#सगळ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2022
  • #सगळ्यासाड्यांचेबोचकंबांधूनकोपऱ्यातटाकणार
    #नवरापणभलतचबोलतो
    #रविवारचेरुटीन
    #आंबोळीरेसिपी
    #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #morningroutine
    #earlymorningroutine
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 572

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्लोग् ..तुमचं आणि दादांचे बोलण ऐकून खुप् हसू आलं ..😄😄 अगदी बरोबर आहे ..सर्वांच्या घरी हे च् असत ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gouridange419
    @gouridange419 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई मी गेले २ महीने झाले तुझे विडीओ पाहत आहे तुज्या सगळ्या विडीओ पाहून झाले प्रत्येक वीडियो मध्ये काही शीकता येत आहे तुज्या कडून मनापासून धन्यवाद😘💕

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatakesarkar7
    @sujatakesarkar7 2 ปีที่แล้ว +1

    संध्याकाळी दिवा लावावा ताई मी लावते माझ्या ईथेही खुप वारे येते माझ्या आहोनीं एक कल्पना सुचवली कि आपण पाण्याच्या बाटल्या plasticच्या आणतो जीरा सोड्याच्या त्या कोणत्याही आसो त्या खालुन गोल कापायच्या आणि वरुन गोल कापायच्या छोटा दिवा आसेल तर साईजला छोटी bottle घ्याची आणि मोठा दिवा आसेल तर मोठी वरून तीन चार होल पाडायचे छोटे चारी बाजूनीं बरोबर मातील खुपसायचे दिवाल्या काहीही होत नाही कितीही वारे आले तर मी पण तसेच केले आहे माझा मध्यल्या वातीचा दिवा आहे ताई...🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      अरे बापरे सुजाता ताई कसली भन्नाट आयडिया दिली मला माझा हा प्रॉब्लेम खूप डोकेदुखी होत चालला होता मला मला कायम तुळशीपुढे दिवा लावायची सवय आहे पण वार्‍यामुळे अडचण येत होती ताई आजच्या आजच हे करते आणि जमलंच तर परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर करते थँक यु सो मच ताई

    • @sujatakesarkar7
      @sujatakesarkar7 2 ปีที่แล้ว

      🙏😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    खूप छान गुड बाय पप्पी दिल्याबद्दल गुड बॉय आहे

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 2 ปีที่แล้ว +1

    rojachya Aaharat tak, limbu pani kachhe salad palebhajya,jast pramanata aasu dya karan ekada diabeties mage lagala ki khup bekar condition houn jate
    Mulansobat sakali speed walk la ja tewadhach quality time hoil
    Mulanasobat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की बदल करेन खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @preranadhande7352
    @preranadhande7352 2 ปีที่แล้ว

    Tai tu sanglitya pramane mi upit kel khup chan zhale thnq

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रेरणा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalimohite5745
    @vaishalimohite5745 ปีที่แล้ว

    Aj hasli lay dada chya bolnya la....lay bhari dada....ghar ghar ki kahani

  • @ushanakate3747
    @ushanakate3747 2 ปีที่แล้ว +1

    सोनाली मला भाउजींच्या बोलण्याच खूप खूप हसायला आल... खरच आहे त्यांच आपल्या साडयानी कपाट भरलेल असत
    पण असो तुमची जोडी खरच खूप खूप मस्त आहे... असेच कायम हसत रहा😍😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Ashwinikhandare2021
    @Ashwinikhandare2021 2 ปีที่แล้ว

    खरच ताई लईच हसलो 🤣🤣आमच्या घरात पण तेच चालू असते ताई तुझ्या साड्यांच गतोड बांध😊 बाकीच👌खूपच छान रेसिपी👍👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😀 हो ताई खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutaparshetti77
    @amrutaparshetti77 2 ปีที่แล้ว +2

    फार हसले मि ..खूप छान व्हिडीओ ताई....
    आमच्या हि घरी तेच असत ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 2 ปีที่แล้ว

    Khup chhan receipee..ani bhandi khup chhan aahe...avdli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे योगिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarangpilluaai11
    @sarangpilluaai11 2 ปีที่แล้ว

