भाऊ तुमचे खूप दिवसांनी दर्शन झाले ढग दिसल्या वर अंदाज देत नका जाऊ पहिले सांगत जा जसे अशोक तोडकर साहेब सांगतात तसे मला वाटलं हरियाणा प्रचारावर असेल म्टलं तोडकर सांगते विदरभात पाऊस येणार बगु कोणाचा अंदाज खरा होते पण अशोक तोडकर यांना सध्यातरी कोणी जोड नाही
तुमचं काही खरं नाही सर तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमा तेव्हाच येतात आणि हवामान अंदाज देतात शेतकऱ्यांना दररोज हवामान अंदाज पाहिजे इथं घडीचा भरोसा नाही तर निसर्गाचं काय घेऊन बसलात सर 😢😢😢
दादा तुमच्या अंदाजाची वाट पाहत असतो कारंजा घाडगे वरून
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 10 तारखेला पण विडिओ बनवा
एकदम करेक्ट अंदाज आहे sir काल नांदेड ल हलका पाऊस झाला
अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सर धन्यवाद ,🙏
भाऊ नगर जील्हातील नेवासा मध्ये कसा राहील
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Sir Chan mahiti dili Thanks sir
धन्यवाद सर
खुप छान माहिती सर धन्यवाद 🙏
येत्या तीन दिवसात अकोला जिल्हा तालुका अकोला पाऊस पडेल का
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत पाउस चालू आहे
अहील्यानगर कसे राहील
धन्यवाद मामाश्री ❤❤❤🌹🙏🙏🌹
U r prediction are dam true man , u said before 2 months that la nina will not happen till Diwali n it's true till la Nina are in neutral. Thank you 🙏
Tumchy andajachi vat pahato sir tumhi pavsacha andaj detraha paus yete mhantani deta tumchyavar amcha viswas ahe tumhi andaj detja sir dhanyavad
😊
किनवट जिल्हा नांदेड ढगाळ वातावरण
भाऊ तुमचे खूप दिवसांनी दर्शन झाले ढग दिसल्या वर अंदाज देत नका जाऊ पहिले सांगत जा जसे अशोक तोडकर साहेब सांगतात तसे मला वाटलं हरियाणा प्रचारावर असेल म्टलं तोडकर सांगते विदरभात पाऊस येणार बगु कोणाचा अंदाज खरा होते पण अशोक तोडकर यांना सध्यातरी कोणी जोड नाही
सर हे ह्यांचा उदयोग नाही
Amravati daryapur kdi yenar
धन्यवाद प्रकाश सर
सर सोयाबीन काढणी सुरु आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात कृपया नियमित माहिती द्यावी
यवतमाळ जिल्हा तालुका पुसद अतिशय मुसळधार पाऊस झाला आणि तुम्ही पाऊस नाही म्हणता येत हलकासा पाऊस आहे म्हणता ढगफुटी दृश्य पाऊस झालेला आहे
अकोला जिल्हा बार्शिटाकळी तालुका काजळेश्वर गाव पाऊस आला सर.... ....
साहेब
महाराष्ट्रातून यावर्षी पाऊस कधी रजा घेईल.
जळगाव जिल्हा उत्तर भाग यावल तालुक्यातील थोडक्यात सांगा
सर बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस केव्हा येईल
सर परतूर जालना कसा राहील
हॅलो सर आज आमच्याकडे मस्त पाउस झाला सर साधारण २५ मी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
Bhokadya mst mhanatat ka yala soyabean ch nuksan hote लोकांचं
@@ShivThakare-yu8wuभोकाड्या कापुस् सुकून राहिला, पाउस पाहिजे.
