बाळासाहेब अन् दिघे साहेब कळलेच नाही ह्यांना,फक्त ध्येयाने पछाडलेले होते शिवसैनिक ,पद महत्त्वाचे नव्हते त्यांना,ते स्वतःच्या कामाने मोठी झालेली माणस होती,अन् पूर्वी ठाणे फार मोठा जिल्हा होता,
रिक्षा ड्रायव्हर ने 25, 30 वर्षात 6400 कोटी रूपयांची मालमत्ता कोणत्या व्यवसायातून उभारली याचा खुलासा कोणी करेल काय तिथे असे किती रिक्षा ड्रायव्हर ने 100 कोटीची मालमत्ता उभी केली आहे.
अरे बाबानो, कसली चर्चा करताय? बाळासाहेब हे साहेबच. सर्वोच्च... नव्हे परमोच्च... पराकोटीचे ते. अजरामर. बाकी खाली बरेच असतात.... अहो.. बडे.. हे कसले बडे मुद्दे? हे बड्डे नाही खड्डे मुद्दे..
एकनाथ शिंदे ना मुंबई मध्ये कोण भाव देत न्हवते मुंबई मध्ये एकसे बढकर एक सेनिक होते ह्यांच्या सारखे लाचार हुजरे न्हवते कानात बोलून लावा लाव्या करणारे नेते न्हवते हे जुन्या शिवसेनिकांना माहित आहे
चॅनल वाले हल्ली महत्वाचे असे बेरोजगारी,महागाई, तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरात पळवत आहे ह्यावर का चर्चा घडवत आहेत. शरमेची बाब आहे. धर्मवीर चित्रपट द्वारे एकनाथ शिंदे स्वतःची लाल करू पाहत आहेत बाकी काही नाही हे जनतेला कधीच समजुन गेले आहे.
@@yashashriandfalashree7836 उगीच काहीही, माहिती नसतं काही नसतं, अर्धवट वाचायचं आणि बरळत राहायचं.. मुद्दा नीट ऐकून समजून घेतला असता तर अस बरळायला आला नसतात इथे यशश्री जी. थोड्या जास्त महीत्या घेऊन येत जा
जय महाराष्ट्र दादा, आमचे दैवत वंदनीय हिंदूह्रयसम्रराठ शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे साहेब, वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आहेत, जय महाराष्ट्र, 🔥🔥🚩🚩
शिंदे यांनी ठाणे ढापण्यासाठी काही केले असावे , चिन्ह आणि पक्ष ढापले , बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करत आहे का शिंदे गट,?त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब सक्रिय नव्हते राजकारणात ,
बाळासाहेब ह्यांना खरच मराठी माणूस, हिंदूत्व व शिवसेना ह्यांची काळजी वा कळकळ असती तर त्यांनी शिवसेनेची बागदौर ऊध्दवजी च्या हाती सोपवली असती का हा खरा प्रश्न आहे... ऊध्दवजीची बौध्दिक क्षमता त्यांना चांगलीच माहित होती... आणि म्हणून तर शिवसेनेचा दायित्व ऊध्दवजीकडे देताना कथित शिवसेना नेत्यांना त्यांनी कळकळीची विनंति केली की माझ्या ऊध्दव व आदित्यला सांभाळा.. ह्याचाच अर्थ शिवसेनाही त्यांच्यासाठी ऊत्पनाच साधन होत बाकी सारे गौण होत अस मला तरी वाटते
हे सगळे तडफड करुन घेत आहे कारण बाळासाहेबांना प्रती दिघे साहेब हे एक निष्ठावान शिवसैनीक जील्हाप्रमुख होते त्यांच्या जवळचे जे पण शिवसैनीक निष्ठावान रहावे हेच त्यांचे श्रेय आहे पण काही स्वार्थी लोक पण होते त्यातला हा अनाथ एक निच माणुसनिघाला
ह्या निवडणूक जिंकण्यासाठी ंंलाडकी बहिण योजना सुरू करावी लागली त्यानंतर दिघे साहेबांच नाव वापरून सिनेमा काढावा लागला अजून काय काय उंगली करेल माहिती नाही
आनंद दिघे यांच्यावर हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम व बाळासाहेबांच्यावर आनंद दिघे यांची खूप भक्ती होती. दिघेसाहेब हे जगदंबा मातेचे तिच्या शक्तीचे निस्सीम भक्त होते त्यामुळे त्यांची वेशभूषा एकदम साधी एखाद्या साधु सारखा दाढी वाढवून साध्या पोशाखा मध्ये वावरणे असा होता. प्रबोधनकारांनी जसा महाराष्ट्रात नवरात्रोत्सव चालू केला, तसा तो ठाण्यात दिघेसाहेबांनी चालू केला होता. दिघेसाहेब तत्ववादी होते, त्यांना संघटना फुटलेली आवडत नव्हती म्हणून त्यांनी संघटना फोडणाऱ्यांना गद्दार हेच संबोधले होते. त्यांचा सर्वात famous dialogue 'गद्दारांना क्षमा नाही' हा ठाण्यात लोकप्रिय झाला होता. त्यांनी गद्दारांना साथ नाही तर चाबकाचे फटके दिले होते हे त्यांचे वेगळेपण होते. दिघेसाहेबांना सत्तेच्या कोणत्याही पदावर बसण्याची इच्छा नव्हती व त्यांना त्याकाळी सेनेच नेतेपद/उपनेतेपद पण मिळालं नव्हतं त्याच कारण म्हणजे ते भाषण करू शकत नव्हते. त्याउलट त्यांचा जनसंपर्क खूप चांगला असल्याकारणाने बाळासाहेबांनी दिघेंसाहेबांना एक जिल्ह्याची जबाबदारी देऊन जिल्हाप्रमुख पद दिलं होत आणि ते फक्त जिल्ह्याचे कारभारी होते. दिघे साहेबांसारखे असे कित्येक शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. आता कुणी मिंध्याने स्वतःची लाल करून घेण्यासाठी म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि दिघेसाहेबांच चरित्र/इमेज वापरून फक्त या महापुरुषांच्या मागे राजकारणातील सर्वात मोठ्या लोभी राक्षसाने आपले खरे रूप दाखवले आहे हे या अशा propaganda movies मधुन दिसून येतंय. राजकारणातील King 👑 एकच व त्यांचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळ केशव ठाकरे 🚩🔥हे होय. आणि त्यांनी असंख्य ध्येयवेड्या तरुणांना शिष्य बनवल त्यापैकीच एक आमचे शिवसैनिक दिघेसाहेब 🙏🏻🔥🚩.
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
ही खरतर वांझोटी चर्चा सुरू आहे खरी चर्चा यावर नकरता राज्याची प्रगती कशी होऊ शकते यासाठी प्रयत्न करणारा नेता कोण यावर झाली पाहिजे उगाच हा मोठा की तो मोठा यावर नको प्रत्येकाचं मोठेंपण निर्विवाद सत्य आहे उगाच खपली काढत बसून काय उपयोग
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आणि आपली संपत्ती वाचवण्यासाठी एका चांगल्या पक्षाशी गद्दारी करून, आता आपली गद्दारी लपवण्यासाठी आनंद दिघे साहेब यांचा आधार घेत आहे.
उद्धव ठाकरेंनी ठाणे मध्ये आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची बराबरी करू नये. बाळासाहेब आणि दिघे साहेब दोन्ही आज जगामध्ये नाहीत त्यामुळे खरंच दोन्हींची बदनामी करू नये. एकनाथ शिंदे साहेब आणि उध्दव ठाकरे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला फसवणूक न केलेली बरी..... लोक सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत..,.
तुम्हाला 20 वर्षांनी तुमची स्वतःची घरं बनवून करोडपती होऊन आता अक्कल आली का. जनतेमध्ये तुमची इमेज खोके घेणारी तुम्ही राजकारणी इमेज तुमची जनतेच्या मनात उतरली. म्हणून आठवण आली का आनंदी दिघे साहेबांची.....💯💯💯💯🚩🚩🚩
काही निर्णय आनंद दिघे परस्पर घेत होते.... हेच मुंबईतील काही नेत्यांना खटकत होते.....तर ठाण्यात शिवसेना अतिशय मजबूत होती...तर बाळ ठाकरे साहेबाना कदाचित आनंद दिघे पुढे डोईजड होतील याची खात्री होती
डबल ढोलकी.., शिंदे गट राजकारणा करीता स्व.बाळासाहेब ठाकरे यांना वापरायचे.दुसरी कडे स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्व.आनंद दिघे प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण केले.
