कृष्ण, खुप म्हणजे खुपच छान एपिसोड झाला. मला गश्मीरचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यानी स्वतःच्या मेहनतीने आताचं यश मिळवलं आहे. सुयोग आणि प्राची तुम्हाला पण बटवा ही संकल्पना कशी काय सुचली ? खरच नाविन्यपूर्ण आहे. तुम्हा दोघांना आणि गश्मीरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद ❤❤
You chose the right person for your first epi of Batva series. There is always a novelty in Gashmeer’s conversations. If possible if also get a convo done in Hindi/English. And at last as GM said Krushna ❤❤
गशामिर ची मुलाखत मला नेहमीचा बघायला आवडते.प्रत्येक वेळी त्याच्याकडून काही तरी नवीन शिकता येत.आयुष्यात वाईट दिवसही त्याने बघितलेत म्हणूनच काटकसर किती महत्त्वाची आहे हे त्याला माहीत आहे.जो आयुष्यात वेळेची किंमत करतो तोच यशस्वी होतो ही गोष्ट खरी आहे. गाष्मीर तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या.❤
....कृष्ण.... वायफळ बटवा...मस्त एपिसोड...एक यूनिक कन्सेप्ट.. आणि गश्मीर तर काय भारीच आहे.. त्याला ऐकत राहावंसं वाटतं❤. .. गश्मिरचं पुस्तक परत न करणारी अभिनेत्री मला स्पृहा जोशी वाटतेय.😂
गश्मीर - कृष्णा पेक्षा मी तुला कर्णाशी जास्त relate करते कारण you are a selfmade person. 100युरो आणि त्या भोवतीच्या आठवणी, तुझे अफाट निरीक्षण, खूप sensetive आकलनशक्ती आणि स्वतः पासून सुरवात करणारी तयारी Hat's off to you. सुयोग आणि प्राची शब्द कमी आहेत तुमचे कौतुक करण्यासाठी. अतिशय स्तुत्य विषय घेतला आहे. येणारा पाहुणा बोलता झालाच पाहिजे इतका जिव्हाळ्याचा विषय. Keep it up. कोणा कोणा la बोलावता याची कायम उत्सुकता राहणार आहे.❤❤
कृष्ण. काय भन्नाट एपिसोड आहे. एकदम छान वक्तिमत्व आहे. खूप काही सांगून गेला मागच्या एपिसोड सारखा. खूप काही शिकायेला मिळाले. गश्मीर काय बोलू आणखी माझ्याकडे शब्दच नाहीयेत लिहिण्यासाठी. सुयोग आणि प्राची तुमचे फार कौतुक या नवीन संकल्पने साठी. खूपच मस्त आहे. परत परत हा भाग पाहिला तरी खूप नवीन वाटतो. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.
कृष्ण हा एपिसोड खूप शिकवून गेला खरंच ते कानात टाकून ठेवायचं हे आवडलं आपण बाहेरच्या निगेटिव्ह लोकांच्या गप्पा कानावर आले की आपल्याला खूप त्रास होत असतो मस्त खूप छान एपिसोड
आपल्या कडे एक मुख्यमंत्री होते. पर्रीकर असे नियम पाळत होते.एकदा रात्री स्कुटी ने निघाले होते.तेव्हा सिग्नल मिळाला तर ते थांबले. रस्ता रिकामा होता. त्यांनी एका मुलाला थांबवले होते.
कृष्ण….अरे काय भारी झालाय हा बटवा ….आज्जीबाई चा बटवा जसा असतो ना …तसंच…बऱ्याच mental peace n stability …साठीच्या remedies दिल्या आहेत गश्मीर ने….ग्रेट ग्रेट …खरच follow कराव अस…खूप कौतुक वाटल गश्मिर च…❤
आत्ता पर्यंत गश्मीर सरांच्या अजूनही मुलाखती ऐकल्यात. पण या मुलाखतीत ते खूप भरभरून आणि मोकळेपणाने बोलले आहेत. त्यांचं काम नेहमीच आवडतं, पण त्यांचे विचारही खूप छान आहेत.... Gashmir Sir, Stay Blessed and Be Happy Always!!! 😊 वायफळलाही खूप खूप शुभेच्छा!!! खूप छान उपक्रम... 💐💐 कृष्ण!!!
