SHAHIR SANGITA PANCHAL DUSARI BARI शाहीर संगीत पांचाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 55

  • @SindhudurgMajha
    @SindhudurgMajha 4 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर गायन ❤❤ मी सिंधुदुर्गातला असलो तरी शक्ती तुरा मला भरपूर आवडतो
    प्रशांत जेठे - मिठबाव
    कलाकार संगीताजी अप्रतिम

  • @ravindragajmal5831
    @ravindragajmal5831 ปีที่แล้ว +5

    शाहिर संगीता यांच्या प्रतेक गाण्यात स्वर संगीत असतो खूप छान आहे गायकी

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 ปีที่แล้ว +4

    संगिता मेडम तुमच्या आवाजाने भल्या भल्याभल्यांना पाणी पाजलय माहीत आहे आणि ज्यांनी तुम्हाला छेडले त्यांना तुम्ही पुरुण उरलात परत तुमचा आवाज ऐकायला मिळाला खुप बरं वाटलं पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 ปีที่แล้ว +6

    लेडीज शाहीर मध्ये टॉप चे शाहीर संगीता ताई पांचाळ

  • @vaibhavbandal847
    @vaibhavbandal847 ปีที่แล้ว +3

    संगीता पांचाळ काय आवाज आहे नादच नाय खूप सुंदर 💯👌परफेक्ट कार्यक्रम

  • @arunpatil08
    @arunpatil08 2 หลายเดือนก่อน

    प्रीती भोवड व संगीता पांचाळ दोघी पण आमच्या कोकणाची दोन रत्ने आहेत.. सलाम दोघींना... मला तर दोघी समान आहेत...

  • @RavindraGajmal-pj2wr
    @RavindraGajmal-pj2wr 9 หลายเดือนก่อน +4

    शाहिर संगीता यांनी आधी शक्ती चा हा जो पद गायीला आहे तो खूप छान आहे तुम्हाला मना पासून खूप खूप शुभेच्छा (रवि गजमल)

  • @MadhukarMahapadi
    @MadhukarMahapadi 3 หลายเดือนก่อน

    आदणीय शस्ती संगीता पांचाल आणि तुरेवाले शाहिर वंसत भोईर

  • @sunilpawar1539
    @sunilpawar1539 ปีที่แล้ว +2

    मस्त झाली बारी, आवाज छान आहे.

  • @-..1113
    @-..1113 ปีที่แล้ว +2

    खुप सूंदर बारी सादर केलीत
    साऱ्या जगाण मुजरा केला हे तर लाखात १ गीत सादर केल .
    जय भवानी जय शिवाजी

  • @kiranchandivade9351
    @kiranchandivade9351 ปีที่แล้ว +26

    शक्ती तुरा कार्यक्रमात लेडीज मध्ये एकमेव आवाज आवडत्या शाहीरा संगीताजी पांचाळ मॅडम खुप् वर्षांनी आवाज मिळाला ऐकायला मॅडम आपणाला शुभेच्छा फुडील वाटचाली साठी

  • @tukarambande4818
    @tukarambande4818 ปีที่แล้ว +5

    खुप छान आवाज ताई तुमचा तुम्हाला आमच्या कडुण खुप खुप धन्यवाद

  • @KetanNivale
    @KetanNivale ปีที่แล้ว +3

    आदरणीय संगीता जी पाचाळ तुम्ही आमच्या गुरु भगिनी आहात
    भगिनी आहात तुमचा आवाज खूप सुंदर

  • @ajitpansare3382
    @ajitpansare3382 ปีที่แล้ว +2

    तुमचा आवाज मला भरपुर आवडतो

  • @VilasWadhai-m8y
    @VilasWadhai-m8y 3 หลายเดือนก่อน +1

    खुप,छान

  • @bhagyashripalshetkar7645
    @bhagyashripalshetkar7645 ปีที่แล้ว

    Best luck Tai khup chhan

  • @AshwiniMore-ne5hv
    @AshwiniMore-ne5hv ปีที่แล้ว +3

    Sangita medam tumhi part show chalu Kara tumchi satil aani tumcha aavj ha saglyat bhari ahe Dubai madhun amhi tumche show bagto

  • @prakashjadhav5678
    @prakashjadhav5678 ปีที่แล้ว +4

    संगीताजी तुमचा आवाज छान आहे

  • @chandrakantgotekar2979
    @chandrakantgotekar2979 ปีที่แล้ว +1

    शाहीर विठोबा साळवी यांचे गुरु आहेत
    संगीता ताई आणि संदीप मोरे दादा खुप छान कार्यक्रम करतात

