एकनाथ शिंदेंची उतरती कळा!! भास्कर जाधव घेता घेता उदय सामंत शिंदेंच्या हातावर तुरी देण्याच्या तयारीत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 514

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 12 วันที่ผ่านมา +129

    भास्कर जाधव साहेब शिवसेनेची बुंळद तोफ भास्कर जाधव साहेब आहे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 12 วันที่ผ่านมา +106

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक ‌.

  • @AshrubhaChavan
    @AshrubhaChavan 12 วันที่ผ่านมา +82

    साहेब आपणास निरोगी आयुष्य मिळो हीच आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना ❤❤❤

    • @sunilk8155
      @sunilk8155 12 วันที่ผ่านมา +8

      अगदी बरोबर बोललात, अनिश
      साहेबांसारखे कणखर प्रवक्ते आपल्याला लाभले हे आपले आहो्भाग्य , ते वेळोवेळी विरोधकांची चिरफाड करून सत्त्य आपल्यासारख्या निष्ठावंतासमोर मांडतात. जय महाराष्ट्र!

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 12 วันที่ผ่านมา +7

      केसरकर म्हणजे महा चोर😂😂😂😂😂

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 12 วันที่ผ่านมา +55

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @dnyaneshwarkarnjkar7959
      @dnyaneshwarkarnjkar7959 12 วันที่ผ่านมา +4

      जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 12 วันที่ผ่านมา +95

    भास्कर जाधव साहेब शिवसेनेचा वाघ आहे

    • @bnk472
      @bnk472 12 วันที่ผ่านมา +4

      शिंदे गटात लवकर जाव व वाघासारख जगाव

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 12 วันที่ผ่านมา +4

      अगोदर राष्ट्रवादी चा वाघ होता 😂
      फिरता वाघ 🐯

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 12 วันที่ผ่านมา

      ​​@@bnk472सगळे तुझ्या सारखे लाचार नाहीत, तू तुझी हाप बिर्यानी सांभाळ😂😂😂 😂😂

    • @subhashghone8817
      @subhashghone8817 12 วันที่ผ่านมา

      😊

    • @anagha27
      @anagha27 11 วันที่ผ่านมา

      Jast vishvas theu naka😂😂😂 eknath shinde var pan asach vishvas hota😂😂😂

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 12 วันที่ผ่านมา +67

    आमचा एकच पक्ष एकच नेता महाराष्ट्राचे कुटूंब प्रमुख माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา +5

      कसला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख? महाराष्ट्राने घरी बसवलय त्याना! आता ऑफिशियल घर कोंबड़े आहेत ते!

    • @adityakanhe9800
      @adityakanhe9800 2 วันที่ผ่านมา

      Ja mg tya mindhe chi jaun chat ​@@ajax-ec8kv

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 12 วันที่ผ่านมา +39

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly 12 วันที่ผ่านมา +33

    जय महाराष्ट्र 🚩🙏🚩
    शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना
    शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩 एकटा टायगर 🔥🔥🔥🐅🐅🐅🐅

    • @unname246
      @unname246 11 วันที่ผ่านมา

      Jay Maharashtra

  • @GajananShinde-f8h
    @GajananShinde-f8h 12 วันที่ผ่านมา +29

    शिवसेना उध्दव जी.बाळसाहेब.ठाकरे

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 12 วันที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @anandtatkare4935
    @anandtatkare4935 12 วันที่ผ่านมา +17

    खरे शिवसैनिक हे नेहमीच सत्य बोलतात आणि प्रत्येक संकटाला सामोरे जातात.आपन सुद्धा ❤

    • @shileshambre2275
      @shileshambre2275 10 วันที่ผ่านมา +1

      खरे शिवसैनिक कधी काँग्रेससोबत जात नाही 😂

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 12 วันที่ผ่านมา +54

    अनिस साहेब शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हाचा व डीसकाॅलीफिकेशन बाबत सुप्रिम कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लावुन घ्या ह्या शिंदे गटाचा कायमचा निकाल लावुन टाका.