    खूप छान आयडिया दिली दाजींन .ताई हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे स्टोरेज कमी पडत .चटणी ची रेसिपी पण खूप छान होती .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshapowar4002
    @varshapowar4002 2 ปีที่แล้ว

    Nise recipe... Pn chatnila tadka dila ki vr lgech jhakn thevaych vaf jau dyaychi nahi..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 ปีที่แล้ว

    Hi sonali.sonali receip keli tari tu exercise kar,surynamsksr kara roj pot kami hoat.ragala yevu naka.aatuchya pappanchya aawaj aaj khup motha aala.summer madye asach aatmik kut changla asto aaru.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो शोभा ताई आज बायकोच्या विरोधात बोलायचे होते म्हणून मोठा आवाज आला 😀😀😀 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidhyaravekar8096
    @vidhyaravekar8096 2 ปีที่แล้ว

    Tai marging ahe tevdhi tantotant theva Ani tyala tya same colour cha javalpas joined lava bga hot asel tr nhi tr sadila contras ghya

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @RupalisKitchen27
    @RupalisKitchen27 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️😊🙏 खूप छान व्हिडिओ दिदी 👌👌😍 रेसिपी पण छान 😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kavitashahane4531
    @kavitashahane4531 2 ปีที่แล้ว

    Sonali mi hallich tujhe vlogs baghayla .Tujha awaaz khup goad aahe,donhi mula khup cute ani well mannered aahet.Mala tujhe bolane khup awadata Aai cha vlog baghun mala majhya aaichi aathavan aali
    MI ameriket rahate ani 4 varshanpasun ghari jau shakle nahi .Recipes pan khup masta ani tu ghar pan khup sunder thevtes va manage karte.All the best ani asech chaan vlogs banvat raha.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว +1

    तू हलकं फुलक खाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हे ऐकून खूप बरं वाटलं कारण एकदा वाढलेलं वजन कमी करायला खूप त्रास होतो , जास्त करून खोबऱ्याच्या वाटनाने वजन खूप लवकर वाढते ,जेवणात दही आणि सकाळी उपाशी पोटी ताक घेतल्याने लवकर फरक पडतो , बाकी चटण्या खूपच टेस्टी झाल्या आजच्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो का खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खूप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 ปีที่แล้ว

    Ho mi bhaujinshi sahmat aahe 😂😂😂aamchyakade hi hach problem aahe tai ,chutney recipi khup aavdli tai 👌🏼👌🏼👌🏼aaru chan disto aahe👌🏼👌🏼👌🏼kitto khup guni mulgi aahe nashibvan aahat tai😍👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitapatil9360
    @smitapatil9360 2 ปีที่แล้ว

    Khup chan video👍.amboli khup chan kitto chi amboli two good👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 ปีที่แล้ว

    दादा साड्यांवर इतका राग ? बोचके बांधण्यापर्यंत स्ञियांना तर साड्या खूप आवडतात तस करुनका हो

  • @bhaskarjare9521
    @bhaskarjare9521 9 หลายเดือนก่อน

    ताई मला तुमची व्हिडिओ खूप आवडता रोज टाका जा व्हिडिओ आम्ही वाट भगत असतो व्हिडिओज

  • @sejalghaitadak1660
    @sejalghaitadak1660 2 ปีที่แล้ว +5

    ताई 2,3 ड्रेस शिऊ शकता तूम्ही new style ne chan disto to dress साडीचा

    • @dipalikshirsagar9083
      @dipalikshirsagar9083 2 ปีที่แล้ว +1

      Brobar aahe 😂😂😊😊🤗🤗👌👌

    • @dipalikshirsagar9083
      @dipalikshirsagar9083 2 ปีที่แล้ว +1

      Chan aahe aaru ca ✂️ 💇‍♂️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो सेजल ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogitakandalkar1777
    @yogitakandalkar1777 2 ปีที่แล้ว

    dada asach hasat raha.khup chhan disata tumhi doghe ekatra .maze he mhantat chal aapan sadyanch dukan taku😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀😀 खुप खुप आभारी आहे योगिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalichate6750
    @dipalichate6750 2 ปีที่แล้ว

