Live : Chhatrapati Shivaji Maharaj statue प्रकरणावरून शिंदे सरकारची कोंडी होणार?| Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #छत्रपतिशिवाजीमहाराज #Shivajimaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj
    महाराष्ट्र टुडे LIVE : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 9 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण या अनावरण सोहळ्याला 9 महिने देखील उलटले नाही तोच पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुतळ्याच्या दर्जावरून देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसंच या घटनेवरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. योजनांनी कमावलं, पण दुर्घटनांनी गमावणार? शिंदेंची ऐन विधानसभेपूर्वी कोंडी होणार का?
    #RPT0155
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 435

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 17 วันที่ผ่านมา +118

    समृद्धी महामार्ग , राम मंदिर , आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , हे सरकारचे आकार्याक्षमाता , निवडणूक करित उद्घाटन च अट्टाहासाचे निदर्शक,👈👈👈

    • @nasrinazad7511
      @nasrinazad7511 17 วันที่ผ่านมา +7

      Sarkar sudha kosarnar hai sanket ahe tya parpane yanchi yojna sudha

    • @pawanrao289
      @pawanrao289 17 วันที่ผ่านมา +7

      Vande Bharat also😢

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 17 วันที่ผ่านมา +65

    तमाम सर्व महाराष्ट्र मधील जनतेला माझं आवाहन आहे की BJP. शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी यां पक्ष ला विधानसभा सभा मध्ये निवडून देऊ नका

    • @shantaramgaikwad3799
      @shantaramgaikwad3799 17 วันที่ผ่านมา +2

      नव्हे उखडून टाका

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 17 วันที่ผ่านมา +100

    असच हे सरकार कोसळणार ही सुरवात आहे म्हाराज्याना सुधा गद्दरी आवडली नाही

  • @RamdasSatpute-km9kt
    @RamdasSatpute-km9kt 17 วันที่ผ่านมา +50

    हे गव्हर्नमेंट कामाचं नाही.. महाराजांच शिवस्मारक करता करता यांची जायची वेळ आली. पण अजून स्मारक नाही.
    आज हे घडलं.
    सरकारनी जबाबदारी घ्यायला हवी.
    सर्व शिवप्रेमी ची माफी मागावी..

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 17 วันที่ผ่านมา +66

    राज ठाकरे या, खरकटं उचलायचंय महायुतीचं 🙏

    • @amolshende4016
      @amolshende4016 17 วันที่ผ่านมา +1

      हो रे झा...

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 17 วันที่ผ่านมา +2

      हो.... बरोबर.... पवार जेव्हा बोलतात की राजांना जाणता राजा बोल्याची गरज नाही तेव्हा तो अपमान नाही का.... ? झालेली घटना वाईटच आहे.... पण मग पवार साहेब पण वाईट च नाही का ?

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 17 วันที่ผ่านมา +9

      ​@@rahuldhanavade2878काही पवार असं कुठं बोलले तर त्यांना म्हणेज शरद पवरांना लोकांना जनता राजा म्हटलेलं आवडत नव्हतं त्यावेळी केलेलं विधान आहे कुठंल ही विधान कुठे ही चिडकवायचं जस आलू से सोना निकलता हें हें विधान मोदीजी नी म्हटलं होते राहुल गांधी फक्त उदाहरणं देत होते पण मग सगळ्यां बीजेपी आय टी सेल ने तेच वाक्य राहुल गांधी च्या तोंडी देऊन त्याला बदनाम केलं

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 17 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे सुपारी बाज बहादूर

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 17 วันที่ผ่านมา

      ​@@rahuldhanavade2878गप्प रे लेका तुला काय शट कळत गप्प

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 17 วันที่ผ่านมา +41

    गुजरातचे विकास मॉडेल महाराष्ट्रात वापरण्याचे परिणाम आणि PM चा पायगुण.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 17 วันที่ผ่านมา +65

    पुतळा आतून पोकळ होता, फक्त पोल ला वेल्डींग करून, वरून मुलामा दिला होता.

    • @dilipbadekar3783
      @dilipbadekar3783 17 วันที่ผ่านมา

      थापा मारू नका खरे ते सांगा शिंदे सरकारचा समभाग नाही

    • @dineshvengurlekar3244
      @dineshvengurlekar3244 17 วันที่ผ่านมา +1

      म्हणजे किती भ्रष्टाचार झाला असेल विचार करा. 2 कोटी 28 लाख खर्च केला पुतळ्या साठी. आणि आता परत पुतळा बनवून अजून खर्च करणार...

