Marathi and Marwadi Conflict in Mumbai: गिरगावात मारवाडीची सक्ती, मराठी महिलेची तक्रार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @RohitM500
    @RohitM500 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1248

    मारवाडी , गुजराती , राजस्थानी, यांच्या दुकानात जायचं नाही , त्यांचा कडून मालं खरेदी करायचं नाही , त्याचं total boycott करायचं आता मराठी लोकांनी.😡

    • @shine855
      @shine855 19 ชั่วโมงที่ผ่านมา +68

      Very true I m implementing in my life never goes in Rajsthani Gujarati shops for anything

    • @sudhakargule8118
      @sudhakargule8118 19 ชั่วโมงที่ผ่านมา +36

      👍👍👍 Correct.

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 18 ชั่วโมงที่ผ่านมา +39

      Tyachya badali maharashtra madhe Yana yeun nahi dyayache

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 18 ชั่วโมงที่ผ่านมา +26

      Jase dakshin bharatat par prantiy lokanche kahi chalet nahi

    • @socialtrend9383
      @socialtrend9383 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला एक मारवाडी म्हणतो, 11 साल से दुकान चला रहा हू , हम लोग लोगो को चुटिया नाही बनाते, अरे या लोकांना वेळ असताना च महाराष्ट्र च्या बाहेर काढा , नाही तर हे लोक अखा महाराष्ट्र हडप कराय दादा गिरी करायला बसलेत

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 6 ชั่วโมงที่ผ่านมา +256

    हिंदुत्वाची भाषा करत करत आपण आपलं मराठीपण कधी हरवत चाललो कळलंच नाही 😔हिंदू असल्याचा जरी गर्व असला तरी मराठीचा अभिमान आहे.. आता लक्ष माय मराठीकडं 🙏🏻

    • @dineshgaikwad1796
      @dineshgaikwad1796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      मराठी लोग बटोगे तो कटोगे हे लक्षात घ्यायला हव.... नाही तर परप्रांतीय आपल्यावर राज करतील.... धर्म जात पात ठेवा बाजूला... जय महाराष्ट्र

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@surajbhaulive6023 re baba yanch planning ahe bjp cha hindu hindu karun marathi mansala sampvaych he aaplya netyana kalat nahi...hindu saglikdech aahet.... Maharashtra mdech yancha ast hindu hindu.......hindu dhokat nahi marathi manus dhokyat ahe...

  • @sudhakargule8118
    @sudhakargule8118 19 ชั่วโมงที่ผ่านมา +692

    मनसेचे एक उत्कृष्ठ कार्य. महाराष्ट्र मनसेचा आभारी आहे.

    • @rakeshbabu-xw6zf
      @rakeshbabu-xw6zf 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Bin shirt bin patimba from gujurati MNS to gujurati BJP

    • @Ashwatthama_M
      @Ashwatthama_M 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rakeshbabu-xw6zfपाच वर्ष हेच काम आहे तुला 😂😂😂 सुपडा साफ

    • @DiNoMicDuK
      @DiNoMicDuK 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rakeshbabu-xw6zfShivsena 30 years

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र सोनियासेना... काय कामं केलं मराठी लोकांसाठी ​.... पोपटराव राऊत 😂😂😂@@rakeshbabu-xw6zf

    • @harshalasathe7711
      @harshalasathe7711 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Nusta abhari asun kay upyog koni matdan nahi kela @ all

  • @nehakelkar4583
    @nehakelkar4583 7 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    मुंबई ही मराठी माणसाची आहे
    फक्त आणि फक्त मराठी माणसाची

    • @dineshgaikwad1796
      @dineshgaikwad1796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मराठी लोग बटोगे तो कटोगे हे लक्षात घ्यायला हव.... नाही तर परप्रांतीय आपल्यावर राज करतील.... धर्म जात पात ठेवा बाजूला... जय महाराष्ट्र

    • @chandrakantmanjrekar2409
      @chandrakantmanjrekar2409 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ho Marathi Mansachi aahe

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 10 ชั่วโมงที่ผ่านมา +447

    अजून काय झालय. 10 वर्षानी मराठी माणूस औषधाला राहणार नाही आत्ताच सावध रहा.

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Ho barobar dya ajun BJP vote

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मारवाडी चालेल पण मराठा नको - एक ओबीसी

    • @dattagurusatose6687
      @dattagurusatose6687 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@bilalfaki943 chup be landya don Hindu made aag laavayala aala

    • @sureshpawar1511
      @sureshpawar1511 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ही कोणाची aulad?

