साबुदाणा न भिजवता बनवा उपवासाचे थालीपीठ आणि चटणी | Upvasache Thalipeeth | Vrat Thalipeeth

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • साबुदाणा न भिजवता बनवा उपवासाचे थालीपीठ आणि चटणी | Upvasache Thalipeeth | Vrat Thalipeeth
    #upvasachepadarth #swadsangat #thalipeeth #थालीपीठ
    साहित्य
    थालीपीठ बनवण्यासाठी
    साबुदाणा - २ वाटी
    उकडलेले बटाटे - ३ ते ४
    हिरवी मिरची - ३ ते ४
    कोथिंबीर
    जिरे - १ चमचा
    तूप
    मीठ - चवीनुसार
    पाणी - आवश्यकतेनुसार
    चटणी साठी लागणारे साहित्य
    ओलं खोबरं - १ वाटी
    हिरवी मिरची - २
    कोथिंबीर
    जिरे - १/२ चमचा
    शेंगदाण्याचे कूट - २ चमचे
    मीठ - चवीनुसार
    साखर - चवीनुसार
    पाणी - आवश्यकतेनुसार
    Ingredients for thalipeeth
    Sago - 2 bowl
    Boiled Potato - 3 to 4
    Green chilli - 3 to 4
    Fresh Coriander
    Cumin seeds - 1 tsp
    Ghee
    Salt to taste
    Water as required
    Indredients for Chatani
    Fresh Coconut - 1 bowl
    Green chilli - 2
    Fresh coriander
    Cumin seeds - 1/2 tsp
    Roasted Peanut powder - 2 tsp
    Salt to taste
    Sugar as per taste
    Water
    श्रावण महिना म्हटलं की उपवास आले आणि उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ तर आपण आज पाहणार आहोत शाबू न भिजवता झटपट होणारे उपवासासाठी थालीपीठ
    थालीपीठ बनवण्यासाठी पहिल्यांदा शाबू सात ते आठ मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर शाबू मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पीठ करून घ्या आता या पिठामध्ये चार ते पाच उकडलेले बटाटे हिरवी मिरची व कोथिंबीर ची पेस्ट एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मळून घ्या पीठ व्यवस्थित मळून झाले की पाच ते दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवून द्या नंतर एक छोटासा गोळा घेऊन त्याला शाबूचे पीठ लावून त्याचे थालीपीठ लाटून घ्या व तुपावर खरपूस भाजून घ्या तयार झाले आपले झटपट होणारे उपवासाचे थालीपीठ
    To make thalipeeth first dry roast the sago for 8 to 10 Minutes then grind the sago and make a powder Now add 3 to 4 boiled potato green chilli and coriander paste cumin seeds salt as per taste to sago powder and make a daugh Then put the daugh for 5 to 10 minuts
    to make thalipeeth take one small ball and make thalipeeth and roast by using ghee
    our thalipeeth is ready serve hot with coconut chatani
    upvasrecipe | sabudanaecipe | thalipeeth | coconut chutney |shravan somvar special

ความคิดเห็น • 3