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 17 วันที่ผ่านมา

      ​​@@dilipbadekar3783 मग कुणाचा सहभाग

  • @shankarmhaske1682
    @shankarmhaske1682 17 วันที่ผ่านมา +28

    महाराजांचा पुतळा याचंच घाई घाईत उद्घाटन झालं नाही तर लोकसभा इलेक्शन साठी महायुतीने मोदींना महाराष्ट्रात आणून अजून बरीच काम अर्धवट असताना त्याचं सुद्धा उद्घाटन केलेला आहे उदाहरण पुण्याचे मेट्रोचे उद्घाटन

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 17 วันที่ผ่านมา +46

    आमच्या राजा ला कोनी हरवल नाही पण भ्रष्टाचारी यांनी हरवल 😢

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 15 วันที่ผ่านมา +1

      Dada desh ke liye bahut hi dukh dayak tha 😢

  • @DeepakLendave-bo6vg
    @DeepakLendave-bo6vg 17 วันที่ผ่านมา +27

    महाराज आम्हाला माफ करावे, मौत का सौदागर आणि ताडिफर ना काय कळणार महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान.

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 17 วันที่ผ่านมา +47

    जसा पुतळा कोसळला तसेच हे सरकार पण कोसळणार हे मात्र नक्की आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 17 วันที่ผ่านมา +37

    डबल इंजिन सरकार.
    महाराष्ट्राचे वाटोळे झाले.

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 17 วันที่ผ่านมา +26

    साहिल सर तुम्ही राजकीय विश्लेषण करत असता तुम्ही समर्पक नावं दीले आजचे हेडिंग अगदी बरोबर आहे मेहनत आहेः सगळ आहेः पण.... आला पहा कोणतही दृष्टिकोन कसा असतो पहा त्यावर सगळे गणित अवलंबून आहे जर अडात चांगले नसेल तर पोहऱ्यात बादलीत कसें येईल राज्यातील जनता कधीच नैतिकता सोडून काही बाही la महत्व देत नाही ज्यांनी मुळातच सगळ्या गोष्टी बेकायदेशीर धाब्यावर बसून केलंय त्यांना काय चांगल्या निकालाची आपेक्षा कशी असणार जी गोष्ट जशी पेरली तसेच ते उगवणार राज्याची अस्मिता ज्यांनी गुजरातकडे दिल्लीकडे गहाण टाकली त्याच्याकडून काय अपेक्षा करणार..... आम्ही CM साहेबाना नैतिक्तेवर o. शुन्य किंमत देतो सवतःला वाचवायला राज्याला वेठीस धरले कुठे फेडणार हे पाप राजे चे राज्यात असे घडावे याचे फार क्लेशदायक आहेः धिक्कार आहेः या सरकारचा....

    • @uttaradalvi7147
      @uttaradalvi7147 17 วันที่ผ่านมา

      Sarkaar ने जर् Karvai केली नाही तर् Bolve

    • @madhukartemboogde8625
      @madhukartemboogde8625 17 วันที่ผ่านมา

      😂 पुतळा कोसळतो कसा पंतप्रधानांच्या उद्घाटन करून जातोय व्यापारी नाही ही व्यापारी कमिशन व जगलेली जमात महाराष्ट्रात सध्या पोसली जात आहे या इलेक्शनला या सर्व कथांना काढून टाका मराठी माणसात जागा हो ​@@uttaradalvi7147

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 17 วันที่ผ่านมา +24

    पुतळा आपटे नावाच्या व्यक्तीने बनवला होता.
    🤦🏽‍♂️🤦🏽‍♂️🤦🏽‍♂️

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 17 วันที่ผ่านมา

      अर्थ काय?

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 17 วันที่ผ่านมา +23

    हे महाराष्ट्रातील घटना बाह्य सरकार येणारया विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता हटवणारच हे नक्की.कितीही योजना आणा. काही उपयोग होणार नाही

    • @uttaradalvi7147
      @uttaradalvi7147 17 วันที่ผ่านมา

      का ते Padayla Utarle का

  • @manojnavarkar8247
    @manojnavarkar8247 17 วันที่ผ่านมา +19

    सरकार नौदलावर ढकलून यातून पळ काढू शकत नाही

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 17 วันที่ผ่านมา +31

    बरेच कॉन्ट्रॅक्ट ठाण्याच्या लोकांना मिळतायत, सर्व कामे नीच दर्जाची होतायत.

