कलाकार हा कलाकारच असतो, पण भावा तुझा विषय हार्ड च असतो,, Editing बद्दल भरपूर ज्ञान, आणि ते आम्हाला समजून सांगण्याची पद्धत खुप आवडते, दुसऱ्यांचे व्हिडीओ खुप मोठे झाले तर बघायचा कंटाळा येतो पण भाऊ तुझ्या व्हिडीओ बद्दल तस नाही,, रोज खुप काही शिकायला मिळतंय.. आता नव्याने मि पण Callygraphy शिकलो.... ThanK U So Much...!❤🇮🇳
भाऊ तू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवतोस.भाऊ तू आहेस म्हणून आज ह्या graphic designer क्षेत्रात आम्ही पुढे गेलोय,भाऊ तुझ्या कॅलिग्राफी चा कोण नाद करू शकत नाही, बाकी विषय हार्ड आहे तुझा, कायम असच tutorials टाक भाऊ, graphic designer क्षेत्रातला हुकुमी एक्का आहेस भाऊ तू😘❤️. i love you भाऊ 😘❤️🔥
धन्यवाद दादा,ब्रश दिल्याबद्दल🙏.आज एक वर्ष पूर्ण होत आले गेल्या वर्षभरात मी तुझं चॅनल बघत आलोय.❤️तुझ्याकडुनच मी उत्कृष्ट ग्राफिक्स डिझाईन करायला शिकलोय.आज माझ्या डिझायनिंगला जी काही लोकं किंमत देतात ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच💪.तु आम्हाला मार्गदर्शन केलं नसतंस तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो नसतो🔥
भाऊ 🙏 आम्ही आहोत मूर्ती परंतु तुम्ही त्यावर आकार आणला शिल्पकार महणाव का गुरुवर्य हेही कळणा 😘 भावा तुझ्या पुढील वाटचालसा खूप खूप शुभेच्छा ❤️ फक्त प्रथमेश भाऊ
Dada Mi tr Ekda bhetayala yenar Tula te pn lavkarach shalet sir pn kadhi as syllabus shikavl nahit kharach rav Vishay Hard aahe tumacha asach shikavat ja aamhala tumhi.....Love You PP Dada🙏❤️😘♥️
प्रथमेश भाऊ तुझा नादच खुळा 🔥✨💥💖 भावा तुझे विडिओ मी नेहमी बघतो आणि विडिओ चालू केल्या केल्या लगेच पहिला like ❤️👍🏻 करून घेतो. करण मला माहीत आहे आपल्या भावाचा विडिओ आहे top च असणार 🔥✨ तुझे विडिओ बघून मी PicsArt Banner Editing, Lagn patrika Editing आणि माझ्या नावाची पहिली Calligraphy पण बनवली आणि अजून बरच काही शिकलोय भाव तुझ्याकडून 💝🙏🏻 मी अजून Laptop किंवा Computer वापरात नाही पण तुझे Photoshop चे विडिओ पण बघतोय ते पण शिकून घेतो मला त्याचा फायदाच होईल. 😄 असेच विडिओ बनवत जा, तुझे हे समाज कार्य असच चालू राहूदे 😁😅 आपला न माझ्या मित्रमंडळींच्या तुला फुल सपोर्ट 👍🏻💝💖💥❤️✨🔥😍 Love_You_Bhau...💖😘
विषय हार्ड भावा... 💥🔥 Editing madhlya pratek prashnach uttar mhanje tu bhava. Karan mala jevha jevha editing madhe adchan ali te tu solve keli ahe. #कडक #विषय हार्ड ❤️
👌👌👌👌👌💐भावा तुझे व्हिडीओ मी रोज बघतो भारीच असते एडिटिंग म्हणजे विचार पण करू शकत नाही मी callygraphy करण्याचा प्रयत्न करतो आहे असेच व्हिडीओ अपलोड करत राहा खुप साऱ्या तुला शुभेच्छा 💐💐💐💐💐💐आपला sk creation भाऊ 🙏
नमस्कार भाऊ 🙏 तुझे व्हिडिओज खूप भारी आहेत मला खूप आवडले तू जसा समजावून सांगतोस तसा कोणीच समजावून नाही सांगत. खरच तुझात खूप कला आहेत भाऊ. मला पण एडिटिंग मध्ये खूप intrest आहे. तुला एक request करतो तू जो ॲप वापरतोय त्याची download लिंक मला भेटू शकते का ?
