तबेत ठीक नाही त्यांची खुप वर्ष झाली आहे.त्यांनी एक आठवण म्हणून परत गाणे रिपीट केली आहेत..miss u ghanekar Buva लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
🐯शक्ती तुरा सामन्यातला एकच वाघ 💪🏻अजून पर्यंत घाणेकर बुवांच्या तोडीचा सामनावीर नाही पुढे ही शक्य नाही बुवांची बरीचशी गाणी मी लिहून ठेवली आहेत 🕺गौरी गणपतीला गाण्यासाठी .... गुरुदास तरळ (हर्चे, लांजा, रत्नागिरी)
गोकुल दुधाची एक जाहिरात आहे बूँद बूँद में मलाई तस घाणेकर बुवांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये शक्ती तुरा जन्मतःच त्यांच्या अंगी हि कला क्रिकेट म्हंटल्यावर सचिन तेंडुलकर tas शक्ती तुरा म्हटल्यावर ramchandra ghanekar बुवा
खुप छान आम्ही लहान होतो तेव्हा तुमची गाणी ऐकायचो असं कोणाला जमणार नाही 🤗❤️
बुवा तुमच्या सारख्या गवळणी आता कोणालाच जमणार नाही... असा रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही. 🙏🙏
रायगड ची शान...
शक्ती- तुऱ्याचा बादशहा
मा. घाणेकर बुवा 💫
आपल्या गाण्याला कोणाचा तोड नाही
या वयात सुध्दा आवाजाला तोड नाही, असा शाहिर होणे नाही 👌👌
Shakti turya cha badshah ghanekar buvana koti koti pranam...Aaj pan toch josh toch utshah ❤❤
Khup chhan 😊
आजही तोच जोश आणि आवाज.❤
घाणेकर बुवा तुमच्या गायकीला सलाम, शक्ती तूर्यचा एकच वाघ घाणेकर बुवा,
शक्ती तुरेचा बदशा शाहीर रामचंद्र बुवा घाणेकर ❤❤
जुनी गौळण आहे
हो भावा जुनीच आहे.. सगळी गाणी बुवांनी फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गायलेन आहेत .. या वयात त्यांना रंगमांच्यावर बघण हेच खुप आहे..😊
तबेत ठीक नाही त्यांची खुप वर्ष झाली आहे.त्यांनी एक आठवण म्हणून परत गाणे रिपीट केली आहेत..miss u ghanekar Buva लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
🐯शक्ती तुरा सामन्यातला एकच वाघ
💪🏻अजून पर्यंत घाणेकर बुवांच्या तोडीचा सामनावीर नाही पुढे ही शक्य नाही बुवांची बरीचशी गाणी मी लिहून ठेवली आहेत
🕺गौरी गणपतीला गाण्यासाठी .... गुरुदास तरळ (हर्चे, लांजा, रत्नागिरी)
King of tura ❤🎉 ghanekar buva ❤
Buva 1 no Galvan
लय भारी माऊली
जुना ते सोना घाणेकर बुवा एकच नंबर
एक नंबर आवाज माऊली
King of shakti tura ramchandra sir ghanekar ❤
Lay Bhari
King 🔥
🙏👌👍
Nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक दम कडक
सुंदर 🙏🏻🙏🏻
गोकुल दुधाची एक जाहिरात आहे बूँद बूँद में मलाई तस घाणेकर बुवांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये शक्ती तुरा जन्मतःच त्यांच्या अंगी हि कला क्रिकेट म्हंटल्यावर सचिन तेंडुलकर tas शक्ती तुरा म्हटल्यावर ramchandra ghanekar बुवा
खूप सुंदर
Vaghacha darara ajun tasach ahe
❤
❤❤
माईक दोन लावायला पाहिजे होते बुवांच्या समोर
Shakti tura ch ekch badsha ghanekar dada
❤❤❤
❤
❤❤
❤❤❤❤
❤
❤