Khupch bhari khupch mast. Ya vastunvar evdha discussion hoil asa vatla navta. Mla Slovenia chya memories aani fountainhead varchya gappa khupch inspiring vatlya mla. I have ordered the book now😍I m big fan of Gashmir. I don't give much importance to looks, I believe in belief System of a person and Gashmir has his own kind of different belief system, he is self made man. I love his confidence, acting, his intelligence, his discipline. Wish you All the best for all your films. And also wishing you best journey whyfal gappa. Asech chan chan actors gheun ya❤
43:28 hya part chi vegli reel banvun taka insta la and ask people to guess kon asel hi co actor..khup majja yeil, lok saglya tyachya co actors na tag karaila lagtil😂😂 Bdw i feel it's Amruta khanvilkar/Pooja sawant
Khitri unique suru kelay tumhi and nobody would have been better than Gashmeer to start this new series with..❤ Best start to this new series with the best person...❤🫶🏻
What an amazing series and the person chosen for this brand new concept is more than capable for pulling this. Most entertaining yet knowledgeable episode. More love to you all❤️ Krishna 🪈🦚
Krushna❤ Whyfal Batva chaan upakram 👏💐 Gashmir ne chaan opening kele👍 Tyache pustak milale,ter yenarya episode na sangave, Suyog Love you Prachi and Suyog,both of you stay blessed always 👍
42:00..so strange...Majhe 2 Favourite actors ahet Ek SRK ani Ek Gashmeer ani doghanchahi favourite book FOUNTAINHEAD ahe...❤️ Definitely vachnar ata... Rajkumar Rao suddha eka thikani bolat hota hya book bddal...even Zakir Khan spoke about this book and I still remember zakir after knowing that even it's SRKs favourite, he was like "Great minds think alike"😂🤌🏻
Krushna Uttam zalay episode..kitida navyane Gashmeer la aikawe..asa hota Gash cha pratyek iv aiktana.. Ani ho jichya kade Fountain head asel tine lawkar te Gashu la parat karawe....maza andaaz Spruha..
गाश्मिर चे उच्चार खूप स्पष्ट आहेत. Very sorted,!
कृष्ण, खुप म्हणजे खुपच छान एपिसोड झाला. मला गश्मीरचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यानी स्वतःच्या मेहनतीने आताचं यश मिळवलं आहे.
सुयोग आणि प्राची तुम्हाला पण बटवा ही संकल्पना कशी काय सुचली ? खरच नाविन्यपूर्ण आहे. तुम्हा दोघांना आणि गश्मीरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद ❤❤
कृष्ण . गश्मीर तुझे विचार नेहमीच चांगले असतात. ते ऐकायला आवडतात.
You chose the right person for your first epi of Batva series. There is always a novelty in Gashmeer’s conversations. If possible if also get a convo done in Hindi/English. And at last as GM said Krushna ❤❤
गशामिर ची मुलाखत मला नेहमीचा बघायला आवडते.प्रत्येक वेळी त्याच्याकडून काही तरी नवीन शिकता येत.आयुष्यात वाईट दिवसही त्याने बघितलेत म्हणूनच काटकसर किती महत्त्वाची आहे हे त्याला माहीत आहे.जो आयुष्यात वेळेची किंमत करतो तोच यशस्वी होतो ही गोष्ट खरी आहे. गाष्मीर तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या.❤
Plz plz plz
More Episodes with gashmeer mahajani !!!! ❤
Gashmeer Tula nehami aaikayla khup aavdat.khup vichari ahes and will love to see you more and more.all the best for new movie
श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने all the best gashmir राधे राधे 👍nice podcast वायफळ 👌👌
....कृष्ण....
वायफळ बटवा...मस्त एपिसोड...एक यूनिक कन्सेप्ट.. आणि गश्मीर तर काय भारीच आहे.. त्याला ऐकत राहावंसं वाटतं❤. .. गश्मिरचं पुस्तक परत न करणारी अभिनेत्री मला स्पृहा जोशी वाटतेय.😂
Spruha kavita karte chan. Ti vachnar nai asa nai honar. Tila pustakancha importance asnarch. Pooja sawant kiva amruta khanvilkar asel
Krishna..... Intelligent conversation. Worth listening till the end.Keep bringing him back whenever u can.More power to u and Gashmeer
गश्मीर - कृष्णा पेक्षा मी तुला कर्णाशी जास्त relate करते कारण you are a selfmade person. 100युरो आणि त्या भोवतीच्या आठवणी, तुझे अफाट निरीक्षण, खूप sensetive आकलनशक्ती आणि स्वतः पासून सुरवात करणारी तयारी Hat's off to you. सुयोग आणि प्राची शब्द कमी आहेत तुमचे कौतुक करण्यासाठी. अतिशय स्तुत्य विषय घेतला आहे. येणारा पाहुणा बोलता झालाच पाहिजे इतका जिव्हाळ्याचा विषय. Keep it up. कोणा कोणा la बोलावता याची कायम उत्सुकता राहणार आहे.❤❤
याचे 5 मिनिटांचे short videos करुन टाका वेगळया channel वर whyfal clips नावाने त्याला monetize करा.