भाव आपल्या ग्राफिक्स क्षेत्रात काही नवीन देत राहील तर आपण टिकतो तुझ्या या व्हिडिओ मूळे ही calligraphy पण शिकायला मिळतेय तशी आवड होती calligraphy ची पण हाताला वळण येणं अवघड होत पण या सॉफ्टवेअर मुळे सोप झालं आणि त्यात तुझ मार्गदर्शन म्हणजे काय विषयच नाही Practice महत्वाची आहे आता तेवढी तरी आम्हाला करावी लागेलच ती करूच बाकी तुझी साथ राहूदे भावासोबत
BHAU JAY SHIVRAY , bhau mi tu dilelya link vrunch app downoad keky pn grid opne kel ki tya reshach disat nahi bhau tya mule khup adchan yete bhay calligraphic banvayla plz yevdha problem solve kr bhau .
दादा एवढी एक विनंती...! ग्राफिक डिझायनर आणि मोबाईल एडिटर यातला फरक एकदा सगळ्यांना सांग न भावा,कारण आपली मोबाईल वरची पोरं स्वतःला ग्राफिक डिझायनर समजत आहेत,आणि कसही पाहिलं तर #बाजारात किती जरी शेंगदाणे आले तर #काजू आणि बदामाची किंमत कधी कमी होत नसते,पण पोरं चार png लावून स्वतःला ग्राफिक डिझायनर समजत आहेत..! ह्यो विषय लय मोठा असणार आहे...नाहीतर एक दिवस YT वर png free देने बंद होईल नक्की...😢😢 🤗Humble Request भैया🤗
8:10
कलाकार हा कलाकारच असतो, पण भावा तुझा विषय हार्ड च असतो,, Editing बद्दल भरपूर ज्ञान, आणि ते आम्हाला समजून सांगण्याची पद्धत खुप आवडते, दुसऱ्यांचे व्हिडीओ खुप मोठे झाले तर बघायचा कंटाळा येतो पण भाऊ तुझ्या व्हिडीओ बद्दल तस नाही,, रोज खुप काही शिकायला मिळतंय.. आता नव्याने मि पण Callygraphy शिकलो.... ThanK U So Much...!❤🇮🇳
भाऊ तू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवतोस.भाऊ तू आहेस म्हणून आज ह्या graphic designer क्षेत्रात आम्ही पुढे गेलोय,भाऊ तुझ्या कॅलिग्राफी चा कोण नाद करू शकत नाही, बाकी विषय हार्ड आहे तुझा, कायम असच tutorials टाक भाऊ, graphic designer क्षेत्रातला हुकुमी एक्का आहेस भाऊ तू😘❤️.
i love you भाऊ 😘❤️🔥
धन्यवाद दादा,ब्रश दिल्याबद्दल🙏.आज एक वर्ष पूर्ण होत आले गेल्या वर्षभरात मी तुझं चॅनल बघत आलोय.❤️तुझ्याकडुनच मी उत्कृष्ट ग्राफिक्स डिझाईन करायला शिकलोय.आज माझ्या डिझायनिंगला जी काही लोकं किंमत देतात ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच💪.तु आम्हाला मार्गदर्शन केलं नसतंस तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो नसतो🔥
भावा password काय आहे सांग ना प्लीज..vdo मध्ये password PP dila ahe but तो incorrect दाखवते सो plz सांग ना.... 😭
Password kay ahe
भाऊ 🙏 आम्ही आहोत मूर्ती परंतु तुम्ही त्यावर आकार आणला शिल्पकार महणाव का गुरुवर्य हेही कळणा 😘 भावा तुझ्या पुढील वाटचालसा खूप खूप शुभेच्छा ❤️ फक्त प्रथमेश भाऊ
instagram.com/p/CQfHUkQrje2LCELE2UCeHNfzWOpLkrjpaSLBxY0/?
