तुम्ही खूप स्पष्टीकरण देत बसता. गोष्टी सोडून द्यायला शिका, सर्वांच्याच गोष्टी मनाला लावून घेतल्या तर जगणं फार कठिण आहे. तुमचे vlogs खूप छान असतात, त्यातून खूप काही घेण्यासारखे असते,पण स्पष्टीकरण देता तेंव्हा attitude नाही म्हणता येणार पण थोडेसे रूड वाटता😌😌तुमच्या attitude बद्दल कोणी बोलू नये कारण तो तुम्ही मेहनती ने कमावला आहे. ज्यांना कोणला अटिट्यूड वाटतो त्यांनी तो कमवावा. राग मानू नका ताईं, मला मनापासून असे वाटले म्हणून मी सांगितले. Anyway Happy Journy❤❤
HELP THEVNE HI BILKUL CHUKICHI GOSHT NAHI ANI TE TU NEETPANE SANGAT HOTI TEVHA PARAYNT THIK HOTA PAN SHEVTI TUJHYA AATLI CHID HI DISAT HOTI DHANSHREE PLZ DONT DO THAT KARAN JASA TUJH AHE MANUN LOKANA TRAD KA HOTO ASS TUJHA BOLNA AHE MAG AATA TO TYANCHA VICHAR AHE TAR MAG TU TYANA KASA KAY CHUKICHA MANU SHAKSHIL ……….SRY BUT AAJ KAL TU KHARACH ATI KARTE😊
Toothbrush...medicine.. torch..कपड्याचा soap..face towel.. thandi ch ठिकाण असेल तर इलेक्ट्रिक किटल घेऊन जा.. गरम पाणी प्यायला...सर्दी वैगरे होऊ शकते तर nebouluser.. पित्त acidity sathi khi medicin
किती किती काय लागतं बापरे 😮 बाई,ok जा लवकर लवकर आम्हाला पण vlog chya through दाखव जे की आम्ही बघुच आणि पटपट पटपट ये. तुझा प्रवास खुप छान घडु दे स्वामी आहे सोबत.😘 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अगदीं माझ्या मनातल बोललीस ताई..काही जणींना असच वाटत सासरी न राहणाऱ्या सूना सगळ्यात सुखी.. पण कष्ट कोणालाच चुकत नाहीत फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो आणि आपल्यामध्ये काही मिळवण्याची क्षमता असेल तर आखलेली चौकट मोडून बाहेर पडायला काहीच हरकत नसावी
Tai tu je kahi kartes na te khup chan aahe aani ashich tu tuje life chalu thev....je boltat tyancha kade laksh deu nakos....All the best for your bright future dear tai..lots of love and blessings 💖
सगळ्या गोष्टी नकड लक्ष नाही देयच तु जे करते ते खुप चांगले करते ज्या बाइकाना सासू सासरे सभाळता येत नाही ती माणस अशी तुला बोलतात लक्ष देउ नकोस तू चाल पुढे
Yesss...te tar jat ahech..pan he khup ati hot hote mhnun bolel...kadachit samjel ata hushar astil tr..nastil tr parat commmet kartil..tevha block karen saral
अग बस बस...किती विचार करायची अशा माणसांचा....मस्त बॅग भरली आहे....इतकी छान तयारी केली आहे....अगदी बिनधास्त जा.... enjoy कर..and share your snaps and memories...so that we can also plan..... कुछ तो लोग कहेंगे... लोगोंका काम है कहना😂😂... happy and safe journey Dear ❤❤❤❤
Tai jar tumhi plane ni jat asar ahat tar scissors not allowed aset checking kartana kadava lagto otherwise when I take any sharp little tool with me they r not allowing me to take with us
Hello Dhanu Di, I always feel that i am unmarried still i don't get time for me, I wonder how you are managing everything like responsibility of your kid, cleaning the house, organizing things, socialising, vlogging, etc. I agree you must need helping hand and you are correct. Don't think much of these negative comments✌️✌️ I always gets inspiration from you🙈 Your vlog in which u said i started gym, the next day i too started going gym otherwise i took break due to study and continuing gym after exams was soooooooo tough for me😅 Thank you so much for being my Motivation for life🥰💪 Love you and your vlogs very much 😘 Love from Mumbai ❤️
