निवडणूक | पांडू गेला मत मागायला हागनदारीत 😜 Nivdnuk comedy 2024 | Fakt Tumchyasathi | पांडू Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
- • निवडणूक | पांडू गेला म...
नमस्कार मित्रांनो पांडुरंग वाघमारे निर्मित व दिग्दर्शित तुफान विनोदी मनमुराद हसवणारी,वेबसिरीज
आजचा एपिसोड निवडणुकीत प्रचार करते वेळी काय काय गंमती जमती होतात. ते नक्की पहा.
लेखक/दिग्दर्शक - पांडुरंग वाघमारे
कॅमेरामन - सागर लोंढे
कलाकार -
वैशाली शिंदे, गणेश निमगिरे,विश्वनाथ शिंदे,राजाराम शिंदे, गणेश साळुंखे, दिपक जाधव आणि खास पांडाच्या भुमिकेत पांडुरंग वाघमारे.
मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या आवडत्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
🙏🙏🙏 धन्यवाद🙏🙏🙏
नमस्कार मित्रानो हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा
मनाला स्पर्श करून जाणारी सत्य परिस्तिथी मांडली आहे | काय चुकले असेल तर माफी असावी 🙏
दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघते तुम्ही सेम माझ्या भावासारखे दिसता
Take dddhmbvcds😂@@Snehalsushilvlog
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
०००००00०000०0०0000000
छान , आजकाल मुली शिक्षण सोडून प्रेमात पडतात आणि आयुष्य ची वाट लावतात, आई वडील परके होतात, या वर स्वीटी दाजी वैशाली ला घेऊन एक व्हिडिओ बनवा, हा एपिसोड मस्तच झाला, शंभू मस्त, आणि पांडू तुला कौ नेहमी छान बोलायचं, तुझी acting always अप्रतिम
नक्कीच करू ❤️
कडक 👍
Nice
माझ्या मुलाने सकाळपासून दहा वेळा व्हिडिओ बघितला😂😂😂😂😂😂😂
पांडुरंग सर पहिल्यांदा नानानी ह्या वयामध्ये ॲक्टिंग खूप मस्त केली तुम्हा सगळ्यांची पण खूप मस्त झाली एक्टिंग सर्व कलाकारांना थँक्यू
❤
अप्रतिम ❤ पांडू तुझे कॉमेडी व्हिडिओ नेहमीच खूप छान असतात. तुझ्यासारखा तूच भावा ❤all the best ❤
खुप छान
शंभू ने पण खूप छान काम केले😂😂😂😂
खरी परिस्थिती आहे दादा निवडून आल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही म्हाताऱ्या माणसांना काही कळत नसतं पैसे दिले की खुश पण म्हातारा माणूस एखादा काय काम नडलं तर घरी गेल्यावर उद्या या असं म्हणतात
आजोबा नी मस्त साथ दिली सर्वांनी खुप मस्त
Pandu dada 1nanbar ❤❤❤❤
एकदम मस्त विडिओ बनवला आहे पांडु भाऊ आमचं भरपूर सपोर्ट आहे तुम्हाला असेच विडिओ बनवा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
दोघा बहीण भावाच्या एक्टिंग एकच नंबर दादा आणि ताई
❤❤हि खरी परिस्थिती आहे गाढवाला किंमत आहे पण मानसाला नाही असे मता ची किंमत दोनशे पाचशे करतात खुप छान पांडु तात्या ❤❤
शभू ने पण खूपच सुंदर काम केले आहे 👌👌👌विडिओ छान आहे 👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤
एकच नंबर विडीओ खूप हासले
पांडु दादा एकच नंबर वीडीयो
सर खूप छान विडिओ बनवला आहे आज तुम्हाला तुमची बहिण दाजी आणि बायको सपोर्ट करते मणालयावर एक च नबरं विडिओ बहिणी चे सासरे पण बहिण चा मुलगा पण खूप छान आसेच नवनवीन विडिओ बनवत राह आणि आमाला हसवत राह खूप छान एक च नबरं
मस्त व् व्हिडिओ झाला सगळ्यांची ॲक्टींग छान होती . . . मस्त😂😂😂 पांडूदादा एकच नंबर मस्त एपिसोड
Pandu dada tumchi 1 no. Ch hoti entry 😎. Shambu, deepak sir, tai, puja, baba sarvnchi acting 👌 hoti.