    • @vijaydhawde3764
      @vijaydhawde3764 11 วันที่ผ่านมา +2

      Ed c b I निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व विकले गेले आहेत त्यांच्याकडून योग्य न्यायाची अपेक्षा करू नये

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา

      ​@@vijaydhawde37642019 साली मुख्यमंत्री पदाच्या मोहा पायी सर्वात पहले उद्धव ठाकरे विकले गेले त्या नंतर मग खरेदी विक्री ची शृंखला चालू झाली

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 12 วันที่ผ่านมา +28

    शिवसेनेने वादळ पाहिले जय महाराष्ट्र

  • @KrushnaPawar-mj3bn
    @KrushnaPawar-mj3bn 12 วันที่ผ่านมา +26

    शिवसेना एक वादळ जय महाराष्ट्र

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 12 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र उध्दव बालासाहेब ठाकरे अनिश दादा भास्कर जाधव शिवसेना वाघ आहे विश्र्लेषण छान धन्यवाद

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 12 วันที่ผ่านมา +28

    जय महाराष्ट्र अनिश दादा. 🙏🙏🙏.

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 12 วันที่ผ่านมา +23

    खुप सुंदर विश्लेषण 👌आपलीच खरी शिवसेना 🚩🚩🔥

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 12 วันที่ผ่านมา +10

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र जय संविधान जयभीम अणिष जी

  • @sadhananai9111
    @sadhananai9111 12 วันที่ผ่านมา +14

    जय महाराष्ट्र. एकच लक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेच.

  • @nileshhumne8299
    @nileshhumne8299 11 วันที่ผ่านมา +6

    भास्कर जाधव यांना विनंती की ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका..येणारा काळ हा आपलाचं आहे.....

  • @shyampanchal-j8z
    @shyampanchal-j8z 12 วันที่ผ่านมา +15

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantmandavkar4855
    @shrikantmandavkar4855 12 วันที่ผ่านมา +32

    साहेब एकनाथ शिंदे यांची एकदम वाईट व्हावं ते एकटेच राहावे आयुष्यात त्यांनी ठाकरे घराण्यात हात घातला आहे

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 12 วันที่ผ่านมา

      उद्धव ठाकरे हिरवे झाले तर सच्चा भगवा शिवसैनिक हात घालणारच ना!

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 12 วันที่ผ่านมา +6

    माननीय आदरणीय श्री. उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे...🚩
    जय महाराष्ट्र... 🚩🚩

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 12 วันที่ผ่านมา +21

    दादा आम्ही उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्या सोबत आहोत

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 11 วันที่ผ่านมา +12

    दादा,ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
    खूप छान, कडक, कडक, कडक विचार.
    एकच ध्यास, एकच विचार फक्त आणि फक्त शिवसेना,शिवसेना,शिवसेना.
    हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद.
    सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 12 วันที่ผ่านมา +65

    कोणत्याही गद्दाराला पुन्हा शिवसेनेत घेऊ नका ही नम्र विनंती.

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 12 วันที่ผ่านมา

      तुमच्या पक्ष प्रमुखानीच 2019 साली मुख्यमंत्री बनायच्या हव्यास्या पोटी मतदार जनता ज्यानी तुमची भाजपा बरोबर युति होती म्हणून तुम्हाला निवडून आणले बहुमता ने त्यांच्याशी गद्दारी करून एक नवीन प्रकारच्या गद्दारीचे पायाभरण करून महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल केला

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา +2

      पहले येतय कोण ते बघा!

    • @VirendraPilankar
      @VirendraPilankar 11 วันที่ผ่านมา +4

      @ajax-ec8kv चांगली गोष्ट आहे येऊच नका.