सर आज दुपारी 1वाजता . साधारण 1तास जोरदार पाऊस झाला. मु. पो अडेगाव ता झरी जी यवतमाळ. ,(झरी जिवती कोरपना या तालुका मद्ये हा पाऊस झाला)
अतिशय योग्य
अकोला मधे कसा राहिल पाउस
सर माहूर तालुका माहुर ला पाऊस झाला आहे दुपारी 3.15 ला
5 vajta manbha gavat ner javad
जय गुरुदेव धन्यवाद
Thanks sir
तुमचं काही खरं नाही सर तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमा तेव्हाच येतात आणि हवामान अंदाज देतात शेतकऱ्यांना दररोज हवामान अंदाज पाहिजे इथं घडीचा भरोसा नाही तर निसर्गाचं काय घेऊन बसलात सर 😢😢😢
😮😊
Dhule sakri taluka madhe aahe ka paus
Akolay made paus padel ky
सर आमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे केव्हा पाऊस येईल
चंद्रपूर मध्ये खूप पाऊस चालू आहे...😅😅😅😅
Ho
सर शिरड ता हदगाव जिल्हा तेथे २ वाजता मूसळधार पाऊस झाला आहे
भाऊ टीम नवरात्र चा खुप खुप शुभेछा
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी
Sar Washim jila Maddy monora taluka madhye paus kasa aahe sanga ani wara kasa aahe sanga sar
Digras madhe chagla paus padla
Sir paus sampla ka...mag ata
नांदेड तालुका नायगाव पाऊस कसा आहे सर
सर बारामती येथे पाऊस नाही फक्त ऊन आहे जास्त परेशानी होते आहे पाऊस कधी पडेल
घुग्घुस (चंद्रपूर) मध्ये चांगला पाऊस चालू आहे
Nandagaon la paus ahe ka
किनवट माहूर पुसद पाऊस आहे का🎉🎉
रिसोड तालुक्यातील अंदाज सांगा सर
सर सिनरला पाऊस सा़ंगा
सर पाऊस परतीचा कधी पर्यंत राहनार
Sir Amravati Drapuari
❤
साहेब चंद्रपूर पडोली ला अर्धा ते पाऊण तास चांगला पाऊस आला
साहेब ते पेरणी करता सांगतात अशा बोलण्याने ते पण saganar नाहीत 2023 चे विडिओ पहा
पूर्णा जि परभणी पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस सुरू आहे
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात जोरदार पाऊस.4pm
Wani maregav pandharkavda paus sanga
अकोला जिला अकोट तालुका paus येनार ka
राम कृष्ण हरी माऊली
जळगाव पण सांगा सर.......
आमच्या कडे आज सायंकाळी हलका बारीक थेंब येतात डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक
तुमचं धरण भरेल आहे ना
@@SureshSalunke-t7z फक्त वीस टक्के धरणात पाणी आहे ते पण देवाच्या पाणी पाऊसाचे
जामनेर जि. जळगाव हवामान अंदाज सांगा सर 🌧
Bhau you miss you aata chandrapur la changeable pani chalu aahe
Hadgaon Nanded paus chalu ahe. 35mint zal
सर नमस्कार
पाऊस केव्हा बंद होइल सर जी
सर अमरावती सांगा
Ata nanded calu ahe 1 tas zalay toda kami zala ata
Sir havaman andaj det chala amhi wat pahat asto
साहेब मारेगाव तालुका पाऊस झाला आहे
सर आज छ संभाजी नगर ला पाऊस झाला मंदेम
जालना चे नाव घेतले नाही
सर ढगाळ वातावरण आहे हिमायतनगर जिल्हा नांदेड
Buldhana Jilla taluka mehkar
राजुरा तालुका चंद्रपूर मध्ये पाऊस चालू आहे
Akola
Sir andaj det raha
Amravati jilha
पुसद मध्ये पाउस पडतो आहे
हिगोली च्या बाजूला पाऊस चालू आहे
MOSDAC LIVE
पालम कधी
जिंतुर ता.कसा राहील पाऊस
Tur pikala far garaj ahe pausachi shegaon pathardi
सर आपल्या व्हिडिओ ची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात कृपया लवकर लवकर व्हिडिओ टाकत चला.
धन्यवाद.
भोकरदन.जी. जालना
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर