मरकडवाडीच्या जनतेला लाख लाख सलाम आणि अभिनंदन.. तुम्ही लोकशाहीचे खरे रक्षक आहात. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला आणि झोपलेल्या विरोधी पक्षांना योग्य मार्ग दाखवला आहे👏👏👏🌷🌷🌷🌷
Nirjan Sir I congratulate you because very firmly you supported people of Maradwadi who foughting bravely against injustice which very very realistic. As a citizen of Nashik district I am proud of you.
मारकडवाडी गावकऱ्यांनी योग्य तेचं केलं आहे! त्यांच्यावर दडपण आणणे एकदम चुकीचे,अन्याय्य आहे! गावकऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे! वंदे मातरम्! जय हिंद! जय संविधान!
नक्कीच राबवला पाहिजे.. इथून पुढे सर्वच निवडणुका कागदावर झाल्या पाहिजे... लोकशाही टिकवायची असेल तर पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे. मशीन वर इथून पुढे लोक मतदान साठी जाणार नाही.
स्कॉर्पिओ लावायला कारण असे लोकांना समजलं तर आपले पितळ उघडे पडेल असं सर्वीकडे झालं पाहिजे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सलाम या गावातील लोकांना जय महाराष्ट्र 🚩🚩
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आता जनतेनेच पुढाकार घेऊन मत पत्रिकेवर निवडणुका घेतल्या जाव्यात हा दृढ निश्चय करावा...निवडणूक आयोग सरळ होईल....आणि हा निर्णय संपूर्ण भारताचे भवितव्य सकारात्मक दृष्टीने पुढे नेईल....❤
मारकडवाडी गावचा हा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. संपूर्ण राज्यात त्याचे अनुकरण व्हायला हवे. निवडणूक आयोग नागडा होणार असल्यामुळे या गावचा हा प्रयोग चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या गावचे नागरिक जे धैर्य दाखवत आहेत ते अत्यंत कौतुकास्पद आहे.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ईव्हीएम विरोधात ठराव करायला करून सरकार, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांना पाठवणे गरजेचे आहे. मारकडवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे.
Yes sir, मार्कदवाडी गावकरी लोकांचे जाहीर आभार. सॅल्यूट
मरकडवाडीच्या जनतेला लाख लाख सलाम आणि अभिनंदन.. तुम्ही लोकशाहीचे खरे रक्षक आहात. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला आणि झोपलेल्या विरोधी पक्षांना योग्य मार्ग दाखवला आहे👏👏👏🌷🌷🌷🌷
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय भारत, जय संविधान!आपला हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व भारतभर माहिती जाणं अत्यंत काळाची गरज आहे.
मारकडवाडीच्या जागृत ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अतिशय परखड विश्लेषण 👍
बचेंगे तो और भी लढेंगे 🚩
अत्यंत स्तुत्य कार्यक्रम मारकरवाडी गावातील लोकाचे हादीऀक हादीऀक हादीऀक अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरोखर मारकडवडी ग्रामस्थांना लाख सलाम आपण योग्य आंदोलन उभे करीत आहात,
खूप छान सर.
Great 👍 👌
Very good sir Ban EVM
निरंजन सर धन्यवाद...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
ग्रेट प्लॅन आणि salute to all' गावकरी.
जिगर बाज लोक आहेत मारकवाडीची, हिम्मत लागते करायला नाही तर आपल्यासारखे पाहणारे भरपूर आहेत
हे आता हुकूम शहाकडे चालू आहे .आता जनतेला लवकरात लवकर लक्षात आल पाहिजेल नाहीतर मनुवाद येणार नक्कीच .धन्यवाद साहेब .❤
Nirjan Sir I congratulate you because very firmly you supported people of Maradwadi who foughting bravely against injustice which very very realistic. As a citizen of Nashik district I am proud of you.
मारकडवाडी तील पॅटर्न महाराष्ट्र भर भारत भर व्हायलाच पाहिजे
@@sajeedmakhamalla8904 ए भाऊ
कशाला पॅटर्न फिटर्न ?आँ ?
त्ये मौलवी चा फतवा
त्ये वोट जिहाद
त्ये फत्तर बाजी
त्ये ल्यांड जिहाद
त्ये वक्फ जिहाद
त्ये लव जिहाद
त्ये IAS जिहाद
त्ये लोकसंख्या जिहाद
त्ये फल जिहाद
त्ये ज्यूस जिहाद
त्ये मूत जिहाद
त्ये थूक जिहाद
त्ये रोशनी कानून जिहाद
त्ये हलाल जिहाद
त्ये
सर तन से ज्यूदा
एवढं समदं केलं त्ये
काय कमि झालं का ? आँ ?
r
का ? आँ
मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम. खूप शुभेच्छा!
