खुलासा छान पद्धतीने करता वागळे साहेब त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात. आणि तुम्ही सत्यासाठी आणि लोकशाहीसाठी या व्हिडिओ तून विषय लावून धरला आहे ते फार बरे वाटते.
धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांना भेटायला गेले परंतु महिना होऊनही संतोष देशमुख ह्यांच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली नाही ह्यावरून हे सिद्ध होते की त्यांचे लागेबांधे कोणासोबत आहेत.
वागळे साहेब नमस्कार धनंजय मुंडे हे रोमिओ मिनिस्टर आहेत कारण त्यांचा भूतकाळातल्या लफड्याचा इतिहास पाहिला असता त्यांच्याकडून इतक्या लवकर राजीनाम्याची अपेक्षा करणे गैर आहे
देवेंद्र फडणवीस. हा माणूस गरीब साधा भोळा भाजपचा कार्यकर्ता असून कोणाचे कपडे कसे फडायचे कसे काढायचे यात तरबेज असताना आज धनंजय मुंडे यांचे कपडे कसे काढू शकत नाही ? जय महाराष्ट्र.
मुंढे यांनी कराड चे नाव देशमुख हत्या प्रकरणात आल्या बरोबर राजीनामा दिला असता तर देशमुख हत्या प्रकरणात एवढी चर्चा झाली नसती. मुंढे हे मंत्री न राहता ही अजित पवार, फडणवीस मार्फत वाल्मीक कराड यांना मदत केली असती व ही मदत झाकली मूठ राहिली असती.
राष्ट्रवादी मध्ये सर्व नेते भ्रष्ट आहेत असे वाटतेय आता.. की जास्त दिवस मंत्री राहिले की त्यांचे कार्यकर्ते हुकूमशहा सारखे वागतात. ते कोणत्याही पक्षाचे असो वा समाजाचे असे वाटतं.
प्रिय,किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंनी पूर्ण वाट लावली परळी ची.... आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे यांनी. स्वयंघोषित संविधान वीर , लोकशाही रक्षक श्रद्धेय प्रकाश आंबेडकर कुठे लपून बसले आहेत.... धनंजय मुंडेंच्या लोकांनी परळी मध्ये बूत ताब्यात घेतला ,व्हिडियो पाहून ही सरकार वर चौकशी साठी दबाव टाकता आला नाही का? अशाने लोकशाही टिकेल का?मस्साजोग प्रकरणावर एक शब्द सुद्धा बोलले नाही
एक नंबर विश्लेषण साहेब
जय महाराष्ट्र 🙏🏻
धन्यवाद निखिल वागळे सर आपण सारखे रोखठोक ईमानदार पत्रकार आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे अभिमान आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला
Right
बरोबर आहे.
निखील वागळे साहेब नमस्कार धन्यवाद तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे तुम्हाला मानावं साहेब खुब खूब धन्यवाद
खरतर सर्व निराशाजनक चालल आहे
गृहखाते फेल काय चाललं आहे बीड मघ्ये
खुलासा छान पद्धतीने करता वागळे साहेब त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात. आणि तुम्ही सत्यासाठी आणि लोकशाहीसाठी या व्हिडिओ तून विषय लावून धरला आहे ते फार बरे वाटते.
Nikhil वागळे sir great विश्लेषण करता आपण salute
धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांना भेटायला गेले परंतु महिना होऊनही संतोष देशमुख ह्यांच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली नाही ह्यावरून हे सिद्ध होते की त्यांचे लागेबांधे कोणासोबत आहेत.
धन्या चार कार्यक्रम करायला हवा
@@umeshwaghmare1715 कसा करायचा?
यालाच म्हणतात अस्सल पत्रकार....धन्यवाद सर..
Perfect judgement धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायलाच पाहिजे नाहीतर fadanvis यांना डाग लागेल आणि तुमची प्रतिमा स्वच्छ नाही राहणार
वागळे सर
आपल्यासारखे इमानदार पत्रकार माझ्या देशात असल्यामुळे खरंच माझा देश आज अस्तित्वात आहे, अजून लोकशाही शिल्लक आहे जनता सुरक्षित आहे
वागळे साहेब नमस्कार धनंजय मुंडे हे रोमिओ मिनिस्टर आहेत कारण त्यांचा भूतकाळातल्या लफड्याचा इतिहास पाहिला असता त्यांच्याकडून इतक्या लवकर राजीनाम्याची अपेक्षा करणे गैर आहे
वागळे सर नमस्कार आपल्या विरोधात मोठमोठी राजकीय मंडळी असताना आपण न घाबरता रोखठोक भूमिका मांडत आहात याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत.
