फ्री ब्लाऊज शिवण क्लास - दिवस नववा /कटोरी ब्लाऊज च्या फिटिंग साठी महत्वाच्या टीप्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- फ्री ब्लाऊज शिवण क्लास - दिवस नववा /कटोरी ब्लाऊज च्या फिटिंग साठी महत्वाच्या टीप्स #blousefitingtips
#katoriblouse #fittingtips #silaicourse
#free
In this video we learn :👇
ब्लाउज ला परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची
फिटिंगची शिलाई सरळ का येत नाही
गोल गळ्याला पायपिंग कशी करायची
ओरिब पट्टी म्हणजे काय
पायपिंग साठी तिरकस पट्टी कशी काढायची
गोल गळ्याला गोट कसा करायचा
गोट
परफेक्ट बाही कशी जोडायची
मुंड्यातील शिलाई खालीवर का होते यासाठी टिप्स
ब्लाउज चेकिंग म्हणजे काय
कटोरी ब्लाऊज ची फिटिंग कशी करायची
36 साइज कटोरी ब्लाऊज ची शिलाई
कटोरी ब्लाऊज कटिंग आणि शिलाई
गोल गळ्याला परफेक्ट टायपिंग कशी करायची 👇
• गोल गळ्याला परफेक्ट पा...
फ्री शिवण क्लास प्ले लिस्ट: • फ्री शिवण क्लास प्ले ल...
Follow me on Instagram 👇
www.instagram....
#sonalisfashionworld
#katoriblousefittingtips
#fittingtips
#shilai #silaicourse
#freesilaicourse
#free
#katoriblouse
#blousepattern
#goth
#pyping
#orebpattikashikadaychi
Thank yoy 🙏
खूप छान 👌👍
सोपी पद्धत दाख वा
सरळ पट्टीने पयपिंग कशी करायची याचा व्हिडिओ आहे चॅनेलवर to बघा ती पण सोपीच पद्धत ahe
ताई लिंक पाठव ना ताई
,👌👌
ताई धन्यवाद खुपचछान माहिती दिली आहे फिटिंग ची
Thank you 🙏
ताई लुकच्या बाजूने छातीचे माप फिटिंग करताना किती टाकायचे
Tai saglyat choti aani Moti size dakhava
पायपिग ची
ताई पायपिंगचि लिंक पाठव ना ताई
th-cam.com/video/ISbqcuI9d_A/w-d-xo.html