    • @yallapadhamanekar5829
      @yallapadhamanekar5829 17 วันที่ผ่านมา

      नवीन पुतळ्याची इतक्या लवकर डागडुजी करण्याची आवशकता का भासते याचा विचार होणे गरजेचे आहे.

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 17 วันที่ผ่านมา +1

      ५०% वाली सरकार

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 17 วันที่ผ่านมา +11

    पनवती द्वारे केलेली उद्घाटन सोहळा
    राम मंदिर ला गळती लागली
    उज्जैनला पण दुर्घटना घडली
    नवीन संसद ची गळती आणि आता ही घटना घडली आहे याचा अर्थ जनतेनी ओळखावा

    • @nasrinazad7511
      @nasrinazad7511 17 วันที่ผ่านมา

      Bridges kiti kosale he pan sanga

    • @rajendrashinde9750
      @rajendrashinde9750 17 วันที่ผ่านมา

      तो फडणीस कोठे आहे आता काही प्रतिक्रिया आली नाही.

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 17 วันที่ผ่านมา +5

    🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩
    महाराज आम्हाला माफ करा 🙏🥺

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 17 วันที่ผ่านมา +10

    मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेलं स्पष्टीकरण पोरकटपणा चे आहे.कंत्राटदाराकडून खर्च वसूल केला पाहिजे.खर्च केलेली रक्कम जनतेची आहे.सरदार वल्लभभाई चा पुतळा ६०० फूट उंचीचा असून तो दिमाखात उभा आहे.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 17 วันที่ผ่านมา +17

    सगळी सूत्र गुजरात मधून होतात मुख्यमंत्री नावाला आता मराठी नेते गुजु चे बाहुले झालेत

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 17 วันที่ผ่านมา +12

    मोदींसाठी घाई महायुतीला विनाशाकडे नेई.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 17 วันที่ผ่านมา +13

    खरं बोलायचं झालं तर, हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटतच नव्हता.

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 17 วันที่ผ่านมา

      नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. म्हणजे सरकार दोषी नाही.

    • @subodhambre8589
      @subodhambre8589 17 วันที่ผ่านมา

      @@sarangkadam1471 हे सरकार भिकारचोट आहे.

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 17 วันที่ผ่านมา

      तसं नाही.सरकार दोषी आहे ,पण तो पुतळा आतुन पोकळ बनवण्यासाठी महाराजांना लांब पोषाख घातला..नालायक सरकार.​@@sarangkadam1471

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 17 วันที่ผ่านมา +6

    हात लावेल तीथे नाशाडी! पूर्ण देश पणौती ग्रस्त झालाय!😢

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 17 วันที่ผ่านมา +5

    आमच्या रांजाना कुणीही हारवल नाही.पण या गदांरानी हरवलं.लाज वाटते अशा कमिशन खोरांची.😊😊😊😊

  • @shirishrane4457
    @shirishrane4457 17 วันที่ผ่านมา +9

    हे सरकार असेच आतून पोकळ आहे. ते असेच कोसळणार आहे.

  • @vikasgaikwad3200
    @vikasgaikwad3200 17 วันที่ผ่านมา +6

    सरकार जबाबदार जनते चा भावना

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 17 วันที่ผ่านมา +8

    जे होते ना आता त्याचे पुतळे ऊभारा आता जनता आता होण्यारा विधानसभेचा त्याचे पुतळे ऊभारणार हे खरे आहे

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 17 วันที่ผ่านมา +8

    ह्या सरकार ने केलेले काम 9 महिन्यात कोसळले, तर यांनी आणलेले योजना किती महिने चालेल?

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 17 วันที่ผ่านมา +8

    शिल्पकार जयदीप आपटे यांचा चौरंगा करा.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 17 วันที่ผ่านมา +5

    गोवा महामार्गावर ठेकेदारांना जो न्याय तोच न्याय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम घेणाऱ्या आणि देणाऱ्या सहीत सर्वच दोशींना अरबी समुद्रात बुडवीले पाहिजे.ते लाईव्ह प्रक्षेपण राज्यातील जणतेला दाखवले पाहिजे

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 17 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस,मोदी म्हणतात पाया भरणी आम्हीच करतो, पूर्णत्वाचा कार्यक्रम आमच्या काळातच होतो
    ,त्याच्यापुढे आता म्हणा आमच्या काळातच त्याला गळती लागते किंवा ढासळते!

