शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घ्यावी l purchase of land l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घ्यावी l purchase of land l
    ह्या विडियो बद्दल:-
    ह्या विडियो बद्दल:-
    शेतजमीन खरेदी विक्री होणारी फसवणूकी पासून वाचण्यासाठी काळजी जमीन खरेदीकरण्यापूर्वी व करतेवेळी कुठली काळजी घेतली पाहिजे कोणकोणत्या कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे याबद्दलची माहिती या विडिओद्वारे दिली आहे
    मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...
     महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नव-नवीन शासन निर्णय
     केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना
     कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती
     अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
    #land purchasing
    #furtile land purchasing
    #जमीनखरेदी विक्री
    #jamin kharedi vikri
    #purchasing of land

ความคิดเห็น • 145

  • @DGcom86
    @DGcom86 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली व्हिडीओ मधून, धन्यवाद. फक्त जमिनीचे मागील फेरफार व वकिला कडून सर्च रिपोर्ट घेणे ह्या दोन गोष्टी पहाणे सुद्धा खूप महत्वाचे आहे.

  • @shobhasworld2530
    @shobhasworld2530 2 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान माहिती मिळाली आहे एक प्रश्न आहे आम्ही स्किम मध्ये 5गुठा फार्म हाउस ची जमिन खरेदी करू शकतो का ॽ कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद.

  • @maniksidhabhambure6676
    @maniksidhabhambure6676 2 ปีที่แล้ว +2

    जमीन विकताना कोणत्या बाबतीत लक्षात घेऊन या वर एक विडीओ बनवणं ही नम्र विनंती

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार , ,वा,खूपच छान माहिती दिलीत , धन्यवाद सर जी

  • @dsy3406
    @dsy3406 3 ปีที่แล้ว +1

    नक्कीच खूप छान माहिती दिली आपण, प्रत्येक गरज असणाऱ्या शेतकऱ्याने नक्की हा व्हिडिओ पहा

  • @harshalpatil1011
    @harshalpatil1011 4 ปีที่แล้ว +11

    सात बारा करिता कमीत कमी किती गुंठे जमिन आवश्यक आहे?

  • @rameshvetal5468
    @rameshvetal5468 3 ปีที่แล้ว +3

    साहेब येक माझा प्रश्न आहे तो असा की एखादा व्यक्ती को शहरात राहत होता, आणि त्यानंतर तो कायम स्वरुपी त्याच्या गावी जाऊन येखांदी शेती विकत घेऊन त्याच्या वर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी शेती घ्यावयाची झाली तर घेतलेली किंवा घेत असलेली जमीन त्याच्या नावावर होऊ शकते का? आणि नाही तर कश्या प्रकारे होऊ शकेल.

  • @gangadharpatankar1855
    @gangadharpatankar1855 2 ปีที่แล้ว +2

    जमीन खरेदी खत पूर्ण झाल्या असून त्यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास परत दुरुस्ती खत होते का कृपया याबाबत माहिती द्यावी

  • @mukeshlad10
    @mukeshlad10 ปีที่แล้ว

    औद्योगिकीकरणासाठी घेतलेली जमीन तिचा कालावधी 15 वर्ष असतो पंधरा वर्षे कम्प्लीट व्हायला दोन महिने शिल्लक असताना ती जमीन दुसऱ्या माणसाला कशी विकत द्यायची किंवा घेणे याच्या बद्दल माहिती हवी आहे.ती पुढच्या विडीयोत सांगा

  • @shivrajpatil9395
    @shivrajpatil9395 ปีที่แล้ว

    Sar jabardast mahiti ratiya Badal dhanyvad punsah se kahe Navin video Patwa

  • @manirajbari3971
    @manirajbari3971 2 ปีที่แล้ว

    Aabhar, uttam mahiti dilyabaddal.

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 ปีที่แล้ว +6

    शेत जमिनी मध्ये जर इलेक्ट्रिक पोल असेल तर ती जमीन खरेदी करावी का नाही?