Aatishay Unique idea yeh hi
Bhannat Kalpana
Ya purvi asa Konich kela nasel
Hats off man 🫡🫡🫡🫡
@manishpurbuj8522 मी यासाठी सांगतोय कारण यांच हे channel monetize नाहिये. Revenue साठी काही पहावे लागेल ना
कृष्ण. काय भन्नाट एपिसोड आहे. एकदम छान वक्तिमत्व आहे. खूप काही सांगून गेला मागच्या एपिसोड सारखा. खूप काही शिकायेला मिळाले. गश्मीर काय बोलू आणखी माझ्याकडे शब्दच नाहीयेत लिहिण्यासाठी. सुयोग आणि प्राची तुमचे फार कौतुक या नवीन संकल्पने साठी. खूपच मस्त आहे. परत परत हा भाग पाहिला तरी खूप नवीन वाटतो. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.
कृष्ण हा एपिसोड खूप शिकवून गेला खरंच ते कानात टाकून ठेवायचं हे आवडलं आपण बाहेरच्या निगेटिव्ह लोकांच्या गप्पा कानावर आले की आपल्याला खूप त्रास होत असतो
मस्त खूप छान एपिसोड
Thank you for another podcast with our dearest Gashmeer!!!!
My most favorite Actor & inspiration 🤗♥️💎✨
"श्रीकृष्ण,
उत्कृष्ट सामग्री आणि संपूर्ण पॉडकास्टमध्ये वापरलेली अशी शुद्ध आणि सुंदर मराठी भाषा!"
आपल्या कडे एक मुख्यमंत्री होते. पर्रीकर असे नियम पाळत होते.एकदा रात्री स्कुटी ने निघाले होते.तेव्हा सिग्नल मिळाला तर ते थांबले. रस्ता रिकामा होता. त्यांनी एका मुलाला थांबवले होते.
are you goan??
वायफळ बटवा... खूप सुंदर कल्पना.. गाश्मिर बरोबर सुंदर इनिंग सुरू झाली आहे... यशस्वी होऊ देत.. प्राची सुयोग..खूप खूप शभेच्छा!
श्रीकृष्ण
खरंच खूप छान podcast gashmir is really a very genuine person tyachi मुलाखत ऐकताना मला ही माझ्या बटव्याची आठवण झाली खूप nostalgic zale thanku so much
Gashmir agdi Aai sarkha disto. He is true inspiration. Thank you Vaayfal team for giving this opportunity to listen to him.
कृष्ण.... अतिशय उत्तम संवाद!!
हा नवीन उपक्रम मनाला भावला❤❤
कृष्ण.
छानच झाला हा एपिसोड आणि नेहमीच चांगले असतात तुमचे एपिसोड. धम्माल पण असते आणि शिकवण सुद्धा मिळते.
Book na return करणारी ती अभिनेत्री pooja or spruha asnar पण pooja जास्त chance as reading cha prashna durcha
Or
Mrunmayi?8 yr mhantoy so??
कृष्ण….अरे काय भारी झालाय हा बटवा ….आज्जीबाई चा बटवा जसा असतो ना …तसंच…बऱ्याच mental peace n stability …साठीच्या remedies दिल्या आहेत गश्मीर ने….ग्रेट ग्रेट …खरच follow कराव अस…खूप कौतुक वाटल गश्मिर च…❤
आत्ता पर्यंत गश्मीर सरांच्या अजूनही मुलाखती ऐकल्यात. पण या मुलाखतीत ते खूप भरभरून आणि मोकळेपणाने बोलले आहेत. त्यांचं काम नेहमीच आवडतं, पण त्यांचे विचारही खूप छान आहेत....
Gashmir Sir, Stay Blessed and Be Happy Always!!! 😊
वायफळलाही खूप खूप शुभेच्छा!!! खूप छान उपक्रम... 💐💐
कृष्ण!!!
Its either Spruha joshi or Amruta khanvilkar...😅❤
कृष्ण 🦚
Great episode.
Spruha joshi swata poems lihite. Ti vachan karnarch. Ti nai karu shakat he. May be Pooja sawant
कृष्ण 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान वाटलं सर्व काही पाहून आणि ऐकून .
मन ताजतवानं झालं🎉🎉🎉🎉🎉🎉
गश्मीर आणि सुयोग, तुमच्या गप्पा संपूच नयेत अस वाटत. नेहमी प्रमाणेच अप्रतिम पॉडकास्ट.