    • @XII_SCIENCE_IT
      @XII_SCIENCE_IT 10 วันที่ผ่านมา +1

      वेगळ च विश्व असता काही जणाचा... वेगळी विश्वात जगत आहेत .
      😂😂😂😂😂😂😂

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 10 วันที่ผ่านมา +1

      @@XII_SCIENCE_IT कसल विश्व? विहीरीतले बेडुक आहेत ते! विहीरीलाच विश्व समजतात 😂

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे 12 วันที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @babankhedekar
    @babankhedekar 12 วันที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र सर

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 10 วันที่ผ่านมา +3

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @maheshshivnekar1007
    @maheshshivnekar1007 12 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब फक्त उद्धव साहेब

  • @shaileshvedaga2687
    @shaileshvedaga2687 12 วันที่ผ่านมา +16

    शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 12 วันที่ผ่านมา +9

    दादा खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 11 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र🙏🙏
    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 फक्त उध्दव साहेब🚩🚩🚩🚩

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 12 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या सारखी.निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे ...खरे वाघ ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 12 วันที่ผ่านมา +6

    एक तरफ है, कमली टोली ,शिंदे टोली,अजीत पवार टोली और अंधभक्त टोली ! तो दूसरी तरफ है,उद्धव बालासाहेब ठाकरे की एकनिष्ठ शिवसेना ! याने कि ,एक अकेला सब पर भारी!
    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना🚩🚩🚩🚩🚩
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 12 วันที่ผ่านมา +9

    जयमहाराष्ट्र दादा

  • @kautikgamer6034
    @kautikgamer6034 11 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र माझा
    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @DeepakVarange
    @DeepakVarange 12 วันที่ผ่านมา +11

    होय मी पाहिलाय साहेब

  • @SubhashDeshmukh-m9z
    @SubhashDeshmukh-m9z 11 วันที่ผ่านมา +2

    आंम्ही ऊध्दव साहेब ठाकरे, अदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबतच राहनार, जय महाराष्ट्र

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 12 วันที่ผ่านมา +23

    ज्याने गद्दारी केली तोही त्यांच्यातीलच गद्दारी ने मारला जानार (मुळशी प्याटन ) आठवनित आहे ना ?

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 12 วันที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vasudevmasane8720
    @vasudevmasane8720 12 วันที่ผ่านมา +5

    जैसी करनी वैसी भरणी जय महाराष्ट्र साहेब

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 11 วันที่ผ่านมา

      Gaddar la Gaddar ch bhitnar 😂😂😂

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา +1

      बरोबर बोललास! उद्धव ठाकरे च उदाहरण आहे आपल्या समोर 😂

    • @KARADKAR-MH-50
      @KARADKAR-MH-50 11 วันที่ผ่านมา

      ​@@ajax-ec8kvअगदी खरं भावा 🤣🤣

  • @lahugawas3181
    @lahugawas3181 12 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिश साहेब

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 11 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @rahulpatil3500
    @rahulpatil3500 12 วันที่ผ่านมา +8

    सर्व एकत्र येऊन दाखून देऊं कमळी पाहात राहील जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश 3:39 आणि गुजरात नवी मुंबईत आणि पुणे छत्रपती संभाजी नगर दुबई सोनं होय दुबई जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

    • @RameshvarTonpe
      @RameshvarTonpe 12 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @TanjiGanagare
    @TanjiGanagare 12 วันที่ผ่านมา +8

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @SanjaySurayvanshi-b4h
    @SanjaySurayvanshi-b4h 12 วันที่ผ่านมา +6

    Jai.Maharashtra.only.shivsena.dada.

  • @SanjayAyachit
    @SanjayAyachit 12 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र अनीशजी

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 12 วันที่ผ่านมา +3

    तबेतीवर लक्ष द्या शिवसेने बद्दल माहिती देत जा मी 72 वर्षाचा कट्टर शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र 🙏🙏👍👍🌹

  • @sadakale4164
    @sadakale4164 12 วันที่ผ่านมา +30

    अनिषदादा ह्या शिंदेच तेलही जाणार अन् तुपही जाणार ह्यांच्या हातात धुपाटणे येणार

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 12 วันที่ผ่านมา +3

      उभाठा चं बघा तुम्ही त्याला सगळे सोडून चालले आहेत

    • @XII_SCIENCE_IT
      @XII_SCIENCE_IT 10 วันที่ผ่านมา

      तिघेच राहतील ..व्हिडिओ करणारे महाशय सुधा पलटी मारू शकतात ....😂😂

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 12 วันที่ผ่านมา +19

    भाजप जो पर्यंत मुंबई महानगर पालिका जिंकत नाही तो पर्यंत मिंधे समोर नमते घेईल आणि मुंबई जिंकली की एकनाथ शिंदे ला पण फाट्यावर मारेल. जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 12 วันที่ผ่านมา +7