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 17 วันที่ผ่านมา +5

    राज ठाकरे हे राज्यातील खरे बोलणारे एकमेव नेते आहेत मात्र त्यांचा टोमणा फक्त सरकारला नाही तर पुतळ्याचे राजकारण करणाऱ्या सर्वाना आहे हे सांगायला कथित तज्ज्ञ विश्लेषक रीतसर विसरले.

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 17 วันที่ผ่านมา +12

    असच हे सरकार कोसळणार ही

  • @prashantsurve382
    @prashantsurve382 17 วันที่ผ่านมา +4

    8 महीन्या त पुतळा कोसळला. सरकार 2 - 3 महीण्यात कोसळणार नक्की 100 %

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 17 วันที่ผ่านมา +4

    जसे कर्म तैसे फल नियति कोणाला माफ करत नाही

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 17 วันที่ผ่านมา +3

    महाराजांच्या स्मारकाशी गंमत आम्ही सहन करणार नाही, स्मारक बांधण्यार्याला तोडण्यात येणार 😡

  • @mdr3132
    @mdr3132 17 วันที่ผ่านมา +10

    राज ठाकरे कुटे आहेतं. त्यांना कोणी सांगितलं आहे की नाही पुतळा पडला आहे

    • @mukundshivale4790
      @mukundshivale4790 17 วันที่ผ่านมา +6

      साहेब झोपलेत

    • @subodhambre8589
      @subodhambre8589 17 วันที่ผ่านมา +1

      उदय भोसले ला सुद्धा उठवा.

    • @kishordalvi1139
      @kishordalvi1139 17 วันที่ผ่านมา +1

      ह्यातली सुपारी मिळाली नाही

    • @ravindrachavan2633
      @ravindrachavan2633 17 วันที่ผ่านมา +2

      अष्टमी चा उपवास असल्याने झोपले असतील बारा वाजले की उपवास सोडतील नंतर ते ही झालेली घटना बघतील

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 วันที่ผ่านมา +4

    प्रत्येक गोष्टीचे श्रेय त्यांना घ्यायचे असते तर जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी असाच संदेश मुख्यमंत्री देत आहेत... असो...उद्घाटनात विरोधी पक्षनेते कुठे दिसत नाहीत.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 17 วันที่ผ่านมา +3

    पुतळा उभारणीचे बजेट हे पक्ष फोडण्यासाठी वापरले गेले असेल तर असे होणारच

  • @pankajsavant1358
    @pankajsavant1358 17 วันที่ผ่านมา +4

    राज ठाकरे बोला आता बिनशर्त

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 17 วันที่ผ่านมา +3

    दुसरा पुतळा उभारेपर्यंत तुमची कारकिर्द संपलेली असेल आश्वासन देऊन उपयोग नाही मुख्यमंत्री साहेब

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 17 วันที่ผ่านมา +4

    Estimate, टेंडर,work order सरकार राज्यातील काढायचे, आपल्या आवडीच्या माणसांना द्याचे आणि महाराजांचे असेरुढ पुतळा 8-9 महिन्यात कोसळतो लाजिरवाणी बाब आहे. राज्यसरकार जबाबदार आहे.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 17 วันที่ผ่านมา +6

    महाराजांचा असा अर्धवट पुतळा पहिल्यांदाच बघतोय, सिंहासन नाही अश्वारूढ नाही, हा पण महाराजांचा अपमानच आहे.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 17 วันที่ผ่านมา +3

    राणे आणि त्यांची पोर कुठे गायब झाली.

  • @user-xb7gu9em4u
    @user-xb7gu9em4u 17 วันที่ผ่านมา +5

    नौदल नाही मिंदे जबाबदार आहे

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 17 วันที่ผ่านมา +2

    वादळी वारा आणि मुसळधार पाऊस हे तर येणारच हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच काम करायचं होतं हे कारणं सांगुन उपयोग नाही. जबाबदारी झटकने योग्य नाही तोंड काळं झाले संबधीत घटनेशी संबधीतांचे एवढे खरे.

