SHAKTI TURA : SHAHIR RAMCHANDRA GHANEKAR 2024 || शाहिर रामचंद्र घाणेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
  • श्री जुगाई देवी नवतरून नृत्य कलापथक काजुर्ली गोणबरेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
    विडियो आवडला तर नकी शेयर करा
    सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
    Copyright by Kokanchi Lokdhara , All Right Reserved.
    Note :
    तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
    या ईमेल आयडीवर
    konkanchilokdhara@gmail.com
    आम्ही त्याला TH-cam वर प्रकाशित करू ,
    किंवा संपर्क करा : 9967172715
    SUBSCRIBE Kokanchi Lokdhara channel for unlimited Marathi entertainment
    / kokanchilokdhara
    Contact : 9323956992 / 9967172715
    Email :konkanchilokdhara@gmail.com

ความคิดเห็น • 136

  • @chaitanjakale8536
    @chaitanjakale8536 3 หลายเดือนก่อน +12

    वाघ म्हातारा झाला तरी चारा खात नाही हे अगदी खरंय..आवाजात दहशत मात्र तीच.....❤❤😊

  • @sachingosavi4190
    @sachingosavi4190 3 หลายเดือนก่อน +26

    कोकणात शक्ती तुरा जिवंत ठेवण्याचा पहिला मान म्हणजे... रामचंद्र घाणेकर

    • @niteshbandre8935
      @niteshbandre8935 2 หลายเดือนก่อน

      ❤️ha songs aikyala pn khup mast vato

  • @sandeshshigvan6800
    @sandeshshigvan6800 3 หลายเดือนก่อน +20

    शक्ती तुर्याचा एक असा बादशाह ज्याच्या समोर झुकल्या त्या गर्विष्ठ माना... ❤

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 หลายเดือนก่อน +61

    मी साताराचा असून घाणेकर बुवा झिमन बुवा पाजणे बुवा लांबोरे बुवा गुरव बुवा तसेच सर्व शक्तिवाले तुरेवाले शाहीर यांची गायकी सर्व गीते खूप आवडली घाणेकर बुवा नी पुन्हा कम बॅक केले असेच नेहमी त्यांचा आवाज ऐकायला मिळो जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐💐

    • @ShaileshBendal-c6r
      @ShaileshBendal-c6r 3 หลายเดือนก่อน +5

      तुमची ही आवड खूप चांगली आहे ती ही कोकणातील कलेची

    • @ssshinde1000
      @ssshinde1000 2 หลายเดือนก่อน

      Good response from Satara, even they don't have such kind of culture ❤

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 3 หลายเดือนก่อน +23

    शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा पुन्हा रंग मंचावर घेऊन आलेत आपले मनापासून आभार मानतो

  • @avinashpandav7578
    @avinashpandav7578 2 หลายเดือนก่อน +2

    खरच घाणेकर बुवा आणि विजय बुवा पायकोळी यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो 😊

  • @sushantgulgule3028
    @sushantgulgule3028 3 หลายเดือนก่อน +24

    तुमची आणि पायकोली बुवांची शक्ती तुरा चि गाणी लय भारी आहेत, आज ही आम्ही ऐकतो बुवा, आज ही तुमचा आवाज तसाच आहे खूप छान

    • @niteshbandre8935
      @niteshbandre8935 2 หลายเดือนก่อน

      Ha maja❤️😍 yet baghyala

  • @santoshkambli2167
    @santoshkambli2167 3 หลายเดือนก่อน +22

    शक्ती तुऱ्याचा एकच बादशाह मा.रामचंद्र घाणेकर बुवा🎉❤

  • @omkardhotre1435
    @omkardhotre1435 3 หลายเดือนก่อน +12

    रायगड जिल्ह्याची शान... आणि शक्तितुऱ्याची मान श्री रायगड भूषण रामचंद्र घाणेकर बुवा... 🙏🙏♥️✨

