पहिल्या भेटीला रे विठ्ठला पाहिले मी तुला आनंद झाला माझ्या मनाला हरी भजनाची आवड मोठी धावत आलो भजनासाठी उभा वीटेवरि कर कटेवरी या डोळा देखीला भक्ताचा सावळ्या विठोबा बघण्याचा सुखसोहळा धावत आलो चरणापाशी सोडुनिया संसार
अप्रतिम गायन, प्रत्येक सुरावर आदिराज्य गाजवून अभंगाला ऐकताना तहान भूक हरवून जाते खरोखरच बुवा गळ्यात साक्षात सरस्वती आहे आणि त्याच बरोबर खूपच छान तबला, पखवाज साथ❤
आदरणीय मोर्ये बुवांनी हा अभंग गायला आहे म्हणजे चालू काम नक्कीच नाही. आपले भाग्य थोर म्हणून हे एवढे तरी ऐकायला मिळाला. एका अर्थाने आपण सारे दुर्दैवी सुद्धा म्हणावे असे वाटते कारण मोर्ये बुवां म्हणजे हजरजबाबीपणा .. बघता बघता कवित्व सादर करणारे बुवा म्हणजे मोर्ये बुवां !
पहिल्या भेटीला रे विठ्ठला पाहिले मी तुला
आनंद झाला माझ्या मनाला
हरी भजनाची आवड मोठी
धावत आलो भजनासाठी
उभा वीटेवरि कर कटेवरी
या डोळा देखीला
भक्ताचा सावळ्या विठोबा
बघण्याचा सुखसोहळा
धावत आलो चरणापाशी
सोडुनिया संसार
अंती सुंदर
अतिशय सुंदर अभंग ❤❤❤❤❤
मला खुप आवड़ते भजन खुप आवाज सुंदर srv स हभागी मंडल आभार
मन प्रसन्न होते मी नेहमीच एकते रायगड हरेश्र्वर
धन्यवाद
Ati sundar abhang
अभिनंदन माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार
अप्रतिम गायन, प्रत्येक सुरावर आदिराज्य गाजवून अभंगाला ऐकताना तहान भूक हरवून जाते खरोखरच बुवा गळ्यात साक्षात सरस्वती आहे आणि त्याच बरोबर खूपच छान तबला, पखवाज साथ❤
अप्रतीम सुरेल आवाजात बुवांच गायन ऐकतच राहावे असे वाटतं 👌👌👌👍😊
धन्यवाद माऊली
खूप सुंदर गायन ❤
खूप छान मनाला वाटले
अतिशय सुंदर गायन हा अभंग पाठवा.
👌🙏🙏
❤❤❤
Khup sunder
छान गायन
मस्त आवाज बुवा
Waaa ekdam gavakdchi aathvan jhali buva dole bharun ale😌😌
अतिशय सुंदर आहे बुवा तुमची गायकी हा अभंग पुर्ण पाठवा मी चंदकांत बुवाचा भाऊ . आरे देवगड कदम
वा वा छान सुंदर गायन❤
बुवा एकच नंबर
तीस वर्षे मागे गेलो. माझे चुलते हा अभंग म्हणायचे. बुवा, तुम्ही एक दुर्मीळ अभंग गायिलात. धन्यवाद.
Abhang pathava ho
Pathava abhang ha lyrics
अप्रतिम, खुपचं सुंदर बुवा
बुवा अतिशय सुंदर खरोखरच परशुराम मोर्य बुवांची आठवण आली आणि तुम्ही त्यांचे शिष्य असल्याचा सार्थ अभिमान आहे मला
सुंदर बुवा अति सुंदर नोतेशसहित पाठवा धन्यवाद
धन्यवाद माऊली,हा अभंग सादर केल्याबद्दल
Kadak sundar mindblowing fantastick athi god apalya gavachya buvacha awaj lai bhari.
अजित केळजी खूप सुंदर सादरी करण माऊली
काळसे गावची शान आहे बुवा
गजानन दळवी छान वादन ❤
धन्यवाद माऊली
Apratim Gayan.... Chaaan, sundar
हीरा अंधारात. ही चमकतो❤❤❤❤
माउली विस वर्षे मागे घेऊन गेला त्यावेळी मी हा अभंग मणायचो वेगळ्या रागात मजा यायची खुप छान माउली बरं वाटलं
हा अभंग लिहिलेला आहे का
अभंगाचा कवी कोण ? जयदास, पारुनाथ, माणिक ??
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐
खुप सुंदर सादरीकरण केले माऊली 🙏🙏
अप्रतिम गायन
सुरेख सादरीकरण बुवा 👌👌
खूप सुंदर माऊली👌
Tumchyajaval parshuram moryanche bhajne astil ter link pathava mauli🙏
Morye बुवांचे vidivo नाय आहेत माऊली आमच्या जवळ रेकॉर्डिंग मिळाली तर पाठवेन no send करून ठेवा माऊली
खूप सुंदर गायन आवाज ❤❤❤❤❤
धन्यवाद
@@ajit7092 तुमचा नंबर मिळेल का
Wawa buva ❤️🙏❤️🙏
Khup chhanbuwa 43 varshapurvi aikalahota
खूप छान
Bhari
Buva rag konta kalu shakel ka
अप्रतिम माऊली
1no
वा छान
Yala Latak mhantat atacha buwani shika nyasarakhe ahe
अभंगाचा कवी कोण
छान 👌
बुवा, आवाज खूपचं छान,अप्रतिम, पण बुवा या अभंगाचा शेवट कधी केलातच नाही? असे का?.
अप्रतिम स्वर बुवा, पण या अभंगाचा शेवट केलात नाही? शेवट काय बुवा.
सुंदर
Mast
या खूप जुन्या अभंगाचे 'संत कवी ' कोण ??
कवी कोण? पारुनाथ?
Nice 👍👍👍👍
सुंदर अभंग आहे गायला बुवांनी 👌🏾👌🏾 बुवा Lyrics पाठवले तर बर होईल
Kindly inform RAAG
अशोकजी गावडे आपल्या कडे हा पूर्ण अभंग असेल तर पाठवा प्लीज हा अभंग कोणत्या संतांनी लिहिला आहे
आदरणीय मोर्ये बुवांनी हा अभंग गायला आहे म्हणजे चालू काम नक्कीच नाही. आपले भाग्य थोर म्हणून हे एवढे तरी ऐकायला मिळाला. एका अर्थाने आपण सारे दुर्दैवी सुद्धा म्हणावे असे वाटते कारण मोर्ये बुवां म्हणजे हजरजबाबीपणा .. बघता बघता कवित्व सादर करणारे बुवा म्हणजे मोर्ये बुवां !
Sir please sanga kivo hai bhavgit aahe kay bhakti geet aahe
Sir sangayala kay paise lagtyat sanga kiho please
कुठला राग आहे हा
बिलावल थाट मधे आहे
तुमचा मोबाईल नंबर पाठवाल काय माझे वडील या घराण्याचे शिष्य होते ❤❤❤❤
Sudar avaj
Abhag mast. Mhatla pan jara shabad nahi kalat
Sundar sadrikaran.plieslirikmilel.kay
Mind blowing ajit ......
Khup chan mauli
धन्यवाद सर @@rajendraprabhu8976
धन्यवाद सर
छान