सतिश भाऊ तुमचे विचार खूपच चांगलेच आहेत जावयाने सासूबाई साठी इतके केले आहे, हे सासूबाई च्या चेहर्यावर चांगलेच आनंदच पाहून कळते,, आज त्याही मनमोकळेपणाने छान बोलल्या इतर वेळेस त्या फक्त हसतात ,छान मुलानेही इतके केले असताना ,देव जाणे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार च यात शंका नाही पण हाच आदर्श तुमच्यामुळेच प्रद्नू व प्रांजूला ही मिळतो.hat's of.
सतिश भाऊ, खरंच तुम्ही आज मामिंसाठी किचन साहित्य खरेदी केलेत हे खुप छान काम केलेत, अन् दुसरं तुम्ही आज यापर्यंत कसे पोहचले या मागे तुम्ही घेतलेल्या कष्ट, मेहनत या सर्वात मोठं हिसा आहे, त्याचाच फळ म्हणजे हे आजचे दिवस .........हे तर आम्हला नक्की माहित आहे........🙏🙏
सतीश व वर्षा तुम्ही खरी गोष्ट सांगितली , लोक struggle कसा केला हे बघत नाहीत फक्त आजचा success बघतात, success साठी तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे , त्याचे क्षण तुम्ही आता अनुभवत आहोत, त्याच्या मागे खुप मेहनत आहे, खुप मस्त वाटल आज, चांगली shopping केली, आज न उद्या तुमचे पण मोठे घर होईल, जीवना मधे adjustment महत्वाची, मस्त👌👍
Satish तुम्ही दोघे खूप साधे आहात. आई सासू एकाच स्थानी. U r great. वर्षाच्या आईच्या पोटी जन्म नाही घेतला पण मुलगा करणार नाही इतक करता तुम्ही. तुम्हाला खूप आशीर्वाद
Khup chan video dada barobr bolas lokana struggle nhi disat ki apan mehanat krun pudhe alo tu asch rha nehmi nko lksh deus keep it up and god bless your family
दादा खूप छान व्हिडिओ होता सासूबाईंना म्हणेल की असा जावई करायला खूप नशीब लागतं आणि जावयाची मुलगी खूप छान वर्षाताईचा स्वभाव खूप छान आहे सगळ्यांना मिळून घेते
Hi Satish....khup chaan videos astat me respect karte tumcha ani tumcha familicha. Tumhi khup respect deta family la he baghun khup chaan vattah.god bless you and you family
Lok kay vichar kartil tyacha kadhich vichar karu naka kahi lok aapan kahihi kele tari nav thevtat Mami kharch lucky aahet tumachya sarkha javai tyana milala aata tar ase aahe ki kahi janana swatahachi mule pan baghat nahit tumhi doghe tumachya aaiche pan tevadhech kartat katkasr/ mehanat karun gava kadache aani Mumbai che donhi sambhaltat tumhi khoop prgati kara 👏👏👍👐
दादा तु मामिंन साठि एवढ करतोस आणि आईचा पण सपोर्ट आहे हे महत्वाचं नायतर आजकाल कोण कोणासाठि एवढ करत सलाम तुझ्या कार्याला तुम्हि सगळे खूप छान आहात God bless u ❤❤
खूपच छान, असं वाट्त होत व्हिडीओ संपूच नये... तुम्ही फक्त्त सुकी रहा ही च ईश्वराकडे प्रार्थना.. तुम्ही ग्रेट आहात वाहिनी सुद्धा अन्नपूर्णा आहेत . 🙏🙏🎊🎉🎊🎉🍫🍫💐🌹👑
I like all your videos . They are amazing makes me remember my childhood where we used to catch fish and cook it fresh . Your videos make me happy but just a suggestion while making the videos please keep the camera steady and there is lot of movement we cannot focus . And my mother has suggested to Remove the garlic peel before cooking it as there is chance of it getting stuck in throat. Remove the cover and then use it for rassa . Keep making videos it's a joy to watch your videos.