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आम्ही आगरी - कोली मुंबईचे मूळ रहवाशी.... पण जेव्हा कुठला कार्यक्रम असेल तर बाकी मराठी लोक आम्ही गाववाले, अशिक्षित, गरीब अशी स्वतःच धारणा करून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात.... मुंबईच्या प्रत्येक शहरात आमचे कोळीवाडे, वस्ती आहे...अश्यावेळी हे परप्रांतीय डाव साधतात

  • @ANILPATIL-qq4fh
    @ANILPATIL-qq4fh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    ही तर सुरवात आहे, याचापुढे असेच चालू राहणार मराठी माणसाने आणि मराठी आमदार खासदार लवकर सावध झाले पाहिजे.

  • @thebmw9081
    @thebmw9081 8 ชั่วโมงที่ผ่านมา +380

    1500 साठी मतं विकणार्या लोकांना असचं पाहीजेत ...

    • @MalleshDeshmukh
      @MalleshDeshmukh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      १०० टक्के सहमत

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      नाहीतर त्या जश्या मनसेलाच मत देणार होत्या

    • @Userdggdvv2
      @Userdggdvv2 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुसलमान होण्याच्या खूप इच्छा आहे वाटते

    • @shailendrahiwale
      @shailendrahiwale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      100% right

    • @littleunboxing4922
      @littleunboxing4922 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @avinashkini8877
    @avinashkini8877 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मुंबई आपली आहे आपली
    आवाज ही आपलाच हवा🚩
    हे ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवा.
    नडा बिन्धास्त

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 19 ชั่วโมงที่ผ่านมา +462

    भाजप असंच करणार आधीच सर्व मोठमोठे उद्योग गुजरातला नेले आता घ्या

    • @truthislogical
      @truthislogical 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Hindus stay United❤

    • @avadhootdesai9140
      @avadhootdesai9140 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@truthislogical Hindus stay united to serve Gujarati 🤨😡?

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 6 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    बाई ,मराठी उमेदवार असताना मारवाडी उमेदवार निवडून यावा या साठी का धडपडत होतीस, संकट आले की तुम्हाला मराठी संघटना दिसतात का...

    • @dineshgaikwad1796
      @dineshgaikwad1796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मराठी लोग बटोगे तो कटोगे हे लक्षात घ्यायला हव.... नाही तर परप्रांतीय आपल्यावर राज करतील.... धर्म जात पात ठेवा बाजूला... जय महाराष्ट्र

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 20 ชั่วโมงที่ผ่านมา +961

    घ्या १५०० रुपए आणि दया अजून बीजेपी ला मत
    आता भोगा कर्माची फळं😂😮

    • @amithbhagat
      @amithbhagat 14 ชั่วโมงที่ผ่านมา +53

      पुढली ५ वर्षे फळं भोगावी लागणार आता 😢

    • @davrambhoye9830
      @davrambhoye9830 10 ชั่วโมงที่ผ่านมา +22

      Right

    • @geetagawali9831
      @geetagawali9831 9 ชั่วโมงที่ผ่านมา +26

      मराठी लोकांनी फुटकळ पैशांसाठी चाटूगिरी सोडून द्यावी ...तरूण पिढीने उद्योग धंद्यात लक्ष घालून महाराष्ट्रात मराठीचा दबदबा निर्माण करावा आणी या परप्रांतीय लोकांपासून महाराष्ट्र वाचवावा आता हाच एक उत्तम पर्याय शिल्लक राहीला आहे

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumhi tari MNS la vote deta ka?

    • @user-if49ryuikm
      @user-if49ryuikm 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हिंदू एक झाला आहे 🚩 जय जय श्री राम only BJP

  • @suyogjoshi832
    @suyogjoshi832 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जेवढे परप्रांतीय महाराष्टात आहेत
    तेवढे मराठी इतर राज्यात पण नाही आहेत
    आताच सर्व मराठी बांधवांनी एकत्र या
    तरच मराठी भाषा राहील
    मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत
    जय महाराष्ट्र

  • @kirankadam2784
    @kirankadam2784 19 ชั่วโมงที่ผ่านมา +266

    कार्यकर्त्यांचे आभार

  • @santoshgamre9739
    @santoshgamre9739 8 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    एक महाराष्ट्रा सेफ मराठी

  • @vinodwaje9949
    @vinodwaje9949 19 ชั่วโมงที่ผ่านมา +261

    आपणच मराठी माणसं आपल्या मराठी माणसाला सहकार्य करत नाही त्याचा हा परिणाम आहे सुरुवात आहे

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मराठी माणसांची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये😂😂😂😂 त्यांना ९६म्हणजे किती मुलांना मराठीमध्ये सांगता येत नाही😂😂😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Khxxhmmngffggghमी कट्टर मराठी आहे.अख्खलित इंग्रजी पण बोलतो आणि लिहितो.

