कर्नाटकमध्ये १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता अर्धी वाटी पोह्याने १० मिनिटात मऊ डोसा असा बनवतात I Nasta I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • कर्नाटकमध्ये १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता अर्धी वाटी पोह्याने १० मिनिटात मऊ डोसा असा बनवतात I Nasta I
    #nasta #setdosa #Shandarmarathirecipe #dosarecipe #dosa #bundosa #nashtarecipemarathi #nastarecpe #zatpatdosa #instantdosa #coconutdosa #pohadosa #pohyachadosa #ravadosa #pohanasta #pohabreakfast #instantbreafast #healthydosa #healthynasta #healthybreakfast
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    अर्धी वाटी पोहे /half a bowl of poha
    अर्धी वाटी बारीक रवा /Half a bowl of fine semolina
    अर्धी वाटी दही /Half a cup of curd
    अर्धी वाटी पाणी /half a cup of water
    छोटासा बटर चा तुकडा /small piece of butter
    २ चमचे तेल /2 tbsp oil
    ४ ते ५ लसूण बारीक कापून घ्या /Finely chop 4 to 5 garlic cloves
    २ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /2 green chillies finely chopped
    १ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
    थोडीशी ढोबळी मिरची बारीक कापलेली /A few coarse chillies finely chopped
    २ टमाटर बारीक कापलेले /2 tomatoes finely chopped
    काश्मिरी लाल तिखट १ चमचा /Kashmiri Red Chilli 1 tsp
    १ चमचा धने पावडर /1 tsp coriander powder
    १ चमचा गरम मसाला /1 tsp garam masala
    १ चमचा पाव चमचा /1 tsp pav bhaji masala
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    २ चमचे पाणी /2 tbsp water
    २ उकडलेले बटाटे मॅश करून घ्या /Mash 2 boiled potatoes
    ४ चमचे पाणी /4 tbsp water
    बारीक कापलेली कोथिंबीर /Finely chopped coriander
    पाव वाटी ओले कापलेले नारळ /A bowl of wet shredded coconut
    २ चमचे फुटाणे /2 teaspoons rosted gram
    २ हिरव्या मिरच्या,३ लसूण,थोडीशी कोथिंबीर /2 green chillies, 3 garlic cloves, little coriander
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    अर्धी वाटी कापलेले ओले नारळ /half a bowl of shredded wet coconuta
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    ३ मिनिट बॅटर एकाबाजूने फेटून घ्या /Beat the batter for 3 minutes on one side
    १ चमचा इनो किंवा सोडा वापरू शकता /Can use 1 tsp of Eno or Soda

ความคิดเห็น • 3

  • @swapnalimanjrekar4225
    @swapnalimanjrekar4225 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर आणि सोपी पद्धत. आवडली.

  • @sdoshi5468
    @sdoshi5468 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast recepy

  • @ashabhosale6522
    @ashabhosale6522 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan