अतिशय उत्तम मुलाखत 👌👌👌एक गोष्ट खटकली मंदार गोंजारी मध्ये मध्ये बोलून झेंडे सरांची लय बिघडवत होता उगीच आपली हुशारी दाखवण्याचा नादात 🙏🙏झेंडे सर एवढे भारी सांगत होते त्यांना फ्री बोलू द्यायला हवे होते... हॅट्स ऑफ टू यु sir...तुमच्या वर खूप छान वेब सिरीज बनेल एवढा मोठा कर्तुत्व आहे🙏🙏🙏🙏
झेंडे साहेब मी १९८६ साली पुण्यातील सर्व वर्तमानपत्रात आपल्या कर्तबगारी बद्दल वाचलेले आहे.आणि शोभराज च्या बाबतीत पण माहित होते.त्या वेळची कात्रणे देखील माझ्या कडे होती.आज प्रत्यक्ष आपली मुलाखत पाहिली.आणि आपणास भेटल्याचा आनंद झाला.
खुप कौतुकास्पद कामगिरी केली आपण सर.... रायगडाकडे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला, हे वाक्य ऐकल्यावर अंगावर शहारे आले साहेब. नाही तर आज पोलिस खात्याबद्दल खूप चुकीचे ऐकायला मिळते.. तुम्हाला कडक सॅल्युट
@@ps7433 झेंडे साहेबांच्या चाल्स शोभराज ला पकडण्याच्या थरारक घटनेवर एक मराठी नाटक आले होते. त्यात रवी पटवर्धन साहेबानी पोलीस इंस्पेक्टर चे काम केले होते.
अप्रतिम, खूप सुंदर, खूप डॅशिंग आणि एखाद्या चित्रपटातील हिरोलाही लाजवेल अशी कामगिरी झेंडे सर तुम्ही केलीत...खरंच आज अभिमानाने हृदय खूप भरून आलं आहे. दुसरं म्हणजे मी सुद्धा दिवेघाटा जवळचाच आहे. ☺👏👏👏
सर १९७१व१९७६च्या घटना आम्हाला फारशा आठवत नाहीत कारण त्या वेळी त्यांना विषेश प्रसिद्धी मिळाली नाही . मात्र १९८६चा आपल्या पराक्रमामुळे तुम्ही आमचे हिरो बनलात. तेंव्हापासून दिवे घाटातून सासवड कडे जाताना झेंडे वाडी बोर्ड दिसला की अजूनही त्याकडे वळून वळून पहातो . जय हिंद.
खतरनाक पोलिस ॲाफिसर..! जय हिंद ..! 👌 तुम्ही केलेला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा ते वाक्य ऐकताना अंगावर शहारे आले..! अस तुमचं कर्तुत्व महान होत सर ..।सर तुमचं पुढील आयुष्य निरोगीदायी जावो..! 💐💐
झेंडे साहेबांनी अप्रतिम, मनमोकळेपणाने मुलाखत दिली, खुप आभारी, त्यांचे बद्दलची माझी एक आठवण मी त्या वेळी १९-२०वर्षाचा वर्तमान पत्रात एक व्यंगचित्र वाचनात आले ,आजही ते आठवणीत आहे,१९८६साली झेंडे साहेबांनी शोभराजला पकडल्यावर रोज निरनिराळ्या प्रकारच्या बातम्या त्या वर येत होत्या,ते व्यंगचित्र असे होते, आमदार निवासाबाहेर दोन आमदार, समोरून एक कार्यकर्ता खांद्यावर पक्षाचे झेंडे घेऊन जात होता,ते पाहुन ,पहीला आमदार घाईघाईतच बोलतो झेंडे आले, झेंडे आले, दुसरा आमदार घाबरून बोलतो, अहो पक्षाचे झेंडे म्हणाना मला वाटले मधुकर झेंडे आले, किती घाबरलो होतो मी,(अशा प्रकारची भिती भय आणि दरारा मुंबई पोलीस दलाचा झेंडे साहेबांच्या आणि सुर्यकांत जोग साहेबांच्या काळातील आजही आठवतो.)
Hat"s Off To Respected Zende Saheb. God Bless Him &His Family. Have A Peaceful Retired But Not Tired Life. Thanks To ABP MAAZA For This Interview. . This Was Overdue. Watched Zende Sir's Actual Interview Back Then On Doordarshan.(1986) . Nostalgic Memories. & As Always "MUMBAI POLICE" At It's Best.
खूपच सुंदर आपल्यासारख्या अशा अधिकाऱ्यांची पोलीस खात्यांना फार गरज आहे असे अनुभव सांगताना आम्हालाही उत्स्फूर्त अभिमान वाटतो गर्व आहे आम्हाला आपल्या कामगिरीचा
खूप छान जुन्या आठवणी सरा कडून ऐकण्यास मिळाल्या,मी तेव्हा 1986 रोजी घटना घडली त्यावेळेस अभिनंदन पत्र सरांना आग्रीपाडा पोलीस स्टेशन मध्ये पाठवले होते,व सरानी माझ्या सारख सामान्य माणसाला पत्र पाठवून आभार मानले होते,ते पत्र अजून माझ्या संग्रही आहे,खूप आनंद वाटत आहे,खूप वर्षा नंतर सरांची मुलाखत पाहण्यास मिळाली,जयहिंद
माननीय झेंडे साहेबांच्या बहाद्दुरीला हृदयापासून नमस्कार 🙏🙏🙏 अगदी "अटकेपार झेंडे लावलेत" साहेब. 🚩🚩🚩तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. तुमचे कथन अतिशय रोमहर्षक आहे. जीव मुठीत घेऊन ऐकत होते मी .. मोठ्या बिकट प्रसंगांना अद्वितीय धैर्याने तोंड दिलेत. हे सारे घडले तेव्हा मी शाळकरी मुलगी होते. वर्तमानपत्रातून याबद्दलची सारी माहिती मी वाचत असे. दक्षता मासिक तर आमचे भयंकर आवडीचे. त्या सा-या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आज . तुम्ही असे काही सांगत होता की मी थेट त्या प्रसंगी हजर होते असे वाटत होते. तुमच्या सारखा शक्तीमान व धाडसी मावळा आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आमचे परमभाग्यच म्हटले पाहिजे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. तुमच्या धाडसाने आपल्या देशातील नव्या पिढीला प्रेरणा मिळो.. पोलिस दलातील प्रत्येक जण तुमच्या सारखा सच्चा, ईमानदार व धाडसी बनो अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏!!!
Khup Chan मुलाखत... मा. झेंडे sir n मानाचा मुजरा... Cameraman ni त्यांचे wall वरील certificate ani dangilitil photo cover kele aste tar abkhin maja ali Asti...
झेंडे सर...जय हिंद...खुप अभिमान वाटतो आपल्या सारख्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा...आणि भाग्यवान समजतो मी स्वतःला...कारण माझे गाव सुद्धा सासवड येथील " कोडीत " आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻
30:13 Charles Sobhraj :- तुम्ही तुमचं काम केलत मला माझं करू द्या. आता तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल. You will become very famous... आणि खरंच सर तुम्ही फेमस झालात.
My God!!! on hearing the incidence of criminal in Mercedes asked not to overtake Mr Zende I had tears in my eyes... Salute to you Zende sir... Bravo Bravo
गुन्हेगारांना gloryfy करून दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना लाजा वाटल्या पाहिजे, खर तर अशा निर्मात्यांचा बॉयकॉट व्हायला पाहिजे. झेंडे साहेबांचं कौतुक आणि सल्यूट सर.
झेंडे साहेब नमस्कार , आपली मुलाखत खूपच सुंदर , भायखळा येथीलआपल्या परिचयातील एक व्यक्ती होते, अशोक मुकुंदराव पाटील(काका) त्यांच्या तोंडातून आपले नाव बराच वेळा आम्ही लहान असताना ऐकले, आपण आमच्या घरी सुद्धा आलेले होते, तुमच्या नावाचा दबदबा आणि तुमची गुन्हेगारांना पकडण्याची कार्यशैली तेव्हा सुद्धा आम्हाला मोहवून टाकत असे. आपली मुलाखात बघितली आनंद वाटला. धन्यवाद.
आम्ही लहान असताना हे बातमी रेडिओवर कुटुंबातील व्यक्ती बरोबर 1986 ला ऐकली होती . त्या काळात मा. मधू झेंडे यांच्या बद्दल प्रचंड अभिमान होता ( आता पण आहे ) आमच्या घरी ते्व्हा लोकमत बाल कँमिक्स येत असे . कँमिक्समधील कथेतील काल्पनीक साहसी व्यक्ती रेखाला मा. झेंडे साहेबांचे नाव दिले जात असे . आज त्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या . मुलाखत ऐकून आणि साहेबांना प्रत्यक्ष पाहून खूप छान वाटले .मनापासून धन्यवाद ..!🤗🙏
मला वाटतं झेंडे साहेबांच्या जीवनावर एक अप्रतिम मुव्ही झाला पाहीजे. आजकालचा धांगडधिंगा पाहण्यापेक्षा असे मुव्ही नवीन पिढीला प्रेरणा देतील.
Exactly 😊👍
Kharch zhala pahije
Definitely
Exactly आपण म्हणता ते बरोबर आहे. आजकाल चाललेले राजकारणापेक्षा हे जास्त महत्वाचे आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
होय खरे आहे . साहेबांच्या साहसी व प्रमाणीक व्यक्ती रेखेला ऐकच अभिनेता न्याय देऊ शकतात ते म्हणजे मा. नाना पाटेकर .
सारेच घटनाक्रम आश्चर्यकारक, कौतुकास्पद आणि अभिमान वाटावा असे आहेत. खूप छान वाटले, धन्यवाद सर!
😎😎😎👍🏻👍🏻🙏🙏😎
अतिशय उत्तम मुलाखत 👌👌👌एक गोष्ट खटकली मंदार गोंजारी मध्ये मध्ये बोलून झेंडे सरांची लय बिघडवत होता उगीच आपली हुशारी दाखवण्याचा नादात 🙏🙏झेंडे सर एवढे भारी सांगत होते त्यांना फ्री बोलू द्यायला हवे होते...
हॅट्स ऑफ टू यु sir...तुमच्या वर खूप छान वेब सिरीज बनेल एवढा मोठा कर्तुत्व आहे🙏🙏🙏🙏
👌 अगदीं बरोबर
@@thegodfather2271 salute and respect zende sir
किती साधी माणसं होती जुनी.. down to earth. पण कर्तृत्ववान.. तुमच्या कर्तबगारी ला सलाम.. तुमच्या जीवनावर चित्रपट यायला हवा..
झेंडे सर.. सॅल्यूट तुम्हाला 🙏
आणि एबीपी माझा चे धन्यवाद एवढी छान मुलाखत दाखवल्याबद्दल 🙏
अशीच साधी माणसं इतिहास घडवतात. अतिउत्तम सर
झेंडे साहेब मी १९८६ साली पुण्यातील सर्व वर्तमानपत्रात आपल्या कर्तबगारी बद्दल वाचलेले आहे.आणि शोभराज च्या बाबतीत पण माहित होते.त्या वेळची कात्रणे देखील माझ्या कडे होती.आज प्रत्यक्ष आपली मुलाखत पाहिली.आणि आपणास भेटल्याचा आनंद झाला.
तुमचपण अभिनंदन तुमच्या सारखे वाचक व कात्रण जपुन ठेवनारे कमी लोक आहे आज.🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗
खुप कौतुकास्पद कामगिरी केली आपण सर.... रायगडाकडे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला, हे वाक्य ऐकल्यावर अंगावर शहारे आले साहेब. नाही तर आज पोलिस खात्याबद्दल खूप चुकीचे ऐकायला मिळते.. तुम्हाला कडक सॅल्युट
Jay shivray saheb...
झेंडेसाहेब या घटनेवर एखादा बायोपीक चित्रपट यावा की जेणेकरून या माहितिपटात तुमच्या कार्याचा थरारक अनुभव लोकांन पर्यंत पोहच. जय हिंद 🇮🇳
नक्कीच व्हायला पाहिजे biopic
@@ps7433 झेंडे साहेबांच्या चाल्स शोभराज ला पकडण्याच्या थरारक घटनेवर एक मराठी नाटक आले होते. त्यात रवी पटवर्धन साहेबानी पोलीस इंस्पेक्टर चे काम केले होते.
Pravin vitthal तरडे ला सांगा.
@@awaresiddharth2507 👍🏼 माझ्याकडे फोन नं. नाही तुम्ही तेवढं काम करा 😂
So many Achievements but still very humble and down to earth personality!!
Hats off to Mr. MADHUKAR JHENDE SIR!!!
People like him made Mumbai Police better than Scotland yard .