    • @Deshmukh-v2l
      @Deshmukh-v2l 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dokyavr pdla ahe ka English is a need jaun bgh koni Marathi mdhe interview ghet ka tujha kahi pn bolaych ​@@Khxxhmmngffgggh

    • @TejaswiniKhillare-r9b
      @TejaswiniKhillare-r9b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Marathi madhe sadha mo.no.pan sagara yet nahi

  • @Chauli_Chatak
    @Chauli_Chatak 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुंबई महापालिकेच्या रूपाने आपल्याला अजून एक संधी आहे, मराठी माणसाच्या हितासाठी मनसेला निवडून द्या.

  • @kundlikshinde37
    @kundlikshinde37 20 ชั่วโมงที่ผ่านมา +371

    यासाठीच राज्यात मनसे सत्तेत हवी .
    घ्या बोकांडी गुजराती आमदार

    • @vijaypatil7185
      @vijaypatil7185 18 ชั่วโมงที่ผ่านมา +36

      द्या "बिनशर्त "पाठींबा?!... भाजपाला.!

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Only MVA

    • @Ak0073_jayshriram
      @Ak0073_jayshriram 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसेला स्वतःचा "कोहिनूर" साठी भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टींना मनसे सुद्धा अप्रत्यक्ष खतपाणी घालत आहे.
      मराठी सोडून हिंदुत्वाचा भाजपचा पदर पकडला तिथेच यांना गुंडाळला भाजपने

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vijaypatil7185अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळीकडे असंच चालू आहे पण आपल्या लोकांना अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही हीच मोठी शोकांतिका आहे माझी माय मराठी

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 9 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    घ्या हिंदू हिंदू उडत आहे मराठी माणसांवर....तरी मराठी माणूस झोपेत आहे अजून...महाराष्ट्रात फक्त मराठी

  • @pramilasawant6030
    @pramilasawant6030 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ह्या ताई चे खूप खूप आभार, ज्यांनी एवढी हिम्मत दाखवून त्या मरवड्याला समोर आणलं. कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. देव तुम्हाला शक्ती देवो.

  • @rrt383
    @rrt383 19 ชั่วโมงที่ผ่านมา +194

    आता बसा बोंबलत 😅😅 करा अजून भाजप लां मतदान 😢

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      1500 madhe vikala swatala 😂😂😂

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जळ जळ जळतायत काही लोक 😂

    • @rrt383
      @rrt383 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ajitmohite2762 अंडभक्ता 🤧

    • @srushtipatil51
      @srushtipatil51 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mla tari vaatate " ek hai toh safe hai" bolun lokana samor bhaiyanchi image changla karaychi try karatat
      Pan khara tar hyani sarvat jast vaat lavlay maharashtra jevdhi etar dharmachy lokani nay lavli

  • @soundofcommonman
    @soundofcommonman 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता इतून पुढे फक्त आणि फक्त मराठीत्व करणे गरजेचे आहे.

  • @chetan3087
    @chetan3087 18 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    या लोकांनी सगळे धंदे ताब्यात घेतलेत...आणि आपण फक्त यूपी बिहारींना टार्गेट करतोय

    • @vinayak115
      @vinayak115 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ताब्यात नाही त्यांनी कष्टाने घेतले आहेत

    • @तुषारपांचाळ
      @तुषारपांचाळ 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      हो तसं पाहिलं तर UP बिहार वाले मोलमजुरी करून उपजीविका करतात महाराष्ट्र मध्ये पण आपल्या राज्यात जे गुजरात मधून आलेले लोक ठराविक सोडले तर इतका माजूरपणा करतात की त्याला अंत नसतो म्हणून गुजराती माजलेत असे वाटते

    • @chetan3087
      @chetan3087 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vinayak115 कष्ट करून स्वतःच्या राज्यात धंदे करायचे

    • @vinayak115
      @vinayak115 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @@chetan3087 मराठी लोक खूप आळशी आणि सगळ्यात जास्त majurde आहेत...काम नको पण पैसे हवेत धंदा नको कष्ट नको नुसते मोठेपणा गाजवत बोंबलत फिरायचे... फक्त शिवाजी महाराज की जय म्हणत बोंबलत फिरायचे...बाटली आणि मटण मिळाले की खुश बाकी काम धंदा1 नाही....आणि जे करतात त्याच्यावर जळत बसायचे