भारत देशात लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा स्वतंत्रय लढा उभारायची वेळ आली आहे नागरिक जनतेवर 🇮🇳
अशी हिंमत सर्व महाराष्ट्राने दाखवली पाहिजे
मारकडवाडीतील जनतेचे हार्दिक अभिनंदन. गावोगावी प्रत्येक ग्रामपंचायतीने निवडणूका "झालेल्या विधानसभा निवडणूका रद्द कराव्यात. निवडणूका EVMवर नकोत. तर मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अन्यथा यापुढील निवडणूकीवर बहिष्कार टाकू.असा ठराव करुन शासनास पाठवावा.
एकदम बरोबर साहेब
ही खरंच खूप महत्वाची घटना आहे. याबद्दल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार!
काही तरी गडबड आहे. अशा गावकरी मतदाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
निरंजन सर,लै म्हणजे लैच भारी."ज्याचं जळतं त्यालाच कळतं"...एक नक्की की तुमच्या कोणत्याही व्हिडिओ मध्ये विसंगती आढळून येत नाही.तुमचे मनस्वी आभार, सर.
अगदी बरोबर आहे.गावकऱ्यांचे अभिनंदन
संपूर्ण महाराष्ट्रात असे प्रयोग झाले पाहिजेत तरच हे गैरप्रकार बंद होईल अन्यथा भारतात लोकशाही जिवंत राहणार नाही हुकुमशाही सुरु होईल
बरोबर आहे सर असेच केले पाहिजे
मारकडवाडीतील गावाकऱ्यांना मनाचा मुजरा.
मारकडवाडी जनतेला सलाम नवी प्रथा हिमत दाखवल्या बद्दल.
खूप छान सर
धक्का महाराष्ट्र भर बसला आहे.
Yes sir I m from nanded and we ready......
Salute to markadvadi 👏👏
अशी जागरूक जनता महाराष्ट्र मध्ये आहे हेच अभिमानास्पद आहे नाहीतर वाडीत बॅग पोहोचली की मतदान फिरलं अशी सध्या ची स्थिती आहे.
अभिनंदन मारकडवाडीकरांनो!! अभिनंदन, आम्ही सोबतच आहोत!! जय हिंद जय संविधान!! इन्किलाब झिंदाबाद!!
Great sir
असा पॅटर्न महाराष्ट्रात सगळीकडे राबवला पाहिजे व भारतातही
One and only EG News
अतिशय उत्तम काम मारकडवाङीकर यानी केल आहें महाराष्ट्र आणि भारतात जनआंदोलन उभे राहील जयभिम जयसंविधान
मारकडवाडी गावकऱ्यांनी योग्य तेचं केलं आहे! त्यांच्यावर दडपण आणणे एकदम चुकीचे,अन्याय्य आहे! गावकऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे!
वंदे मातरम्! जय हिंद! जय संविधान!
सर्व ग्रामसभानी असच मतदान करावं.
नक्कीच राबवला पाहिजे.. इथून पुढे सर्वच निवडणुका कागदावर झाल्या पाहिजे... लोकशाही टिकवायची असेल तर पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे. मशीन वर इथून पुढे लोक मतदान साठी जाणार नाही.
@@shubham_deokar_patil. तुम्ही नका जाऊ. आम्ही जाऊ मतदान केंद्रावर.
Thanks for your sincere efforts...we must apply ourselves in the struggle of truth for wrong
Chan idea ahe 👍
जनता जागरूक झालेली आहे मारकडवाडीच्या जनतेला खरी लोकशाही कळालेली आहे मारकडवाडीच्या जनतेस हादीँक शुभेच्छा
नमस्कार फारच सुदर अप्रतिम प्रत प्रस्ताव माडलेलाआहेहा झालाच पाहिजे
This pattern should be applied everywhere
महाराष्ट्राने देशाला नेहमीच योग्य दिशा दाखविली. मारकटवाडी ला माझा सॅल्यूट आहे. लोकशाही वाचवा.👍👌
सलाम त्या गावातल्या लोकांना 🎉🎉
मारकरवाडी सत्याच्या मार्गाने चालणार तसेच तेथील ग्रामस्थान त्रिवार सलाम
संपूर्ण महाराष्ट्रात हा मिरकटवाडी पॅटर्न राबवला गेला पाहिजे.
अभिमान आहे मारकडवाडीचा
अगदी बरोबर विश्लेषण केले सर
ईव्हीएम हटावा आणि आपली लोकशाही वाचवा
Good job sir i agree ur all opinion and true story and journalism
मतदान पेट्या उचलून नेणार असल्याची धमकी पोलिस देत आहेत.
म्हणजे सरकारच आता Booth Capturing करणार.