  • @haridasgorad8331
    @haridasgorad8331 3 ปีที่แล้ว +2

    ज्या जमिनीवर कोर्टात दावा चालू आहे अशी जमीन खरेदी केली तर पुढे कोण कोणत्या अडचणी येऊ शकतात

    • @atmaramdeshmukh5152
      @atmaramdeshmukh5152 3 ปีที่แล้ว

      तुम्हास दाव्यात सामिल करता येते.
      कोर्टाकडून ते रद्द करुन मागता येते
      रद्द झाल्यास पैशाची बुडणूक होतें
      पैसे परत मागण्याचा अधिकार संपतो

  • @mahadevshinde1520
    @mahadevshinde1520 2 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @advsachinvarhade91289
    @advsachinvarhade91289 10 หลายเดือนก่อน +1

    जमीनीवर बंक लोन असल्यास पर्याय काय ते सांगा सर

  • @ashokshelke4478
    @ashokshelke4478 6 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @ravindrakanade4754
    @ravindrakanade4754 3 ปีที่แล้ว

    महत्त्वाची माहिती खूप छान

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 3 ปีที่แล้ว +2

    आज 2021 ला एकेरी शेतजमिनीचे खरेदी व विक्री सरकारी भाव दर किंमत किती आहे.
    2013 चा भूसंपादन कायदानुसार शेतजमीन विक्री करणाऱ्याला योग्य किंमत मिळेल का.

  • @ganeshtathe8209
    @ganeshtathe8209 4 ปีที่แล้ว +29

    लोक फालतू कॉमेडी विडीओ पाहतात पंरतू अशे कामाचे विडीओ पाहत नाही

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 3 ปีที่แล้ว +8

    Jamin nasal ani navin jamin gychi asal tar ky process ahe sir

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili aahe .

  • @digambarrasam8725
    @digambarrasam8725 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @santoshkanekar5751
    @santoshkanekar5751 3 ปีที่แล้ว

    हर अतिशय छान माहिती दिलीत.त्याबदल धन्यवाद.

  • @vaishaliphadtare108
    @vaishaliphadtare108 2 ปีที่แล้ว

    Mahiti Chan sngitali sir

  • @aishwaryasalvi6853
    @aishwaryasalvi6853 4 ปีที่แล้ว +1

    Thanks for very good information and details furnished by you 👌👌👍👍👍

  • @jayarajkundal7245
    @jayarajkundal7245 3 ปีที่แล้ว +1

    Great information

  • @mayurgadekar1105
    @mayurgadekar1105 3 ปีที่แล้ว +2

    7/12 वर असलेली जमीन क्षेत्र व प्रत्यक्षात असलेली जमिन यात तफावत आहे.. 7/12 वर जास्त व प्रत्यक्षात कमी आहे.. काय करावे लागेल.. जमीनीचे मुळ क्षेत्र लावता येयील का?

  • @mrprasadgurav
    @mrprasadgurav ปีที่แล้ว

    आजोबांच्या नावावर सातबारा आहे
    पण जमिनीवर हक्का नाहिये तर
    अन्य वेगळ्या तालुक्यातील शेतजमिन मी विकत घेऊ शकतो का?
    त्या सतबारावरून मला शेतकरी असल्याचा दाखला मिळेल का?
    कृपया मार्गदर्शन मिळावे

  • @tanajisatav8449
    @tanajisatav8449 7 หลายเดือนก่อน

    Kharedi nantar kiti divsamadhe taba ghene jaruri ahe.

  • @sanjaykadam7842
    @sanjaykadam7842 4 ปีที่แล้ว

    सूंदर माहिती.

    • @ushanandode1432
      @ushanandode1432 3 ปีที่แล้ว

      मला माझी स्व कश टा रजित जमीन विकायची आहे तर मुली व मुलाची संमती जरुरी आहे का?