स्वप्न एका रात्रीत सत्यात उतरत नसतं, त्यासाठी अनेक खाचखळग्यातून पार व्हावं लागतं, तुम्ही असेच खाचखळगे पार करून इतवर आलात, तुम्हा दोघांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमची..
लहान मुलांना घेवून हे सर्व करणं खुप कठीण आहे, वहीनी खुप छान करते सगळं, लोकांना कधी चागलं बगता येत नाही, मी विडीओ नेहमी बघते पण आज पहिल्यादा कमेंट केली.... तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.. तुमचे सर्व स्वपन पुर्ण होवो.. ,
मामी खूप साध्या आहेत.आणि तुम्ही जे त्यांच्यासाठी करता लय भारी वाटत .आणि तुमचे अनुभव चे व्हिडिओ बघायला आवडतील.तुम्ही सांगता आणि दाखवतात म्हणून लोकांना समाजात.व्हिडिओ मस्त माईंड फ्रेश
तुमच्या दोघांचं मनापासून कौतुक. वर्षा सासर माहेर दोन्हीही छान सांभाळते.तुमची खूप भरभराट होवो.कितीही मोठे झालात तरी आई,सासूला विसरू नकात.असेच हसतखेळत संसार करा.आमचे आशीर्वाद तुमच्या कुटूंबासाठी सदैव पाठीशी आहेत.
खुप छान विडिओ मला अभिमान वाटतो तुमचा आई
सतीश भाऊ तुम्ही दोघेही खरेच चांगल्या संस्कार व सर्वांना चांगली वागणूक देणारे आहात. देव तुम्हाला सदा सुखी ठेवो.
Aai khup khush disat hotya . Aai sathi nahi karaycha tar konasathi karaycha . Khup chhan 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 koni kahihi bolude tumhi changlch kartay .khup mehnat ghetay tumhi doghe . 🙏🙏🙏
खुप छान सतिषदादा
असा जावई सगळयाना मिळो.
👌👌👌👌👌👌👌
मामी खुप मेहनती दिसतात त्याची काळजी घ्या तुमच्या आईला आणि मामी ला ऐक.टीव्ही घेऊन दया
आई किती गोड आहे वर्षाताई ची..खूप साध्या भोळ्या...मला तर डोळ्यात पाणीच आलं...मस्त राहा आई.खूप कष्ट केले आता मात्र निवांत राहा..कोणती काळजी करू नका.
सतीश दादा तुम्ही खुप भारी आहात एका सख्या मुलासारख करता सगळ मामीपण खुप खूष दीसतात
खरच स्ट्रगल story ऐकायला आवडेल लवकरच. त्या असताना च हा व्हिडीओ बनवला तर बर होईल. म्हणजे ऐकायला मिळेल. त्यांच बोलणं.
Mala tr khup आवडेल तुमचं strugle प्रतीक्षा सातपुते
आम्हाला ऐकायला आवडेल तुमचा स्ट्रगल
जय सद्गुरू खूप छान मस्त वाटलं सगळं करताना गावाकडे सगळ्यांना सारखाच विचारतो जय सद्गुरू
Tumcha struggle aani Aai vadilanche Aashirvaad yamule tumhi khoop pudhe jaal.
Chan watl video bagun dada .aani tu dada sasu bai na aagdi aai sarkh samjun gheytos. Khup br watl bagun🌹
सतिश भाऊ तुमचे विचार खूपच चांगलेच आहेत जावयाने सासूबाई साठी इतके केले आहे, हे सासूबाई च्या चेहर्यावर चांगलेच आनंदच पाहून कळते,, आज त्याही मनमोकळेपणाने छान बोलल्या इतर वेळेस त्या फक्त हसतात ,छान मुलानेही इतके केले असताना ,देव जाणे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार च यात शंका नाही पण हाच आदर्श तुमच्यामुळेच प्रद्नू व प्रांजूला ही मिळतो.hat's of.