  • @gurudastaral580
    @gurudastaral580 3 หลายเดือนก่อน +8

    🐯शक्ती तुरा सामन्यातला एकच वाघ
    💪🏻अजून पर्यंत घाणेकर बुवांच्या तोडीचा सामनावीर नाही पुढे ही शक्य नाही बुवांची बरीचशी गाणी मी लिहून ठेवली आहेत
    🕺गौरी गणपतीला गाण्यासाठी .... गुरुदास तरळ (हर्चे, लांजा, रत्नागिरी)

  • @moreshwarshelar7341
    @moreshwarshelar7341 3 หลายเดือนก่อน +8

    कोकणचा एकच नंबर चा बुवा घाणेकर तुम्ही

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 2 หลายเดือนก่อน +2

    रायगड जिल्ह्याचा ढाण्या वाघ श्री रामचंद्र घाणेकर बुवा ❤

  • @jagdishdike4527
    @jagdishdike4527 3 หลายเดือนก่อน +4

    खूप वर्षांनंतर या आवाजाची झलक ऐकाला मिळाली..शक्ती तुरा या लोककला लहानपणापासून ज्यांची गाणी आणि आवाज ऐकत मोठे झालो.त्याचा आवाज पुन्हा एकदा या रंगमंचावर ऐकून समाधान वाटल.या लोकांनी कलेला खूप मोठ केलंय लोकाना अभिप्रेत अशी कला सादर करत राहीले.घाणेकर बुवा ,मानकर बुवा, पायकोळी बुवा , भारदे गुरूजी असे अनेक नामवंत शाहीरानी ही कला जिवंत ठेवली हे शाहीर आपल्या कोकणाची शान आहेत.

  • @ganeshphanase2239
    @ganeshphanase2239 3 หลายเดือนก่อน +3

    तुऱ्याचे शाहीर, रायगड जिल्हाची शान.. आमचे गुरुवर्य मा.श्री रामचंद्र घाणेकर बुवा
    गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने
    आपणास निरोगी आयुष्य लाभो
    तुमचा आवाज ऐकला आम्ही मन प्रसन्न झालं
    तोच आवाज 🙏

  • @prashantkadam432
    @prashantkadam432 3 หลายเดือนก่อน +3

    म्युझिक खूप सुंदर वाजवली अभिनंदन शाहीर रामचंद्र घाणेकर

  • @parshuwaghare6953
    @parshuwaghare6953 3 หลายเดือนก่อน +6

    घाणेकर बुवा तुमची आमी आतुरतेनं वाट पहात होतो कारण तुमच्या आवाजत जी टाकत आहे ती कुणाच्या आवाजात नाही तुमच्या गवळणी अजून लक्षात आहेत बोबडी गवळण ही गवळण खूप हिट झाली होती मी रेल्वे प्रवासी प्रगतीचा शदश आहे तुमाला प्रणाम

  • @mi_kokani_namdev.
    @mi_kokani_namdev. 2 หลายเดือนก่อน +1

    Miss u घाणेकर बुवा लवकर तबेत बरी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..❤❤❤

  • @akshaybaikar166
    @akshaybaikar166 3 หลายเดือนก่อน +6

    शाहीर आपणास शतशः नमन....शब्दच नाहीत आपल्यापुढे....❤

  • @TECHNICALSUPPORT-x5e
    @TECHNICALSUPPORT-x5e 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻घाणेकर बुवा तुमच्या गाण्या सोबत आमचं बाळ पण गेले आहे लहानपणी चे गणपती सण तुमच्या गाण्यासोबत जायचे तुमच्या आठवणी ने आज बालपण आठवले ते गावचे दिवस घरी खायला चांगल आता सारख जेवण न्हवत नवे कपडे नव्हते पण दुःख काय असत ते तेव्हा जाणवत न्हवत गावाकडचा प्रत्येक दिवस आनंदात जायचा आता गावी राहून ते दिवस येणार नाही कारण गाव बदलला माणसं बदलली माणुसकी हरवली गाव अनुभवालेली आमची शेवटची पिढी