वाह रे Mother of Democracy 👏👏
ही गावकरी खरी सुशिक्षित माणसं आहेत
सर मारकवाडीच उदाहरण अगदी बरोबर आहे गावागावात राज्य राज्यात असं झालं पाहिजे उत्तम विश्लेषण
सरधन्यवाद🙏🙏👍
काहीही झालं तरी सत्य बाहेर आले पाहिजे मार्कड वाडी पॅटर्न पूर्ण राज्यभर राबवला पाहिजे 👍
खूपच सुंदर केलं या गावांना खरोखर या गावच आदर्श घेतला पाहिजे
Support Janakar saheb and Marakarvadi.Fix date and gather together to support brave and bold villagers.
असे केलेशिवाय भाजपाचा पनौती मोदी जागेवर येणार नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
हुकुमशाही विरुद्ध आपण उठवलेला बुलंद आवाज संपूर्ण देशाला वाट दाखवेल, यात शंका नाही. मारकडवाडी ग्रामस्थांच्या कार्याला मानाचा मुजरा.
सर खोट्या सरकारला खोटं सरकार आहे या खोट्या सरकारला जागा दाखवली पाहिजे
Evm घोटाळ्या प्रकरणी आंदोलनाची महाज्योत पेटली आता ती विझ ता कामा नये!
मारकरवाडी नागरीकांना आमचा सॅलूट आहे.
स्कॉर्पिओ लावायला कारण असे लोकांना समजलं तर आपले पितळ उघडे पडेल असं सर्वीकडे झालं पाहिजे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सलाम या गावातील लोकांना जय महाराष्ट्र 🚩🚩
मार्कर वाडी च्या सर्व नागरिकांना मानाचा मुजरा
तरूण तडफदार आमदार आदित्यजी आणि वरूणजी, आता नेतृत्व करा , आंदोलन, चळवळ महाराष्ट्राला जागवा, विजय तुमचाच आहे
SUPERB***
We must follow Markadwadi pattern.
GREAT!
सर्व महाराष्ट्रात व भारतात अशा प्रकारे बाॅलेट पेपर वर मतदान केले पाहिजे
इव्हीएम व भाजपच्या लोकशाहीविरोधी भामटेपणाविरोधात एक मोठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे.
correct sir
संपूर्ण महाराष्ट्रनीअशी हिंमत दाखविली पाहिजे.
Great Sir.
salute to markandwadi
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आता जनतेनेच पुढाकार घेऊन मत पत्रिकेवर निवडणुका घेतल्या जाव्यात हा दृढ निश्चय करावा...निवडणूक आयोग सरळ होईल....आणि हा निर्णय संपूर्ण भारताचे भवितव्य सकारात्मक दृष्टीने पुढे नेईल....❤
# मारकडवाडी लोकशाही
माकडवादी निघाले. निवडणूक रद्द 😅
अगदी बरोबर सर्व सत्य बाहेर येईल
सगळ्याच महाराष्ट्रात व्हायलाच हवा
अगदी तयार आहोत.
काका ती बॅलेटची निवडणूक प्रशासनाने गुंडाळून टाकली
Well said🙏
Sir I'm also thinking the same
शील प्रज्ञा सत्य***
🙏🙏🙏
सर आपण . खरच बोलता अस झाल च पाहिजे . सत्य . सत्यच होइल .
मारकडवाडी गावचा हा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. संपूर्ण राज्यात त्याचे अनुकरण व्हायला हवे. निवडणूक आयोग नागडा होणार असल्यामुळे या गावचा हा प्रयोग चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या गावचे नागरिक जे धैर्य दाखवत आहेत ते अत्यंत कौतुकास्पद आहे.
एकदम बरोबर सर
अशीच हिम्मत महाराष्ट्रभर गावा गावात दाखवली पाहिजे तरच लोकशाही आणि महाराष्ट्र वाचेल .
मारकडवाडी कर जिंदाबाद.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ईव्हीएम विरोधात ठराव करायला करून सरकार, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांना पाठवणे गरजेचे आहे. मारकडवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे.
good decision by villagers
Agree with you completely Sir! A BIG SALUTE TO MARKATWADI CITIZENS!👏👏
प्रशासनाला चोरी चं बिंग उघडं पडु नये म्हणून संचार बंदी लागु करावी लागली.
❤🎉 जय हिंद सर जय हिंद सर इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद
मरकडवाडी पॅटर्नला जवळा बाजार वासीयांचा पाठिंबा असून महाराष्ट्रभरातून (ग्रामीण भागातून) या पॅटर्नला पाठिंबा जाहीर करावा.
मारकरवाडीच्या सुजाण, दक्ष नागरिकां चे खरोखर कौतुक आहे.
पूर्ण महाराष्ट्रात हा पॅटर्न केला पाहिजेत सरकार कडे पोलिस कमी पडतील