Priyatama. Marathi Comedy Natak.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2020
  • Writer: Ratnakar Matkari.
    Director: Vijay Kenkare.
    Music: Ashok Patki
    Artist: Prashant Damle, Kavita Laad Medekar, Atul Parchure, Maithili Warang, Amita Khopkar,
    Shyam Ponkshe, Raja Naik.
    Video Director: Mangesh Kadam, Video Editor: Abhay Athavankar. Camera:Shirish Desai.

ความคิดเห็น • 169

  • @prabhakarshanbhag8293
    @prabhakarshanbhag8293 3 ปีที่แล้ว +16

    फारच सुंदर, मी अजून पर्यंत इतके सुंदर नाटक पाहिले नाही, प्रशांत दामले आणि कविता वाड यांची भूमिका अतिशय चांगली मनाला हेलावणारी आहे सर्व कलाकार लेखक व पडद्यामागील तंत्रज्ञ यांचे आभार,सर्व कलाकारांनी खुप कष्ट वेचले आहे

  • @omkarnaik7661
    @omkarnaik7661 3 ปีที่แล้ว +16

    टाळेबंदीचा हा कंटाळवाणा काळ अश्या सुंदर आणि अभिनय संपन्न नाटका मुळे सुसह्य झाला

  • @dilipkamble5570
    @dilipkamble5570 3 ปีที่แล้ว +1

    नाटक चांगलंच आहे प्रश्नच नाही , पण इथंही हिंदी भाषिका प्रमाणे जाधवराव या आडनावाचा उल्लेख यातील सगळेच पात्र "जॅधवराव" असं करतात ... "जाधव" हे आडनाव शाळेत असल्यापासून आपल्याला क्रॉस होत असतं मग सिनेमात तेही मराठी कलाकार असून उच्चार असं का करतात कळत नाही , महेश कोठारेंच्या सिनेमात पण तेच "मी इन्स्पेक्टर महेश "जॅधव" अशीच इन्ट्री असते.

  • @bhushanbhalerao1985
    @bhushanbhalerao1985 3 ปีที่แล้ว +3

    He gaane kuthun mile l koni sangel ka.

  • @sasodekar
    @sasodekar 4 ปีที่แล้ว +23

    Maithili Warang is good actress. She didnot maintain her, else she could have got very good assignments... her timing in comedy dramas very good...

  • @shailendrasatav3779

    अप्रतिम ❤❤❤

  • @surekhadeshmukh9580

    तुमच्या पैकी तुमच्या पैकी कणी मला समजुन सांगाल काय. माझ्या सारख्या माणसाला गरज काय मस्त 😂🎉

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 3 ปีที่แล้ว +1

    गाण्यामुळे गाेडी कमी हाेते. व रसभंग हाेताे.

  • @balagamerz4097
    @balagamerz4097 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    prashant damle op

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 3 ปีที่แล้ว +2

    atishay sunder sangit tar mast. kavita v prashant damle doghancha abhinay vakhananya joga

  • @seemanaik8113
    @seemanaik8113 ปีที่แล้ว +4

    सुंदर नाटक..... पुन्हा एकदा पहाताना पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला... 😍🌹😍

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कथानक, संवाद आणि ही जोडी तर नेहमीच सुंदर, यांचा अभिनय पडद्यावर बघायला नेहमीच छान वाटतो.... इतर कलाकारांचीही उत्तम साथ

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 4 ปีที่แล้ว +5

    खुप छान श्री.प्रशांत दामले सरआणि कविताजी सुंदर अभिनय

  • @shashikantpatil5058
    @shashikantpatil5058 3 ปีที่แล้ว +3

    मी पाहिलेले मस्त नाटक,

  • @charudattashinde8544
    @charudattashinde8544 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि मनोरजनात्मक नाटक आहे. प्रशांत दामले सर आणि इतर अनेक कलाकारांनी आपल्या मनात घर करून बसली आहेत. त्यांनी आम्हा सर्वांच्या मनात असेच घर करून रहावं ही विनंती... माझं वय त्यांच्यापेक्षा किंवा तुम्हा सर्वांच्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या बोलण्यातून कुणाला वाईट वाटलं असेल तर क्षमा करावी.. त्यांच्या आपल्या रंगभूमीला आणि मेहेनत ला सलाम. मला हे नाटक आणि यातले सगळे कलाकार खूप आवडतात. मी सगळ्या कलाकारांचे अभिनंदन करण्या इतपत मोठा नाही. फक्त सर्वांकडून आशीर्वाद मिळावे.

  • @MayurKulkarni
    @MayurKulkarni 3 ปีที่แล้ว +6

    khupach chaan natak. one of my favorites.

  • @latikapotdar9870
    @latikapotdar9870 4 ปีที่แล้ว +8

    खूप छान नाटक प्रशांत सर, कविताजी ग्रेट अभिनय

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 4 ปีที่แล้ว +2

    प्रियतमा नाटक शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर,अतीशय सुंदर व्यसनी माणसाला चालेज स्विकारून एक आई ची मैत्रिण ची मुलगी त्यावर विडा उचलून बदल घडवून माणुस बनविते,पार्टी बंद बदलून गेला.प्रशांत दामले,पमा शेट

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 ปีที่แล้ว +2

    प्रशांत सर मुळे आज रंगभूमी टिकून आहे. ❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว +1

    बापरे काय नाटक हे Mast mast and Mastch fst to last 🌃 Ati Ati Sudr Prashatdamlesir and Kwita lad Mam Kay abhny Aahet thumche and shklakrache