    • @vinayak115
      @vinayak115 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      @@chetan3087 ममी मराठी आहे आणि मुंबईत स्वतःचे हॉटेल चालवतो...एक सुद्धा मराठी वेटर टिकत नाही म्हणून कंटाळून बाहेरचे भरले मी

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ही तर सुरवात आहे कारण आम्ही एकत्र नाही. आणि राजकीय लोकांवर विसंबून राहू नका हे कोणाचे नसतात स्वतः लढायला तयार रहा

  • @jaywantarekar9758
    @jaywantarekar9758 17 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    मराठी माणसांनी आता तरी जागे व्हा एक निस्ट रहा....
    गुजराती मारवाडी यांची अशीच मनसे स्टाईलने मस्ती उतरवा...
    हि मुंबई आमची आहे आणि आमचीच राहणार जय महाराष्ट्र......

    • @truthislogical
      @truthislogical 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mumbai madhe muslim sankhya vadat ahe ani hindu ekmekanchi ladat raha😂

  • @gayatrihaldankar-up5sz
    @gayatrihaldankar-up5sz 33 นาทีที่ผ่านมา +1

    जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत मनसेचा मराठी माणसाला आधार आहे.. तोपर्यंत मुंबई ही मराठी माणसाचीच राहाणार आहे..
    सत्ता कोणाची काही असेना मात्र राज्य हे मनसेचे असेल...
    बाळासाहेब म्हणायचे सत्ता कोणाचीही असो मात्र राज्य आपलं असायला पाहिजे...याच आदेशाची अंमलबजावणी राज ठाकरे मनसेच्या रुपाने पुढे नेत आहेत...
    सत्तेमध्ये मनसेचा सहभाग झाला असता तर मराठी - हिंदु बांधवांसाठी चांगलं वेगळे चित्र जनतेला पाहावयास मिळाले असते...
    पण करणार काय....सहा पक्ष तीन तीन पक्षांची मोळी एकत्र मिळून मनसेच्या विरोधात निवडणूक लढवताच... त्यामुळे तीन पक्षांची मते त्यांच्या एका उमेदवाराला पडतात आणि मनसेच्या उमेदवारांना फक्त त्यांच्या एकाच पक्षाचे मते पडतात... म्हणून मनसेचा उमेदवार निवडून येत नाही हे सरळ गणित आहे...
    भविष्यातही जर मनसेची कोणा बरोबर युती झाली नाही तर कितीही डोकं आपटलं तरी व जनतेचा कौल असुनही मनसेचे उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय गोष्ट आहे...कारण या सर्व सहा पक्षांची मते त्यांच्या उमेदवाराला फिक्स आहेत‌...ही परिस्थिती जनतेनेही लक्षात घेणे गरजेचे आहे... म्हणून मनसेला युती शिवाय पर्याय नाही...
    एक जेष्ठ नागरिक

  • @supriyasalunke537
    @supriyasalunke537 17 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    अजुन द्या अमराठी माणसांना मत तुमचे असेच हाल होणार बाजूच्या गुजराथ मध्ये 40% मराठी वर्ग असून सुध्दा तिथे साधा नगरसेवक सुद्धा मराठी माणूस नाही

    • @Aj-mt1zo
      @Aj-mt1zo 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Marathi vote Kami baherchi vote jast detat kadhi kandiwali Malad side la rahila ashil tar smjel dusra up Bihar ahe mi kandiwali lac rahto Teva boltoy

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपलीच मराठी लोकं याला जबाबदार आहेत थोड्या दिवसांनी मुंबई पण सोडायची वेळ आली तर नवल वाटायला नको.

  • @nitinbudhkar6853
    @nitinbudhkar6853 17 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    मराठी भाषेची गळचेपी होणे नवी नाही. ह्याला आपणच जबाबदार आहोत. आपण स्वतःला बदलणे आवश्यक आहे

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yana parpranthi lokana maharashtra cha manipur karayacha ahe ka.ha shivaji maharajancha maharashtra ahe.jastha majuri karo naka aurangzeb Ni pan kali hothi.gadla tyala.😡😡😡😡

  • @avinashkini8877
    @avinashkini8877 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुजराती, मारवाडी यांच्याशी प्रेमाने वागा हे पण गुजरात ला पाळले तर मराठी माणसाने नोकऱ्या कोणाकडे करायचा?

  • @kulbhushansomani937
    @kulbhushansomani937 16 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी ....