  • @abhimanyumalusare6973
    @abhimanyumalusare6973 ปีที่แล้ว

    Khup chan info

  • @rameshkakde9426
    @rameshkakde9426 4 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @dattatreyadatta4111
    @dattatreyadatta4111 11 หลายเดือนก่อน

    Namaskar maja prshan aahe sagale jaminache kagaja var sahi karun gehusakta hay kakharidi

  • @user-nz5fc7dc5m
    @user-nz5fc7dc5m 9 หลายเดือนก่อน

    पाटील वतन या प्रकारात असणारी भोगवटादार 2मधील जमीन खरेदी करता येते का ॽआणि खरेदी केली असेल तर त्याचा नेताना भरावा लागेल का ॽ

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @sachinlichade712
    @sachinlichade712 3 ปีที่แล้ว

    Jamin Vikri kart astanni Tokan Krt astanni Zalela Stamp pepar Chi Validity Kiti divas Aste , Kasi aste

  • @rohanshivalkar20
    @rohanshivalkar20 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @shri5475
    @shri5475 4 ปีที่แล้ว +2

    चतु - सीमा कशा पद्धतीने ठरवल्या जातात. जमीन हद्दी कशाला म्हणतात. व क्षेत्रफळ नकाशा प्रमाणे प्रमाण काय असते.

    • @shri5475
      @shri5475 4 ปีที่แล้ว

      Sahhisaadhara म्हणजे काय

  • @balulohar3154
    @balulohar3154 ปีที่แล้ว

    2004मध्ये जनावरांच्या गोठ्यासाठी शेती खरेदी केली आहे पण आँनलाईन 7/12उतारा तलाठी यांनी तयार केलेला नाही तरी मला नवीन शेती खरेदी करताना अडचणी येत आहेत काय करावे लागेल.

  • @fitnessprofessionalsunny5588
    @fitnessprofessionalsunny5588 4 ปีที่แล้ว +1

    शेतातील एक गुंठा नावावर होतो का ? आणि सात ७-१२ मध्ये नाव टाकता येते का? जर होत असेल तर कसा ? जर नाही तर कोणत्या कायदा आहे, जर असे जले असेल तर नाव कसे कमी करावे?

  • @changdeokshirsagar2636
    @changdeokshirsagar2636 3 ปีที่แล้ว

    शेत जमीन खरेदी करता अस्ताना साठेखत 100 रूपये च्या स्टामप पेपर करून 6 महीना नंतर करू शकतो का .

  • @sangitaghodake497
    @sangitaghodake497 2 ปีที่แล้ว

    वनीकरण झोन विषयी माहिती सांगा

  • @harshalchavhan937
    @harshalchavhan937 3 ปีที่แล้ว

    Sirr jamini chi agodar paise purn denn zale ... Anni kharedi keli nhi ,..ani 10 yr nanter tich jamin kharedi kraychi asel trr tyat paisa cha vevhar nhi pan kharedi krayla 2nhi paksh tayar astil trr Kashi kravi kharedi ..

  • @pritigaynar9984
    @pritigaynar9984 ปีที่แล้ว

    Jmin khredi krtana jyanche nave krayche ahe te hjr asave lagte ka

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 ปีที่แล้ว

    Jamin vikat ghetana jar jaminichyaa hakka madhe bank society kinva iter sansthecha bhar asel tar kay karave

  • @snakesaverpawanmadame
    @snakesaverpawanmadame 7 หลายเดือนก่อน

    Set jamin kunihi kharedi karu sakte....

  • @maheshthoke7653
    @maheshthoke7653 3 ปีที่แล้ว

    Sir 3.50 yekar madhun 1.30 Sheti ghetlyananayer shetjamim tyanchya vaja keli nahi aani ti sheti tyanchya utaryat diste & parantu amchya kde pn uatara ahe

  • @atulolekar1514
    @atulolekar1514 3 ปีที่แล้ว

    Sir mazy vadilanchi vadilarjit jamin mazy cultyani kharidi Kelli ahe ani tyachi amalha mazy bahinilla konti Kalpana nhavti bina sahmati jar mi ani mazy bahinini kortat dava Kella tar ti jamin amalla parat milel ka

  • @smitabhandare2449
    @smitabhandare2449 4 ปีที่แล้ว

    Good.......