  • @deepakchavan7515
    @deepakchavan7515 17 วันที่ผ่านมา +5

    जे औरंगजेबाला नाहि जमले ते ह्यांनी करून दाखवले.

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 17 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र मध्ये भाजपा सरकार येतं नाही
    शिवाजी महाराज यांचे कितीक वर्ष पुतळे
    आजून उभे आहेत
    9 महीन्यात कोसळले हे दुर्दैव आहे सरकारचे

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 17 วันที่ผ่านมา +3

    यांचा पायगुण चांगला नाही,हे ऊटसुट दिखाऊपणा करण्यासाठी येतात.

  • @satishtare2655
    @satishtare2655 17 วันที่ผ่านมา +3

    सिंधुदुर्गचे ते तीन स्वाभिमानी मेले की काय? इतर काहीं झालं की येतात बोंबलायला.

  • @parag7077
    @parag7077 17 วันที่ผ่านมา +3

    घृणा स्पद आहे, वाट लावली माझ्या मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची. भ्रष्टाचार, फोडा फोडी, बरबरबटलेत, महाराजांना पण यांनी .. डले नाही 😡😡.

  • @user-nq8jn1yn5z
    @user-nq8jn1yn5z 17 วันที่ผ่านมา +4

    सत्ताधारी अजून का म्हणत नाही विरोधक यात राजकारण करतायत

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 17 วันที่ผ่านมา +2

    अगोदर पासून राज्यातील राज्यपाल भाजप पक्षातील नेतृत्व करीत होता तो माणूस कायम लक्षात राहील कारण सर्वात महत्वाच म्हणजेच त्या माणसानेच अनेक वेळेस छञपती शिवाजी महाराज याच्याच आपमान केलाय आणि त्यात वेळो वेळेस केलाय या भाजप पक्षातील आमदार व खासदार नी देखील छञपती शिवराय याच्याच बद्दल बरेच वेळेस आपमान करण्याचा प्रयत्न केलाय हे सर्व भाजप पक्षातील लोक फक्त निवडणूकीपुरतेच राजकारण करण्यासाठीच व्यस्त आहेत पंतप्रधान मोदीसाहेब पासून फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून छञपती शिवाजी महाराज याच्याच नावाचा जयघोष व उल्लेख करतात मग अशा पद्धतीत जर छञपती चा आपमान करीत आहेत तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी व मराठे मावळे कधीच सहन करणार नाहीत आता देवेंद्र फडणवीस साहेब आपण SIT लावण्यात येईल का ? कारण आपण बरेच वेळेस अनुभव आलाय SIT लावण्यात येईल म्हणून सागंत असतात मग नक्कीच यात सरकार चीच चूक झालीय श्रेय वाद घेताना हे लोक सत्तेवर आहेत ते जातात पण पडल्यावर माञ लगेचच जबाबदारी पासून पळून जात आहेत मग उद्घाटन करायला कसेकाय गेलात मग यात निश्चितच भ्रष्टाचार झाला असेल यात तिळमात्र शंकाच नाहीत जो माणूस दोषी आहेत त्याच्यावर निश्चितच कारवाई झालीच पाहिजेत थोर युग पुरूष असूदेत त्यात देखील मलई खातात कुठे फेडणार हे पाप

  • @munernadaf3462
    @munernadaf3462 17 วันที่ผ่านมา +1

    म्हाराजंचा पुतळा ही आमची प्रेरणा असते.
    मत्री महोदय यांनी परत अस होऊ नये याची काळजी घ्या वी ही कळकळीची विनंती

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 17 วันที่ผ่านมา +4

    9सरकार.कोसळण्याचे.संकेत.

  • @RandomBakchodi0210
    @RandomBakchodi0210 17 วันที่ผ่านมา +2

    नेपाली साप बिळात लपलें वाटतें 😂😂😂😂

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 17 วันที่ผ่านมา +3

    प्रत्येक ठिकाणी चोरी त्याचा हा परिणाम पण चोरी कशाशी करावी हे पण कळत नाही तूम्हाला इतिहास माफ करणार नाही