मानाचा मुजरा...खरे कर्तृत्ववान, जिगरबाज पोलिस अधिकारी...नाहीतर ईतर आहेतच नुसतीच भाषणबाजी करून चमकोगिरी करणारे...
Aplya bhavana pochla dada tumhi jya chamko officer chi goshta sangta.
@@rohannn9994 अगदी मनातल् बोललात् दादा तुम्हीं ।।।।
जसे की विश्वास नांगरे पाटील.
Yes
Vishwas nangare patil...😅😅
अप्रतिम, खूप सुंदर, खूप डॅशिंग आणि एखाद्या चित्रपटातील हिरोलाही लाजवेल अशी कामगिरी झेंडे सर तुम्ही केलीत...खरंच आज अभिमानाने हृदय खूप भरून आलं आहे. दुसरं म्हणजे मी सुद्धा दिवेघाटा जवळचाच आहे. ☺👏👏👏
मा.झेडेसाहेब.फारच छान आपल्या मुळे आज
फारच चांगली माहिती मिळाली आहे
गोजिरी साहेब मुलाखत चांगली झाली
ग्रेट मावळा !! राजे छत्रपती शिवाजीमहाराज तुमच्या प्रेरणा अशाचं झिरपत राहो..
त्यातून अटकेपार झेंडे लागले.
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
सर १९७१व१९७६च्या घटना आम्हाला फारशा आठवत नाहीत कारण त्या वेळी त्यांना विषेश प्रसिद्धी मिळाली नाही . मात्र १९८६चा आपल्या पराक्रमामुळे तुम्ही आमचे हिरो बनलात. तेंव्हापासून दिवे घाटातून सासवड कडे जाताना झेंडे वाडी बोर्ड दिसला की अजूनही त्याकडे वळून वळून पहातो .
जय हिंद.
In year 1986 la l heard the information from honourable sir.he is still young and happy mood and nature.salute to great sir.
सद्रक्षणाय. खलनिग्रहणाय.!🚏🚔🚏
सत्यमेव. जयते.!!!🚏🚔🚏
सर,,, आपण. दिलेली. मुलाखत. अप्रतीम
आहे. प्रेरणा. मिळाली. आपले. अनुभव
मुलाखत. च्या. निमीत्ताने. सुध्दा. मानसिक
ऊर्जा. मिळते. या. सारखेच. इतर. निर्भीड
धाडसी. अधिकारी. पोलीस. दलात. आहेत
आणी. येत. राहावे. ही. आजच्या. क्षणाला
आवशकता. आहे.
जयहिंद.!
खतरनाक पोलिस ॲाफिसर..! जय हिंद ..! 👌 तुम्ही केलेला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा ते वाक्य ऐकताना अंगावर शहारे आले..! अस तुमचं कर्तुत्व महान होत सर ..।सर तुमचं पुढील आयुष्य निरोगीदायी जावो..! 💐💐
खरंच
आपण अटकेपार झेंडा लावला.
झेंडेसाहेब आपले कार्य कौतुकास्पद, अभिनंदनीय.
झेंडे साहेबांनी अप्रतिम, मनमोकळेपणाने मुलाखत दिली, खुप आभारी, त्यांचे बद्दलची माझी एक आठवण मी त्या वेळी १९-२०वर्षाचा वर्तमान पत्रात एक व्यंगचित्र वाचनात आले ,आजही ते आठवणीत आहे,१९८६साली झेंडे साहेबांनी शोभराजला पकडल्यावर रोज निरनिराळ्या प्रकारच्या बातम्या त्या वर येत होत्या,ते व्यंगचित्र असे होते, आमदार निवासाबाहेर दोन आमदार, समोरून एक कार्यकर्ता खांद्यावर पक्षाचे झेंडे घेऊन जात होता,ते पाहुन ,पहीला आमदार घाईघाईतच बोलतो झेंडे आले, झेंडे आले, दुसरा आमदार घाबरून बोलतो, अहो पक्षाचे झेंडे म्हणाना मला वाटले मधुकर झेंडे आले, किती घाबरलो होतो मी,(अशा प्रकारची भिती भय आणि दरारा मुंबई पोलीस दलाचा झेंडे साहेबांच्या आणि सुर्यकांत जोग साहेबांच्या काळातील आजही आठवतो.)