असे 100 चित्रपट काढा जनतेला माहिती आहे खरं कोण आहे खोटं कोण. जय महाराष्ट्र अनिश दादा
Lo
आखा महाराष्ट्र जाणतो आहे कोण करीत आहे बाळासाहेबांना आणि दिघे साहेबाना बदनाम
जय महाराष्ट्र साहेब
दिघे साहेबांना गद्दारी मान्य नव्हती
Gaddari ko mafi nahi yeh shabd kis ne bol tha 😅😅😅
हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ला त्यांनी टिकमक टोकावरून आपटले असते
दिघे साहेबांनी स्वतः हून कधी कोणतेही पद घेतलं नाही. त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी दिलेले ' साहेब ' हेच पद सर्वोच्च होते.
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
बाळासाहेब अन् दिघे साहेब कळलेच नाही ह्यांना,फक्त ध्येयाने पछाडलेले होते शिवसैनिक ,पद महत्त्वाचे नव्हते त्यांना,ते स्वतःच्या कामाने मोठी झालेली माणस होती,अन् पूर्वी ठाणे फार मोठा जिल्हा होता,
महाराष्ट्रातील जनता आनंद दिघे साहेबांना धर्मवीर धर्मवीर जनतेने दिलेला शब्द आहे हेच बाळासाहेबांना खटकलं होतं
हे भांडण लावायचं काम अनाजी पंतांचा आहे
काय बरोबर ओळखले.
Ed
शिवसेनेतील अनाजी पंत म्हणजे संज्या राऊत
Fadnavis chi aulad riyaz ali disala😂😂@@mikokankarswayam8241
@@mikokankarswayam8241 शिवसेनेतील भिकारी 40
रिक्षा ड्रायव्हर ने 25, 30 वर्षात 6400 कोटी रूपयांची मालमत्ता कोणत्या व्यवसायातून उभारली याचा खुलासा कोणी करेल काय
तिथे असे किती रिक्षा ड्रायव्हर ने 100 कोटीची मालमत्ता उभी केली आहे.
ठाकरेंचा सामना वर्तमान पत्र या शिवाय कोणता धंदा. आहे ज्यातुन त्यानी देश विदेश मध्ये प्रॉपर्टी जमावली
6400 कोटी? कुठून माहिती मिळाली? काही सोर्स सांगा कोणता सरकारी कागद आहे का?😂😂
केव्हा मोजली?? उ ठा तर घरी बसुन नोटा छापतो का काय पाहा.😂😅
Jai Maharashtra
एकनाथ शिंदे ला पद दिले उद्धव साहेबांनी त्यामुळे याची लायकी काय........
हेसगळकरणाराएकचनेतावाटलावलीमाहारष्टाराची
ते व्हा सुपात असतील. मुख्यमंत्री.
आताही लायकी नाही. अनाजीपंताची नविन डाव आहे.
ऐ पत्रकारा, मिंधेचा चमचा आहे का ❓
कोंता पद दिला उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे ला?
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
ह्या विडिओ मध्ये प्रभाकर गोचीड च तोंड बघण्यासारख झालं आहे😂
🤣🤣🤣 खर आहे
बरोबर तो लय गरळ ओकतोय ठाकरे घराने वरती त्याच you tube चैनल वरती 👍🏻
Ka baba?kon aahe to?
Bjp cha gu khav ahe to kiti bhi gire to bhi tang uppar asa ahe to taklya
Majha manatil bolas mitra😂
पहिला गोष्ट जेव्हा शिंदे शिवसेत होता तेव्हा का
नाही दिघे साहेबा वर पिच्चर काढला आता याची गरज का पडली तर हीम्मत नाही निवडणूक लढण्याची ताकद नाही
ठीक आहे आता त्यांचां वसा एकनाथ शिंदे चालवतात तेच सक्षम नेते आहेत
निवडणुकीचे मुद्दे वेगळे असावेत. महाराष्ट्र ची प्रगती कोण करेल आणि vision कोणाकडे आहे त्यावर चर्चा व्हावी. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ठाण्यात जेवढे कावळे असतील तेवढेच दाढी चे पोस्टर लागलेले आहेत. दिसला पिलर लाव पोस्टर
पोस्टर कावळे.
दाढीचे पोस्टर फक्त ठाण्यात नाही आख्या महाराष्टात लागलेत
अरे बाबानो, कसली चर्चा करताय?
बाळासाहेब हे साहेबच.
सर्वोच्च... नव्हे परमोच्च... पराकोटीचे ते. अजरामर.
बाकी खाली बरेच असतात....
