रूप पाहता लोचनी | राग भूप {भूपाली} | Roop pahata lochani | Raag Bhoopali |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चैनलवर आधी प्रसारित झालेल्या पंचपदी भाग दोन मधील राग भूपालीवर आधारित रूप पाहता लोचनी या पदाचे नोटेशन पाहायला मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचे गायन व वादन हार्मोनियम वरील वादन लवकरात लवकर समजेल.संगीतकार विजयकुमार यांनी ही चाल अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
    #सरगम_संगीत_विद्यालय
    #Sargam_Sangeet_Vidyalaya
    #Raag_bhoopali
    #राग_भूपाली
    #रूप_पाहता_लोचनी
    #अभंग
    #roop_pahata_lochani
    #panchapadi_bhajan
    #पंचपदी_भजन
    #अभंग_नोटेशन
    #भजन_नोटेशन
    #विजयकुमार
    #vijaykumar

ความคิดเห็น • 157