आजही आठवणीने अभिमान वाटतो,उर भरून येतो, झेंडे साहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
अप्रतिम बुद्धीमत्ता असलेले अधिकारी झेंडे साहेब.🙏
Hat"s Off To Respected Zende Saheb. God Bless Him &His Family. Have A Peaceful Retired But Not Tired Life. Thanks To ABP MAAZA For This Interview. . This Was Overdue. Watched Zende Sir's Actual Interview Back Then On Doordarshan.(1986) . Nostalgic Memories. & As Always "MUMBAI POLICE" At It's Best.
धववोवववो़ववव़़़ंओवध़़़ंधवोववव़वंववोवल।़वलव़ध़ओ़लधधलवल।।।ल।ध।।।।ध़लधल।लोल।़ध।़।़़व़ओवं
महाराजांबद्दल प्रेम खूप भारावून गेलो साहेब , वंदन
झेंडे साहेब खूप खूप अभिमान वाटावा असे आपले काम आहे आपणास शत शत प्रणाम
ग्रेट भेट, अतिशय ग्रेट व्यक्तीमत्व झेंडे सर तुम्हाला मानाचा मुजरा.
मराठा मावळा झेंडे साहेबांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय हिंद
Kay मस्त interview aahe ha...very great 👍 Thank you sir🙏
अतिशय सुरस कथा !!!👍फारच छान !!!👌💐
झेंडे साहेब तुमच्या धाडसास , कर्तृत्वास , प्रामाणिक पणास , तुम्हाला मनापासुन सलाम 🙏🙏🙏
रियल हिरो....झेंडे साहेब!!
रोमांचित करणारी मुलाखत
मधुकर् झेंडे सरांना मनापासून सलाम
जय हिंद झेंडे साहेब
तुमची मुलाखत ऐकतांना मनोमन मी आपल्याला प्रणाम केला.
अशा या भारतमातेच्या व महाराष्ट्राच्या सुपुत्रास माझा सॅल्यूट
खूप छान मुलाखत, अजून ही किती उत्साही
सर,
आमच्या सारख्या psi लोकांचे आदर्श आहेत आपण.
सर पोलीस मध्ये आहत का
@@sachinthengade8041 रीटायर्ड झालेत
अभिमान आहे तुमचा साहेब तुम्ही आमच्या पुरंदर तालुक्याचे सुपुत्र आहात
साहेब मला पण तुमचा अभिमान आहे .कारण मी तुमची कर्तबगारी माझ्या डोळ्यानी बघितली आहे.
कर्तुत्ववान अधिकारी झेंडे साहेब 🙏
मिडियाचे आभार खर्या हिरोला प्रसिद्धी दिल्याबद्दल.असा पोलिस अधिकारी मराठी मावळा आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे हे आपले भाग्य.खरच अटकेपार झेंडे
झेंडे साहेबांवर एक मराठी वेब सिरीज उत्तम बनू शकते आणि चालेल ही खूप.
झेंडे साहेबांच्या चाल्स शोभराज ला पकडण्याच्या थरारक घटनेवर एक मराठी नाटक आले होते. त्यात रवी पटवर्धन साहेबानी पोलीस इंस्पेक्टर चे काम केले होते.
अभिमान आहे सर तुमचा आम्हाला 💐 जय हिंद साहेब 🇮🇳
गुन्हेगार हिरो होतात, गुंड, घोटाळेबाज लोक तरुणांचे आदर्श होतात असच होत राहील तर नवीन पिढीचे भवितव्य कसे असेल
Amazing storyteller....
Hat's off sir😀
चांगली मुलाखत प्रसारीत केलीत. खरच सरांना नमस्कार.
खूपच सुंदर आपल्यासारख्या अशा अधिकाऱ्यांची पोलीस खात्यांना फार गरज आहे असे अनुभव सांगताना आम्हालाही उत्स्फूर्त अभिमान वाटतो गर्व आहे आम्हाला आपल्या कामगिरीचा
आपला मराठी माणूस जगामध्ये कुठे कमी नाही पडत गर्व आहे मराठी असल्याचा.
खूप छान जुन्या आठवणी सरा कडून ऐकण्यास मिळाल्या,मी तेव्हा 1986 रोजी घटना घडली त्यावेळेस अभिनंदन पत्र सरांना आग्रीपाडा पोलीस स्टेशन मध्ये पाठवले होते,व सरानी माझ्या सारख सामान्य माणसाला पत्र पाठवून आभार मानले होते,ते पत्र अजून माझ्या संग्रही आहे,खूप आनंद वाटत आहे,खूप वर्षा नंतर सरांची मुलाखत पाहण्यास मिळाली,जयहिंद
मंदार सर आपण झेंडे सरांची मुलाखत दाखवली उत्तम केले या वयात ते असे आहेत ते सामान्यांना दिसले , धन्यवाद.