अजित पवार आणि मुंडेंचे हात एकमेकाखाली आहेत म्हणून हे एकमेकांना वाचवत आहेत
सिंचन घोटाळा दाबला तर
हा अपराध दाबू शकतात
आणि
Dm दुसरा वाल्या शोधतील
सर आपल्या रोखठोक राजकीय गुंडगिरी बाबत अप्रतिम माहिती🎉
फडतूस मुख्यमंत्री मुंडेचा राजीनामा घेऊ शकत नाही काय? अजित पवारांची परवानगी कशा साठी पाहिजे?
उडून घे निखिल वागले घरी
ज्यांनी fadnavisnaa फडतूस म्हणल ते आणि त्यांचं पोरगं त्यांच्यपाठोपाठ लाळ घोटे पणा करतं फिरत आहेत
साहेब आपण जे बोलले ते सत्य आहे मुंडे राजिनामा घेतलाय पाहिजे
योग्य विश्लेषण केले आहे सर
मा . वागळे साहेब आपल्यामुळे आम्हाला सविस्तर माहीती मिळते धन्यवाद🙏🙏
Nikhil ji असेच रोखतोक विचार मांडणे सोडू नका.खूपच छान विश्लेषण.
धन्यवाद निखिल वागळे साहेब
Very Good analysis sir.
देवेंद्र फडणवीस. हा माणूस गरीब साधा भोळा भाजपचा कार्यकर्ता असून कोणाचे कपडे कसे फडायचे कसे काढायचे यात तरबेज असताना आज धनंजय मुंडे यांचे कपडे कसे काढू शकत नाही ? जय महाराष्ट्र.
धन्यवाद निखिल जी
धन्यवाद वागळे साहेब
The True Journalist❤❤❤❤
निखिल वागले साहेब पुढे काय होईल. खरं ते खोटं. खोटं तें खरंच.
ED ,CBI chi layki nahi ek no statement actually te layak nahi ahet.
😮 नमस्कार वागळे साहेब तुम्ही विश्लेषण छान करत आहे
अंजली ताई दमानिया.. 🙏💯
निखिल वागळे.. 💯
गजब पत्रकारिता! मानलं निखिल जी.
यालाच म्हणतात खराखुरा जातीवंत पञकार धन्यवाद वागळे भाऊ
सर, आपण एवढ्या पोट तिडकीने विश्लेषण करीत आहात परंतु सगळी सरकार आंधळी आणि बहिरी झाली आहे.
जो कोणी बाॅस असेल त्याच्यावर आणि या राज्यात जे कोणी बाॅस असतील त्यां सर्वांच्याच वर नियती नावाचा बाॅस बसला असून तो लवकरच एकेकाचा न्याय करील.
गृहमंत्र्यांच्या ढिसाळ कारभार बद्दल मराठी पत्रकार गृहमंत्र्याचा राजीनामा का मागत नाहीत?😮😮😮
देवाभाऊ अजून वेळ गेली नाही 🙏
छान विस्लेशन,.धन्यवाद
एक नंबर विश्लेषण वागळे सर
सगळ काही कळते पण सगळ्याचे सीडीआर तपासायला पाहिजे All
1dm
2vk
3 Suresh das
4sandeep shirisagar
5बाप्पा
6Santosh deshmukh
7danjay deshmukh
हे बोला
मुंढे यांनी कराड चे नाव देशमुख हत्या प्रकरणात आल्या बरोबर राजीनामा दिला असता तर देशमुख हत्या प्रकरणात एवढी चर्चा झाली नसती. मुंढे हे मंत्री न राहता ही अजित पवार, फडणवीस मार्फत वाल्मीक कराड यांना मदत केली असती व ही मदत झाकली मूठ राहिली असती.
आका वाल्मिक कराड आका चा आका धनंजय मुंडे मुन्नी अजित पवार. बावळट देवेंद्र फडणवीस तू लवकर निर्णय घे वाईट वाटते तुम्हाला अरे कारे म्हणायला 😢
Wagle Saheb सलाम तुमच्या कार्याला
निर्भीड पत्रकार 🙏🙏धनु मुंडेचा राजीनामा....
