खूप च छान रेसिपी ताई उद्याच करुन बघते तुमचा आवाज खूप छान आहे, पूर्वी दूरदर्शनवर बातम्या sagnyasathi जी स्त्री यायची तसाच आवाज आहे, रेसिपी बघतांना जुने दिवस आठवले, लहानपणी चे thanks
खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 😊🙏 हा तवा फार जुना आहे, मला नाही आठवत कोणत्या कंपनीचा, डोसे बनवण्यासाठी तवा विकत घेताना, जाड प्लेटचा घ्या, त्यावर डोसे छान येतात.
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
तुमचा तवा पातळ आणि हलका आहे का, त्यानेच कदाचित डोसा जाड झाला व कुरकुरीत झाला नसावा, डोशासाठी तवा घेताना जाड प्लेटचा आणि जड बघून घ्यावा त्यावर डोसे छान येतात.
तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात 👌🏻👌🏻👌🏻
खूप मस्त छान receipe thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
वा खूप छान अप्रतिम रेसिपी धन्यवाद तुमचे
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्त रेसिपि 👌👌मला खुप आवडली.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast recipe tai
खूप खूप धन्यवाद दिपाली ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप च छान रेसिपी ताई उद्याच करुन बघते तुमचा आवाज खूप छान आहे, पूर्वी दूरदर्शनवर बातम्या sagnyasathi जी स्त्री यायची तसाच आवाज आहे, रेसिपी बघतांना जुने दिवस आठवले, लहानपणी चे thanks
Waa mstch
खूप खूप धन्यवाद हेमांगी ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप छान रेसिपी झाली आहे 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Al nambar khupch chan
Tumache recipe kups Chan asty👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast recipe. Always I use moongdal but now I will try with whole moong. ❤️
नक्की करून पहा 😊👍
Lai bhari 😋👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
तुमच्या सगळ्या रेसिपी भारी असतात, तुमचा आवाज मला फार आवडतो, ❤👌🌹
खूप खूप धन्यवाद सायली ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
मस्तच👌👌😛
खूप खूप धन्यवाद नीता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
छान रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम ..💯👌🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान आहे ❤👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌👌👌👌👌👌👌👌👌 waaaahhhh
खूप खूप धन्यवाद वंदना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
फारच छान
खायचा सोडा एछिक् आहे हे बरे झाले!
तवाहि छान आहे!
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
हो नक्की@@Cookingticketmarathi
Khup chan recipe tai.....nakki karun bghnar
खूप खूप धन्यवाद तनुजा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान 👌
खूप खूप धन्यवाद ☺️
नक्की करून पहा.
खूपच छान🙏
खूप खूप धन्यवाद स्वप्नाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वॉव मस्त ताई
👌👌👍
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice & yummy 😋👌👌
खूप खूप धन्यवाद मोहिनी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Yammy 👌❤️
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi ho nakkich
fantastic
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan mi karin
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Aho please dosa modun dakhvu naka.Thondala Pani yet. Mouth watering
🤣
खूप छान ताई तवा कोणता आहे plz सांगा
Prestige
Khupach Chan
Tai moong ani matki mix karun sudha dose hotil ka pls reply
खूप धन्यवाद जागृती ताई 😊🙏🌹
हो मुग, मटकी मिक्स बनवू शकता.
@@Cookingticketmarathi tysm Tai मुग, मटकी समप्रमाणात घ्यावी का
Mast
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
तुमच्या रेसिपी आणि आवाज दोन्ही छान आहे.
तसेच तवा पण छान आहे. तवा कोणत्या कंपनीचा आहे?
खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 😊🙏
हा तवा फार जुना आहे, मला नाही आठवत कोणत्या कंपनीचा, डोसे बनवण्यासाठी तवा विकत घेताना, जाड प्लेटचा घ्या, त्यावर डोसे छान येतात.
Prestige Dasa tava is good.
ओके धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल.
हो कदाचित हा Prestige असावा, मला आठवत नाही.
खूप छान रेसिपी
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई माझ्या प्रश्राचे उत्तर दिल्या बद्दल थँक्यू
धन्यवाद, ललिता ताई 🙏
ताई दही ऐवजी पाणीच वापरू शकतो का
हो करू शकतो, पण साधारण १ तास भिजत ठेवावे लागेल.
रेसिपी छान आहे. पण डोसा साठी तवा वापरला आहे तो कुठल्या कंपनी चा आहे
खूप धन्यवाद प्रीती ताई 😊🙏🌹
तवा फार जुना असल्यामुळे कंपनी माहिती नाही, डोसे बनवण्यासाठी तवा जाड प्लेटचा घ्यावा त्यावर डोसे छान येतात.
तवा कोणत्या कंपनीचा आहे?
ताई तवा कोनत्या कंपनीचा आहे
Prestige
Tawa konatya company cha aahe te please sanga
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
Hya pramanat kiti dose hotat
Hr sanga please 🙏🙏
५
Tumari tavva ka company name batavo didi
Prestige
What is tandoot pit, please tell the name of atta you have used
Any Rise flour.
Dahi n ghalata Asa dosa karate yeil ka
हो करता येईल, करून पहा.
Nonstick tawa konata ahe?
Prestige
Mi karun baghitla pan jad zala ani kurkurit pan zala nahi
तुमचा तवा पातळ आणि हलका आहे का, त्यानेच कदाचित डोसा जाड झाला व कुरकुरीत झाला नसावा, डोशासाठी तवा घेताना जाड प्लेटचा आणि जड बघून घ्यावा त्यावर डोसे छान येतात.
👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.