अहो.. बडे.. हे कसले बडे मुद्दे?
हे बड्डे नाही खड्डे मुद्दे..
😂
म्हणून राज ठाकरे यांना खाली बसवून पुत्र प्रेमापोटी उद्धव यांना प्रमुख केले
@@surajkkr3280balasaheb yancha nirnay hota to. Aani ekdam barobar hota nirnay
@@prafullasawant8044वा म्हणजे पदांसाठी तु बारामतीत जाऊन चाट हे बाळासाहेबांनी शिकवल का
@@surajkkr3280 raj thackeray nantar mns cha pudcha pramukh kon mag amit shah la karnar ahe kai ki jay shah la???
@@surajkkr3280आणि बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता हे सिद्ध झालं.
जय महाराष्ट्र जय शिवसेना
मोहिते सर खूप छान , अगदी खरी परस्थिती सांगितली तुमी
मिंधेचा कारटा खासदार कोणामूळे झाला.
तेव्हा ऊ.ठाकरे चांगले वाटत होते.
वा रे मींधे.
soniya sainik spotted 😂
तेव्हा शिवसेना भाजप युती होती, जेव्हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ने स्वताला बारामतीच्या थेरड्या कडे गहाण ठेवले ते त्यांना अवडले नाही
शिवेसेनेची कांग्रेस का केली अगोदर याच उत्तर दया? उद्धव कुनाचा आदर्श घेऊंन चालत आहे कारण है आदर्श बाला साहेब ठाकरे चे बिलकुल नाही
शिवशेनेची।
@@mikokankarswayam8241 Andhbhakt and matimand spotted 🫢
एकनाथ शिंदे ना मुंबई मध्ये कोण भाव देत न्हवते मुंबई मध्ये एकसे बढकर एक सेनिक होते ह्यांच्या सारखे लाचार हुजरे न्हवते कानात बोलून लावा लाव्या करणारे नेते न्हवते हे जुन्या शिवसेनिकांना माहित आहे
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र दादा
हे सगळ भाजपचे राजकारण आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
१ शिवसेनाप्रमुख २ शिवसेना पक्ष प्रमुख ३ शिवसैनिक जय महाराष्ट्र
खूप छान आचार्य सर …त्या मिंद्याला कोणी मोठे केले हे तुमी खरे आणि अगदी स्पष्टपणे सांगितले
आत्ता आनंद दिघे साहेब असायला हवे होते त्यांनी चाबकाने फोडून काढले असते एकेकाला
बाळासाहेब ठाकरेंंचीच शिवसेना
फक्त श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र
चॅनल वाले हल्ली महत्वाचे असे बेरोजगारी,महागाई, तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरात पळवत आहे ह्यावर का चर्चा घडवत आहेत. शरमेची बाब आहे.
धर्मवीर चित्रपट द्वारे एकनाथ शिंदे स्वतःची लाल करू पाहत आहेत बाकी काही नाही हे जनतेला कधीच समजुन गेले आहे.
सफ़ेद शर्ट वाला लय गरळ ओकतो ठाकरे साहेबा वरती you tube चैनल वरून ✅
गरळ नाही ओकत सत्य आहे ते सांगतो, तु तर सोनिया सैनिक 😂
@@mikokankarswayam8241 आरे चूत्या तू लहान आहेस आराम कर 😄
होय तो भाजप पुरस्कृत पाकीट पत्रकार आहे त्याच आडनाव सुर्यवंशी अस काही तरी आहे
उध्दव ठाकरेंचं बरोबर आहे का हिंदुत्व. जो वक्फ बोर्ड बिलाला विरोध करतात. का लोकसभेमध्ये सपोर्ट नाही केला.
@@yashashriandfalashree7836 उगीच काहीही, माहिती नसतं काही नसतं, अर्धवट वाचायचं आणि बरळत राहायचं.. मुद्दा नीट ऐकून समजून घेतला असता तर अस बरळायला आला नसतात इथे यशश्री जी. थोड्या जास्त महीत्या घेऊन येत जा
शिंदे नी फक्त शिवसेनेचे नाव आणि बाळासाहेबांचे नाव आता काढून बघावं मग समजेल
बरोबर आहे साहेब
फक्त शिव सेना
जय महारष्ट्र
चॅनल वाल्यांनी कितीही काॅन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी चित्रपट पाहाणार नाही म्हणजे नाही!!