  • @chandrashekharsalvi4613
    @chandrashekharsalvi4613 ปีที่แล้ว

    Raigad dist. Jirayat jaminichr pramanbhut area kiti..tukda bandi nusar...

  • @jayabeldar4880
    @jayabeldar4880 3 ปีที่แล้ว

    Jamin kharedinantar saat bara chc utara milanyas kti kalavadhi lagto

  • @ruchitabhoir4342
    @ruchitabhoir4342 2 ปีที่แล้ว

    Jamin vikat jya vyakti kdun ghetli ti vyakti hayat nahi ....tyamule tya vyakticha bhau fayda gheto n vikat ghetli ti jamin dusryala vikto....ky krave

  • @rahulchavan4568
    @rahulchavan4568 2 ปีที่แล้ว

    Sir kharedi vikri .Kharedi khat tayar karne pasun sagale kaam karayche aahe kas karta yeil

  • @vithalsarang2550
    @vithalsarang2550 3 ปีที่แล้ว

    Kharedi khat kiti bhantat? Jene karun 1 jamin 2 ryala viknar nahi

  • @marathaofhindusthan2334
    @marathaofhindusthan2334 3 ปีที่แล้ว

    स्टँम डुटी भरू साठी करार केला आहे .खरेदीखत केले नाही . व्यवहार बरोबर आहे का

  • @NitinWadekar-cr6dj
    @NitinWadekar-cr6dj ปีที่แล้ว

    तुकडा खरेदी किती सरांपासून बंद आहे सर

  • @rajkumarbirajdar2092
    @rajkumarbirajdar2092 3 ปีที่แล้ว +1

    एक एकर जिरायत जमीन खरेदी करता येते का?

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 11 หลายเดือนก่อน

    आमची शेती इथे नाही ...आम्ही शेतकरी पण नाही पण शेती घ्यायची आहे घेऊ शकतो का

  • @namdevgosavi8801
    @namdevgosavi8801 ปีที่แล้ว

    आजोबाची जमीन एकट्याला कुटुंबातील विकता येते का

  • @rajeshthakur-tj5mk
    @rajeshthakur-tj5mk 3 ปีที่แล้ว

    Jirayti jamin la Bagyati jamin karu shakto ka...?

  • @samadhan.01_
    @samadhan.01_ 2 ปีที่แล้ว

    Sir majha problem asa aahe majhya pappa na fascnukine ne jamin kharidi keli geli pappa kaym dring mdhe rahiche ani aata Jamin samne walyachya nava vr lagli pappa chi deth jhali aahe aata ks karaych aata

  • @ashok_rahulgade
    @ashok_rahulgade ปีที่แล้ว

    Jaminivar kuthla karj aahe ki ni he kase mahiti karave.. 7 12 var lihil ni aahe

  • @ganeshpawar5389
    @ganeshpawar5389 3 ปีที่แล้ว

    Shetkaryana fasavat aahet te tyana pan video banva

  • @Prashant2526ab
    @Prashant2526ab ปีที่แล้ว

    तुमच्या पध्दतीने मांडण्या पेक्षा संविधाना प्रमाने मांडल असत तर योग्य झाल असत.

  • @sunitashivale2828
    @sunitashivale2828 4 ปีที่แล้ว +2

    जर पूर्वजांनी जमीन विकली असेल तर आता जमीन विकत घेऊ शकतो का ?

  • @bhushanbhoir3458
    @bhushanbhoir3458 2 ปีที่แล้ว

    सर माझी जमीन 7/12 वर 72 गुंठे आहे आणी गट नकाशावर 50 गुंठे दाखवते तर माझ्या जमिनीचा ऐकून क्षेत्र किती आहे?72गुंठे किंवा 50गुंठे?

  • @princekad3717
    @princekad3717 4 ปีที่แล้ว

    sheti vikun aapn dusri sheti gheu shakto ka??????

