Badlapur Case: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांबरोबर काम केलेल्या संजय शिंदेबद्दल जाणून घ्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
- बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बायपासजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. यावेळी ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते, अशी माहिती समोर येत आहे.
#badlapurschoolcase #akshayshinde #thanepolice #encounters #crimenews2024
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
पोलिस अधिकारी यांना मनापासून धन्यवाद
शिंदेच्या आदेशावरून शिंदेने शिंदेच एन्काऊंटर केलं ...
Sanjay Shinde saheb tumche Abhinandan ❤
Ghe mag atta udwun tyla......
पोलिसांचे आभार धन्यवाद ❤
पोलिसांचे खूप खूप अभिनंदन
पोलीसांचा अभिमान वाटतो चांगले काम केले अशा नराधमाला अशाच शिक्षेची आवश्यकता आहे आणि पुढेही अशीच कार्यवाहीची अपेक्षा म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत
शींदे ला शींदेनी शींदेच्याच सांगण्यावरुण मारले ! आता सांगा दोषी कोण ??
तरी पण दोषी शिन्दे च 😂😂
Good job Sir🙏🙏Tysm🙏
संस्था चालकांना अजून अटक का होईना. त्यांना अटक करून अन्काऊंटर करा.
बरोबर आहे
No.1...very nice....keep it up...Dar tho hona chahiye....
सरकारच पोलीचाच धन्यवाद
एक नंबर 🎉
Good Job by Mumbai police 🎉🎉🎉 Congratulations 👏😅
Very good आता आरोपीला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकाचा पण एन्काऊंटर झाला पाहिजे तो फरार आहे
Court madun saja honar hoti
Abhinandan
आरोपी शिंदेवर झाडली पोलीस शिंदेने गोळी. कुणी भाजून घेतंय आपली राजकीय पोळी.
भावकी शेवटी......
धन्यवाद शिंदे साहेब
आता Hit n Run चे सुपरस्टार मिहिर शाह आणि विशाल अगरवाल ह्यांचा एन्काऊंटर कधी करणार ?
Amhi badlapur tumchya Pathi ahot etar thikana lok aani rajakaran aamhi vichar ghet nahi
Police ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Police zindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dawud aftab encounter want
फडणवीस तो school cha प्रमुख कोण तरी होता tyne पण हेच केले त्याचा पण होऊन जाऊदे😮
Akshay shinde la nayalain saja vhayla havi hoti hay madhay kahitari golmal ahe
एकनाथ शिंदे.संजय शिंदे.अक्षय शिंदे.👌
योगायोग cm शिंदे, आरोपी शिंदे, पोलीस शिंदे 😃👍
पोलिसांनी इन्काउन्टर केलं श्रेय सरकारला का देता
Shard pawala deychka
@@NamdeoAinor konalach nahi fakt polisanach
भाजपाचे राजकारण जयभीम जयशिवराय जयभैरव