Its correct that as a lady u don't have to be perfect in everything or you have to do it on your own. Watevrv work you can outsource or je kam कुणाच्या help ने करू शकतो that u have to that can be stressfree. And that energy you can invest in other creative work जे तुम्हीच करू शकता ❤
❤हाय धनू ताई. मी सध्या सद्गुरु चरित्र पारायण करत असल्यामुळें कमेंट करायला वेळ लागतो आहे.तुंम्ही आमच्यासाठी खूप खूप स्पेशल आहात.अरे बोलणाऱ्याला बोलू द्या.आपण आपलं ध्येय का थांबवायचं.सुशिक्षीत अडाणी म्हणावे लागेल. एखादी आपलीच बहीण कोठे फिरायला जात असेल तर आ पण बोलू का हो असे ? मौनात इतकी तकत आहे ना ताई.तेच पुढे घेऊन जाईल तुंम्हाला. थोडं नव्हे तर जास्तच दुर्लक्षच करा या बाबींकडे.तुंम्हाला अजून अजून खंबीर खमकी बनावे लागेल.उत्तरे देण्यात वेळ घालवूच नका.मस्त संधी आहे सगळी अशुध्दता साफ करायची.मन इतकं इतकं उत्तुग बनावं कि , वाईट दिसतय पण डोळ्यात जाऊ नये. कानांनी वाईट ऐकलं पण ते कानात शिरू नये .मनाला काही गोष्टी टोचतात पण मनात खोल सलू नये.तुंम्हाला पाहूनच आंम्ही सर्व सखी प्रेरीत होऊन जीवन आनंदाने जगत आहोत.मस्त आनंद घ्या फिरण्याचा .स्वर्ग सुख डोळ्यांमध्ये साठवून आयुष्य जगण्याची नवी नवलाई घेऊन घ्या ! Best of luck. And happy journy ❤❤❤❤❤
🙏🏻धनू ताई मला आहो -जावोचं लेबल नका लावू या सखी ला फक्त अर्चना म्हटले तरी चालेल.एक आपुलकीची भावना तयार होत असते नात्यात .हे नातं असच वृध्दींगत होवो हिच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे 🙏🏻
Ek suggestion Dhanashree Rin soap peksha eka lahan zip lock bag madhe Rin powder or sirf powder etc. ase ghewun ja ...coz soap ola ch rahato ...do powder form madhe ne.
Ho tai khup chan bolis Ani mala tuzyakadun khup motivation milt Ani me pn mala pudhe gheun janar ahe Ani khup chan life jagnar ahe😊tuzyakade bagun khup chan vatat
हाय धनु ताई, मला तर कंटेंट वाचून हसायलाच आलं बायकाच बायकांना मागे खेचतात बायकांनाच दुसऱ्या बायकांची प्रगती बघवत नाही, तू तुझं हे यूट्यूब विश्व शून्यातून निर्माण केला आहेस, त्याच्यामागे तुझे खूप कष्ट आहेत, तू कशाला असल्यास कमेंट कडे लक्ष देतेस. तुझे विचार खूप छान आहेत, ते काही बायकांना कळत नाहीत ते त्यांचे दुर्दैव.happy journey ❤
Wooow so much excited to see ur travel vlog. Perfect bag pack keli aahes with everything properly organized. Fakt nightana athavanini medicines sobat ghevun jaa. For headache, body pain spray etc., Enjoy ur trip. Shree Swamy Samarth Maharaj
Lok bai vr nahi tuzyavar jaltay..😂 baich naav krtat pudhe je lok bai thewtat kamala tyanche ayushyat goal mothe astat te complete karnyasathi help lagte tyasathi bai astat. ❤ tyanna pn help aplyala help..❤
Mast vlog ❤ Mi khup varshapasun tuzi follower ahe. Netherlands varun tuze vlogs baghte. There is a lot to learn from you and it gives me motivation always . Stay blessed. Enjoy your trip
धनश्री, आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. घरीच कामाला बाई लावायची किंवा नाही लावायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे सगळं त्या डेमोटिवेट करण्यासाठी जाणून बुजून करतात. आपल्याला योग्य वाटते ते आपण करायचं. अशा लोकांना उत्तर दिलं की त्यांना आनंद मिळतो. दगडावर डोकं आपटलं तर आपल्यालाच लागत. त्याऐवजी असे वाटेतले दगड बाजूला करून आपण पुढे जायचं. ज्याची जेवढी कुवत त्याचा तेवढा विचार.
