Crime Diary : घरकाम करणारी बेबी पाटणकर कशी बनली माफिया क्वीन?| Mumbai Underworld | Dawood Ibrahim

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BabyPatankar #MafiaQueen #GangubaiKathiyawadi
    मुंबईचे अंडरवर्ल्ड हा सगळ्यांनाच भुरळ घालणारा विषय...दाऊत, छोटा शकील, अरुण गवळी या लोकांबद्दल माहिती नसणारा माणूस विऱळ असेल पण याच सगळ्या भाई माणसांच्या गर्दीत एक बाई माणूस स्वत:च आस्तिव जपून होती. मुंबईच्या या माफिया क्वीनची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात एक मराठमोळं नाव उठून दिसतं ते म्हणजे बेबी पाटणकर...कोण होत्या बेबी पाटणकर आणि अंडरवर्ल्ड मध्ये त्यांची एंट्री कशी झाली समजावून घेऊ क्राईम डाय़रीच्या या भागात
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 1

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +4

    खरतर आज आपल्यात प्रतेक घराघरातच डोन आहे ती म्हणजे आपली आई आणि भगीनी. 😂😏