फ्री शिवण क्लास - दिवस बारावा/ 34" साईझ प्रिन्सेस कट ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई/ महत्वाच्या टिप्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- फ्री शिवण क्लास - दिवस बारावा/ 34" साईझ प्रिन्सेस कट ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई/ महत्वाच्या टिप्स #free
#silaicourse #princesscutblousecuttingandstitching ##free #blouse
In this video we learn :👇
34" साईज प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई अगदी सविस्तर माहिती
हो का आणि लोक ची पट्टी कमी जास्त का होते
हुक आणि लुक ची पट्टी कमी जास्त होऊ नये यासाठी टिप्स
गोल गळ्याला परफेक्ट पायपिंग कशी करायची
पायपिंग करण्याचे सोपे पद्धत
नवीन शिकणाऱ्यांसाठी पायपिंग कशी करायची यासाठी छोटे छोटे टिप्स
प्रिन्सेस कट चा पार्ट कमी जास्त होऊ नये तो कसा जोडावा
प्रिन्सेस कट ब्लाउज ची परफेक्ट कटिंग
प्रिन्सेस कट ब्लाउज चापटा का बसतो
Like share and subscribe 🙏
#blouse
#sonalisfashionworld
#freesilaicourse
#free
#silaicourse
#silaiclasses
#silaivideo
#princesscutblousecuttingandstitching
#34sizeblouseshilai
#begainersilaiclass
#blousebasicsilaicourse
पिझ दाखवा अगदी सोपी पद्धत
ताई चाट कालचा निट दाखवा
वन टक्स ब्लाऊज दाखवा शिवून आणि कटिंग
34 three piece prince cut blouse cutting video bheje
Ok
ताई मला बाहि कशी जोडायची ती दाखवा माझी बहि जोडताना सरळ येत नाही
Ho