Happy journey,loka kde laksh det basil tr mad hoshil changdnad taluka madye ek mahan aahe बगवे नघडे तसेच आहे हे.लोक तुझे वीडियो बघतात आणि बहिणीत compare करतात कालचाच वौलग बघ तुला खुप कमी लेखल आहे धनक्षी पेक्षा राजक्षी हुशार कष्टाळू बाळ सांभाळत काम करते तू फक्त makeup तेव्हढेच दाखवते वगैरे वगैरे असो तब्येतीची काळजी घे थंडी चेसिजन आहे क्षी स्वामी समर्थ
प्रत्येक विडिओ मध्ये ताई तुझ्या खूप काही शिकण्यासारख असत, आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगूण घे, 2025 हे वर्ष तुझ्या साठी सुख समृद्धी आणि भरभराटीस जावो, तुला निरोगी आयुष्य लाभो हिच स्वामी जवळ प्रार्थना, मी तुझ्या विडिओ नेहमी बघतो
Ekdam correct uttar dhiles comments la, jau de asha lokan kde laksh deu nkos, trip kde laksh de nahi tar bag bhartana ekhadi gosht rahil baget bharaychi
Plz, tu वेड्यांना काही समजवायला जाऊ नकोस कारण ते नाही समजत...आणि ते ज्यासाठी हे अशा कॉमेंट्स करतात म्हणजे तुला त्रास देण्यासाठी , तो त्यांचा हेतू success hoto karan tu as video thru uttar dete ani त्यातून दिसते की तुला त्रास झाला...माझ्या मते, please इग्नोराय नमः करत जा..म्हणजे त्यांना त्रास होईल तुला काही फरक नाही पडताना दिसला तर..बघ मी suggest kel aahe.. take it positively.enjoy your trip..👍👍 jalte he to jalne do😄😀😀😀
धनु नंदीबैल खूप भारी होता g 🥰😂❤ आणि बाई तू ठेवते तु पैसे देते दुसऱ्याचा का पोटात दुखत 🤦🏻♀️swtach तर काही अस्तित्व nahi dusryanmdhe kmi kdht bstat tu nko lksh deu ani hapoy journey enjoy 😊👍
Hey .tu firayla jatiyes pn mala ch bhari wattay....tu vlogger ahes tar tu vloging shooting cha नादात tuz enjoy karayla visaru nakos.baki bharpur shopping kar tikde pn😉.ani alyavr tyacha vlog takayla visru nako.baki happy journey and take care ❤
तुम्ही खूप स्पष्टीकरण देत बसता. गोष्टी सोडून द्यायला शिका, सर्वांच्याच गोष्टी मनाला लावून घेतल्या तर जगणं फार कठिण आहे. तुमचे vlogs खूप छान असतात, त्यातून खूप काही घेण्यासारखे असते,पण स्पष्टीकरण देता तेंव्हा attitude नाही म्हणता येणार पण थोडेसे रूड वाटता😌😌तुमच्या attitude बद्दल कोणी बोलू नये कारण तो तुम्ही मेहनती ने कमावला आहे. ज्यांना कोणला अटिट्यूड वाटतो त्यांनी तो कमवावा. राग मानू नका ताईं, मला मनापासून असे वाटले म्हणून मी सांगितले. Anyway Happy Journy❤❤
Yes tumche mhnane mla patle...pan kadhikadhi ashya vicharanchi kiv yete o...