  • @prakashsadmek7179
    @prakashsadmek7179 2 ปีที่แล้ว

    Sir sarkari vatap cha jameen kashi vikat geta yeto??

  • @nileshthombare5853
    @nileshthombare5853 3 ปีที่แล้ว

    Itar adhikar madhe vane ahe ashi jaga vikata yete ka

  • @satishjadhav6850
    @satishjadhav6850 ปีที่แล้ว

    Hi

  • @rajeshpradhan756
    @rajeshpradhan756 ปีที่แล้ว

    Bhumidan jamin vikat gheu shakti ka

  • @dilipawachat7213
    @dilipawachat7213 4 ปีที่แล้ว

    जर एखाद्या माणसाला शेतजमीन खरेदी करायची आहे ज्यांची पुर्वीची शेतजमीन पुर्वजांनी विकली असेल तर नव्याने घेता येते का? किंवा अशांना फार्महाऊस साठी शेतजमिन घेता येईल कां?

    • @bhupendrapatil9581
      @bhupendrapatil9581 4 ปีที่แล้ว

      शेतकरी दाखला लागेल

  • @bhartimhabale3800
    @bhartimhabale3800 3 ปีที่แล้ว +1

    सर आमची जमीन आहे आत्याच्या मुलाच्या ताब्यांत आमच्यावर दादागीरी करतो आम्ही काय करयला पाहिजे सर

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 ปีที่แล้ว

    Char ane 7 pai mhanje kay

  • @mangeshkalbhile8470
    @mangeshkalbhile8470 2 ปีที่แล้ว

    Jar jaminivarun karja aslyas jamin navavar kashi hoil

  • @omtamore7712
    @omtamore7712 3 ปีที่แล้ว

    Me shet jamin kharedi keli aahe registration zale aahe pude 7/12 karanya sathi kay karave he krupaya karun sanga

  • @abhayvichare9292
    @abhayvichare9292 2 ปีที่แล้ว

    sir jameen kharedi kartana tumhi madat karta ka vevhaar....tumchi j fees asel ti deu shakto

  • @mosiqdiwanshaikh5299
    @mosiqdiwanshaikh5299 2 ปีที่แล้ว

    2ekar zaminichi kharidi Kashi karavi hot k nahi hot

  • @mayurs2818
    @mayurs2818 3 ปีที่แล้ว

    नवीन शर्तीची शेतजमीन जुन्या शर्तीची करता येते का

  • @vasantchavhan769
    @vasantchavhan769 2 ปีที่แล้ว

    मुदत खरेदी म्हणजे काय

  • @nilimanimbargikar1944
    @nilimanimbargikar1944 3 ปีที่แล้ว

    7/12 utarya chi web sight konti

  • @bhaveshsonawane8314
    @bhaveshsonawane8314 3 ปีที่แล้ว

    Kharedidarala jamin nahi mag to jamin kasa kharedi karnar

  • @motilalmandaware6444
    @motilalmandaware6444 ปีที่แล้ว

    Sadar jamin 99sartichiaahesavadipavatiragesstationkeleliaahetarikaredikarundetnahiupaypatawa

  • @imadkhan3347
    @imadkhan3347 2 ปีที่แล้ว

    Ferfar 671 manje kai ahe

  • @devendrapatil3423
    @devendrapatil3423 3 ปีที่แล้ว

    Apalyakadil asaleli shevatchi Sheti jamin vikali tar pudhe bhavishat shet jamin kharedi katha yete ka????? Shetari asalyacha dakhala vikanya agodar kadhala tar bhavishat sheti gheta yeyil ka??????????????

  • @Its.my.pleasure
    @Its.my.pleasure 3 ปีที่แล้ว +1

    सर, एखाद्या जमिनीची कोर्ट मॅटर चालू आहे. अशी जमीन खरेदी करता येईल का?