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनसे नेते नागेश हातणकर अभिनंदन चांगला चोपा

  • @appa7235
    @appa7235 20 ชั่วโมงที่ผ่านมา +291

    लोक प्रॉब्लेम झाला की मनसे कडे जातात पण मत देत नाहीत

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 19 ชั่วโมงที่ผ่านมา +21

      ते भूमिका बदलतात तसे लोक सुद्धा भूमिका बदलतात. ऐनवेळेला हजार रुपये घेतात लोकं निवडणुकीच्या वेळेस😂

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राज् ठाकरे chi chuki ahe

    • @जयys
      @जयys 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyza bap pn bhumika change karun tu zala ashil na re​@@Khxxhmmngffgggh

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@appa7235 अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Khxxhmmngffgggh अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

  • @sanjayjadhav6572
    @sanjayjadhav6572 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राने गुलामी स्वीकारले आहे

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 16 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    जनतेची चूक आहे.... घ्या ह्या bjp ला डोक्यावर आजून.... पक्के कपटी आहे..... बाळासाहेब ठाकरे चा बाणा जिवंत ठेव्हा.....🔥🔥🔥 मुंबई त उद्धव ठाकरे राज ठाकरे ह्यांच्या माघे उभे रहा 👍🏻👍🏻

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही दिवसांनी मुंबईत मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. याला सर्व मराठी माणसं जिम्मेदार असतील. कारण मराठी माणसात मनापासून एकजूट नाही.मराठी माणूस याबतीत पूर्णपणे बेसावध आहे.

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 18 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    यांच्या मागे कोणीतरी निश्चित आहे त्यामुळे हे लोक सहज माफी मागतात व नंतर तेच प्रकार होत असतात. घाटकोपरला एका महिले बरोबर हेच झाले. इथेही महिलाच आहे.

  • @sanjaykathole3716
    @sanjaykathole3716 19 นาทีที่ผ่านมา +1

    मुंबई मराठी माणसाची आहे आणि राहणारच. मी प्रतिक्रिया वाचल्या मनसेचे आभार वगैरे. पण राज ठाकरे तर भाजपला पाठिंबा देणार मग ते कसे यांच्या विरोधात असणार.

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 10 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    गोड बोलून कसा गळा कापायचा हे भाजप आणि त्यांच्या समर्थकांना चांगलं जमतं.

  • @themahesh2168
    @themahesh2168 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घ्या 1500 , आणि द्या मत गद्दारांना.....
    पेढे वाटा पेढे , महाराष्ट्र कमजोर होतोय...

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 10 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    गुजरात आणि मारवाडी लोकांची मुजोरी वाढतच चाललेली दिसते. जबाबदार आम्ही महाराष्ट्र जनता.... ज्यांनी परत भाजप ला सत्तेत आणलं जे गुजरात धार्जिणे आहेत.

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane8474 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बिनशर्त पाठिंबा दिलेला त्यांची ही फळे

  • @rajendrachikhale7506
    @rajendrachikhale7506 17 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    तुम्हास अशा वेळेस मनसे आठवते. इतर वेळेस टरबूज गोड लागते

    • @ashishkaka9722
      @ashishkaka9722 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😅😅

    • @samratarya6140
      @samratarya6140 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bin shirt pathimba supari king ne dila hota....visarlas ki kaay??😂😂

    • @anandgedam6980
      @anandgedam6980 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@samratarya6140tarbujya cha kharbujya honar 😂😂

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कशाला MNS ने तरी जायचं..हे लोक मतदान BJP ला करणार आणि मदत Mns करणार.... या मुंबई चां मराठी लोकांना mns च महत्त्व कळेल तोपर्यंत मुंबई हातातून जाणार

  • @Maharashtra_Mumbai
    @Maharashtra_Mumbai 18 ชั่วโมงที่ผ่านมา +79

    गुजरात नवनिर्माण सेना ने बिन शर्ट पाठिंबा दिला होता भाजपला

    • @truthislogical
      @truthislogical 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Jevha dila navta tevha tari mat dil hota ka tumhi?

    • @SalimShaikh-ew5lv
      @SalimShaikh-ew5lv 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      1 no.😂😂😂

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

    • @yatinnaik1122
      @yatinnaik1122 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Are Adani support Bjp LA nahi fkt modi LA hota Karan loksabhe sathi donach party hotya mag modi parvdel ka rahul Gandhi neet vakya eyk ani Samjun ghe

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Maharashtra_Mumbai अरे केळ्यानो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

  • @tshsu73
    @tshsu73 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुबई राखायची असेल तर येत्या महानगर पालिका मध्ये राज्यातील पक्षाला निवडून द्या🚩

  • @Tsr186
    @Tsr186 18 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    भाईंदर ला पण बोलतात गुजराती मारवाडी भैया बोलतात आमचं सरकार आलाय आमचं चालणार 😡😡😡

  • @deepaksawant3195
    @deepaksawant3195 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठी माणसा जागा हो

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 19 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    भाजपाला निवडुन दया आणि मग कळेल माज कोणाला आला मनसे पाठींबा दया आणी

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक दिवस महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नसेल महाराष्ट्रातील तमाम जनते समोर "महाराष्ट्र वाचवा" नाहीतर येणाऱ्या काळातील परिणामांचे भोग भोगण्यास तयार रहा.