@@HouseQueen11🩷🩷🩷 😊😊🙏🙏
HELP THEVNE HI BILKUL CHUKICHI GOSHT NAHI ANI TE TU NEETPANE SANGAT HOTI TEVHA PARAYNT THIK HOTA PAN SHEVTI TUJHYA AATLI CHID HI DISAT HOTI DHANSHREE PLZ DONT DO THAT KARAN JASA TUJH AHE MANUN LOKANA TRAD KA HOTO ASS TUJHA BOLNA AHE MAG AATA TO TYANCHA VICHAR AHE TAR MAG TU TYANA KASA KAY CHUKICHA MANU SHAKSHIL ……….SRY BUT AAJ KAL TU KHARACH ATI KARTE😊
Sorry pn me tumchya matashi sahamt nahi 🙏..chid kevha yete jevha manse muddamhun tras detat..majha swabhav muddamhun kunala tras denyacha mulich nahi..pn kahivela kathor shabdat sabgave lagte
ताई कृपया जांभळ्या आणि कपडे ठेवले आहेत त्या पाऊचेस च्या लिंक्स किंवा ब्रॅण्ड नावं आणि कोणत्या दुकानातून घेतले ते शेअर कराल का? धन्यवाद.
Picnic la Tu challis ahes dii.. Pn excitement mlach vattey..😅 Tujhyasobat mi pn tujhi trip vlog through enjoy karnar ahe❤
🧡🧡🧡🧡🧡🧡✨️
Toothbrush...medicine.. torch..कपड्याचा soap..face towel.. thandi ch ठिकाण असेल तर इलेक्ट्रिक किटल घेऊन जा.. गरम पाणी प्यायला...सर्दी वैगरे होऊ शकते तर nebouluser.. पित्त acidity sathi khi medicin
किती किती काय लागतं बापरे 😮 बाई,ok जा लवकर लवकर आम्हाला पण vlog chya through दाखव जे की आम्ही बघुच आणि पटपट पटपट ये. तुझा प्रवास खुप छान घडु दे स्वामी आहे सोबत.😘 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अगदीं माझ्या मनातल बोललीस ताई..काही जणींना असच वाटत सासरी न राहणाऱ्या सूना सगळ्यात सुखी.. पण कष्ट कोणालाच चुकत नाहीत फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो आणि आपल्यामध्ये काही मिळवण्याची क्षमता असेल तर आखलेली चौकट मोडून बाहेर पडायला काहीच हरकत नसावी
❤️❤️
Exactly ❤
Tai tu je kahi kartes na te khup chan aahe aani ashich tu tuje life chalu thev....je boltat tyancha kade laksh deu nakos....All the best for your bright future dear tai..lots of love and blessings 💖
Thank you 😊
@HouseQueen11 😍
बाई ऽऽऽऽ काय हा प्रकार....... धनश्री ने मदत घेतली तर बाकी का त्रास करून घेताय....... चांगल्या विचारांसाठी एनर्जी खर्च करावी😊
Scars sathi konti cream use kartes plzz sang
छान उत्तर दिलं एवढं कुणाच्या
लाईफ मध्ये किती लक्ष द्यावं हेच समजत नाही खुप पुढे जा बोलतात त्यांना बोलुदे 😊
♥️♥️
Tuza sobat mipn trip enjoy karnar.. tu na apla manus vatates..❤ happy journey dear.. Enjoy your trip..🎉
एक गोष्ट सांगते ताई आपल्यामुळे जर कोणाचे घर चालायला हातभार लागत असेल तर आपल्या इतके नशीबवान आपणच. So ignore ❤❤ just enjoy your trip
धनश्री तू दुबई टी्पला जात आहेस लेडीज स्पेशल असं माझे तरी मत आहे..
Dubai la thandi nahi
या दिवसात असते दुबई लां थंडी
खूप छान vlog..packing chan keli..enjoy your trip...❤
Thank you 😊
धनश्री ताई लोकांना जर एकदी स्त्री जर आपल्यासाठी जगायल भाहेर पडली का लगेच दोळया खुपत
Ho te sadhya mla janvat ani vaet pan vatat ki baykach ahet ashay
सगळ्या गोष्टी नकड लक्ष नाही देयच तु जे करते ते खुप चांगले करते ज्या बाइकाना सासू सासरे सभाळता येत नाही ती माणस अशी तुला बोलतात लक्ष देउ नकोस तू चाल पुढे
Yesss...te tar jat ahech..pan he khup ati hot hote mhnun bolel...kadachit samjel ata hushar astil tr..nastil tr parat commmet kartil..tevha block karen saral
अग बस बस...किती विचार करायची अशा माणसांचा....मस्त बॅग भरली आहे....इतकी छान तयारी केली आहे....अगदी बिनधास्त जा.... enjoy कर..and share your snaps and memories...so that we can also plan..... कुछ तो लोग कहेंगे... लोगोंका काम है कहना😂😂... happy and safe journey Dear ❤❤❤❤
Laksh nahi daych, kitihi tu sangitli tri kahi farak padat nahi tai tyana , kahich dok ast gudhgyat .....