राष्ट्रवादी मध्ये सर्व नेते भ्रष्ट आहेत असे वाटतेय आता.. की जास्त दिवस मंत्री राहिले की त्यांचे कार्यकर्ते हुकूमशहा सारखे वागतात. ते कोणत्याही पक्षाचे असो वा समाजाचे असे वाटतं.
लोकशाही शिकवणारे पत्रकार वागळे साहेब
🙏निखिल सर 🙏
सत्यमेव जयते सर.
Sir you are great Reporter 💐🙏🙏
एकदम सत्य आहे वागळे सर
निखिल वागले mi पहिल्यांदाच तुमच्याशी सहमत आहे.
छान विश्लेषण सर
प्रिय,किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
Perfectly Said❤❤❤
Write
अजित पवार मुळे धनंजय मूडे एवढ करू शकतो
अगदी बरोबर,,
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंनी पूर्ण वाट लावली परळी ची.... आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे यांनी.
स्वयंघोषित संविधान वीर , लोकशाही रक्षक श्रद्धेय प्रकाश आंबेडकर कुठे लपून बसले आहेत.... धनंजय मुंडेंच्या लोकांनी परळी मध्ये बूत ताब्यात घेतला ,व्हिडियो पाहून ही सरकार वर चौकशी साठी दबाव टाकता आला नाही का? अशाने लोकशाही टिकेल का?मस्साजोग प्रकरणावर एक शब्द सुद्धा बोलले नाही
It's true .😢
मस्त विल्ेशन
विश्लेषण सुंदर आहे.
Nicely address Waghle sir Salute to u jay maharastra satya mev jayate
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कधी होणार आहे?
very good inforrmation sir 👍
तुम्ही नवीन शर्ट घातला छान.
जे या खून प्रकरणात नव्हते त्यांनी 22 दिवस लपून बसायला नको पाहिजे
निखिल जी हे पण माफिया आहेत म्हणून धनंजय मुंडे ला वाचवता आहे
या प्रकरणात धनंजय मुंढे यांना सहआरोपी करा.
Thanks sir
अजित दादा व फडणवीस मुंढेला वाचवीनार
Congratulations sir, for giving vivid explaination of the fact 😊😅😂
अजित पवार नेच त्याला परळी ला पाठवले असेल.
नमस्कार साहेब
Thnkyou,wagl e,sir
Excellent Sir
Ajit pawar when you take action against Dhanu,why you protect Mafia Gang leader?
खूप छान साहेब
वागळे साहेब शरीर सृष्टी छान बनवली
मा वागळे साहेब दिवगत मा गोपीनाथ मुंढे यांचा मृत्यू बाबत मेडिकल रिपोर्ट आज तगायात का सरकारने जाहीर का केला नाही. हे सांगा भाऊ
परखड वागळे 👍
Right judgement
Home Minister ani CM Fadanvis Sahebani Ajit Pawar ani D Munde yana Bajula karava tarach Santosh Deshmukh Family la Nyay milel he satya ahe
माझी विनंती आहे आपण आपली तब्येत पण सांभाळावी
रोख ठोक पत्रकार एकमेव वागळे सर
Think wagle sir
हस्तक्षेप करण्यासाठी पाठवले आहे पण गृहमंत्री गनिमी कावा करण्यात पटाईत आहेत
सर.सत्यताआजूनहीबाहेर.आली.पाहीजे
VERY INFORMATIVE VIDEO
Ok sir
पुढचे गृहमंत्री तुमीच
भविष्यात वाल्मीक कराड देशाचा गृह मंत्री आणि मुंडे पंतप्रधान होऊ शकतो.
C M चा राजीनामा घ्यावा
2ghanchi enquiry vhavi karan Ajit Pawar D Munde yancha support karat ahet
Best sir.
अगदी तंतोतंत विषेलेशन 22:51
Namaste sir
Great
Sounds problem
आकाच्या आकाचे आका शरद पवार आहेत. दांऊद माणसांची वाहतूक करणार्या या मोठ्या आकाने एक बाॅम्बस्फोट सुध्दा केला आहे.
Zopet pan sharad pawar disat nahi na bapat
Why can't you get treatment ? Ill mentality treatment .😢 a thirdclass mindset from 5000 years ? 😂
Tu bjp karyakarta santosh che samarthan karnar ki walmik karad che, bapat anna?
Boss ajun 1 team tayar karnar
आत्ता दादाचा राजीनामा मागितला पाहिजे का ?
कधीच मनातुन उतरले आहेत
Vagale sir great ahat apan
Pin pointed analysis...