  • @konkanbeatsthane4029
    @konkanbeatsthane4029 2 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही......तोच हृदयाला भेदनारा आवाज अजरामर आहे.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Mahadevdhadve-o4r
    @Mahadevdhadve-o4r 3 หลายเดือนก่อน +1

    खरोखर घाणेकर बुवा तुमच्या शाहिरीला मानाचा मुजरा

  • @abhi-kokan
    @abhi-kokan 3 หลายเดือนก่อน +8

    आज हि तोच आवाज
    शक्तीतुर्याचा वाघ

  • @rameshmali5824
    @rameshmali5824 3 หลายเดือนก่อน +2

    शक्ती -तुऱ्याचा बादशहा आहेत, ताल, सुर, पहाडी आवाज,शाहीर श्री. रामचंद्र घाणेकर, यांना मानाचा मुजरा. 💐💐🙏🙏

  • @vithobabelkar5686
    @vithobabelkar5686 หลายเดือนก่อน

    मी सातारहून गुरुवर्य नथु दत्ताराम वस्ताद सहदेव तुकाराम
    या मधील तुकाराम बुवा यांचा पुतण्या श्री विठोबा बेलकर यांचा आपणास मानाचा शाहिरी मुजरा आपण कोकणची कला अबाधित ठेवली आहे

  • @ashishpashte771
    @ashishpashte771 3 หลายเดือนก่อน +3

    आजही तोच आवाज तीच हुनहुरी शाहीर घाणेकर बुवा जबरदस्त ❤❤

  • @pakhwajmandar7452
    @pakhwajmandar7452 3 หลายเดือนก่อน +2

    कोकणाचा शक्ति तूर्‍याचा बादशहा ❤

  • @kshitijmore5672
    @kshitijmore5672 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या मुळेच आज कोकणातला आज शक्ती तुरा समजा जिवंत आहे तुम्ही जीवाशी खेळून सुद्धा त्या पर्यंत उभे आहात आणि तोच जोश तीच हवा कायम ठेवली साहेब खूप खूप अभिनंदन खूप छान आवाज आहे अजून सुध्दा तरुणांना लाजवेल असा गोड आवाज आमच्या कोकणात मिळाला आहे सलाम तुमच्या कर्याला❤❤❤❤❤❤❤❤

  • @Meghapashte123
    @Meghapashte123 3 หลายเดือนก่อน +3

    खरच खूप छान गायन आम्ही पण तुमची जुनी गाणी आज देखील खूप आवडीने आईकतो खूप छान प्रणाम बुवा तुम्हाला आज पण तोच आवाज

  • @anantsawant4011
    @anantsawant4011 2 หลายเดือนก่อน

    श्री रामचन्द्र घाणेकर बुवा यांच्या गाण्यांचा मी चाहता आहे त्यांच्या सारख्या शाहीरा मुळेच कोकणात शक्ती तुला जिवंत आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinitajadhav6534
    @vinitajadhav6534 หลายเดือนก่อน

    बुवांना मानाचा मुजरा❤❤

  • @ghanashyamziman7830
    @ghanashyamziman7830 3 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम बुवा ..जुनं ते सोने ..तुम्हाला पुन्हा एकदा रंग मंचावर अवतरलेल पाहून मन भाराहून गेले ...आपल्या कोकणातील गौरवशाली लोककला डोळ्यासमोर उभी राहिली ...तुम्ही असेच गात रहा ...बाप्पा तुम्हाला निरोगी आयुष्य देवो अशी प्रार्थना ..

    • @santoshkanekar5751
      @santoshkanekar5751 3 หลายเดือนก่อน

      घाणेकर बुवांना सलाम .