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 17 วันที่ผ่านมา +1

    माझा गुजरात नंतर माझे ठाणे चा अंक सुरू।

  • @amolmhaisane8592
    @amolmhaisane8592 17 วันที่ผ่านมา +2

    देशाचे पंतप्रधान नाही म्हटल तर ते कशाचे पंतप्रधान होतील

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 17 วันที่ผ่านมา +3

    टक्केवारी मुळे नीतिमत्ता आणि मूल्य गाडली गेली

  • @ashokdeshmukh7516
    @ashokdeshmukh7516 17 วันที่ผ่านมา +2

    सरकार पडणार याची चाहूल लागली वाटत

  • @bhavnaoffset3984
    @bhavnaoffset3984 17 วันที่ผ่านมา +2

    या सरकारने महाराजाच्या पु तळा 1
    मध्ये सुध्दा गद्दारी केली

  • @rameshwardanawe780
    @rameshwardanawe780 17 วันที่ผ่านมา +3

    सर्व धर्म समभाव

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 17 วันที่ผ่านมา +1

    Public of MH🤔🤔🤔🤔 should Think... MODI GUARANTEE ❓🤔...wht going on

  • @user-sx3ws6xw3x
    @user-sx3ws6xw3x 17 วันที่ผ่านมา +2

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 17 วันที่ผ่านมา +1

    Maharaßhtrachdurdev

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 17 วันที่ผ่านมา +1

    कोसळलेला पुतळा पाहताना लक्षात येते की पुतळ्याचा दर्जा किती आहे.
    असले निकृष्ट दर्जाचे स्मारक उभारण्याची गरज काय होती.

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 17 วันที่ผ่านมา +1

    जयदीप आपटे शिल्पकार आहे , तकलादू पुतळा उभा केला , तीन कोटी रु घेवून, लोखंडी जहाज वीस तीस वर्षे गंजत नाही , आणि पुतळ्याचे नट bolt दहा महिन्यात कसे गंजले ?

  • @purushottampatil8581
    @purushottampatil8581 17 วันที่ผ่านมา +1

    महाराजांचा पुतळा बनविणारे काॅनट्राकटर नाव आहे आपटे आणि बदलापूर च्या शाळा मालक सुद्धा आपटे

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 17 วันที่ผ่านมา +2

    या मिंदे सरकार चा कडेलोट करायला पाहिजे

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 17 วันที่ผ่านมา +1

    निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन,ज्या ज्या प्रकल्पांचे निवडणुक फायद्या करीता घाईघाईने ऊदघाटन केले त्या कामांचा दर्जा सुमार दर्जाचा आहे...
    प्रकल्पांच्या कामाच्या ऊदघाटनाच्या नावाच्या पाट्यांना नाव लिहण्याची हौस....

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 17 วันที่ผ่านมา +1

    भविष्यकाळात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आणि प्रार्थना स्थळ उभारण्यासाठी सरकारने एक नियमावली तयार करावी

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद अनुजा व साहिल जोशी आजतक कुणाला कुणाचा धाक राहिला नाही. लोकांच्या करारूपी जमा झालेल्या पैसाचा दुरउपयोग आहे. ब्लॉक लिस्ट टाकुन काही उपयोग नाही. परत ते ठेकेदार नांव बदलून येतात. आहे त्या प्रकरणात दोषी ठेकेदाराला पोलिस कोठडीत डांबायला पाहिजेत.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 17 วันที่ผ่านมา +2

    खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते !
    यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
    त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?
    'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स.
    दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्‍यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे.
    अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !

  • @vishwanathgosavi9956
    @vishwanathgosavi9956 17 วันที่ผ่านมา +1

    पुतळा कोसळला त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही परंतु पुतळा उभारताना फोटो काढायला व आम्ही केलं म्हणून सांगायला पुढे होते

  • @afalaatunchinmay
    @afalaatunchinmay 17 วันที่ผ่านมา

    प्रभू श्रीराम, काशी विश्वेश्वर आणि छत्रपती शिवराय कुणालाही हे सरकार आवडलेले नाही. त्यामुळेच अशा घटना घडतायत

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 17 วันที่ผ่านมา +1

    हा पैसा जनतेचा. कसा त्याचा दुरूपयोग होत आहे. घरात एक कप जरी फुटला तरी जीवाला लागत. काही खेद वाटतो का?नाव मोठ आणि लक्षण खोटं. उद्घाटनाची आणि मिरवण्याची घीसाडघाई. पुतळा सामान्य नव्हता.त्याच महात्म लक्षात घ्यायला हवे होते.