  • @SubhashSawant-hs5kt
    @SubhashSawant-hs5kt ปีที่แล้ว

    Khup sundr

  • @ravindragajmal5831
    @ravindragajmal5831 ปีที่แล้ว +1

    सदाळाल घराण्याचा नाव राकला आहे संगीता शाहिरानी खूपच छान 👌☝️👍

  • @SanjayRupekar-r8v
    @SanjayRupekar-r8v ปีที่แล้ว +1

    वावाखूप छान

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 หลายเดือนก่อน +1

    वाह खूपच छान सुमधुर गायन गोड आवाज..👌💐💐🙏

  • @shantaramkangane7566
    @shantaramkangane7566 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बारी ताई

  • @shridharpachakale8306
    @shridharpachakale8306 ปีที่แล้ว +5

    Ashlilta & dev-dharmacha apaman na karta barya zalya pahijet. Anni kahi jan makada sarkhe tithe oradtaat, khadlav, lolav ashi badbad kartaat tyanna ashech fatkarle pahije. Tyachpramane kontyahi shahirane ashlil gaani mhatli, badbad keli ki prekshanni suddha shahiranna asech fatkarle pahije...

  • @jayeshmalekar6948
    @jayeshmalekar6948 ปีที่แล้ว +1

    संगीता ताई तुमचा आवाज खुप छान आहे..👌👌

  • @RasikMasurkar
    @RasikMasurkar ปีที่แล้ว

    Bhari kadk ❤
    😊

  • @vinayakchavan2108
    @vinayakchavan2108 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान शाहीर नावात आवाज आहे🙏🙏

  • @Swaram-v2v
    @Swaram-v2v 4 หลายเดือนก่อน

    Hii😅😮😮❤

  • @GHARDE
    @GHARDE 4 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ माहाराजांचे देहांत ई.स १५०० शतकामध्ये झाले लेखक पूणे

  • @SaurabhJadhav-nm2ry
    @SaurabhJadhav-nm2ry ปีที่แล้ว +3

    Bai punha yekada papya buva barobar bari houn jaude,😆😆😝

  • @sunilbotare6594
    @sunilbotare6594 ปีที่แล้ว +1

    खूप छान. शक्ती तुरा या गायनात अशिल ता ही नकोच.

  • @nileshkarambele7423
    @nileshkarambele7423 ปีที่แล้ว

    Cखुप सुंदर आहे 🎉🎉

  • @OmkarLokhande-li8ff
    @OmkarLokhande-li8ff 5 หลายเดือนก่อน +2

    मॅडम आमच्यात हिम्मत आहे म्हणून बारी बघायला येतो तुम्ही प्रक्षकांच्या आई बहिणीला मधी नाही घेऊ तुमची बरी पद्धतशीर झाली पण प्रेक्षकांना बोलायचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही समोरच्या शाहिराला बोला प्रेक्षकांना नाही

  • @sagarbhai4359
    @sagarbhai4359 2 หลายเดือนก่อน

    Ok

  • @vamanorpe2063
    @vamanorpe2063 5 หลายเดือนก่อน

    अहो बाई याला मुजरा नाही महंत नमाज मुजरा महणाता

  • @vamanorpe2063
    @vamanorpe2063 5 หลายเดือนก่อน

    Ge

  • @only_MH08_Gamer
    @only_MH08_Gamer 11 หลายเดือนก่อน +2

    पब्लिक काय चुकीचं बोलले नाहीत तेंचा आई बहिणी बारी केलिन तर तुम्ही काय कराल ताई हे चुकीचं बोलताय 🙏

  • @yogeshwaghoskar1277
    @yogeshwaghoskar1277 ปีที่แล้ว

    Kay juni chali bolatat Sangita tae

  • @chandrakantgotekar2979
    @chandrakantgotekar2979 ปีที่แล้ว +1

    खरंच शक्ती तुऱ्या मध्ये
    संगीता पांचाळ
    संदीप मोरे
    सचिन कदम
    राजेश मोरे
    यांचा नाद नका करू..

  • @SandipBandagale
    @SandipBandagale 4 หลายเดือนก่อน

    Sure talk nahi

  • @vamanorpe2063
    @vamanorpe2063 5 หลายเดือนก่อน

    Tuji Kay laki

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 3 หลายเดือนก่อน

    फुकट बतवण्या करू नको पुढचं बिल

  • @nikhil347
    @nikhil347 5 หลายเดือนก่อน

    Barobar nahi..😅

  • @lumabambale1180
    @lumabambale1180 4 หลายเดือนก่อน

    Khubchand aahe karykram contact number diya

  • @mayurkamble6621
    @mayurkamble6621 9 หลายเดือนก่อน +2

    संगीता,ताई तुमचा आवाज खुप,,खन खनित आहे,,❤