  • @vinayakkadam5472
    @vinayakkadam5472 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भगव्याच्या सावलीखाली गुजराती धर्म वाढावा 😅 जय श्री राम #ktr Hindu 😅😂

  • @vforvideos105
    @vforvideos105 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    भाजपने मस्तीला आणलंय सगळ्यांना, जनतेला गृहीत धरत नाही त्यांना मराठी ताकद दाखवायला पाहिजे.

  • @dnyaneshwardeore7751
    @dnyaneshwardeore7751 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उलटपक्षी मुंबई मध्ये गुजराती मारवाडी व ईतर अमराठी लोकांना मराठी भाषेची सक्ती करण्याची नितांत आवश्यकता आहे.

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 9 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    भोगा आपल्या कर्माची फळे😢

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरुवात आहे ही... शेवट हाच होणारे मराठी माणसाचा

  • @AvinashDeshmukh-v7h
    @AvinashDeshmukh-v7h 17 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    ते लोक हे बोलतात कारण ते महाराष्ट्रात येऊन मराठी माणसापेक्षा मोठे किंव्हा श्रीमंत झाले, हेच लोक उद्या नागपूर, औरंगाबाद, नाशिक सारख्या ठिकाणी येऊन आपला उद्योग उभारतील आणि तिथले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील तेव्हापण आपले लोक म्हणतील मराठी माणूस नागपुरात कुठाय, मराठी माणसाने उद्योगात उतरावे त्यामुळे बाहेरच्या लोकांना पाय पसरायला जागा राहणार नाही, मुंबई जरी आपल्या हातातून जात असेल तरीपण अख्खा महाराष्ट्र अजून आपल्या हातात आहे.

    • @vithalravat35
      @vithalravat35 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्योग उभरतील नाही उभरलेत.....दुकानदारी , फरसाण,चिप्स,अगरबत्ती,कडधान्य पॅकेजिंग हे सगळे उद्योग त्या त्या शहरात ह्यांचेच झालेत,भाजीवाले, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर, फर्निचर,भंगार वाले पण आहेत ह्यांचे...असा कुठलाच धंदा ह्यांनी ठेवला नाही की ह्यांनी त्यात लॉबी तयार केली नाही,अन् ह्यांना आता तेच आमदार मदत करतील जे तुम्ही,शिंदे, बीजेपी चे अन् हिंदुत्व च गाजर,अन् भीती घालून निवडून दिलेत,लोडा,पटेल,अग्रवाल,अन् असे बरेच....

  • @vishalpatil5603
    @vishalpatil5603 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठी माणसाने मनसेचा एक सुध्दा आमदार निवडून दिला नाही लाज वाटते मला मी मराठी असल्याची.😢😢😢

  • @TheRock-uw4th
    @TheRock-uw4th ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आधीच बोललो होतो Election चा हा विषय होता बाकी हिंदू मुस्लिम सोबतचं राहायचे पण हा भाषेचा विषय नव्हता हा आपल्या पोटावर पाय देऊन जुना स्वप्न गुजरात स्थापनेचा होता 💯💯💯💯

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 18 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    महाराष्ट्रातील 80% मराठी माणस परप्रांतीय कड काम करत आहेत😂😂😂
    ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤

    • @anandgedam6980
      @anandgedam6980 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau ambedkar saheb pan ahet 👍

  • @nileshsadekar4090
    @nileshsadekar4090 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jabardast...Jai Maharashtra.

  • @rupaliwadkar3395
    @rupaliwadkar3395 19 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    सत्ता कुनाची ही असो पण आवाज फकत आम्हांचाच,,,,,,,,,,🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @amithbhagat
      @amithbhagat 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पुढल्या वेळी सत्ता पण आपलीच झाली पाहिजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    करा महायुतीला मतदान

  • @SachinJadhav-ot7cv
    @SachinJadhav-ot7cv 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आताशी सुरूवात आहे आजुन बघा पुढ काय होतं ते घ्या भाजप पाहिजे ना

  • @Vivek_S_Jadhav
    @Vivek_S_Jadhav 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    परप्रांतीय लोकांकडून खरेदी करू नका.