    हो दादा शिंदे गटाची उतरती कळा चालू झाली तुम्ही खरेच बोलला

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 12 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र ❤🎉दादा 🎉

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 12 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र दादा

  • @ashokshirsat5388
    @ashokshirsat5388 11 วันที่ผ่านมา

    शिवसेनेचे बुलंद तोफ भास्कर जाधव साहेब एकनिष्ठ आहे जय महाराष्ट्र

  • @latajekate6758
    @latajekate6758 12 วันที่ผ่านมา +6

    Jay maharashtra anish bhau

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 12 วันที่ผ่านมา +9

    🚩मानाचा जयमहाराष्ट्र 🚩

  • @rajeshgurav8769
    @rajeshgurav8769 12 วันที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra🙏

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou 12 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा 🚩🙏

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 5 วันที่ผ่านมา

    मा भास्कर जाधव साहेब तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिले पाहिजे पुढील काळात सत्ता आल्यास तुम्हाला चांगले दिवस येतील तरी तुम्ही कुठेही जाऊ नये

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 11 วันที่ผ่านมา +1

    प्रथम तळागाळाचा शिवसैनिक व नेतृत्वाचा विचार करा. काश्मीरचा विचार जाऊ दे महाराष्ट्राचा विचार करा.

  • @gameplays5536
    @gameplays5536 12 วันที่ผ่านมา +3

    साहेब जय महाराष्ट्र साहेब तब्येत बरी नाही का काळजी घ्यावी शिवसेनेचे एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार खरं सत्य परिस्थिती सांगत आहात

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 12 วันที่ผ่านมา +13

    भास्कर जाधव शिवसेनेचा लढवय्या वाघ आहे .

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 12 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 12 วันที่ผ่านมา +10

    100% ✔️

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 12 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @kamleshpatil4878
    @kamleshpatil4878 12 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 12 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र दादा साहेब

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 12 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @RajendraPatil-wx4pf
    @RajendraPatil-wx4pf 11 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏 उ भा टा 👍👍👍👍👍

  • @gundappakajare173
    @gundappakajare173 12 วันที่ผ่านมา +10

    उद्दव साहेब आता मातोश्री मध्ये न थांबता महाराष्ट्र भर दौरा करा साहेब

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 12 วันที่ผ่านมา +2

      म्हणजे तुम्ही शेवटी कबूल केले कि उद्धव ठाकरे घर कोंबडे आहेत 😂

    • @sameerharmale2070
      @sameerharmale2070 11 วันที่ผ่านมา

      काही उपयोग नाही

    • @rameshwarsirsat3165
      @rameshwarsirsat3165 11 วันที่ผ่านมา +1

      घरकोंबडे का?

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา

      @@rameshwarsirsat3165 कारण ते कायम मातोश्री वरच असतात

    • @KARADKAR-MH-50
      @KARADKAR-MH-50 11 วันที่ผ่านมา

      ​@@ajax-ec8kvखरं आहे

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 12 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🚩🔥🚩🚩

    • @RamsahadevDalvi
      @RamsahadevDalvi 11 วันที่ผ่านมา

      Jay Maharashtra Saheb. 🚩

  • @ShamFu-q9f
    @ShamFu-q9f 12 วันที่ผ่านมา +5

    Thank you tiger.

  • @shileshambre2275
    @shileshambre2275 10 วันที่ผ่านมา +1

    अहो दादा कधीतरी उद्धव साहेबांना सुद्धा प्रश्न विचारा की फक्त स्वतःच्या फायद्याचे राजकारण करत आहेत

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 12 วันที่ผ่านมา +9

    गद्दारांना गद्दारच म्हणतील

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 12 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 12 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र अनीश भाऊ

  • @madhukarchaudhari8836
    @madhukarchaudhari8836 11 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र भाऊ
    फक्त आणि फक्त ठाकरे

  • @sanjayshirgaonkar188
    @sanjayshirgaonkar188 12 วันที่ผ่านมา +14

    दादा तुम्ही बिनधास्तपणे बोलता कोणाला हि न घाबरता😊

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 12 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनिस भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहात जय महाराष्ट्र