😂😂😢😢
मी trailer पण नाही पहिला, एक चीड आहे
@@KokaniManus-tl8yoआय घाल
काय बोलतोय @@mikokankarswayam8241
@@mikokankarswayam8241 tuzi
Jay Maharashtra 🚩🙏
चित्रपट 100काढा कही फरक पडला नाही
❤❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤
कदाचित दिघेचा वाढता प्रभाव म्हणजे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आणि दिघे धर्मवीर त्याचा वाढता प्रभाव खटकू शकतो
जय महाराष्ट्र दादा, आमचे दैवत वंदनीय हिंदूह्रयसम्रराठ शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे साहेब, वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आहेत, जय महाराष्ट्र, 🔥🔥🚩🚩
Jay Maharashtra
दिघे साहेब हे असते तर ह्या एकनाथ ला हाकलुन दिले असते
चाबकाचे फटके द्यायचे दिघेसाहेब
Jay maharashtra
चर्चेमध्ये सूर्यवंशींना बोलावून त्यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागायला हवी
Jay Maharashtra 🙏
शिंदे यांनी ठाणे ढापण्यासाठी काही केले असावे , चिन्ह आणि पक्ष ढापले , बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करत आहे का शिंदे गट,?त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब सक्रिय नव्हते राजकारणात ,
उद्धव ठाकरे 1995 पासून राजकारण त आहे मित्रा 😂
प्रभाकर सूर्यवंशी आई घाल्या काय म्हणाला हे नाही दाखवल साहेब 😂😂😂🤣🤣
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
ओरिजिनल कमी व काल्पनिक जास्त आहे.
Jay Maharashtra
@@sureshrampurkar1590 काल्पनिक करण्यात अनाजीपंताना श्रेय जाते
धर्मवीर 2 मुळे भरपूर जणांना मिरची लागलेली दिसते
शिवसेना पक्ष म्हणजे कोणाच्या बापाची जागिर नाही तर फक्त आणि फक्त हिंदू जनमानसाचा अभिमान आहे.
🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
जय महाराष्ट्र भाऊ
पाठीमागे बसलेला पत्रकार नाही भाजपचा प्रवक्ता म्हणून यूट्यूब चैनल वरती बोंबलत असतो😂
ho bjp kadhun payment nahi alay ajun mage bhik magat hota navin studio bandhayla mic ghyayla. sound proofing karayla.
अरे वाह उध्वस्त ,वाकडतोंडाची बाजु घेतली की माणुस चांगला का? वक्फ बोर्ड चीन बाजू घेणारा तुमचा मालक हिरवा झालाच आहे तुम्ही पण व्हा निलाजरे।
@@xDR_xDR तुझ्या आला होता का ?मोठा सावकार लागुन गेला ना तू
बाळासाहेब ह्यांना खरच मराठी माणूस, हिंदूत्व व शिवसेना ह्यांची काळजी वा कळकळ असती तर त्यांनी शिवसेनेची बागदौर ऊध्दवजी च्या हाती सोपवली असती का हा खरा प्रश्न आहे... ऊध्दवजीची बौध्दिक क्षमता त्यांना चांगलीच माहित होती... आणि म्हणून तर शिवसेनेचा दायित्व ऊध्दवजीकडे देताना कथित शिवसेना नेत्यांना त्यांनी कळकळीची विनंति केली की माझ्या ऊध्दव व आदित्यला सांभाळा.. ह्याचाच अर्थ शिवसेनाही त्यांच्यासाठी ऊत्पनाच साधन होत बाकी सारे गौण होत अस मला तरी वाटते
तुम्ही चैनल वाले , तुम्ही कीतीही चघळा परंतु शिवसेना फक्त ठाकरेंची च आहे
फक्त बाळासाहेब ठाकरेंची त्यांच्या लायकी नसलेल्या नकली कारट्याची नाही
लोकांनी ठरवलंय.
शिवसेनेच्या 19% मतांपैकी 14% टक्के मते शिंदे शिवसेनेला मिळाली. यावरून शिवसेना ही शिंदेंची.
कांड्यांची मते हिरव्या उबाठा सेनेला.
विलास बढे एक उदयास येणारे मार्मिक प्रतिभावंत पत्रकार वाटतात.