सतीश तुमचा सर्वांचा स्वभाव खुप छान आहे तुझी अशीच भरभराट होत राहो छान व्हिडिओ होता 👍👍👍👍👍
सतिश भाऊ, खरंच तुम्ही आज मामिंसाठी किचन साहित्य खरेदी केलेत हे खुप छान काम केलेत, अन् दुसरं तुम्ही आज यापर्यंत कसे पोहचले या मागे तुम्ही घेतलेल्या कष्ट, मेहनत या सर्वात मोठं हिसा आहे, त्याचाच फळ म्हणजे हे आजचे दिवस .........हे तर आम्हला नक्की माहित आहे........🙏🙏
Dada tu mulga mhanun changala aahesch pn tyahipeksha Jawai mhnun tr khup chhan...all the best 💝💐
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
Dada khup chan vlog...
Maminchya chehryavar cha anand sagal boltoy...
Tumhi khup changala mulaga ..navara ..baba..bhau...ani javai ahat.... love you all ❤️
सतीश व वर्षा तुम्ही खरी गोष्ट सांगितली , लोक struggle कसा केला हे बघत नाहीत फक्त आजचा success बघतात, success साठी तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे , त्याचे क्षण तुम्ही आता अनुभवत आहोत, त्याच्या मागे खुप मेहनत आहे, खुप मस्त वाटल आज, चांगली shopping केली, आज न उद्या तुमचे पण मोठे घर होईल, जीवना मधे adjustment महत्वाची, मस्त👌👍
🙏🏻🙏🏻
Satish तुम्ही दोघे खूप साधे आहात. आई सासू एकाच स्थानी. U r great. वर्षाच्या आईच्या पोटी जन्म नाही घेतला पण मुलगा करणार नाही इतक करता तुम्ही. तुम्हाला खूप आशीर्वाद
खुप छान अप्रतिम.👌जय सदगुरु 🙏🤗
मस्त खरेदी नवीन घर नवीन वस्तू. मामी व मुलीचा चेहरा खुलला.मस्त. मुले सुध्दा कुतुहलाने काय खरेदी केले पहात होते.
दादा तुमच्या आणि वहिनींच्या लाइफ मधील जे जे स्ट्रगल क्षण असतील ते आमच्या पर्यत्न एउद्या... त्यातून आम्हाला पण शिकायला मिळेल.🙏🙏
Hoy
ho dada mala pn sang
Khup chan aai sati aasach karat ja mast
Khup chan video dada barobr bolas lokana struggle nhi disat ki apan mehanat krun pudhe alo tu asch rha nehmi nko lksh deus keep it up and god bless your family
Tumcha sadha swabhav khup awadto dada. Majhi aayi tumche videos aawadine baghte. Thank you asla content dilyabadhal 🤗
Hello family aajcha bvlog sunder aani dada vahini thumchi story ,strgel thumi aamchya pryt Sher kra.. awdel aahmla .aani aai sati jey kahi ketta tey khup chhen ascha postive vaibes thumchya video mdhun aani asch cchne vlog sari khup shubecha
दादा खूप छान व्हिडिओ होता सासूबाईंना म्हणेल की असा जावई करायला खूप नशीब लागतं आणि जावयाची मुलगी खूप छान वर्षाताईचा स्वभाव खूप छान आहे सगळ्यांना मिळून घेते
🙏🏻🙏🏻
Khup chan vichar ani video 👌👌👍
Hi Satish....khup chaan videos astat me respect karte tumcha ani tumcha familicha. Tumhi khup respect deta family la he baghun khup chaan vattah.god bless you and you family
Struggle n hardwork always takes youvto great heights. After all God's grace n blessings.