Ag aami jau shakat nahi kahi financial problems mule, pan tuza vlogs mule aami pan ti jaga explore karu shakato ❤
Me nkki try karen sagle places nit dakhvych
Tai jar tumhi plane ni jat asar ahat tar scissors not allowed aset checking kartana kadava lagto otherwise when I take any sharp little tool with me they r not allowing me to take with us
Check in madhe thevyche me tech karte
Hello Dhanu Di,
I always feel that i am unmarried still i don't get time for me, I wonder how you are managing everything like responsibility of your kid, cleaning the house, organizing things, socialising, vlogging, etc. I agree you must need helping hand and you are correct. Don't think much of these negative comments✌️✌️
I always gets inspiration from you🙈 Your vlog in which u said i started gym, the next day i too started going gym otherwise i took break due to study and continuing gym after exams was soooooooo tough for me😅 Thank you so much for being my Motivation for life🥰💪
Love you and your vlogs very much 😘
Love from Mumbai ❤️
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🧡✨️
Its correct that as a lady u don't have to be perfect in everything or you have to do it on your own. Watevrv work you can outsource or je kam कुणाच्या help ने करू शकतो that u have to that can be stressfree. And that energy you can invest in other creative work जे तुम्हीच करू शकता ❤
Right ✅️
Amhi pn enjoy karu trip tuja sobat❤
Yes..nkkich
Tai Khup chaan prakare Sagla explain kelay tu...Tujhi Trip chaan njoy kar.. Excited aahot tula enjoy kartana baghaayla..Tc Dear.. Happy journey 😊
❤हाय धनू ताई. मी सध्या सद्गुरु चरित्र पारायण करत असल्यामुळें कमेंट करायला वेळ लागतो आहे.तुंम्ही आमच्यासाठी खूप खूप स्पेशल आहात.अरे बोलणाऱ्याला बोलू द्या.आपण आपलं ध्येय का थांबवायचं.सुशिक्षीत अडाणी म्हणावे लागेल. एखादी आपलीच बहीण कोठे फिरायला जात असेल तर आ पण बोलू का हो असे ? मौनात इतकी तकत आहे ना ताई.तेच पुढे घेऊन जाईल तुंम्हाला. थोडं नव्हे तर जास्तच दुर्लक्षच करा या बाबींकडे.तुंम्हाला अजून अजून खंबीर खमकी बनावे लागेल.उत्तरे देण्यात वेळ घालवूच नका.मस्त संधी आहे सगळी अशुध्दता साफ करायची.मन इतकं इतकं उत्तुग बनावं कि , वाईट दिसतय पण डोळ्यात जाऊ नये.
कानांनी वाईट ऐकलं पण ते कानात शिरू नये .मनाला काही गोष्टी टोचतात पण मनात खोल सलू नये.तुंम्हाला पाहूनच आंम्ही सर्व सखी प्रेरीत होऊन जीवन आनंदाने जगत आहोत.मस्त आनंद घ्या फिरण्याचा .स्वर्ग सुख डोळ्यांमध्ये साठवून आयुष्य जगण्याची नवी नवलाई घेऊन घ्या !
Best of luck. And happy journy ❤❤❤❤❤
Kiti chan lihila aahe ho tunhi...Mast vatle vachun♥️😊🙏🙏
❤️🙏🏻हाय धनू ताई .शुभ सकाळ. खरच मनापासून धन्यवाद. आमच्या सखींसाठी नव्या उर्जेचा,प्रोत्साहनाचा,नव्या उर्मीचा,नव्या स्फूर्तिचा,अखंड वाहता झरा आहात तुंम्ही! ❤️🙏🏻❤️
🙏🏻धनू ताई मला आहो -जावोचं लेबल नका लावू या सखी ला फक्त अर्चना म्हटले तरी चालेल.एक आपुलकीची भावना तयार होत असते नात्यात .हे नातं असच वृध्दींगत होवो हिच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे 🙏🏻
Agadi barobar bollis taai, Khup chhan packing keli aahes, Happy journey... 🙂
Dhanshree soap carry krnyapeksha washing powder chotya plastic box kinva plastic bag mdhe ghe.. ani lip balm ghetlas ka?