  • @dineshpachkudave8810
    @dineshpachkudave8810 3 หลายเดือนก่อน +2

    शाहीर रामचंद्र घाणेकर साहेब..शाहीर दत्ता आयरे...शाहीर विजय पायकोली इत्यादी.हे सर्व शाहीर कोकण भूषण आहेत त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे..❤

  • @vinodnavrat5253
    @vinodnavrat5253 3 หลายเดือนก่อน +1

    शक्ती तुऱ्याचां बादशहा कॅसेट किंग श्री रामचंद्र घाणेकर बुवा ❤

  • @vijud1668
    @vijud1668 2 หลายเดือนก่อน

    कोकण रत्न लोकशाहीर गुरूवर्य श्री. घाणेकर बुवा आपल्या पहाडी आवाजाला मानाचा मुजरा.... विजय देवदास धनावडे धामापूर संगमेश्वर

  • @Manoharmahadik-j3m
    @Manoharmahadik-j3m 3 หลายเดือนก่อน

    एक खरोखर ज्ञानी शब्दरचना कलेचे घाणेकर बुवांची खरोखरच शाहिरांना खूप खूप शुभेच्छा परत त्याने बारी करावे❤

  • @kokanialpesh8320
    @kokanialpesh8320 3 หลายเดือนก่อน +2

    घाणेकर बुवांची गाणी आम्ही खूप लहानपणापासून ऐकतोय मस्त चाल आवाज भारी

  • @ankitpashte3259
    @ankitpashte3259 3 หลายเดือนก่อน +5

    रामचंद्र घाणेकर , तुकाराम मानकर , विजय पायकोली रायगडाचे त्रिकुट शाहीर......

  • @ashishmali6565
    @ashishmali6565 2 หลายเดือนก่อน

    खूप छान बुवा

  • @siddheshpashte3776
    @siddheshpashte3776 3 หลายเดือนก่อน +2

    Ghanekar saheb....ajunhi tasach aavaj..apratim sir

  • @gauravpabrekar7426
    @gauravpabrekar7426 3 หลายเดือนก่อน +2

    आजही बुवा आवाज खूप मस्त जून ते सोन

  • @liladharkarbhari8488
    @liladharkarbhari8488 2 หลายเดือนก่อน

    कोकणचा एकच खरा खुरा बादशाह श्री रामचंद्र जी घाणेकर ❤😊

  • @संकल्पप्रोडक्शन
    @संकल्पप्रोडक्शन 2 หลายเดือนก่อน

    हा खरा शक्ती तुरा..❤

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 3 หลายเดือนก่อน +1

    King of shakti tura 💯🔥

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 3 หลายเดือนก่อน +4

    भारताचा शक्ती तुरयाचा रायगड जिल्ह्यातील शाहीर. रामचंद्र घाणेकर

  • @vijaysangale5407
    @vijaysangale5407 2 หลายเดือนก่อน

    श्री घाणेकर बुवा तुमच्या गायकीला मानाचा मुजरा, वाघ भले म्हातारा का होईना पण चारा खात नाही, त्याच प्रमाणे तुमचा आवाजाला तोड नाही,

  • @sanjayvakhardar1911
    @sanjayvakhardar1911 3 หลายเดือนก่อน +3

    जीव तुझा गेल्यावर हे गाणं खूप छान आज

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 3 หลายเดือนก่อน

    Khup mast buva❤

  • @abhishekrewale7022
    @abhishekrewale7022 3 หลายเดือนก่อน +1

    मा शाहीर . रामचंद्र घाणेकर तुम्हाला पुन्हा रंगमंचावर पाहून खूप बरं वाटल, तुमची जुनी गाणी अजरामर आहेत, आता च्या शाहीर मध्ये ते नाही दिसत, जे तुमच्या मध्ये होत, आता चे शाहीर गाणी कमी आणि बोलबच्चन जास्त करता,
    शक्ती तूरा मध्ये शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शाहीर विजय पायकोली हे बादशाह होते आणि तेच राहणार

  • @kiranbhalekar94
    @kiranbhalekar94 3 หลายเดือนก่อน +1

    सलाम घाणेकर बुवा...❤🎉

  • @220loverssankukadam8
    @220loverssankukadam8 3 หลายเดือนก่อน +1

    Kadak avaj tasachya tasa ahe ❤

  • @ankushpawar6031
    @ankushpawar6031 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम घाणेकर बुवा