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 19 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    राज साहेब का मग भाजप सोबत जातात? भाजप विरोधी भूमिका घेऊन, मराठी माणसासाठी लढा, आम्ही साथ देऊ..❤

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे केळ्यांनो भाजपला बिनशर्त पाठीबां मोदी म्हणून दिला होता भाजप म्हणून नाही..बांग्लादेश जी परिस्थिती झाली आहे ती भारताची होऊ नये म्हणून .पण तुम्ही लोकांनी बिनशर्त म्हणून टॅगच लावला आहे...उद्धव खान आणी शरद खान सारख फोडाफोडीच राज कारण केल नाहीना ...काही असो आता राजसाहेब आहेत म्हणून उरला सूरला मुबंईमधला मराठी माणूस दिमाखात जगतोय...ह्या मारवाड्याची ईतक मजल झाली की अजून पुढे काय काय होणार आहे....तेव्हा हे नॅरेटिव्ह पसरवणारे जे आहेत त्यांना फक्त मनसेच आठवेल आणी तो दिवस आता दूर राहीला नाही....

  • @rohittelsinge7839
    @rohittelsinge7839 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Maharashtra ❤

  • @rajokate1826
    @rajokate1826 18 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मराठी एक रहा तर शेप राहणार

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय करणार, आपण माती खालली . हिंदू हिंदू करून ,भाजप राजकारण करते, पण आता त्यात मराठी लोक आणि मराठी माणसाला मुंबईत राहता आता येणारं नाहीं, BJP चे लोक राहून देणार नाहीत,
    चला गुजरातमध्ये.

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 19 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मनसे वाले कशाला जातात काय माहीत
    ...
    मराठी माणूस लायकी चा नाहीच आता भोगा मराठी माणसाचे अशेच हाल होतील जर मनसे नसली तर

  • @zanthraxcorp2310
    @zanthraxcorp2310 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मतदान यादीतून परप्रांतीयांची नावे काढून टाका. फक्त मराठी माणसेच हवीत मतदार

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    यावरून एवढंच म्हणणं आहे कमीत कमी येणाऱ्या नगरसेवकाच्या निवडणुकीला तरी थोडेफार वाचलेले मराठी लोकांनी आपल्या विभागात जर का मतदान करू नका मग जर कोणत्याही पक्षाचा मराठी उमेदवार असेल त्याला मतदान करा नाहीतर अशीच वेळ येणार

  • @rahimhudewale1741
    @rahimhudewale1741 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला फक्त आणि फक्त आपल्या राज्यातले राजकारणी व जनता जबाबदार आहे ज्यांनी यांना आपल्या इथे पाय पसरवायला भरपूर संधी दिली. आता त्यांचा भस्मसूर झालाय.

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मराठी माणसासाठी मनसेच 💯🚩🚂🙏

  • @Roasterart
    @Roasterart 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोक जागे व्हा BJP सत्ता एवढा माज आला वाटत

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भाजप ला बिन शर्त पाठींबा द्या

  • @chetanbhongale
    @chetanbhongale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही भक्त मंडळी आधी BJP ला मतदान करणार आणि फक्त स्वतः वर आले की शिवसेना (UBT)/ मनसे आठवणार. प्रॉब्लेम SOLVE झाला की पुन्हा BJP.

  • @wdsg
    @wdsg 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खुद राजस्थान का हूं लेकिन मारवाड़ी कोई भाषा नहीं राजस्थानी भाषा है यह दुकानदार बेवकूफ है इसको ऐसी भाषा का प्रयोग नहींकरना चाहिए

  • @nileshdubey9883
    @nileshdubey9883 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे ताई का तुम्ही लोक खोटं म्हणतात त्यामुळे अशी हालत आहे भारतात महाराष्ट्र आहे आदी भारत देश नंतर सर्व राज्य.
    जय हिंद जय भारत

  • @abusayyad5652
    @abusayyad5652 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    , गुजराती, मारवाडी हटवा... महाराष्ट्र वाचवा...

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर केल ❤❤❤😊😊😊

  • @ChiragPardule
    @ChiragPardule 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भारतीय जनता पक्षात हि मराठी कार्यकर्ते आहे त्याना जाब विचरावा

    • @truthislogical
      @truthislogical 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Paise sathi vikun gele ahet te sarv

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Andhbhakta ahet te. Tyana kahi pharak padat nahi. Udyog dhande gujarati jovot ki gujarati marwadi dadagiri karot ki Mumbai Gujarat la jovot. Hya andhbhaktat swabhiman ch rahila nahi.

  • @vishalk3700
    @vishalk3700 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गुजराती सरकार राज्यात आल्यावर हेच होणार..