Yessss
Ek suggestion Dhanashree Rin soap peksha eka lahan zip lock bag madhe Rin powder or sirf powder etc. ase ghewun ja ...coz soap ola ch rahato ...do powder form madhe ne.
Nice idea..thank you very much
Dermaco moisturizer and sunscreen konat changle ahe sanga plz
Dhanashre please tell me daily office make up ksa kraycha
Nako tension gheu taiii❤ aami aahe tuzya sobot❤❤
Tai tuze video khup chan asatat tu khup mast aahes... Happy journey tai..😊
Thank you 😊
Ho tai khup chan bolis Ani mala tuzyakadun khup motivation milt Ani me pn mala pudhe gheun janar ahe Ani khup chan life jagnar ahe😊tuzyakade bagun khup chan vatat
हाय धनु ताई,
मला तर कंटेंट वाचून हसायलाच आलं
बायकाच बायकांना मागे खेचतात बायकांनाच दुसऱ्या बायकांची प्रगती बघवत नाही, तू तुझं हे यूट्यूब विश्व शून्यातून निर्माण केला आहेस, त्याच्यामागे तुझे खूप कष्ट आहेत, तू कशाला असल्यास कमेंट कडे लक्ष देतेस. तुझे विचार खूप छान आहेत, ते काही बायकांना कळत नाहीत ते त्यांचे दुर्दैव.happy journey ❤
❤️❤️❤️❤️❤️
धनश्री तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस जेव्हा चार लोकं आपली निंदा करतात याचा अर्थ आपण योग्य दिशेने जात जात आहोत.keep up your spirit 😊
Happy Journey Dhanashree ... enjoy your trip
Thank you so much 🙂
खरच ताई खूप छान सगिताल.आणि खूप छान बोलत होतीस.❤
✨️🙏
Happy ✈️journey taiii❤❤❤
Tai Bolnare Bolatatch Pan Aapan Aapal pud Jayach Jaudet Tai You Enjoy Your Trip In Advance ❤🎉
Happy journey Dhanu ❤️🙏
Happy journey, safe journey , comfortable journey, shubh or Labh se bhari journey love u dhanshri ji
Pouch kute ghetlet chan packing keleiy aani happy journey
Khup chan video... perfume konta vaprte tu vicharnyach karan mhanje..mala perfume cha traas hoto so mi ho changla perfume shodhtey
Scare sati kont cream ahe please sang
Sorry pan nahi sangu shkat g.sangile tr vaprtil ti without prescription nahi vapru shaky apan
Wooow so much excited to see ur travel vlog. Perfect bag pack keli aahes with everything properly organized. Fakt nightana athavanini medicines sobat ghevun jaa. For headache, body pain spray etc., Enjoy ur trip.
Shree Swamy Samarth Maharaj
Yes aajch ghetel....shree swami samarth maharaj ❤️
Lok bai vr nahi tuzyavar jaltay..😂 baich naav krtat pudhe je lok bai thewtat kamala tyanche ayushyat goal mothe astat te complete karnyasathi help lagte tyasathi bai astat. ❤ tyanna pn help aplyala help..❤
❤️❤️
छोटे रुमाल,medicin, आम्हाला गिफ्ट स् आणण्यासाठी आणखी एक मोठी bag 😅
Ha😂😂
Mast vlog ❤ Mi khup varshapasun tuzi follower ahe. Netherlands varun tuze vlogs baghte. There is a lot to learn from you and it gives me motivation always . Stay blessed. Enjoy your trip
Thank you so much ♥️
तायडे तु तुझ आयुष्य खुप आनंदाने जग लाेकांचा विचार करु नकाेस राणी❤❤❤❤
😊❤️❤️
मदतनीस ठेऊन आपण आपली प्रगती करू शकतो. नवनवीन क्षेत्रात पाय घट्ट रोऊ शकतो❤
😊♥️
Tai ti tu scar sathi konti cream vaparate plz sang
Nahi sangu shkat dear
Jyala better watel te ghetli na
Kitti goad boltes..shining marate mhntat.....marnarach mi😂😂😂 tu marach shining aamhi aahot tuzyasobat....❤
😀😘😘😘😘😘😘😘😘😘
Yes ?@@HouseQueen11
Well said Dhanashree 👍
Jaudya o tai laksh nahi dhayc..baya tr bolaylac bslelya rahtat...bt tumi solid packing keli....mla khup aavdl.....mstc❤happy Journey 😊
Ranjita barobar chalalis ka?
