माणसाला परीस्थिती पुढे कर्ज घ्यावे लागते. आजच्या महागाईच्या काळात माणसाला पैसा पुरेना झाला आहे. त्यामुळे माणूस बळी पडतो. तुम्ही कर्ज कोणत्या प्रकारचे घ्यावी याबाबत चांगली माहिती सांगितली आहे. प्रायव्हेट घरोघरी येवून खाजगी कंपन्या बचत गटांना एकत्र महिलांना कर्ज देण्याचे प्रमाण फार वाढले आहे.मामा जय महाराष्ट्र.
तात्या नाशिक जिल्ह्याकडं लक्ष द्या 2दिवसांपूर्वी एकलहरा रोड पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आणि आज दुपारी शिखरे वाडी रोड बांधकाम च्या जागी बीड़ साईट ची महिला होती तिचा मृतदेह आढळला. मी न्यूज़ ला पाहिलं. .. .. 🙏
Tya navra bayko ni aadhi sagli chaukshi karun karj ghaich hote ani tya nich mansa chi atyachar karnya aadhich vele vr police complete karaychi hoti🙁 to jail madhe gela asta.sagle jhalya vr police complete karaychi 🙄
कडक एपिसोड मामा ... मागं सारखं पाहू नका आम्ही ठेवतो लक्ष ... तुमची चालू द्या गाडी ... पाणी प्यायला ४ रान डुकराचं येतील मागं ... मातर कुकर्म करणाऱ्या डुकरांच्या स्टोर्या कॉन्टीनुए ठेवा
Joparyant aplya raktatun gulamgirichi bhavna janar nahi ani aple aple lok swatahun kahi vyapar dhanda karnaar nahi toparyant he parprantiy aplya bokandivar basunach rahatil
कडकातील कडक शिक्षा झाली शिवजयंती दिवशी विनंती असल्या औलादी ला संपवा
नमस्कार काका जय जय गुरू देव दत्त🙏 अशा भिकारचोट माणसाला हाकलून दिले पाहिजे पोट भरण्यासाठी आले अन माजले आपल्या माणसांनी धंदा केला पाहिजे🙏
छान व्हिडिओ ग्रामीण भागातील वास्तव आपण समोर आणले
मजबुरीचा लोक कसा फायदा घेतातहे वास्तव आपण दाखवलं छान व्हिडिओ
माणसाला परीस्थिती पुढे कर्ज घ्यावे लागते. आजच्या महागाईच्या काळात माणसाला पैसा पुरेना झाला आहे. त्यामुळे माणूस बळी पडतो. तुम्ही कर्ज कोणत्या प्रकारचे घ्यावी याबाबत चांगली माहिती सांगितली आहे. प्रायव्हेट घरोघरी येवून खाजगी कंपन्या बचत गटांना एकत्र महिलांना कर्ज देण्याचे प्रमाण फार वाढले आहे.मामा जय महाराष्ट्र.
सर शिवजयंती chya हार्दिक शुभेच्या
तात्या नाशिक जिल्ह्याकडं लक्ष द्या 2दिवसांपूर्वी एकलहरा रोड पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आणि आज दुपारी शिखरे वाडी रोड बांधकाम च्या जागी बीड़ साईट ची महिला होती तिचा मृतदेह आढळला. मी न्यूज़ ला पाहिलं. .. .. 🙏
काय तरी उद्योग केला पाहिजे राव असाच
Tya navra bayko ni aadhi sagli chaukshi karun karj ghaich hote ani tya nich mansa chi atyachar karnya aadhich vele vr police complete karaychi hoti🙁 to jail madhe gela asta.sagle jhalya vr police complete karaychi 🙄
Tatya I impressed your explanation method and your marathi words like most. Thank you.
काही करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला पाहिजे
व्यवसायातील बारीकी समजून घ्या
तसेच
विनाकारण कर्ज काढू नका
काढत असाल तर ते परत करण्याची क्षमता ठेवूनच काढा
काय वाट्टेल ते हुंदे कर्ज काढायचच नाही शुन्यातुनच विश्व निर्माण करायच
कडक एपिसोड मामा ... मागं सारखं पाहू नका आम्ही ठेवतो लक्ष ... तुमची चालू द्या गाडी ... पाणी प्यायला ४ रान डुकराचं येतील मागं ... मातर कुकर्म करणाऱ्या डुकरांच्या स्टोर्या कॉन्टीनुए ठेवा
Dada. Good explain
काका आपल्या मराठी पोरांना उद्योग करण्याचा काही तरी मार्ग दर्शन करा 🙏💐
बरोबर आहे तुमचं
Mamashree....❤
खुप छान आहे हा भाग
काका तुमची बोलन्याची शैली मला अवड़ते
Mast fanancial margdarshan
हि घटना आमच्या जवळचीच आहे
🙏
दादा नमस्कार.शासकीय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Anna Namskar
💥⚡️✨🎊👍
पापाचा घडा 100टक्के भरतोच..........
स्टोरी खूप छान आहे ❤🙄
Jay Maharashtra 🙏
आबा पाटील नमस्कार*
खूप छान ओके riport
शुभ प्रभात काका 🙏🙏
Very good Tatya
Ram Krishna hari Mama ❤❤
जय शिवराय जय शंभूराजे
Ok report
Good work and u
Thanks
Jay shivray
Nice kaka
1:12 b bb
खूप छान काका
👌👍🙏
Namaskar
Ok
Good morning 🙏
Good.morning
राम राम काका 🎉🎉🎉🎉
VARY NICE
Thanks
Joparyant aplya raktatun gulamgirichi bhavna janar nahi ani aple aple lok swatahun kahi vyapar dhanda karnaar nahi toparyant he parprantiy aplya bokandivar basunach rahatil
Okay
❤❤❤
❤GM
राम राम शेलार मामा
G m
काका ok रीपोट
Ok Repory
मामाश्री तुमचा नंबर पाठवा एक जी केस आहे चऱ्होली हवेली तालुक्यातील ती गोष्ट तुम्ही तुमच्या ढंगात सांगा..
8788574302
धन्यवाद मामा.m
व्हिडिओ चांगला आहे पण खूप जहिराती येतात...
Yeude ads.. mama changla kam kartayt
OK Report
शुभ सकाळ मामा
मामा तुमचा नंबर नाही सापडत
8788574302
Udacha maharasta ajach sudhra
खुप छान स्टोरी सागता आपन लोकाना सुधरवनेचे काम करता
Good morning 🌄🌄🌄 mama
Good morning
GOOD morning🙏
Good morning
Tange.khana.magar.manga se.nahi.khana.asa.uddeshya.asla.paheje.Maharaj.duniya.dana.takun.gana.martayat.molmajuri.kara.pan.run.bhej.naye
शेलार मामा आता 302 nhi. आता 103
Shiv jayanti वर व्हिडिओ बनवा
Chandan Nagar Made Me Rahto