सलाम झेंडे साहेब
Sharp minded, not he but zende saheb 💥💥💥
Hat's off sir, really proud of u 🙏🏼🙏🏼
झेंडे साहेब .आपण खरे हिरो आहात.आम्हाला आपला अभिमान आहे.
तुमच्या सारख्या सज्जन माणसांची आज खूप गरज आहे महाराष्ट्राला.
खूप सहज पणे सगळ सांगीतलं पण नक्कीच हे एवढे सोप्पं नव्हते. मा. झेंडे साहेब मनाचा मुजरा
घरातील फोटो, awards, प्रशस्तीपत्र दाखवायला पाहिजे होते
Ho na ... Tya patrakar ne camera firuch dila nahi
Really Great Achievement 👍
मधुकर झेंडे साहेब👌👌🙏🙏
Unbelievable... Proud of you sir 💪
निशब्द, झेंडे सरांचे बोलणं ऐकत रहावं वाटले, कर्तबगार आपल्या महाराष्ट्र त जन्माला आली धन्य झालो 🙏🏻
जय महाराष्ट्र पोलिस..🚩🇳🇪
So amazing dashing Inspector, पुन्हा होणे नाही, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.
माननीय झेंडे साहेबांच्या बहाद्दुरीला हृदयापासून नमस्कार 🙏🙏🙏
अगदी "अटकेपार झेंडे लावलेत" साहेब. 🚩🚩🚩तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. तुमचे कथन अतिशय रोमहर्षक आहे. जीव मुठीत घेऊन ऐकत होते मी .. मोठ्या बिकट प्रसंगांना अद्वितीय धैर्याने तोंड दिलेत. हे सारे घडले तेव्हा मी शाळकरी मुलगी होते. वर्तमानपत्रातून याबद्दलची सारी माहिती मी वाचत असे. दक्षता मासिक तर आमचे भयंकर आवडीचे. त्या सा-या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आज . तुम्ही असे काही सांगत होता की मी थेट त्या प्रसंगी हजर होते असे वाटत होते. तुमच्या सारखा शक्तीमान व धाडसी मावळा आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आमचे परमभाग्यच म्हटले पाहिजे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. तुमच्या धाडसाने आपल्या देशातील नव्या पिढीला प्रेरणा मिळो.. पोलिस दलातील प्रत्येक जण तुमच्या सारखा सच्चा, ईमानदार व धाडसी बनो अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏!!!
श्री. झेंडे साहेब तुम्हाला लाख धन्यवाद. आणि अनेक अनेक
आशिर्वाद. तुमच्या सारख्या अनेक पोलिस निरीक्षकांची आवश्यक त्या
आहे. कर्तव्यदक्ष माणसांना सलाम.
Very interesting .Super Cop
Salute & respect to Mr. Zende Sir !
झेंडे साहेबाना प्रणाम फार छान मुलाखत ऐ बी पी ची खरे हिरो साहेब
मी तीन वेळा चार्ल्स चित्रपट पाहिला रपदिप हूडा नै अप्रतिम भूमिका साकारली आहे व सिनेमा बराच चांगला आहे
मुंबईत पखडला की गोव्यात? गोव्यात पकडला कौंकेरो हाॅटेल मध्ये "पर्वरी"गोवा येथे
मानाचा मुजरा सर तुम्हाला .... 🙏🙏🙏🙏
जुण ते सोन
सलाम साहेब आपल्या कार्याला
धडाकेबाज कामगिरी खूप मस्त वाटेल झेंडे सर यांची मुलाखत पाहून
खुप छान मुलाखत...झेंडे साहेब खूप छान ...नमस्कार
असा आधीकारी होने नाही,, सलाम,, 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Great saheb 👌🙏
झेंडे साहेब आपणास मानाचा मुजरा. आपण एक जिगरबाज पोलीस अधिकारी होते.
असे पोलीस पाहिजेत नाही तर आहे वाझे वसुली करणारे मी या सरांना मानाचा सलाम करतो जय हिंद सर🚩💐🙏🇮🇳
Sir
तुम्ही खुप down to earth आहात, hats off to you...