  • @vijaybedare2521
    @vijaybedare2521 17 วันที่ผ่านมา +2

    सर आपण सरकार ला आरसा दाखवणार का फक्त आपण गप्पा करता का बीजेपी चा शिंदे यांच्या निषेध करतो महाराष्ट्र राज्य मराठी अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dgkul8562
    @dgkul8562 17 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. हे सरकारही लवकरच कोसळेल. महाराज माफ करा😢

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 17 วันที่ผ่านมา +1

    यांना फक्त उद्घाटन करण्याची घाई होती बाकी काही काम कसं झालं ते दिसतं नाही का यांना फासी झाली पाहिजे

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 17 วันที่ผ่านมา +1

    नौदलावर खापर फोडले. किती हलकटपणा, नौदलाकडे या कामाचे संबंधच काय, संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 17 วันที่ผ่านมา +1

    अरबी समुद्रात शिवस्मारक कसे उभे रहाणार..?? 😂😂😂

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 17 วันที่ผ่านมา +1

    तो पुतळा बनवायला 3 वर्ष लागणार होती मग तो 6 महिन्यात तयार करायला लावला का तर मोदीशहा, शिंदे, फडणवीस, अजितदादा यांना ईव्हेंट बाजी चमकोगीरी करायची होती

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @cpgodse6380
    @cpgodse6380 17 วันที่ผ่านมา

    जे छत्रपती पातशहांपुढे झुकले नाही त्या छत्रपतींना या राजकारण्यांनी झुकवले निषेध...

  • @pravinjadhav5548
    @pravinjadhav5548 17 วันที่ผ่านมา +2

    गुजराती ठेकेदार असल्यावर असाच होणार

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 15 วันที่ผ่านมา

    माननीय, श्री.श

  • @shrikantvarute7685
    @shrikantvarute7685 17 วันที่ผ่านมา

    आत्ता स्वयं घोषित विश्व गुरू कोसळण्यास सुर्वात झाली आहे....

  • @vineelbhurke2521
    @vineelbhurke2521 17 วันที่ผ่านมา +1

    देशभरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या, निर्लज्जपणे केलेल्या अक्षम्य भ्रष्टाचारामुळे घडलेल्या अशा घटनांना केवळ दुर्घटना असे म्हणणे Organised crime ला अनवधानाने झालेली चूक असे म्हणण्यासारखे आहे.

  • @HarshMokal-333
    @HarshMokal-333 14 วันที่ผ่านมา

    Good. analysis.sar

  • @mangangamotivation5574
    @mangangamotivation5574 17 วันที่ผ่านมา +1

    कोणती योजना यांनी राबवली,काहीही टायटल देवू नका...बेरोजगारी चरण सीमेवर पोहचलेली आहे...😢

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 17 วันที่ผ่านมา +2

    प्रेक्षक नेहमी खरे बोलतात पण तुम्ही सरकारची बाजू घेऊन बोलता

  • @shrikantvarute7685
    @shrikantvarute7685 17 วันที่ผ่านมา

    महाराज माफी असावी. ...

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 17 วันที่ผ่านมา

    अनावरण करण्याच्चा घाई चे परिणाम. समृद्धी महामार्ग, संसद भवन, राम मंदिर, सागरी .मार्ग वगैरे.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 13 วันที่ผ่านมา

    हो सर बरोबर आहे पण आता सनावाराचे दिवस आहेत आपल्याला वातावरण शांत पाहिजे असे मला वाटते

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 17 วันที่ผ่านมา

    आदित्य ठाकरे यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. नार्को टेस्ट केल्यावर बऱ्याच बाबी स्पष्ट होईल. अनिल देशमुख गृहमंत्री होते व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 17 วันที่ผ่านมา

    पुतळा बनवण्यासाठी 3 वर्ष लागतात आणि या आपटे काॅन्ट्रेक्टर ने 6 महिन्यात पुतळा बनवला ,यावरून सर्व उघड झाले.

  • @vinodkalambe3930
    @vinodkalambe3930 17 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध या सरकारचा वरोवार या सरकारने राजा शिवछत्रपती यांचा अवमान केला आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @devanandmhatre6434
    @devanandmhatre6434 17 วันที่ผ่านมา

    लोकसभा निवडणुकीत महाराजांच्या स्मारकाचे श्रेय घेतला मग आता मागे का पळता केंद्र आणि राज्य सरकारने याची जिंबेदरी घ्यायला पाहिजे