खूप छान आई खूप खुश झाले you both are great human being God bless you all take care all of you
You are right because know a day people only see success but they don’t know the struggle
Khoop chan shopping kele.sagalya upayogi vastu ghetlya.👌👌👍👍
खूप सुंदर आणि इमोशनल व्हिडिओ होता 👌👌👌😊👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Dada an Vahini you always God bless you both 😍😍😍😍
Lok kay vichar kartil tyacha kadhich vichar karu naka kahi lok aapan kahihi kele tari nav thevtat Mami kharch lucky aahet tumachya sarkha javai tyana milala aata tar ase aahe ki kahi janana swatahachi mule pan baghat nahit tumhi doghe tumachya aaiche pan tevadhech kartat katkasr/ mehanat karun gava kadache aani Mumbai che donhi sambhaltat tumhi khoop prgati kara 👏👏👍👐
Dada tumaachi khup mehnat aahe hya magee🥰👍🏻
Khupp Chan Family 👌👌👌👌👌👌👌
असेच व्हिडीओ चांगले वाटतात आणि आईसाठी तर काय पण.
खुप छान सगळी खरेदी
आनंद समाधान
Khup mast dada re
God blessed you Satish ……tuze vichar chhan ahet…..aai ani sasu cha respect karatos
Khup chan ...
Varshachya aaila khup chan kharedi karun dilit...
Kharach tumhala tya mauliche khup aashirwad labhtil he nakki ...
Khup Chan ahe video dada lokncha vichar kru nkos kush raha ascha
दादा तु मामिंन साठि एवढ करतोस आणि आईचा पण सपोर्ट आहे हे महत्वाचं नायतर आजकाल कोण कोणासाठि एवढ करत सलाम तुझ्या कार्याला तुम्हि सगळे खूप छान आहात God bless u ❤❤
Nice shopping sir😊😊
Tumhi khup pudhy janar ahat
Tumchya manatil sarv echa purn hotil
Very very nice video.... keep it up
Satish, lokanchi parva karu naka...swatashi pramanik raha...baki Dev sagle baghat aahe. God Bless you all🙏🙌
खूप छान खरेदी आणि तुमचे विचार खूप छान आहेत आई पण खुष झाली
Sasu sathi khoop chan ghetles.Satish & Varsha god bless you.dev tumachya nehami pathishi ahe. 🙏🙏😍😍👍
Very.very.nice.vlgo.God.bless.Satishda.family.
Nice video and thought too...
Dada tumhi nkki tumcha struggle time Aamchyasobtch share krta. Aani struggle knla nsto sglyana ch asto aani asayla pn hava tyashivay ayushyala kahi arth pn nahi... Aani ekmekanache struggle Bghun aikun aaplyala pn motivation bhetat Aani swtachya ayushyt ek Navin aasha bhette.. Tr ho aapl pn kahi tri pudhe as changle hoil.. Tr tumhi nkki share Kara.. Loads of love to your family ❤❤❤
❤️❤️🙏🏻
Dada tumhi sagli manane khup saf aahet mhanun manane khup shreemantt aahet
Changla ahai Satish Bhau
खुप छान दादा👌👌👌👍
Satish Dada you are a great 👍 love 💕 lot's God bless you
खूप छान हे सगळं करायला मनाचा मोठेपणा लागतो
Very nice god bless u.....❤
खूपच छान, असं वाट्त होत व्हिडीओ संपूच नये... तुम्ही फक्त्त सुकी रहा ही च ईश्वराकडे प्रार्थना.. तुम्ही ग्रेट आहात वाहिनी सुद्धा अन्नपूर्णा आहेत
. 🙏🙏🎊🎉🎊🎉🍫🍫💐🌹👑
I like all your videos . They are amazing makes me remember my childhood where we used to catch fish and cook it fresh . Your videos make me happy but just a suggestion while making the videos please keep the camera steady and there is lot of movement we cannot focus . And my mother has suggested to Remove the garlic peel before cooking it as there is chance of it getting stuck in throat. Remove the cover and then use it for rassa .
Keep making videos it's a joy to watch your videos.
Thanks🙏
सतीश सासुबाईना मुलाची जाणीव जाणवत नसेल त्यांचे अशिर्वाद हीच तुझी कमाई आहे तु तुझ्या आईलापण तेवढच करतोस देव तुला काही कमी पडू देणार नाही
स्वप्न एका रात्रीत सत्यात उतरत नसतं, त्यासाठी अनेक खाचखळग्यातून पार व्हावं लागतं, तुम्ही असेच खाचखळगे पार करून इतवर आलात, तुम्हा दोघांचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमची..