  • @GovindKshirsagar-f8x
    @GovindKshirsagar-f8x 2 หลายเดือนก่อน

    खुप शुभेच्छा
    घाणेकर बुवा

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 2 หลายเดือนก่อน

    Khop bhari 👌🙇‍♂️🙏

  • @VilasChogle-j2w
    @VilasChogle-j2w 2 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा शाहिरी मानाचा मुजरा

  • @SunnyrajeDharpawar
    @SunnyrajeDharpawar 3 หลายเดือนก่อน

    अक्षरशः अंगावर शहारे आले शाहीर.... आपणांस शाहिरी मानाचा मुजरा 🚩

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 3 หลายเดือนก่อน

    Khup bhari ❤

  • @omkarvedre9887
    @omkarvedre9887 3 หลายเดือนก่อน +2

    शक्ती तुऱ्याराचा बादशहा रामचंद्र घाणेकरसाहेब बुवा ❤

  • @amoldhumali4398
    @amoldhumali4398 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर
    पण सध्या सचिन बुवा जबरदस्त गणीबरचतात

    • @santoshkambli2167
      @santoshkambli2167 2 หลายเดือนก่อน

      Bari konachi aahe aani tu boltoy konabddl

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 3 หลายเดือนก่อน

    एकच वादा शक्ती तुऱ्या चे बादशा आमचे घाणेकर दादा

  • @harishchandragavanang4354
    @harishchandragavanang4354 3 หลายเดือนก่อน

    उदंड आयुष्य लाभो घाणेकर बुवा तुम्हाला
    आमचे पण तुम्ही गुरू आहात
    गुहागर उमराठ

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน

    कोकणात शक्ती तुरा जिवंत ठेवण्याचा पहिला मान म्हणजे तळा पढवळ रायगड

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 3 หลายเดือนก่อน +1

    Kuap Chan 👌🚩

  • @bhalchandrabedekar6950
    @bhalchandrabedekar6950 3 หลายเดือนก่อน

    आवाजाला वयाच बंदन नाहिच हेच सिध्द होतय मा.घाणेकरजी खुप सुदर आवाज आपला मि तर तुमचा चाहताच आहे खुप सुरेख गायन😘😍😍

  • @nandkumaradawade2048
    @nandkumaradawade2048 3 หลายเดือนก่อน

    Ramchandra. Ghanekar buva. Namakar ❤❤

  • @NileshpawarPawarNilesh
    @NileshpawarPawarNilesh 3 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त आवाज

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त बुवा, गौळण आणि शेरो शायरींचा बादशहा 🎉 आजही तोच आवाज

  • @vishwasmohite4912
    @vishwasmohite4912 2 หลายเดือนก่อน

    छान बुवा

  • @rajeshbhoir7788
    @rajeshbhoir7788 3 หลายเดือนก่อน

    खूप वर्षातून दिसलात बुवा. तुमच्या कॅसेट आम्ही आवर्जून आणायचो 👏🔥

  • @nileshsapakal4168
    @nileshsapakal4168 3 หลายเดือนก่อน

    शक्ती तुऱ्याचा बादशाह रामचंद्र घाणेकर बुवा

  • @tusharmonde5648
    @tusharmonde5648 3 หลายเดือนก่อน +1

    कोकणी संस्कृती ची शान. ...🙏

  • @RupeshUbhare
    @RupeshUbhare 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आज ही आवाज. बुवा आयुष्यभर असच आवाज राहो हीच आई चंडिका आई ला प्रार्थना. ❤

  • @smb6194
    @smb6194 3 หลายเดือนก่อน

    ❤ shakti tura chi an ban shan manniy shree ramchandra ghanekar saheb manacha muzara

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 3 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा खरंच लय भारी 👌👍🚩🇮🇳

  • @TukaramBandre-o2w
    @TukaramBandre-o2w 3 หลายเดือนก่อน

    शक्ति तुरा किंग पढवण तळा गावचे सुपुत्र घाणेकर बुवा यांना मानाचा मुजरा

  • @prasantjadhav2802
    @prasantjadhav2802 2 หลายเดือนก่อน

    लय गैरवहोता

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 3 หลายเดือนก่อน

    😍❤😍बुवा तुम्हांला आम्ही गावी लाईव्ह ऐकलं आहे. आणि आजून तुमचा आवाज तसाच आहे.