Enjoy your trip ❤
Sui dora,sanitiser,chota 🔦 nakki gheun ja.
Dhanu tai tu ranjita sobat jat ahes Dubai la happy journey dear ❤️
Hi Dhanu tai helpful video 👍🏻 Happy journey 😊
Happy journey Dhanu ❤️❤️❤️🙏🙏
Mastch ,useful video zalay packaging cha❤😊
धनश्री, आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. घरीच कामाला बाई लावायची किंवा नाही लावायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हे सगळं त्या डेमोटिवेट करण्यासाठी जाणून बुजून करतात.
आपल्याला योग्य वाटते ते आपण करायचं. अशा लोकांना उत्तर दिलं की त्यांना आनंद मिळतो. दगडावर डोकं आपटलं तर आपल्यालाच लागत. त्याऐवजी असे वाटेतले दगड बाजूला करून आपण पुढे जायचं.
ज्याची जेवढी कुवत त्याचा तेवढा विचार.
Exactly dear....Ata he last sangitle ahe parat jar ashya commnets alya tr me nkki samjun jaen...dok halak ahe mhnun!!
khup chhan paking kela tu... happy journey..dhanu...
Happy journey,loka kde laksh det basil tr mad hoshil changdnad taluka madye ek mahan aahe बगवे नघडे तसेच आहे हे.लोक तुझे वीडियो बघतात आणि बहिणीत compare करतात कालचाच वौलग बघ तुला खुप कमी लेखल आहे धनक्षी पेक्षा राजक्षी हुशार कष्टाळू बाळ सांभाळत काम करते तू फक्त makeup तेव्हढेच दाखवते वगैरे वगैरे असो तब्येतीची काळजी घे थंडी चेसिजन आहे क्षी स्वामी समर्थ
🤣🤣rajahri n me khup hasto ashya commnets vr Arav lahan astana majhi tich condition hoti
Makeup ani bakichya goahty hay majhya kamacha bhag ahe haluhalu rajshri pn he karnar ahech
Question cha ans.. jya vlog madhe tyacha ans ahe tyat comment karaycha ki tu jya vlog la que विचारणार त्यात देयचा
Me trip varun alyvr vicharle question tya vlog khali
@@HouseQueen11 ok Thnku..
Tai tu active ahes tuzyakade bagun amhala khup positive feel hotoy enjoy ur trip
कुछ तो लोग कहेंगे...लोगों का काम हैं कहना...छोड़ो बेकार की बातों को कहीं बीत न जाए रैना🎶
Aajch aikle✨️
प्रत्येक विडिओ मध्ये ताई तुझ्या खूप काही शिकण्यासारख असत, आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगूण घे, 2025 हे वर्ष तुझ्या साठी सुख समृद्धी आणि भरभराटीस जावो, तुला निरोगी आयुष्य लाभो हिच स्वामी जवळ प्रार्थना, मी तुझ्या विडिओ नेहमी बघतो
Khup khup dhanyvad 😊
You are correct tai...your thinking power is correct😊
Thank you❤️
Di br jhal ase answer dile...People are jealous😂 swath tar kay karaiche nast pan sagl pahije..Best Wishes for ur trip❤
Happy journey❤ अरे चांगल वागल तरी बोलणार नाही वागल तरी बोलणार,इग्नोर ,एन्जॉय your journey 🎉
✨️🧡
Happy Journey Ani tripla jatana avashyak te medecine gheun jane mast asate.
जय श्रीराम, धनश्री तुझी प्रवासाची तयारी खुपच छान चाललीय!मजा करा!
Tai ya orgnizer chi link dena bag pack chya
Khup chan me khup aadhipasun tuze video baghte mala khup aavdat tuzi pragati baghun...