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 12 วันที่ผ่านมา +3

    दादा काश्मीर मध्ये गेले होते तो मी विडिओ पाहिला खूप छान विडिओ होता मी पुण्यात पाहातोय जय.महाराष्ट्र

  • @ShankarBhoir-w4e
    @ShankarBhoir-w4e 11 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसाठी एकच वाघ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अनिस भावा माझा तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 11 วันที่ผ่านมา

    भास्कर जाधव उद्धव साहेबांची बुलंद तोफ. 🌹🌹🌹

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 12 วันที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra Anishji 🙏👌💐🙏

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 11 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 11 วันที่ผ่านมา

    एकदम छान विश्लेषण.
    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 12 วันที่ผ่านมา +4

    अनिश भाऊ शिंदेची शिवसेना फुटली तर देवाचे खूप आभार मानीन. पण अनिश भाऊ तुम्ही थंड पडता कामा नये. पेटून उठलं पाहिजे. आणि शिवसेना आणखी जोमाने वाढली पाहिजे. आणि आज जे महाराष्ट्रात जे चाललं आहे त्या बद्दल उद्धव साहेबांनी सुद्धा रस्त्यावर उतरून ह्या गोष्टी वरून आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मला बीड व परभणी जिल्ह्यात जे घडलं आहे त्या बद्दल बोलतो आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา

      काय उद्धव साहेबानी रस्त्यावर उतरायच? अरे बाबा रस्त्यावर आलेत ते 23 November लाच already 😂

  • @ChandrakantLandge-v8l
    @ChandrakantLandge-v8l 8 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 12 วันที่ผ่านมา +3

    सामंताचा उदय होणार आणि (उदय सेना ) उदयास येणार अनाजी पंताचे आशीर्वादाने आणि मिंधे टोळी फुटणार

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 12 วันที่ผ่านมา +1

    अनिष दादा
    दादा सर्व प्रथम तुझी तब्बेत बरी आहे ऐकून बरे वाटले. मी कामात असल्या मुळे तुला फोन करू शकलो नाही याची मला खंत वाटते.
    म्हणतात ना जे पाप कराल ते ह्याच जलमात फेडावे लगते कारण दुसऱ्याचे जर हिसकावून घेतले त्याची हाय लागते तसेच ह्या शिंदे टोळीचे होणार.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 11 วันที่ผ่านมา

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 12 วันที่ผ่านมา +8

    Apan अनीस Gadhave साहेब आपन योग्य अभ्यास करुण बोलता तुम्ही apli तबीयत संभाला कारण शिवसेना मजबूत करूया

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา

      10 टक्के पण आमदार नाहित आणि म्हणे शिवसेना मजबूत करूया 😂

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf 11 วันที่ผ่านมา

      ​@@ajax-ec8kvविरोधी पक्ष नेता राखता नाही आला

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 12 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र 🙏

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 12 วันที่ผ่านมา +2

    दादा जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @santoshjadhav6930
    @santoshjadhav6930 12 วันที่ผ่านมา +1

    जय माहाराष्ट्

  • @sachinkadam6294
    @sachinkadam6294 8 วันที่ผ่านมา

    राहिलेल्या लोकांना थांबवण्याचा चांगला प्रयत्न तुम्ही करताय

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 12 วันที่ผ่านมา +11

    महाराष्टद्वेशी औलादिनाच्या वारस ही महाराष्ट्रद्वेशी औलादच असणार महाराष्ट्रद्वेशी औलादी मध्ये हिम्मत असेल तर ballet पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 11 วันที่ผ่านมา

      बैलेट पेपर वर हरले तर मग काय बोलायच याचा विचार आत्ताच करून ठेवा

  • @balasahebtoraskar8052
    @balasahebtoraskar8052 11 วันที่ผ่านมา

    आगे बढो हम आपके साथ हैं

  • @SureshMandavkar-k9j
    @SureshMandavkar-k9j 11 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra Anish Bhau. Udav Shaeb Zindabaad, Shivsena Zindabaad.