    Chatany recipe must... Jiju chhan bolle😄😄 kittochi amboli chhan hoti aayat chhan ch vattte lekichya hatch tr farch.. Aaru bal chhan dist ahe handsome😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhavesh___1600m
    @bhavesh___1600m 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू चटन्या छान केल्या पन पाकीट मधले काय टाकले ते समजले नाही Archana Damedhar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई ते आल्ल लसूण पेस्ट होती खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान blog आमच्या घरी सुध्दा हेच आहे तुझेच कपडे जास्त असे सांगतात 🤣🤣🤣🥴 आणि हो दादा हल्ली जरा जास्तच smart दिसताय सोनालीच्या प्रेमाचा😍😍😍 असरच आहे 👌👌😀😀

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀😀😀 खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ushabajage8815
    @ushabajage8815 2 ปีที่แล้ว

    Amchyat pn mazich khup ahet jast kapde bhau mast boltat mala kolhapur chi athavan yete ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 2 ปีที่แล้ว

    साडीचे ड्रेस शिवले तर . मी पण हेच करते. काहीतरी नवीन तयार होत आणि बाकीच्या कपड्यांना.जागा होते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे सुगंधा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriharithorbole5547
    @shriharithorbole5547 2 ปีที่แล้ว

    Khup chan video tai,recipe mast👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetamarathe6247
    @neetamarathe6247 2 ปีที่แล้ว

    Sonali readymade blaouse घे सर्व colourche मिळतात mi पण tech करणार आहे kran परफेक्ट stich krun milat nahit म्हणून

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @PriyankaSharma-pr6tf
    @PriyankaSharma-pr6tf 2 ปีที่แล้ว

    Same colour plain blouse piece gheun, tyavar blouse che lace kivha border attach kara kivha velvet blouse ghya various colours milatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikasuryavanshi1870
    @sarikasuryavanshi1870 2 ปีที่แล้ว

    चटनी रेसीपी खुप छान आहे ताई👌👌

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 2 ปีที่แล้ว

    Tai je blouse Maya nahi na, tya blouse che slive kadhun ghe Ani madhali ji body same matching dusara b piece aanun ghe 70cm lagto . Te slive atach karun ghe blouse far Chan hi dosto mi tasecha karte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो का मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 2 ปีที่แล้ว

    Chan recipe happy Thursday tai keep it up waiting for next vlog shree swami samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prathmeshopPRO
    @prathmeshopPRO ปีที่แล้ว

    Mla khup hasayla aal tai Dada n chya bolnyach

  • @bhavanabawankar514
    @bhavanabawankar514 2 ปีที่แล้ว

    Tai sagdyach sadyan warche blouse shivnya layak nahi rahat ....tya wer simple blouse ghatlele bare...aplya kade white black red green yellow blue golden silver ani multicolour blouse asle ki apan kuthlya hi saree wer adjust Karu shakto ...aajkal khana che blouse pan khup chalat ahet...Tai wajan kami karnya sathi ratri lavkar jewan karna pan avyashak ahe...8 paryant tari jewan jhal pahije jar jamla ter..zopnya chya 2 tas adi jewan jhal pahije... breakfast paryant 12 te 14 tasch fasting houn jate .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो का खुप खुप आभारी आहे भावना ताई 🙏 खूप छान माहिती दिली मी नक्की ट्राय करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 2 ปีที่แล้ว

    तीनही चटण्या खुप छान वाटल्या ताई आणि तुमच्या रेसिपी सगळ्याच छान असतात 😋😋👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mhparasallinone9128
    @mhparasallinone9128 2 ปีที่แล้ว +2

    हाय सोनाली, आंबोली छान होती. दादा म्हणतात तसच माझे मिस्टर म्हणतात खरच आहे सर्वात जास्त आपलेच कपडे असतात. बाकी व्हिडीओ मस्तच 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonuborikar3458
    @sonuborikar3458 2 ปีที่แล้ว

    Nice blog tai, chutney khup chhan ,pratyek gharat mulgi pahije pan Mla mulgi nahi aahe you are lucky tai gn

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatadivate7428
    @sujatadivate7428 2 ปีที่แล้ว

    चटणी रेसिपी आवडली व्हिडिओ खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog. Nice amboli n chatanya. Sugaran Sonali😀☺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog,aamboli mast.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalyanighavte7601
    @kalyanighavte7601 2 ปีที่แล้ว

