वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घराला कोणता रंग द्यावा? Vastu Tips for Kitchen | Kitchen Color Tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • Vastu Tips for Kitchen : वास्तुशास्त्र हे असे एक प्राचीन शास्त्र आहे जे घरातील गोष्टी योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी वापरण्यात येते. विशेषतः स्वयंपाकघरातील वस्तूंसाठी याचे वेगळेच महत्त्व आहे. स्वयंपाकघरातील ठेवलेल्या वस्तू आणि दिशा, अगदी भिंतींचा रंगदेखील वास्तुशास्त्रानुसार असणे म्हणजे घरातील सुखसमृद्धीसाठी चांगले मानण्यात येते. ज्याप्रकारे स्वयंपाकघरातील गॅस शेगडी ठेवण्याची दिशा योग्य असायला हवी त्याचप्रमाणे स्वयंपाकघराचा रंग निवडतानाही आपल्याला वास्तुशास्त्राच्या काही नियमांचे पालन करावे लागते. स्वयंपाकघरात असाच रंग निवडावा जेणेकरून घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील आणि घरातील सुखशांती समाधान व्यवस्थित राहू शकेल.
    #Vastushastra #Vastutips #Kichancolor #Vastutipsforhome #lokmatbhakti
    Subscribe - www.youtube.co.... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 13

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती ताई

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 ปีที่แล้ว +2

    🤩😍Wow Superb 👏👌👍🙏

  • @user-is5tk1tt1y
    @user-is5tk1tt1y 2 หลายเดือนก่อน

    गुलाबी आहे

  • @smitapatil6855
    @smitapatil6855 ปีที่แล้ว +2

    Nice voice

  • @rupalichothe1084
    @rupalichothe1084 ปีที่แล้ว +3

    समग्र शिक्षा अभियान मधील कोणी उपस्थित नव्हते का ?

  • @pritigirpunje2828
    @pritigirpunje2828 5 หลายเดือนก่อน

    माझ्या किचन मध्ये पिवळा रंग आहे ❤🎉

  • @Vishnu-vu1fp
    @Vishnu-vu1fp 2 หลายเดือนก่อน +1

    Madam कलर कॉम्बिनेशन चा काही फरक पडत नाही हाताला चव असावी मनात प्रेम असावं तर जेवण सुंदर बनत

  • @sindhugite2379
    @sindhugite2379 ปีที่แล้ว

    Hall sathi konta color dwava ??

  • @kiranpagar1360
    @kiranpagar1360 4 หลายเดือนก่อน

    माझ्या किचन मध्ये गुलाबी रंग आहे

  • @monanijampurkar9690
    @monanijampurkar9690 ปีที่แล้ว +2

    hall la konata rang dyawa

  • @stheetpradnya
    @stheetpradnya ปีที่แล้ว +1

    नैर्सगिक रंग वापरा आणी कश्यापासुन बनवतात ह्याचा व्हिडीओ नाही बनवला.

  • @PrakashBodake
    @PrakashBodake ปีที่แล้ว

    J