला टरबूज म्हणतात ना.. ?
    असं समजा की तो भिडे तुमचा भाऊ आहे, द्या त्याला जेल..

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 ปีที่แล้ว

    आमराई राहायला सनभया ची आई होती गूरराखी मुला सोबत त्याच्या आई ची दोस्ती होती आमराईत मन्या कूलकरणी जन्मला आहे

  • @MARUTIPATIL-ju2qv
    @MARUTIPATIL-ju2qv ปีที่แล้ว +1

    सत्ताधारी आणि विरोधक यांना विकास कामाचा विषय टाळण्यासाठी भिडेंचा विषय आणुन अधिवेशन काळ संपवायचा

  • @amolsalunke5299
    @amolsalunke5299 ปีที่แล้ว +1

    आम्ही आधी बीजेपीलाच मत करायचो, परंतु आता नाहि,

  • @user-wy6yh8ko5z
    @user-wy6yh8ko5z ปีที่แล้ว

    ते तर सायकल वर आले

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 ปีที่แล้ว +6

    पाटीलसाहेब ❤

  • @prafullkotwal
    @prafullkotwal ปีที่แล้ว +5

    गांधींबद्दल बोलले तर एवढा पुळका का औरंग्या चे स्टेटस ठेवता तेव्हा लाज नहीं मग आता काय लागलं 😂

  • @vishnuborse1939
    @vishnuborse1939 ปีที่แล้ว +1

    भिडे फक्त फडणवीस तुम्ही राजकारण करतो का

  • @ajimbagwan3529
    @ajimbagwan3529 ปีที่แล้ว +3

    भामटा टरबूज...

  • @kaustubhtare5881
    @kaustubhtare5881 ปีที่แล้ว +1

    Akela Devendra sab pe Bhari!😅

  • @sharifsheikh1840
    @sharifsheikh1840 ปีที่แล้ว

    शेम शेम, फडणवीस,कुणाचं नांव भिड़े गुरुजी असते का ?

  • @prakashpant486
    @prakashpant486 ปีที่แล้ว

    विनाश काले विपरित बुध्दी

  • @ravipatil5034
    @ravipatil5034 ปีที่แล้ว +9

    गुरुजी ग्रेट

  • @kushalmomaya9783
    @kushalmomaya9783 ปีที่แล้ว +3

    मग तुला 🍉🍉टरबुज्या नावाने ह्या पुढे बोलवावे का .

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo ปีที่แล้ว

      फडतुस नको का 😂

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 ปีที่แล้ว +4

    भिडे गुरुजी🙏

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 ปีที่แล้ว +19

    गुरुजी म्हण किंवा तुला जन्म देणारा बाप, वडील काही म्हण जनता मानणार कारण अंतिम शब्द फसणवीस

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 ปีที่แล้ว

      फसवणीस रे भाऊ 😂😂

  • @dnyanobagaikwad5339
    @dnyanobagaikwad5339 ปีที่แล้ว +1

    मग भिडे गुरुजी ने केला तो काय सन्मान होता काय

  • @sureshtayadeteacher935
    @sureshtayadeteacher935 ปีที่แล้ว +1

    गुरुजी नावाचा अपमान करू नका....

  • @prathmeshchavan2688
    @prathmeshchavan2688 ปีที่แล้ว +3

    Baba mi karad ca ahe mla tumca Adar ahe pn tumcya kadhun hi bhumika cukichi ahe

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 ปีที่แล้ว

      अरे पण ते कुठ कीडे ची बाजु घेतायत. नीट बघ फडणवीस कीडे ची बाजु घेतोय 😢

  • @ajinkyarajmahamuni8102
    @ajinkyarajmahamuni8102 ปีที่แล้ว +2

    हे कोण बाबा

  • @CS-Studio155
    @CS-Studio155 ปีที่แล้ว

    गुरुजी कसला हा, आग लावा लावी करणं कोणत्याही युग पुरुष्याबद्दल, काहीही विधान करायची ह्याची लायकी आहे का राष्ट्रपिता गांधीनबद्दल बोलायची. उठायचं काही बरलायच उगाच... जायचे जायचे दिवस आले जा न सुखात.... Physics मध्ये मास्टर केलंय बोलत आहे 🤣🤣🤣

  • @UbaleVM
    @UbaleVM ปีที่แล้ว +2

    बामण बामणाला वाचवणार च .

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 ปีที่แล้ว +1

    दुर्देवी..

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 ปีที่แล้ว

    फडणवीस खोटं बोलतोय. या भिडेला प्रोटेक्शन दिल जात आहे हे ज्या लोकांनी पाहिलं आहे ते लोक काय मूर्ख आहेत काय?तपासून बघ मग समजेल.

  • @santoshatram933
    @santoshatram933 ปีที่แล้ว

    Bjp चा side बॉडी गार्ड भडकवणे हेच त्याचे कार्य, धार्मिक दुसरा अण्णा

  • @wweuhp1708
    @wweuhp1708 ปีที่แล้ว +13

    भिडे गुरुजी 💪

    • @music-praful
      @music-praful ปีที่แล้ว +6

      Tujy aaicha navra ahe na to

    • @v.k.4119
      @v.k.4119 ปีที่แล้ว +4

      ​@@music-prafultuzyavar udalay kay

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 ปีที่แล้ว

      जो पर्यंत तुमच्यासारखे अद्दभक्त आहे तो पर्यंत असले कीडे वळवळतच राहणार 👍 Proud to be अंध्दभक्त 😍🔥🔥

    • @v.k.4119
      @v.k.4119 ปีที่แล้ว

      @@Its_me_Ravi123 tuzyavar pan udlela distoy

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 ปีที่แล้ว

      @@v.k.4119 तुमच्यावर उडालाय तो कीडे तरी तुम्हाला कळेना

  • @Arunjumde9922
    @Arunjumde9922 ปีที่แล้ว

    Jaywant patil Bhide cha samarthak aahe

  • @santosh7059
    @santosh7059 ปีที่แล้ว +1

    Fadanvis la masti aahe EVM chi

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 ปีที่แล้ว +1

    अनाजी. तो.फसवणीस

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 ปีที่แล้ว

    भिडे जन्माला येताना गुरुजी म्हणून आला का ?

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 ปีที่แล้ว +7

    कर ना मग कारवाई

  • @shivshankarshende
    @shivshankarshende ปีที่แล้ว +1

    Bhide che. Kide Kay boltil...

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 ปีที่แล้ว +6

    पृथ्वीराज "बाबा" कोठुन आले. हिमालयात कांग्रेसी नाहीत. मग हे कुठले बाबा.
    काँग्रेस नेत्याने लिहून ठेवलेल गुरूजींनी जगासमोर आणलं
    म्हणून या काँग्रेस बाबाचा थयथयाट