  • @milky-way6302
    @milky-way6302 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरा या लोकांनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं आम्ही मराठी लोक इतर कोणत्याही राज्यात जाऊन तेथील सामान्य माणसाला मराठीच बोलायचं अस सांगितलं तर चालेल का यांना

  • @girishyadav4368
    @girishyadav4368 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Bjp मुळे माज आला आहे परप्रांतीय लोकांना

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या मुजोराची धुलाई झालीचकी लोकांना धमकावणे अधिकार गाजवणे ही मानसिकता समाजविरोधी आहे मनसे जिंदाबाद ❤❤❤

  • @PundlikGawade-fi5zh
    @PundlikGawade-fi5zh 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दुकानांमध्ये किराणा घ्यायचा बंद करा. हे आपोआप बंद होहिलं. वेळ पडली तर चोप द्या. मतदारांनो लाज वाटली पाहिजेत आपण कुणाला निवडून दिले. आता कशाला रडताय. छी तुमच्या जिंदगीनी वर. एक महाराष्ट्र प्रेमी.

  • @sejalsadaye8743
    @sejalsadaye8743 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही तर कधीच यांच्या दुकानात जायचं सोडून दिलंय आणि भाजी सुद्धा मराठी माणसांकडूनच घेतोय 👍जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळे स्वार्थी नेतेच याला जबाबदार, मनसैनिकांचे अभिनंदन परंतु आपण आपल्या राज साहेबांच्या या बाबतीतील भाजप सोबतच्या धोरणांचाही विचार करावा

  • @vinsailor4124
    @vinsailor4124 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिचारे राज ठाकरे साहेब आपल्या प्रत्येक सभे मध्ये बोंबलून बोंबलून सांगत होते तेव्हा जनता 1500 च्या आणि हिंदुत्व च्या गुंगीत होती. मराठी अस्मिते बद्दल कोणीही विचार केला नाही. आता घ्या....

  • @sanjeevbanale9519
    @sanjeevbanale9519 19 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Ghya paise lachar no😂😂

  • @TheSereneWanderer87
    @TheSereneWanderer87 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्ता असेल भाजपची, पण महाराष्ट्र मराठी माणसाचाच राहणार. तुम्ही तिकडं गोंधळ घाला, पण मराठी माणसाच्या नादी लागू नका... बाकी आम्हला हात जोडताही येतो आणि तोडताही येतो...

  • @mayurpatil1877
    @mayurpatil1877 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र

  • @sangitahejib6037
    @sangitahejib6037 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपची कृपा मराठी माणसाणो डोळे उघडा मुंबई मध्ये हेच होणार आहे

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ह्यांच काम काय तर सगळीकडे नांव बदलायची म्हणजे, ओळखच पुसून टाकायची, सगळ्यामध्ये भांडण लावायची आणि पक्ष फोडायचा (divide & rule), पैसे वाटायचे आणि माणसं मिळवायची, सत्ता मधून पैसा, पैसा वाटून सत्ता. गुलाम मालकाला जाब विचारू शकत नाही. उघडा डोळे बघा नीट.

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिलं ना भाजप ला निवडून..मत देताना भाजप आणि असली मॅटर झाली की मराठी माणसाला मनसे आठवते..

  • @hiteshbhole
    @hiteshbhole 19 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बुलेट ट्रेन मध्ये पण अनाउन्समेंट गुजराती मध्ये होणार आहे

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तमाम मराठी बांधवांना कळकळीची विनंती आहे की एकदा राज साहेबांना सत्ता द्या.मराठी माणसाच्या सर्व समस्यांवर मनसे हाच उतारा आहे.मनसे मराठी माणसाचा आवाज आहे.मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी स्वाभिमानी संघटना आहे.
    मनसे मुळेच मराठी माणसाचा वचक आहे हे मान्य केले पाहिजे.

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अत्ता पर्यंत या गुजराती लोकाना मुंबई मधे साथ देण्याच काम तुम्ही मुंबईतील मराठी बंधावनी मोठ्या प्रमाणावर केल आत्ता बीजेपी निवडून येण्यामग्गे सुद्धा मराठी जनतेचाच मोठ योगदान आहे परन्तु हे एकदिवस सर्व मराठी बंधावांसाठी धोक्याच होणार आहे. खुप. गंभीर प्रश्न निर्माण होईल
    जय महाराष्ट्र

  • @baguls6208
    @baguls6208 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता महायुती चे सरकार बसू द्या फक्त बघा मग 5 वर्षात महाराष्ट्र कसा बदलतो 😅😅😅😅

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 19 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    द्या अजून गुजराती पार्टीला मत