Shrirang Barne यांचा हिशोब चुकता करण्यासाठी Uddhav Thackerayयांनी शिवभक्त उतरवला | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #Shrirang Barne #AniketGhule #UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraTimes
    शिवसेनेच्या ज्या १२ खासदारांनी बंड केलं त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे सुद्धा आहेत.. मावळसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघातला एक कट्टर शिवसैनिक फुटला आणि हे उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलं.. महाराष्ट्रात जशी पर्यायी फौज उभी केली जातेय, तसाच नेता ठाकरेंनी मावळमध्येही निवडलाय.. कट्टर शिवभक्त आणि मूळचा शिवसैनिक असलेल्या या युवा नेत्याच्या मागे ठाकरेंनी बळ उभं केलंय आणि बारणेंना २०२४ ला शह देण्याचीही तयारी सुरू झालीय.. बारणेंच्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठी मावळमध्ये उद्धव ठाकरेंनी कसं आव्हान उभं केलंय आणि मावळ गाजवणारा ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक कोण आहे तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 755

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 ปีที่แล้ว +372

    भावी खासदार अनिकेत घुले, ग्रेट वर्क

  • @pandharinathbarve8188
    @pandharinathbarve8188 ปีที่แล้ว +227

    मावळचा भावी राजाच म्हणा आवडेल आम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @AB-tm5ke
    @AB-tm5ke ปีที่แล้ว +354

    कोणी काही का म्हणणाना, पण ठाकरे तो ठाकरे, कार्यकर्ते ते नेता घडवतात ❤️❤️❤️शेवटी रक्त ठाकरेंचे आहे ❤️❤️❤️

    • @hanumantchavan5343
      @hanumantchavan5343 ปีที่แล้ว +4

      नक्कीच जय महाराष्ट्र

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 ปีที่แล้ว +247

    अनिकेत साहेब जिंदाबाद 101% खासदार म्हणून ओळखले जातील.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद🔦🔦🔦🔦🔦🔦

  • @sayalalgude548
    @sayalalgude548 ปีที่แล้ว +157

    भावी खासदार साहेब ❤🚩👑

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 ปีที่แล้ว +148

    अनिकेत भाऊ 🔥🚩🚩
    शिवसेना जय महाराष्ट्र

  • @prathameshdeshmukh7643
    @prathameshdeshmukh7643 ปีที่แล้ว +286

    नक्कीच उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणे शिवसेना पक्षाचा विस्तार करतील🔥

    • @dhanwantariindia8685
      @dhanwantariindia8685 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @akashshejul3181
      @akashshejul3181 ปีที่แล้ว

      Aata nahi jamat balasahebancha 1 pn gun nahi disat mazi mukhyamantryanmadhe

  • @atuldhage7850
    @atuldhage7850 ปีที่แล้ว +157

    भावी खासदार अनिकेत भाऊ घुले

  • @munjachopade8694
    @munjachopade8694 ปีที่แล้ว +430

    भावी खासदार अनिकेत भाऊ घुले 💐👑👑🎆

  • @pavanbawdane5280
    @pavanbawdane5280 ปีที่แล้ว +109

    जय महाराष्ट्र अनिकेत साहेब 🚩🚩🚩

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u ปีที่แล้ว +325

    भावी खासदार आमचा भाऊ अनिकेत दादा 🔥🚩🔥🚩

  • @rahulwaghmare9888
    @rahulwaghmare9888 ปีที่แล้ว +122

    शिवगुण आत्मसात करणारे आमचे पै शिवभक्त अनिकेतभाऊ घूले भावी खासदार😍

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 ปีที่แล้ว +84

    अनिकेत भाऊसाहेब. जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत मशाल भगव्याची शान वाढावी

  • @SwapnehK
    @SwapnehK ปีที่แล้ว +234

    अनिकेत भाऊ घुले, जय टायगर

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +1

      जय टायगर??? 🤔🤦‍♀️
      येड्या* काच्या!!!

    • @prempawar710
      @prempawar710 ปีที่แล้ว +1

      Jay tiger group

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 ปีที่แล้ว +53

    आमचे अनिकेत भाऊ घुले शंभर टके खासदार जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @kishorjadhav9147
    @kishorjadhav9147 ปีที่แล้ว +100

    अनिकेत भाऊ जय महाराष्ट्र.