  • @subhashwankhede6053
    @subhashwankhede6053 4 ปีที่แล้ว

    Mitra me aasi jamin kharedi keli ahe registration zale jeva papar ferfar sati talTyakade dile ..kahi divasani jamin malkani jamin me vikali nahi aasa araj patwadya kala tyamule maza naw ferfar ver chadle nahi ..mata me kaya karu kahi suggestion daya..

    • @bhupendrapatil9581
      @bhupendrapatil9581 4 ปีที่แล้ว +1

      Payment account var kele aahe ka त्याची माहिती खरेदी खातात mention aahe ka ,asel tar Jamin tumhi खरेदी केली आहे हे सिद्ध होईल

  • @vikasgadhave4765
    @vikasgadhave4765 3 ปีที่แล้ว +2

    इतर अधिकारातील नाव असल्यास ती जमीन खरेदी करता येते का

  • @rajugavit2408
    @rajugavit2408 3 ปีที่แล้ว

    पती हयात नसतांना पत्नीला वारस नसल्यावर पतीची जमीन विकता येते का? मार्गदर्शनपर वीडियो टाकावा ...

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 ปีที่แล้ว

    Utare examples dakhea.

  • @rahulpokale3994
    @rahulpokale3994 2 ปีที่แล้ว

    7/12वर कशे शोदायचे

  • @shivajisalunke398
    @shivajisalunke398 ปีที่แล้ว

    🙏🙏..

  • @anilmule5381
    @anilmule5381 ปีที่แล้ว

    11

  • @babasahebjadhav5503
    @babasahebjadhav5503 3 ปีที่แล้ว

    शेत जमीन खरेदी वेळी कर्ज बोजा असेल तर काय करावे

    • @SPR1911
      @SPR1911 3 ปีที่แล้ว

      Gheu nka.. Fer honar nahi

  • @prashantparalikar4260
    @prashantparalikar4260 4 ปีที่แล้ว

    कुल कायद्यात गेलेली जमीन कशी शोधायची

    • @bhupendrapatil9581
      @bhupendrapatil9581 4 ปีที่แล้ว

      1954-55 सालचे 7/12 उतारे काढा

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 3 ปีที่แล้ว

    बागायत शेत जमीन खरेदीसाठी आज हेक्टरी किती दर रक्कम चालू आहे ,
    किंव्हा
    एकेरी दर किती आहे,

  • @kiranreal-estate3145
    @kiranreal-estate3145 4 ปีที่แล้ว

    नमस्कार
    आपला चॅनेल नेहमी च पाहतो कारण आपण खूपच छान माहीती प्रसारीत करता
    माझी एक समस्या होती ती अशी माझे वडील हयात नाही परंतु त्यांच्या वाडवडीलांची थोडी शी जमीन होती त्यांचे नांवे 7/12 होता त्यावर माझ्या वडीलांचे सुध्दा नांव होते त्याची जुनी आहे.
    परंतु माझे नांव कुठेच नाही आता ती जमीन आहे की नाही हे सुध्दा माहीत नाही
    आता मला शेत जमीन खरेदी करायची आहे तर मला खरेदी करु शकतो काय? किंवा मी शेतकरी आहे हे सिद्ध होते का?
    कृपया मला सांगा
    धन्यवाद

    • @bhupendrapatil9581
      @bhupendrapatil9581 4 ปีที่แล้ว

      कोणत्या गावात जमीन होती ,गाव, तालुका, जिल्हा, सांगा आणि वडिलांचे नाव सांगा

    • @suniltalnikar5469
      @suniltalnikar5469 2 ปีที่แล้ว

      Sasrya che nawe jamin 20 varsha purvi hoti ti jamin vikali aata tyanchya vivahit mulila shet jamin vikat gheta yete ka

  • @prateeekpatil4748
    @prateeekpatil4748 ปีที่แล้ว

    3.0

  • @suryakantsane1542
    @suryakantsane1542 3 ปีที่แล้ว

    अद्यान पालन कर्ता?

  • @jhs003
    @jhs003 3 ปีที่แล้ว

    Reply det jawa viewers che