कृष्णा🎉
गश्मीर, खूप आनंद वाटला, तू एक छान बाबा आहेस.
किती छान ❤ Fountainhead,व्योम,१०० युरो,Airpods आणि कृष्ण..
Krushna
Khup bhari wayfal🎉🎉 Gashmir la aikat rahawese watate❤❤❤ kiti discipline aahe to❤ zakaaas episode❤❤❤❤
कृष्ण ❤🦚 खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यावर मन कस प्रसन्न होऊन जाते आणि अधिक नवनवीन गोष्टी शिकण्याची ऊर्जा देवून जाते, खूप खूप आभार आणि नमस्कार.
कृष्णा
खूप छान भाग होता
मला व्यक्तिगत गश्मीर महाजनी खूप आवडतो एक व्यक्ती म्हणून आणि त्याचे विचार पण पटतात
धन्यवाद 🙏🙏
Gash you are a gem of a person..God bless you my Sunshine🤗😍❤️❤️
Khupch bhari khupch mast. Ya vastunvar evdha discussion hoil asa vatla navta. Mla Slovenia chya memories aani fountainhead varchya gappa khupch inspiring vatlya mla. I have ordered the book now😍I m big fan of Gashmir. I don't give much importance to looks, I believe in belief System of a person and Gashmir has his own kind of different belief system, he is self made man. I love his confidence, acting, his intelligence, his discipline. Wish you All the best for all your films. And also wishing you best journey whyfal gappa. Asech chan chan actors gheun ya❤
कृष्ण ❤
मला नेहमीच गाष्मिर दादा चे interview बघायला आवडतात.
मी नेहमीच जुने जुने interview बघत सुद्या असते दादा चे😊
Fantastic segment. Listening to Gashmeer is a treat !
Gashmir chya गप्पा नेहमीच akayla आवडतात.फार छान बोलतो. कृष्ण❤
Krushna....... ❤ n kadachit kashmira kulkarni pustakwali.... 😅 baki sunder batawa gappa majahi a gaya ❤
Reply mi pls
कृष्ण...❤... सुंदर मुलाखत झाली
43:28 hya part chi vegli reel banvun taka insta la and ask people to guess kon asel hi co actor..khup majja yeil, lok saglya tyachya co actors na tag karaila lagtil😂😂
Bdw i feel it's Amruta khanvilkar/Pooja sawant
shree krushna 🙏 GASHMIR DADA TUZE VICHAR , UCCHAR KHUP CHAN AHET . MALA KHUP AVDTOS TU 🥰 MI NAKKI PUSTAK VACHEN TU SUCHVLEL . WHYFAL CHE KHUP KHUP ABHAR . SUYOG DADA ANI PRACHI TAI LA KHUP SHUBHECCHA . GASHMIR DADA LA KHUP PREM ANI NIROGI AAYUSHYASATHI PRATHANA . THANK YOU WHYFAL . HI BATVYACHI CONCEPT KHUPCH MAST . PUDHIL BHAG NAKKI BGHYLA AVDEL
Mala ha segment Whyfal batwa he khup aavadla
Aamchya kade paan ashya kahi gosh goshti astat jyachya aatvani astat
KHUPACH SUNDAR ❤❤
संदीप खरे यांच्या सोबत पण एक podcast झाला पाहिजे... सुयोग दादा 🙏🏻🙏🏻💯💯
खुप छान मुलाखत, गश्मीर माणूस म्हणून लाजवाब , नेहमी प्रमाणे सुविचार , स्पष्ट, अर्थक ,खरे , संवाद .❤
Khitri unique suru kelay tumhi and nobody would have been better than Gashmeer to start this new series with..❤
Best start to this new series with the best person...❤🫶🏻
कृष्ण खरच खूप सुंदर झाला एपिसोड. Gashmir ग्रेट आहे. आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगानंतर सुद्धा खूप balanced आहे.
स्पृहा जोशी ma'am.. Please आमच्या गश्मीर सरांचं Book परत द्या.. 😛
areeee🤣🤣🤣
कृष्ण
मस्त episode अणि पुस्तक नक्की वाचणार
मुग्धा कर्णिक यांनी अतिशय सुंदर मराठी अनुवाद केला आहे fountainhead चा
कृष्ण❤
खुप सुंदर episode👌👍
ताई खूप छान मुलाखत फक्त ऐकत राहावं असं वाटलं शेवटची 15मिनिट अप्रतिम धनश्री ताईना नमस्कार
कृष्ण❤ more episodes with Gashmeer Mahajani
श्रीकृष्ण!
Khupach chaan ani majeshir watala episode.