हे सगळे तडफड करुन घेत आहे कारण बाळासाहेबांना प्रती दिघे साहेब हे एक निष्ठावान शिवसैनीक जील्हाप्रमुख होते त्यांच्या जवळचे जे पण शिवसैनीक निष्ठावान रहावे हेच त्यांचे श्रेय आहे पण काही स्वार्थी लोक पण होते त्यातला हा अनाथ एक निच माणुसनिघाला
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉दादा
साहेब कसं आहे या सर्वांच्या पलिकडे जाऊन विचार केला तर आपल्याला कळुन येईल हे सर्व आपल्या अस्तित्वासाठी करतायत. 🙏💐
Jay Maharashtra Anish dada.
जयमहाराष्ट्र दादा
या चर्चेत सहभागी झालेल्या पत्रकारांपैकी हा प्रभाकर सूर्यवंशी पत्रकार नसून अनाजी पंत आणि मिंधे यांचा प्रवक्ता आहे.
पुर्वी शिवसेना हिंदुंची होती आज लाज वाटते
पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यावर आनंद सेना काढण्याची तयारी !
आता पक्ष आणि चिन्ह जाणारच नाही, जिसके पिछे मोदी का हात, कोई भी बाका नही कर सकता उसका बाल
@mikokankarswayam8😅😅😅😅😅241
हा कार्यक्रम च नरेटीव्ह चां भागच
ह्या निवडणूक जिंकण्यासाठी ंंलाडकी बहिण योजना सुरू करावी लागली त्यानंतर दिघे साहेबांच नाव वापरून सिनेमा काढावा लागला अजून काय काय उंगली करेल माहिती नाही
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
Eknath Shinde na nete pad Uddhav Thakre ni dile he important statement ahe
बाळासाहेब हे बाळासाहेब होते
त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही जय महाराष्ट्र
सरळ सरळ सौंशय येतोय एकनाथ ला आनंद सेना तयार करायची ये
आनंद दिघे यांच्यावर हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम व बाळासाहेबांच्यावर आनंद दिघे यांची खूप भक्ती होती.
दिघेसाहेब हे जगदंबा मातेचे तिच्या शक्तीचे निस्सीम भक्त होते त्यामुळे त्यांची वेशभूषा एकदम साधी एखाद्या साधु सारखा दाढी वाढवून साध्या पोशाखा मध्ये वावरणे असा होता. प्रबोधनकारांनी जसा महाराष्ट्रात नवरात्रोत्सव चालू केला, तसा तो ठाण्यात दिघेसाहेबांनी चालू केला होता. दिघेसाहेब तत्ववादी होते, त्यांना संघटना फुटलेली आवडत नव्हती म्हणून त्यांनी संघटना फोडणाऱ्यांना गद्दार हेच संबोधले होते. त्यांचा सर्वात famous dialogue 'गद्दारांना क्षमा नाही' हा ठाण्यात लोकप्रिय झाला होता. त्यांनी गद्दारांना साथ नाही तर चाबकाचे फटके दिले होते हे त्यांचे वेगळेपण होते.
दिघेसाहेबांना सत्तेच्या कोणत्याही पदावर बसण्याची इच्छा नव्हती व त्यांना त्याकाळी सेनेच नेतेपद/उपनेतेपद पण मिळालं नव्हतं त्याच कारण म्हणजे ते भाषण करू शकत नव्हते. त्याउलट त्यांचा जनसंपर्क खूप चांगला असल्याकारणाने बाळासाहेबांनी दिघेंसाहेबांना एक जिल्ह्याची जबाबदारी देऊन जिल्हाप्रमुख पद दिलं होत आणि ते फक्त जिल्ह्याचे कारभारी होते.
दिघे साहेबांसारखे असे कित्येक शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते.
आता कुणी मिंध्याने स्वतःची लाल करून घेण्यासाठी म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि दिघेसाहेबांच चरित्र/इमेज वापरून फक्त या महापुरुषांच्या मागे राजकारणातील सर्वात मोठ्या लोभी राक्षसाने आपले खरे रूप दाखवले आहे हे या अशा propaganda movies मधुन दिसून येतंय.
राजकारणातील King 👑 एकच व त्यांचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळ केशव ठाकरे 🚩🔥हे होय. आणि त्यांनी असंख्य ध्येयवेड्या तरुणांना शिष्य बनवल त्यापैकीच एक आमचे शिवसैनिक दिघेसाहेब 🙏🏻🔥🚩.