Ranjitasobt chaliys ka tu?
Barobar bolis Tai..mi hi sahmat ahe tuzya bolnyshi
Nice vlog di packing cha ❤❤❤❤❤❤❤baki ignor kar sagala di ❤❤trip che video pahayala miltil mast ❤❤
Ho मलापण निगेटिव्ह काही disaleki मी इग्नोर करते बोलण्यात काही अर्थ नसतो 😊
Khup chan bag bharlis agdi sutsutit ani neet❤
Khupch chan bolat tumhi aka baichi ky halt hote jevha tichyvr sagl kam padt majhya manatl bolt
स्विझलँडला चाललाता तुम्ही ताईtake care🕉️🌟 जय श्रीराम🌸
Ekdam correct uttar dhiles comments la, jau de asha lokan kde laksh deu nkos, trip kde laksh de nahi tar bag bhartana ekhadi gosht rahil baget bharaychi
🙏🧡😊✨️
Plz, tu वेड्यांना काही समजवायला जाऊ नकोस कारण ते नाही समजत...आणि ते ज्यासाठी हे अशा कॉमेंट्स करतात म्हणजे तुला त्रास देण्यासाठी , तो त्यांचा हेतू success hoto karan tu as video thru uttar dete ani त्यातून दिसते की तुला त्रास झाला...माझ्या मते, please इग्नोराय नमः करत जा..म्हणजे त्यांना त्रास होईल तुला काही फरक नाही पडताना दिसला तर..बघ मी suggest kel aahe.. take it positively.enjoy your trip..👍👍 jalte he to jalne do😄😀😀😀
Tai mi tumche vlog nehmi bagate pn comment kadhi karat nhi....ani tumhi 1 changli housewife ahat...ani 1changli sun..mulgi..aai...ahat..ani 1 successful TH-camr ahat...tyamule lok tumhala ashya commet karnar..ti lok bolnar...tumhi yakade laksh deu nka...ani tyana reply pn karu naka...ugich tumcha vel waya ghalvta...te tumhala magech khechat rahnar..tumhi naka laksh deu....baki tumche vlog khup chhan ani inspirational astat🙏
❤️❤️❤️❤️
You are great keep it up I am really proud of you❤❤❤
Hii dhanu me khup khush aahey ke tu trip la zale aane tu sotache kalje ghey aane enjoy kar nice vlog ❤❤❤
Ranjita sobat janar ahe ka g .take care of u.😊😊 Happy journey in advance 😄 Wating for New vlog 😊 tu negative comments kadhe laksh nko deu .
Enjoy kr ❤
Happy Journey Dear....nice packing...enjoy u r trip❤❤
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Gym peksha u can try power yoga/aerobics for fitness
धनु नंदीबैल खूप भारी होता g 🥰😂❤ आणि बाई तू ठेवते तु पैसे देते दुसऱ्याचा का पोटात दुखत 🤦🏻♀️swtach तर काही अस्तित्व nahi dusryanmdhe kmi kdht bstat tu nko lksh deu ani hapoy journey enjoy 😊👍
❤️❤️
Safe and happy journey ❤dear Dhanu tc of ur health and urself dear ...love u sweet Dhanu ❤😊
Thank you 😊
Hey .tu firayla jatiyes pn mala ch bhari wattay....tu vlogger ahes tar tu vloging shooting cha नादात tuz enjoy karayla visaru nakos.baki bharpur shopping kar tikde pn😉.ani alyavr tyacha vlog takayla visru nako.baki happy journey and take care ❤
Yes...sagle perfect manage karen❤️✅️
Wow picnic la janar madam ❤
Kuthe? Kadhi?
Aik na tai tula ek moti jwellery combo pathvaycha aahemla, kasa pathvu shakte sang na
Tai to बोललीस ते अगदीं बरोबर 2❤❤😂😂
I think tu may be
Coorg la challi aahes?
khar bollat sagal🎉
Tuze cure skin che products kuthe disle nhi
आयुष्य खूप सुंदर आहे.. जगा आणि जगू द्या..
Exctly🙏
Nice vlog 👌 छान पॅकिंग केलेय bag
Thank you
Happy journey ❤ enjoy......
Happy Journey Dear Go safe and enjoy 😊