Dada Mi tr Ekda bhetayala yenar Tula te pn lavkarach shalet sir pn kadhi as syllabus shikavl nahit kharach rav Vishay Hard aahe tumacha asach shikavat ja aamhala tumhi.....Love You PP Dada🙏❤️😘♥️
मनापासून धन्यवाद भाऊ❤❤
प्रथमेश भाऊ तुझा नादच खुळा 🔥✨💥💖
भावा तुझे विडिओ मी नेहमी बघतो आणि विडिओ चालू केल्या केल्या लगेच पहिला like ❤️👍🏻 करून घेतो. करण मला माहीत आहे आपल्या भावाचा विडिओ आहे top च असणार 🔥✨ तुझे विडिओ बघून मी PicsArt Banner Editing, Lagn patrika Editing आणि माझ्या नावाची पहिली Calligraphy पण बनवली आणि अजून बरच काही शिकलोय भाव तुझ्याकडून 💝🙏🏻 मी अजून Laptop किंवा Computer वापरात नाही पण तुझे Photoshop चे विडिओ पण बघतोय ते पण शिकून घेतो मला त्याचा फायदाच होईल. 😄 असेच विडिओ बनवत जा, तुझे हे समाज कार्य असच चालू राहूदे 😁😅
आपला न माझ्या मित्रमंडळींच्या तुला फुल सपोर्ट 👍🏻💝💖💥❤️✨🔥😍
Love_You_Bhau...💖😘
THANK YOU BHAU MAZYA COMMENTS VAR SAGAL SAMJAVUN SANGITLAYBADDAL..... LOVE YOU BHAU .....
विषय हार्ड भावा... 💥🔥
Editing madhlya pratek prashnach uttar mhanje tu bhava.
Karan mala jevha jevha editing madhe adchan ali te tu solve keli ahe.
#कडक #विषय हार्ड ❤️
instagram.com/p/CQfHUkQrje2LCELE2UCeHNfzWOpLkrjpaSLBxY0/?
Bhava khup changli calligraphy shikavli khup khup dhanyavad bhava🙏 ashyach changlya calligraphy var puhna ek video gheun ye prathmesh bhau Aapla khup khup sport tula ❤
Bhava Mobile vr calligraphy hand ney karto ki khi stylus vagere us krtos??
व्हिडिओ वरचा थबनेल बॅनर खूप उत्तम आहे . तरीपण बघणारे पेक्षा किती कमी वाईट वाटतं जेव्हा चांगला एडिटर ला प्रोस्ताहन नाही भेटत.
👌👌👌👌👌💐भावा तुझे व्हिडीओ मी रोज बघतो भारीच असते एडिटिंग म्हणजे विचार पण करू शकत नाही मी callygraphy करण्याचा प्रयत्न करतो आहे असेच व्हिडीओ अपलोड करत राहा खुप साऱ्या तुला शुभेच्छा 💐💐💐💐💐💐आपला sk creation भाऊ 🙏
प्रथमेश भाऊंचा हात धरुन चाला कुनाचे पाय पकडन्याची गरज पडनार नाय 🔥✌
नमस्कार भाऊ 🙏 तुझे व्हिडिओज खूप भारी आहेत मला खूप आवडले तू जसा समजावून सांगतोस तसा कोणीच समजावून नाही सांगत. खरच तुझात खूप कला आहेत भाऊ. मला पण एडिटिंग मध्ये खूप intrest आहे. तुला एक request करतो तू जो ॲप वापरतोय त्याची download लिंक मला भेटू शकते का ?
विषय हार्ड भावाचा.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
........ विषय संपला 😘👍
Vishay Hard Prathmesh Bhau❤️❤️❤️❤️❤️
Bhava tu jo brush cha shape select karto na te mazya app madhe kasa ny disat??? , please reply
विषय कडक आहे भावा एकदम मस्त व्हिडिओ बनवत आहेस.....❤
Tum jio hazaro sal 🙏🙏😘😘thanks bhava
खतरनाक दादा 💯
धन्यवाद भावा माहिती दिल्याबद्दल 💐🌷🌹🙏
Love you bro
भाव आपल्या ग्राफिक्स क्षेत्रात काही नवीन देत राहील तर आपण टिकतो तुझ्या या व्हिडिओ मूळे ही calligraphy पण शिकायला मिळतेय
तशी आवड होती calligraphy ची पण हाताला वळण येणं अवघड होत पण या सॉफ्टवेअर मुळे सोप झालं
आणि त्यात तुझ मार्गदर्शन म्हणजे काय विषयच नाही
Practice महत्वाची आहे आता तेवढी तरी आम्हाला करावी लागेलच ती करूच
बाकी तुझी साथ राहूदे भावासोबत
खूप छान भावा जाम भारी ❤️❤️❤️❤️
विषय हार्ड 🔥🔥🔥🔥
Bhau KDK❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥😎😎
Infinite painter 🎨 free madhe kase chalvaycha .. your trial has ended..mhnun sagaylay... reply
which tool you are using for tap to edit...??? and which version you are using..??