एकनाथ न नको एवढी लाल केली पिक्चर मधे
100% फक्त मशाल. सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. एकच विचार, एकच निष्ठा फक्त मशाल
सर्व खोटं आहे
गणेश भाऊ जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
ही खरतर वांझोटी चर्चा सुरू आहे खरी चर्चा यावर नकरता राज्याची प्रगती कशी होऊ शकते यासाठी प्रयत्न करणारा नेता कोण यावर झाली पाहिजे उगाच हा मोठा की तो मोठा यावर नको प्रत्येकाचं मोठेंपण निर्विवाद सत्य आहे उगाच खपली काढत बसून काय उपयोग
This is all done by RSS and BJP.Anand Dighe always fight aginst RSS n BJP
दीघें ची प्रतीमा कमी करण्याचा प्रयत्न
बाळासाहेब ते बाळासाहेब त्याची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही .
उस्मान वाक्रे पदासाठी लायक नव्हता म्हणून रामायण घडले. तो नंतर हिरवा झाला..😂😂😂😂
Fakta Uddhav saheb
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आणि आपली संपत्ती वाचवण्यासाठी एका चांगल्या पक्षाशी गद्दारी करून, आता आपली गद्दारी लपवण्यासाठी आनंद दिघे साहेब यांचा आधार घेत आहे.
@@santoshrane4603 अगदी बरोबर बोलत आहे
मग 2019 ला युतीला मिळालेला जनादेश डावलून जनाब उद्घोडीन काँग्रेससोबत उपडायला गेले होते का ?😅
संदीप आचार्य नेहमीच pro शिवसेना राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काहीतरी ऐकायला मिळणे हे शक्यच नाही.
उद्धव ठाकरेंनी ठाणे मध्ये आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची बराबरी करू नये.
बाळासाहेब आणि दिघे साहेब दोन्ही आज जगामध्ये नाहीत त्यामुळे खरंच दोन्हींची बदनामी करू नये.
एकनाथ शिंदे साहेब आणि उध्दव ठाकरे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला फसवणूक न केलेली बरी..... लोक सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत..,.
असली चर्चा करणाची गरज नाही ते गुरु शिष्य होते
आज आनंद दिघे साहेब असते तर एकनाथ जिवंत नसता
तुम्हाला 20 वर्षांनी तुमची स्वतःची घरं बनवून करोडपती होऊन आता अक्कल आली का. जनतेमध्ये तुमची इमेज खोके घेणारी तुम्ही राजकारणी इमेज तुमची जनतेच्या मनात उतरली. म्हणून आठवण आली का आनंदी दिघे साहेबांची.....💯💯💯💯🚩🚩🚩
1no. चित्रपट
जुने मुर्दे कशाला सांगता आता पर्यंत झोपले होते का?
बाळासाहेबांच्या पश्चात दिघेसाहेब हयात असते तर शिवसेनाप्रमुखपदाला लायक असते.
काही निर्णय आनंद दिघे परस्पर घेत होते.... हेच मुंबईतील काही नेत्यांना खटकत होते.....तर ठाण्यात शिवसेना अतिशय मजबूत होती...तर बाळ ठाकरे साहेबाना कदाचित आनंद दिघे पुढे डोईजड होतील याची खात्री होती
इलेक्शन आल्यावर प्रत्येक वेळी असेच दिघे यांना ढाल बनवून स्वतः ची पोळी भाजून घेणार पण कितीही चित्रपट काढले तरी लोकांना सर्व खरी परिस्थिती माहिती आहे
जर कोणी विश्वासघात करून उपकाराची परतफेड अपकारणे केली असेल तर त्याला देव नैसर्गिक न्याय देईल.देवाचा न्याय पाहावा लागेल.
Thakre saheb zindabad 😅❤😅😅❤
शीवसेनेत एकाच नेत्यावर अन्याय झालाय.
ते महणजे सतीश प्रधान.
ठाणे विधानसभेला सतीश प्रधान यांना तिकीट दीले असते तर आज ही वेळ आली नसती.
तिकीट दिले होते पण काही लोकांनी चुकीची ब्रेफिंग केली आणि ह्या मिंदे ला तिकीट दिले 2004 ला
Anant tare sahebnavar pan anyay jhalach
@@kishorbelkar9090 bhava satish ji rajya sabha khasdar hote tyana garaj navthi vidhan sabhechi
Jay maharastra
डबल ढोलकी.., शिंदे गट राजकारणा करीता स्व.बाळासाहेब ठाकरे यांना वापरायचे.दुसरी कडे स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्व.आनंद दिघे प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण केले.