Great Sir ...🙏 Dashing and Bright... Keep it up ❤️
Great real hero! 🙏🏻 So unfortunate that such police officers are rare now.
😊😊😊😊😊😊😊😊😊
मी ही 1986साली ही व्रुत्तपत्रात बातमी आवडीने रोज वाचत होतो
आज पुन्हा वाचनाचे दिवस आठवुन आले
असे असावेत पोलीस अधिकारी जय हिंद सर
जय हिंद सर
खोरोखरचं गौरव करण्यात इतकं काम केले आहे
Khup Chan मुलाखत... मा. झेंडे sir n मानाचा मुजरा... Cameraman ni त्यांचे wall वरील certificate ani dangilitil photo cover kele aste tar abkhin maja ali Asti...
झेंडे सर...जय हिंद...खुप अभिमान वाटतो आपल्या सारख्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा...आणि भाग्यवान समजतो मी स्वतःला...कारण माझे गाव सुद्धा सासवड येथील " कोडीत " आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻
Abhimaan aspad...... Hat's off to you Sir 💐💐💐
सलाम साहेब..जय हिंद...
Chanzende.sir
30:13
Charles Sobhraj :- तुम्ही तुमचं काम केलत मला माझं करू द्या. आता तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल.
You will become very famous...
आणि खरंच सर तुम्ही फेमस झालात.
डोल्यासमोर सर्व हुबेहुब उभ राहत साहेब 😍
My God!!! on hearing the incidence of criminal in Mercedes asked not to overtake Mr Zende I had tears in my eyes... Salute to you Zende sir... Bravo Bravo
लयभारी सर 😍😍😍
Great real hero! 🙏🏻 So unfortunate that such police officers are rare now.
आपल्या महान कतृत्व व देशभक्ती ला सॅल्यूट साहेब🙏
गुन्हेगारांना gloryfy करून दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना लाजा वाटल्या पाहिजे, खर तर अशा निर्मात्यांचा बॉयकॉट व्हायला पाहिजे. झेंडे साहेबांचं कौतुक आणि सल्यूट सर.
झेंडे साहेब नमस्कार , आपली मुलाखत खूपच सुंदर , भायखळा येथीलआपल्या परिचयातील एक व्यक्ती होते, अशोक मुकुंदराव पाटील(काका) त्यांच्या तोंडातून आपले नाव बराच वेळा आम्ही लहान असताना ऐकले, आपण आमच्या घरी सुद्धा आलेले होते, तुमच्या नावाचा दबदबा आणि तुमची गुन्हेगारांना पकडण्याची कार्यशैली तेव्हा सुद्धा आम्हाला मोहवून टाकत असे. आपली मुलाखात बघितली आनंद वाटला. धन्यवाद.
Atishay Sundar 🙏🙏🙏🙏🙏
Hat's off you sir
खरंच अभिमान वाटतो तुमचा
ग्रेट सर शोभराजबाबतीत जे कामगिरी आहे तिथे ग्रेटच आहे परंतु दंगलीतल्या आपल्या साथीदारांना जे तुम्ही सोडवला ती सुद्धा तितकीच मोठी कामगिरी आहे ग्रेट सर
आम्ही लहान असताना हे बातमी रेडिओवर कुटुंबातील व्यक्ती बरोबर 1986 ला ऐकली होती . त्या काळात मा. मधू झेंडे यांच्या बद्दल प्रचंड अभिमान होता ( आता पण आहे ) आमच्या घरी ते्व्हा लोकमत बाल कँमिक्स येत असे . कँमिक्समधील कथेतील काल्पनीक साहसी व्यक्ती रेखाला मा. झेंडे साहेबांचे नाव दिले जात असे . आज त्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या . मुलाखत ऐकून आणि साहेबांना प्रत्यक्ष पाहून खूप छान वाटले .मनापासून धन्यवाद ..!🤗🙏
Baap re, great achievements, Big salute to Madhukar Jhende sir.
Well done Zende sir... Proud of you... 👍👍👍👍🙏🙏🙏
काय त्या आठवणी ...रोमांचकारी ...काय बात
great and superb interview.
Salute to Mr Zende.
sanjay PUNE
सर तुमच्या वर चित्रपट काढला पाहिजे.🙏🙏 शोभराज वर नाही 👎👎