Password ky ahe
Thank you Bhava
Love u bhava✌️
Thank you so much 🥰🌹
thanks mazi comme youtubevar dakhvlyabaddal
Dada ❤️✌️
1 नंबर भावा आकाश गायकवाड नावाची calligraphy कशी बनवायची
First ❤️ like
एक नंबर व्हिडिओ बनवतो भाऊ
एकदम खतरनाक भाऊ व्हिडिओ चा पासवर्ड काय आहे भाऊ
#Dhig Love ❣️❤️😘
Brush 1 no आहेत ❤️अशीच साथ राहूदे
Kadak🔥 bhava
Bhava ek media paint taycha tutorial kara bhava kasala app ahaye toh🤔🤔
Bhava majhya phone storage made infinite studio cha folder nahi dist tya mule mi brush add karu shakt nahi. Solution?? 🙏🏻🙏🏻
Kdk aavaj bhau
7:31
Bhau kdk
thanks bhava
BHAU JAY SHIVRAY , bhau mi tu dilelya link vrunch app downoad keky pn grid opne kel ki tya reshach disat nahi bhau tya mule khup adchan yete bhay calligraphic banvayla plz yevdha problem solve kr bhau .
प्रथमेश दादा nice
Vishay hard
तर prathmesh भाऊ माझ्या मोबाईल मदे grid ओपन होत नाही ही infinite painter मी play store madhun ghetlay 😥
Full sports ahe bhava
Bhava password sag na karn yat password nahi dakhvt te🙏🙇♂
Kash aahe na prathameah bhau cha vishay #hard aahe tya mule bhau cha naad koni karat nahi #prathmesh bhua
Bhava brush head cha video kar please 🙏🙏🙏🙏
Nice bhava
Kdk dada
Subscribe kel bhau
भावा ब्रश open with केलं तर डायरेक्ट kinemaster उघडतय infinite painter किंवा दुसरे option येत नाहीत
First like
Dada save ani colors kasa dyacha plzz sang na 🙏🥺
❤️👍
Love you bhavaa
Bhau line वाकडी तिकडी झाल्यावर end वर press केल्यावर line सरळ होत नाही राव
Illustrator madhe chaltat ka
Ek ek brush karva lagato ektar kase add karu
Password PP capital madhe ahe ❤
भाऊ infinite painter app डाऊनलोड केल्यावर ओपन होत नाहीये
Kddk ❤
1 view
First view 🔥🔥
how to add these brush on laptop?
भाऊ मला पण तुझ्याकडे शिकायच आहे callgrpchic
छान विडिओ आहे
Open hot nahi ahe purn video baghitala 2 vela pn password nahi sapdat ahe
Bhau infinite painter chi download link de ki bhau tu konta use karta tech pathav please🙏
Bhau Brush Add Ny Hot #gpedite
Paas wrong दाखवत आहे 🙏😘
Bhava mi tula 2 years pasun bagtoy
Brother haed setting कशी करायची
Kdkkk
Pass: PP
Bhava Pass kay aahe ? Me video 10 vela bagitla please sang
Bhavu extract sathi yetay.... Ani password vichartoy
bhau pan jevha apan dusryanda app open karto tevha erser and bruhes page var nahi draw hot
Kdk
भावा माझ्या पेंटर यामध्ये येत नाही भावा काहीतरी सांग 🙏
Painter madhe download hot nahit sir
Bhava mobile shop var banner design Karna
Bhava infinite painter open hot nahi
भाऊ जो ॲप तुम्ही वापरताना त्याची लिंक डिप्रेशन बॉक्समध्ये द्या
Add hot nahi brush bhau kay setting aahe tyachi sanga bhau
Advance settings purchase Kara ase manatay bhau
Password PP
#ppgd
Dada tu je banner banvl new gaming channel ch te tutorial dena ani tuzya channel ch intro please
भाऊ दाबुन दरल का तिन ढाॅट येत नाही
Passwork kay aahe bhau
Save kas karay ch
दादा एवढी एक विनंती...!
ग्राफिक डिझायनर आणि मोबाईल एडिटर यातला फरक एकदा सगळ्यांना सांग न भावा,कारण आपली मोबाईल वरची पोरं स्वतःला ग्राफिक डिझायनर समजत आहेत,आणि कसही पाहिलं तर
#बाजारात किती जरी शेंगदाणे आले तर #काजू आणि बदामाची किंमत कधी कमी होत नसते,पण पोरं चार png लावून स्वतःला ग्राफिक डिझायनर समजत आहेत..!
ह्यो विषय लय मोठा असणार आहे...नाहीतर एक दिवस YT वर png free देने बंद होईल नक्की...😢😢
🤗Humble Request भैया🤗
Ok Bhau