खूप छान व्हिडिओ आहे
1 नंबर पांडू भाऊ आशीच प्रगति करा
😂😂😂khup chhan video 😅😅
😂😂😂 खूपछान वीडियो बनाता भाऊ मि तूमचा खूप मोठा फेन,आहे
खुप छान🎉🎉
❤ 1:31
😅😅😅😅😅😅
😅😂
मस्त व्हिडिओ झाला आहे पांडु दादा एकच नंबर😊
Super video 👌👌👌
पूजाचा शंभूचा सीन खूप आवडला❤❤❤😂😂😂 खूप खूप हसलो
खूपच छान व्हिडिओ झाला आहे तुमचे सर्व व्हिडिओ मी दररोज पाहिल्याशिवाय झोपतच नाही माझंही चैनल आहे Sujata's diary👍👍🙏
खूप छान भाग पाडु भाऊ 👍👌👌👌👌👌👌
Ek number video khup chhan acting keli sarvani
दादा तुमचं कुटुंबच फार छान आहे व्हिडिओ एकच नंबर
Mast❤❤
1नंबर शंभू
शेवटी काही तरी शिकण्यासाठी मिळाले ते खूप महत्त्वाचे आहे
Mast 😂😂😂😂❤❤❤❤
Khup Chan ❤
आजोबा अगदीं बरोबर बोलले शेवटचा सिन खूप छान आहे 😢💯🔥👌
खुप छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद
Mast 😂😂😂😂❤
Khup chan😊
एकच नंबर खूप छान काम केले सगळ्यांनी👌👍👍
Kadkk
Khup chan dada kadak
खुप छान पांडुरंग सर ❤मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो शेवट परत बघतो
😢😂😅
मस्त. धमाल विनोदी.सर
Dada shevat 1nabar ❤❤❤
छान आहे दाजी विडियो ❤❤❤😂
खुप छान व्हिडिओ
सर्वांनी एकत्र मिळून छान काम केलंय
नाना नी काम खुप छान केल आहे. शंभुन पन छान केल आहे
पांडू दादा चा नाद नाहि केला कोणी बनले लाखो दिलांची जाण असा आहे ओ वन म्यान त्याचे करोडो होतील फॅन ....एक नंबर व्हिडिओ दादा😂❤ मी न चुकता व्हिडीओ बगते तुमचे बिग फॅन दादा
Thanks
पांडु दादा आम्ही तुमचे सर्व विडियो पुर्ण बगतोय खूप आवडत्यात खुप भारी आहे ❤❤😊😊😊🎉🎉🎉
पांडू आमचा गरोदर रहेगा 😂😂 मस्त झाला भाग 😅
👌👌👌👌👌
दादा खूप छान वेडे असतात तुमचे मला पण तुमच्या व्हिडिओमध्ये काम करायची संधी. 🙏
खूप खूप छान विडिओ❤❤❤
Gnesh bhuni ectig chaan keli
Thank you ☺️
एक नंबर शंभु
खुप सुंदर
1ता सं बघीतले आहे 🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌👌👌
👌👌
😂😂👍👌👌🔥
ताई शंभू एकच नंबर
Mi nashik kar
1number
🤦👌🙏🤣🤣🤣🤣🤣
छान आहे दादा
Nice episode 👌👌
Khup chan 😂
खुप छान ❤❤❤❤❤
😂😂😂👌👌👌
Last la sandesh kup mast vatla 😊
लय मस्त शंभू 🔥🔥🔥
Aami mic pahila like kela 😂😂😂
Thanks ❤️
Mi rojch like karte video bgaychya aagodr
Pooja ni pn mast acting keli aaj...mast episode ❤❤❤❤❤
खुप छान विडिओ आहे दादा 😂😂😂
खूप छान व्हिडिओ यातलं एक वाक्य मला फार आवडल ते म्हणजे डुप्लिकेट अटॅक येईल तुझा खर्च माझ्यावर येईल😅😂 व्हिडिओ काढण्यासाठी खूप वेळ गेला त्यासाठी लाईक झालाच पाहिजे ❤❤ शंभो च पण काम फार छान ❤
Zabardast 👍🙏👍👍
👌👌👌👌🙏
गुड मॉर्निंग दादा खुप छान झालाय विडियो ❤❤❤❤🎉
Good morning
😂
🤞🏻🔥🔥💖🙏🏻
Very nies 👌👌😅😅
एक नंबर ❤❤❤
Bhari video
😅😅
खुपच छान ह्वीडीओ
Mazi pahili comment ❤❤dada
बाबांनी खूप छान सांगितलं
सगळ्यांनीच खूप म्हणजे खूपच भारी अभिनय केलाय 😊.keep it up ❤