Kalpala masat ahe....ek batvaytlay vastu etakada athavanina ujala devushate...he kalapanach bhanaat ahe...Gashmir sirrancha pan sagalay batvaytlay vastu sobatcha athavanin shiknayasarkhay ahet.👍💐
Krishna......kuph bhari episode ❤❤❤
खूपच सुंदर झाला आजचा ही भाग अगदी नेहमी प्रमाणे👌👌🤩🤩
कृष्ण. खुपच भावलं वेगळं वळण.
Not often I have used word 'Incompetent' in my lifetime but used it yesterday only in a social media post n here I heard it again. #Incompetent 😯
What an amazing series and the person chosen for this brand new concept is more than capable for pulling this. Most entertaining yet knowledgeable episode. More love to you all❤️
Krishna 🪈🦚
Krushna❤
Whyfal Batva chaan upakram 👏💐
Gashmir ne chaan opening kele👍
Tyache pustak milale,ter yenarya episode na sangave, Suyog
Love you Prachi and Suyog,both of you stay blessed always 👍
कृष्ण... सुरेख झाला आहे video
कृष्ण! खूप सुंदर एपिसोड! बटवा सुंदर कल्पना!
कृष्ण... Mindful listening
मस्त ❤️
कृष्ण
Vaifal nahi sagle upyut bolalat... Nicepodcast
Pooja Sawant or Amruta Khanwilkar #PustakChor 😂
चांगल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मला असे वाटते की प्राजक्ता ने घेतले असावे कारण ती पण खूप चांगली वाचक आहे. लेखिका आहे. त्यामुळे तिच्याकडे असेल ते पुस्तक
नीट ऐका 8 वर्षापूर्वी म्हणजे kadhmira kuulkarni
एक राधा एक मीरा.
सिनेमा कधी येतो आहे.
आणि आला असेल तर कुठे पाहता येईल. ❓
Yetya 7 February la release hot ahe..nakki bagha
Airpods var var zale, Namasmaran jasta changla option aahe. Krushna
We want whyfal बटवा more!❤
42:00..so strange...Majhe 2 Favourite actors ahet Ek SRK ani Ek Gashmeer ani doghanchahi favourite book FOUNTAINHEAD ahe...❤️
Definitely vachnar ata...
Rajkumar Rao suddha eka thikani bolat hota hya book bddal...even Zakir Khan spoke about this book and I still remember zakir after knowing that even it's SRKs favourite, he was like "Great minds think alike"😂🤌🏻
खूप सुंदर भाग झाला.
कृष्ण🙏❤
खूप छान सुरवात वायफळ बाटवा🙏❤
कृष्ण…..किती innovative thought 👌🏻👌🏻👌🏻
कृष्ण ❤ अप्रतिम सर्वच!
पूजा सावंतने आठवण म्हणून ठेवले असेल.
स्पृहा पुस्तक आहे तिच्याकडे हे विसरुन जाऊ शकते.
अमृताने पुस्तक हरवलं असेल😂
कृष्ण,सखा, आपल्याला बरंच काही देणारा. वेळेला उत्तर देणारा.😊
❤
Krushna
Uttam zalay episode..kitida navyane Gashmeer la aikawe..asa hota Gash cha pratyek iv aiktana..
Ani ho jichya kade Fountain head asel tine lawkar te Gashu la parat karawe....maza andaaz Spruha..
Krushna...nice subject/idea
गश्मीरचे विचार 🙏👍👌
Shree krushna❤
Phar chan....tumhi khup chan vichar karta...Tey phar awadta...
Just to know-tya coffee chi recipe milel ka suyog n prachi 😉 please 😊
"गश्मीराच्या " नव्हे "गश्मीरच्या"
धन्यवाद! बदल केला ☺️🌻
क्रुष्ण !
कृष्ण... Nice concept... Batwa... Liked it❤❤
Khup chan episode ❤ super wayphal❤
कश्मिरा कुलकर्णी पुस्तक न देणारी अभिनेत्री
44:00 मी वाचणार आहे आता हे पुस्तक
कृष्ण..! Best बटवा..! ❤
Krishna Thank you for recommending Fountainhead. I'm going to start reading right away
श्रीकृष्ण 🙇🏻♂️
खूप छान पॉडकास्ट
कृष्ण. खूप भारी झाली मुलाखत.
हरे कृष्ण 👌👏
"Krushna" Sunder episode!
श्रीकृष्ण❤
Krushna❤ gashmir ❤
Best actor 🎉
Concept & podcast झकाऽऽऽऽऽस
one of the best concept 🤩whyfal batva ✌
खूप छान 👌