    Amboli kup Chan 😋tai tu khup lucky aahes ki Tula mulgi aahe.mulgi khup jiv lavte.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे कल्याणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 ปีที่แล้ว +1

    चटणी riecpe mast video Chan ahe tai.🥰👌👌💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @parveenmujawar2214
    @parveenmujawar2214 2 ปีที่แล้ว

    Aamboli aani chatni 👌🏻👌🏻 great👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे परवीन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @avaneeshpowar1914
    @avaneeshpowar1914 2 ปีที่แล้ว

    Ek no. Aamboli zali aahe 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kajalgavhare7625
    @kajalgavhare7625 2 ปีที่แล้ว

    चटणी रेसिपी खूप छान आहे ताई 👌👌👌 साडी च वन पीस नाहीतर ,ड्रेस शिवू शकता,नाहीतर गोल्डन ब्लाऊज घ्या सर्व साडीवर मॅच होतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे काजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hrushikeshbadgevlogs1795
    @hrushikeshbadgevlogs1795 2 ปีที่แล้ว +1

    Tai tume ja d-mart madun gudach powder anl hot ta ami pun anl kup chan ahe ta powder.....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 ปีที่แล้ว

    मला पण तादळाचे पदार्थ फार आवडतातपण आता डाएट करते ना तुझे आबोळी पाहुन खावेसे वाटतात

  • @shitalk233
    @shitalk233 2 ปีที่แล้ว

    Ata blause shivtana margin jast thevh ja ani mismatch blause ghya jya srav sarees var hoil

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 ปีที่แล้ว

    🙏🌼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 खूप छान झाला आजचा व्हिडिओ ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 ปีที่แล้ว

    Walking kara yoga kara Ani broked chye blouse milta te ghe Ani mix and match karun ghalaych

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 ปีที่แล้ว

    Blouse chhan ahe tai ani blue top var chhan dista ani chana dal nasel tar udid dal takle tar chale ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      नाही प्रज्ञा ताई चटणी मध्ये उडीद डाळ चालत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutakshirsagar1483
    @amrutakshirsagar1483 2 ปีที่แล้ว

    Khup chan amboli recipe karta ani sangaata on khup soppya bhashet thanku tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anuradhagatade853
    @anuradhagatade853 2 ปีที่แล้ว

    1 num dada tai la gppp ch kelat 🤣🤣🤣🤣 bochakkkk 🤣🤣🤣 mstttt zala videos chan zalya recipes

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😂😂😢 पार्टी चेंज केली खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyamali8833
    @priyamali8833 2 ปีที่แล้ว

    One piece shivun ghe tai sadynche ,bhari distil,ho maze mister pn asch krtat sadyana

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बघते वेळी फार हसु आले
    आंबोळी मस्त तिन्ही चटण्या ‌ मस्त 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonambuddhiwant9227
    @poonambuddhiwant9227 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video aani recepie pan aaryan cha hair cut mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mithilainamdar1468
    @mithilainamdar1468 2 ปีที่แล้ว

    राग नको मानू
    तयार आदरक लसूण पेस्ट वापरू नको
    कारण ती पेस्ट टिकण्या करिता company त्यात खूप preservative add करते
    जेणे करून heath prbl

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे मिथिला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitatupsamudre1873
    @kavitatupsamudre1873 2 ปีที่แล้ว

    Taie aaboli aani chtani Chan aaru Chan distat aahe kitoni aaboli Chan banvli dada bole tey barobaer sagalya chya gari aasch Chan video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhruvchoudhari1356
    @dhruvchoudhari1356 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ दादा खुप छान बोलतात आंबोळी छान बनवते मी शेंगदाणे ची चटणी बनवते 🥰🥰🥰🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitagodase1280
    @smitagodase1280 2 ปีที่แล้ว

    Kitoo nice Amboli
    Muli shivay sukh nahi
    Kitoo kitavit aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 किट्टो 6th standard मध्ये शिकते आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 2 ปีที่แล้ว