  • @ravindrapashte7914
    @ravindrapashte7914 3 หลายเดือนก่อน +1

    ❤बुवाचा आवाज ऐकल्याशिवाय करमत नाय

  • @ramsawant8782
    @ramsawant8782 2 หลายเดือนก่อน

    Buva topi ghatlit hitach Shan aali ho aapli

  • @VijayGhanekar-yu1dh
    @VijayGhanekar-yu1dh 3 หลายเดือนก่อน

    शक्ती तुरा नाचाचा बेताज बादशहा रामचंद्र घाणेकर बुवा 🎉

  • @rajupal6141
    @rajupal6141 3 หลายเดือนก่อน

    वा बुआ

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 3 หลายเดือนก่อน

    शक्ती तुऱ्याचा बादशाह बुवा रामचंद्र घाणेकर त्यांना मानाचा मुजरा

  • @mahendrasangale8875
    @mahendrasangale8875 3 หลายเดือนก่อน +1

    जुनं ते सोनं 👌👌🙏🙏

  • @abhijitjogale8792
    @abhijitjogale8792 3 หลายเดือนก่อน +1

    ajun hi awaj manala bhidto buwancha lay bhari

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 3 หลายเดือนก่อน

    धन्य माऊली कुपा आहे माऊली भगवंतांची ❤❤🎉🎉

  • @VikrantKadam-lw9fb
    @VikrantKadam-lw9fb 2 หลายเดือนก่อน

  • @sudhirdhumal-yx7jg
    @sudhirdhumal-yx7jg 3 หลายเดือนก่อน

    Aaj vapas rangmachavr...salam shahir ghneker buva

  • @santoshsondkar4349
    @santoshsondkar4349 3 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा तुम्हाला संतोष सोंडकर बुवांचा शाहीरी मानाचा मुजरा 🎉❤

  • @santoshbhelke8980
    @santoshbhelke8980 3 หลายเดือนก่อน +1

    Awwajachi buland thof ❤❤

  • @madanmisal75
    @madanmisal75 3 หลายเดือนก่อน

    ❤️🎊💫🎉जातीवंत शाहीर 💃👍👌

  • @vinodniwate315
    @vinodniwate315 3 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा आमचे प्रेरणास्थान

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 3 หลายเดือนก่อน

    अनमोल रत्न , रामचंद्र घाणेकर

  • @pianooctapadofficial9413
    @pianooctapadofficial9413 3 หลายเดือนก่อน

    Garv aahe aamhala ki aamhi ture wale aahot❤❤❤

  • @MH.08.K
    @MH.08.K 3 หลายเดือนก่อน

    मन भरून आलं बुवा 🥹🥹❤️

  • @MahendraDhumal-tk6wo
    @MahendraDhumal-tk6wo 3 หลายเดือนก่อน +1

    Nice😍

  • @anandrakte-i6v
    @anandrakte-i6v 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @Anacha1404
    @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +1

    Chan ❤

  • @AshishBothare
    @AshishBothare 3 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 2 หลายเดือนก่อน

    Tumhala pahun Bharaun gelo shahir.😢😢😢😢 mujara Shahira tumhala❤❤❤

  • @gauravburbadkar1509
    @gauravburbadkar1509 3 หลายเดือนก่อน

    Ekcha badshaha ❤

  • @aniljadhav104
    @aniljadhav104 3 หลายเดือนก่อน

    घाणेकर बुवा 🎉🎉🎉