दादा तुमचे विडियो खुप मस्त असतात तुमचे सर्व विडियो आवडीनी बघतो 👌👌👌
Khup mast Vlog! ❤️
Well said satish we also understand the problem behind camera . Ek ghar banana bahut bade bat hai . Hattoff both of u . Life is not so easy.❤️❤️❤️
Superb DADA and NICE FAMILY...
Mast shawapaing
खूब छान विडियो वाह जावय खूब छान मूला सारखा है
Wishing good health and happiness for aai...
जय सदगुरू 🚩🙏😊
Mami chya chehrya varcha samadhan khup motha aahey aani tumhi tyancha aai cha Khup motha Adhaar aahat asech sarva family sukhi samadhani raha Anandi raha dada khup motha hoo hich swamin Charni parthana Shree Swami Samartha 🙏🙏💐
Whatever you doing for your mother god going to give you a big credit. Good karma
लोकांना सिरीयल बघायचं नाद आहे.. मला तुझे विडिवो बघायचं नाद लागलंय भाऊ... फ्रॉम जळगाव
❤️❤️
धन्यवाद छान खरेदी केली आहे
मामिन साठी छान केलत सर्व काही. मस्त व्हिडिओ. We r u you, keep it up.
Thank you dada 🙏🏻❤️❤️
Khup Chan Kam kelat Satish bhau...great job...tumcha sarkha javai saglyanna milava
Tumche vlog khup chhan astat... ✌️🥰😀
Khup chan manmokal bolalat Enjoy your life🙏🙂🙂
दादा शापिंग छान होती तुझी मेहनतीच फळ आहे👌👌
Amhipan ksat keley kst kelayshivay kay milat nahi
Khup Chan tumhi Sasu sathi yevdh Krysta😊😊😊😊
दादा वहिनी तुम्ही दोघी खुप भारी आहात 😊❤️
आजचा video खूप आवडला.
Varshatai Satish sarkha navra milane khupach bhaggyache asate 🙏🙏🙏
youtuber life very difficult ....lokana sagla dakhva ani ghya full explore....salam aahe dada
छान खरेदी केली.मस्त व्हिडीओ.
लहान मुलांना घेवून हे सर्व करणं खुप कठीण आहे,
वहीनी खुप छान करते सगळं,
लोकांना कधी चागलं बगता येत नाही,
मी विडीओ नेहमी बघते पण आज पहिल्यादा कमेंट केली....
तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
तुमचे सर्व स्वपन पुर्ण होवो..
,
मामी खूप साध्या आहेत.आणि तुम्ही जे त्यांच्यासाठी करता लय भारी वाटत .आणि तुमचे अनुभव चे व्हिडिओ बघायला आवडतील.तुम्ही सांगता आणि दाखवतात म्हणून लोकांना समाजात.व्हिडिओ मस्त माईंड फ्रेश
छान केलीस दादा तु सासुबाई चया घरासाठी शापिंग आणि आई सारखे चं लक्ष देतोस सासुबाई कडे सतिष दादा
khup must 🤳
तुमची स्ट्रगल story ऐकायला नक्कीच आवडेल. कोणत्याही succses मागे खूप कष्ट असतात.
Agdi barobar dada maze divas aathvle asach chan raha
Donhi mul khup samjadar ahet..cute 🥰
Mast👍
Khup chan dada tai
I will pray for you and your family
Dada tumhi dusryancha vechar nka kru aapli aai tashi baykochi aai. Lok 2 thondani boltat. Khup mast hota video, all the dest.
दादा तुमची स्टोरी सांगा आम्हाला आवडेल ऐकायला खूप छान आम्ही सातारकर
Aplyala Baithakit pn hech shikvtat ghartlya mothya mansancha adar toch ek happyness asto .khup bhari vatla aikun sagla . Mla betaychy tumhala Konhvali gavchi ahe me
Tumch struggle story pn aikayla bhari vatel nakki video banva ek 😍
🙏🏻🙏🏻🌸