    Hi Sonali Amboli ni catayni ricpe chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitamali3719
    @smitamali3719 2 ปีที่แล้ว

    kitto khupach chan. aaichi tila kiti kalaji she.mhanun muli asavyat.🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saritasawant3681
    @saritasawant3681 2 ปีที่แล้ว

    सोनाली आमच्या घरिपन असेच असते.मलाही हसायला आले .माझा मुलगा हसायला लागला होता .आजचि रेसिपी छान .👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सरीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suman6531
    @suman6531 2 ปีที่แล้ว

    You are great dada
    Tai आमच्या दादांचे कपडे गुंडाळून ठेऊ नका ताई तुमचे साड्या गुंडाळून ठेवा चालेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😢 पार्टी चेंज केली खुप खुप आभारी आहे सुमन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 2 ปีที่แล้ว +1

    Video khup chan tai aamcha pn ghari asch ahe tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 2 ปีที่แล้ว

    हाय सोनाली
    साड्यांना कॉम्बिनेशन असलेला एकच ब्लाऊज शिव आता फॅशन आहे.
    आंबोळी छान.चटण्यापण उत्तम.
    व्हिडिओ छानच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की शिवेन खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ 👌👌
    डोसा खूप छान 👌👌
    नशीबवान आहेस जे किटटू तुझा इतका विचार करते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreyamiragi3012
    @shreyamiragi3012 2 ปีที่แล้ว +2

    Hi..Tai.re आदिवासी हेअर ऑईल बदल्ल काही माहिती आहे का.. असेल तर सांग n. केस खूप गळात आहेत ओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      नाही त्रिमूर्ती ताई मी कधी वापरले नाही त्यामुळे मला काही कल्पना नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ganeshadmane7756
    @ganeshadmane7756 2 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ ताई रेसिपी तर खूपच छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 2 ปีที่แล้ว

    Tai tyac couler ca Machine blause midto khup chan chutney jhali tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitadamase2984
    @vanitadamase2984 2 ปีที่แล้ว

    ताई..चटण्या खुपच छान केल्या आहेत.. अग रेडिमेड ब्लाऊज घ्यायचा.।।पण कॉमन घ्यायचा..सगळ्या साड्या वर मॉचिग..।

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @artiraut5919
    @artiraut5919 2 ปีที่แล้ว

    Aaj bhaucha aawaj khup motha yeto nahitar bhahu boltana mobail kanala lavava lagat hota 😂same aamchya gharat pan aasach aadat🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😀 हो ताई आज बायकोच्या विरोधात बोलायचे होते म्हणून मोठा आवाज आला 😀😀😀 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 ปีที่แล้ว

    दोघही छान मस्त 👌🏾👌🏾

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanshreebagade9908
    @dhanshreebagade9908 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहे ताई माझ्या बहिणीने युट्युब वर कोकणचा चैनल उघडलेला आहे तुम्ही बोलाल तर मी त्याची लिंक शेअर करू का तुम्हाला विचारले बिना मी शेअर नाही करू शकत आहे तुम्हाला विश्वासात घेणे खूप गरजेचे आहे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ताई श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      धनश्री ताई राग मानू नका पण मी तशी पर्मिशन देऊ शकत नाही कारण माझ्या चॅनलवर खुप साऱ्या ताईंचे चॅनल आहेत तुम्हाला पर्मिशन दिली तर ते चुकीचे होईल म्हणुन तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 ปีที่แล้ว +2

    ताई चटण्या छान बनवलया आहे त आरू छान दीसत आहे कपाटावरून हसले ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-bc4os4fq7k
    @user-bc4os4fq7k 2 ปีที่แล้ว

    खुपच छान आंबोळी रेसिपी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sohamjadhav5047
    @sohamjadhav5047 2 ปีที่แล้ว

    ताई माझा पण मुलगा मिल्ट्री कट करायचं म्हणून गेला होता पण त्याची वेगळीचकट केली घरी आल्यावर खूप रडला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavyashevde6798
    @kavyashevde6798 2 ปีที่แล้ว

    Nice vlog tai.. Pan aaj kitto kuthe ahe vlog madhe dislich nhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      काव्या ताई किट्टो आत ढोसे बनवत होती असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitadalvi7278
    @savitadalvi7278 2 ปีที่แล้ว

