Dhangekar आता विधानसभेतही पडणार?| hyperlocal | Round Table EP-1/2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #rahulgandhi #pune #ravindradhangekar #muralidharmohol #dhirajghate #congress #thepoliticsmarathi
    काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे विरुद्ध भाजप शहराध्यक्ष घाटे अशी परिस्थिती मागच्या काही दिवसात झाली होती, त्यावेळी दोन गट आमने-सामने आले होते, भाजपच्या तोडीचीच काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळाली, काँग्रेस भवनात आता रेलचेल वाढलेय. १९९६ पासून २०१४ पर्यंत पुण्यात काँग्रेसचा प्रभाव होता असं म्हणायला हरकत नाही, या कालावधीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी तीनदा खासदार राहिले आहेत. पुणे महानगर पाकिलेतसुद्धा काँग्रेसचा एकेकाळी दबदबा राहिला आहे, कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर अर्थातच रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ता जागा झाला, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तळागाळातील काँग्रेसचा कार्यकर्ता उर्जेसहित मैदानात उताराला. नेते कमी आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा जास्त अशी परिस्थिती उद्भवली, यामागे काय कारणं असतील? याचा मागोवा घेणारा भाग. या भागात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे, दैनिक सकाळचे ब्रिजमोहन पाटील आणि पुढारीचे पांडुरंग सांडभोर.

ความคิดเห็น • 9

  • @javedbagwan9869
    @javedbagwan9869 หลายเดือนก่อน +5

    खरं म्हणजे जो निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे,

  • @akashkamble1741
    @akashkamble1741 หลายเดือนก่อน

    रवी भाऊ नि चांगली कामे केली आहे जे भ्रष्टाचारी आहेत त्या लोकांची नावे पुढे आली आहे त्या मुळे भाऊ ला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 หลายเดือนก่อน

    तुमचं भारी आहे drugs दिसत नाहीत भ्रष्टाचार दिसत नाही😂

  • @ferozshaikh9614
    @ferozshaikh9614 หลายเดือนก่อน +2

    मी म्हणजे काँग्रेस म्हणणार्याने पुण्यातील काँग्रेस संपवली

  • @dg3717
    @dg3717 หลายเดือนก่อน

    अँकर चा आवाज बसका परंतु जाडा भरडा नसावा 😮😢

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 หลายเดือนก่อน

    धनगेकर पॅटर्न आहे समोर आर एस एस आहे लोकसभेला पडले त्यांनी दिलेली फाईट
    आता लोकांनी धनगेकर स्वीकारली आहेत
    आता धनगेकर च्या मागे सँघोटे लागलेत

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 หลายเดือนก่อน

    अपघाती आमदार आहेत !