    Tai tumche vlogs khup chan astat recepi tr Ek no aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatipote5857
    @swatipote5857 2 ปีที่แล้ว

    pot Kami karaycha vyayam sanga please. aani te product all season aahy ki fkt उन्हाळ्यासाठी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      स्वाती हे आपण all season वापरू शकतो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @swatipote5857
      @swatipote5857 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs tai pot Kami करण्यासाठी व्यायाम सांगा ना

  • @santoshshinde8595
    @santoshshinde8595 2 ปีที่แล้ว

    खूपसुंदर
    दिसतआहे
    सोनाली
    खूप
    आवडली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonykulkarni1358
    @sonykulkarni1358 2 ปีที่แล้ว

    Jya sadyanche blouse hot nahi tya sadyanche tuzya sathi n kitto sathi one piece dress shivun ghe. Md pn tech kele aahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे सोनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhagyashreejangam1846
    @bhagyashreejangam1846 2 ปีที่แล้ว

    Ani ho ajun ek cooking karatana pn kitchan tumch khup clean asata ... all over purn ghar ch khup neat n clean ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे भाग्यश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitdevkar7397
    @anitdevkar7397 2 ปีที่แล้ว +2

    रेसिपी खूप छान आहेत 😍🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 2 ปีที่แล้ว

    Khoop hasle me.thodya sadya devoon Tak ga.all the best for your future vlogs 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aartigholap5727
    @aartigholap5727 2 ปีที่แล้ว

    Sonali mi Mumbai Varun kolhapur la yenar aahe pan tu aata gavi jat aahe thodi mahiti havi hoti ki Mahalaxmi mandir aani balumamach mandir aani jyotibach mandir he sarve javal javal ka lamb lamb aahet aani rankala tlav mahiti dilis tar far bar hoil aani mag aamhala Jamel tya devache darshan gheu aani thite rahanyachi station la soy aahe ka hotel vagre

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      आरती ताई कोल्हापूर पासून उत्तरेला 15 कि.जोतिबा डोंगर आहे कोल्हापूर पासून दक्षिणेला 55 कि. अंतरावर आदमापूर येथे बाळु मामांचे देवस्थान आहे व कोल्हापूर पासून पश्चिमेला 6 कि.अंतरावर रंकाळा तलाव आहे आणि तुम्हाला राहण्यासाठी कोल्हापुरात भरपूर हाॅटेल्स मिळतील असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @aartigholap5727
      @aartigholap5727 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs thanks

  • @jyotipatiljyotipati3396
    @jyotipatiljyotipati3396 2 ปีที่แล้ว

    Kashi aahes tai tuzya sarv recipes khup chhan asta asta👌👌👍😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      मी ठीक आहे ताई खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 ปีที่แล้ว +1

    आंबोली आणि चटणी छान ताई..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @veenapasare4958
    @veenapasare4958 2 ปีที่แล้ว

    Chatni sathi fresh ale lasun vapar peste nako ugra vas yeto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे विना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 ปีที่แล้ว

    Ag diva law Ani apli kandila chi kach thewaychi me tasch karte diva madhla waticha ghe Ani kandilachi kach lav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinipatil1563
    @ashwinipatil1563 2 ปีที่แล้ว

    Kitto ne khup chan kelay dosa 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatimodi3136
    @swatimodi3136 2 ปีที่แล้ว

    तुम्ही स्वतः हे product किती दिवसापासून वापरता. तुम्हाला रिझल्ट कसा आला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      स्वाती ताई हे प्रोडक्ट माझ्याकडे आठ दिवस झाले येऊन मला रिझल्ट छान जानवत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 2 ปีที่แล้ว

    Chatnya khup chan tai aambole pan mastch

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shailajakamble6625
    @shailajakamble6625 2 ปีที่แล้ว

    Khup chan video maze pan kapat taaech 😂😂😂😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शैलजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 2 ปีที่แล้ว

    हो ताई तो रेड कलरचा तो छान आहे आणि तु कोणताही साडीवर घालू शकते कारण माझे शॉप आहे म्हणून सांगितले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @roopalidighe6422
    @roopalidighe6422 2 ปีที่แล้ว

    Dada barobar boltat. Mi mhanen - you can donate it. Garaju lokana de

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️