  • @maheshamestri182
    @maheshamestri182 ปีที่แล้ว +70

    अनिकेत भाऊ... आम्ही कोकणचे शिवसैनिक आपणास धन्यवाद देत आहोत... कारण जेंव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा कोकण शिवसेनेचा आहे हे दाखविण्यासाठी आम्ही फ़ार खस्ता खाल्ल्या आहेत आणि हे करूनपण दाखविले आहे... म्हणून तुम्हाला आमचा सलाम काही नसताना तुम्ही वाघासारखे पुढे आलात.. आता हीच वाघाची चाल पुढे चालत ठेवा आणि विश्वासाने पुढे चला.... विजय आपलाच आहे....बारणे असो अथवा कोणीही... शिवसेना आपला रंग दाखवणार... जय महाराष्ट्र.. जय जय महाराष्ट्र

    • @nijlingkale9479
      @nijlingkale9479 ปีที่แล้ว +1

      नाशिक कितीही उभारणी आले आणि वारणे आले तरी ठाकरे ब्रँड टू ब्रँड

    • @nijlingkale9479
      @nijlingkale9479 ปีที่แล้ว +1

      असे कितीही बारणे आले आणि गेले ब्रँड फक्त उद्धव ठाकरे

  • @Amar65895jt
    @Amar65895jt ปีที่แล้ว +76

    अनिकेत भाऊ टायगर 👌👌🚩🚩

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 ปีที่แล้ว +185

    भावी खासदार .. अनिकेत भाऊ घुले .. 👑👍

    • @rajugore7371
      @rajugore7371 ปีที่แล้ว +4

      भावी खासदार. आनिकेत भाऊ घुले....🎉🎉

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 ปีที่แล้ว +98

    भावी खासदार

  • @roshan_creation1870
    @roshan_creation1870 ปีที่แล้ว +34

    लाखात एक नंबर माणूस हेरला
    आता भावी बीवी काय नाही फिक्स खासदार अनिकेत भाऊ घुले ❤❤❤❤❤❤🔥🚩🚩🚩🚩

  • @nandughole59
    @nandughole59 ปีที่แล้ว +22

    युवा की है ललकार आदित्य साहेब की है जयजयकार ...अनिकेत भाऊ खासदार होणारच

  • @shivprasadjadhav3116
    @shivprasadjadhav3116 ปีที่แล้ว +69

    भावी खासदार अनिकेत भाऊ😍🔥🔥

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 ปีที่แล้ว +2

      बारणे आता वारणे हाच पर्याय आहे

  • @wwetrendhindi
    @wwetrendhindi ปีที่แล้ว +30

    अनिकेत घुले शिवसैनिक तर आहेच पण महाराष्ट्रातील एक ताकद असलेल्या टायगर ग्रुपचे महत्वाचे सदस्य आहेत.

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 ปีที่แล้ว +16

    बारणे चे बारा वाजविण्यासाठी तरुण शिवसैनिकाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 ปีที่แล้ว +25

    ड्याशींग नेतृत्व अनिकेत घुले अभिनंदन 🌷🌷🌷

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat ปีที่แล้ว +36

    नक्कीच भावी खासदार होणार. जनतेचा कौल आहे. शुभेच्छा

  • @vilaslonkar5098
    @vilaslonkar5098 ปีที่แล้ว +18

    खरे शिवसैनिक
    जय महाराष्ट्र सलाम तुम्हाला

  • @santoshpilane5630
    @santoshpilane5630 ปีที่แล้ว +14

    नक्कीच अनिकेत दादा मावळच्या खासदार आपल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा एक कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @ashuunathe3881
    @ashuunathe3881 ปีที่แล้ว +20

    100%भावी खासदार✌️💪❤️

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 ปีที่แล้ว +83

    भावी खासदार 🚩🚩🚩

  • @kiraningle9647
    @kiraningle9647 ปีที่แล้ว +59

    Jay Maharashtra saheb

  • @RK-ts2yn
    @RK-ts2yn ปีที่แล้ว +20

    अभिनंदन भावी खासदार अनिकेत घुले.

  • @mukeshbobade4449
    @mukeshbobade4449 ปีที่แล้ว +26

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना... 👑✌️

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 ปีที่แล้ว +50

    Dada Jay maharasata 🚩🏹🔥💪💪💪

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 ปีที่แล้ว +57

    अनिकेत दादा🔥⛳

  • @sultanshaikh5459
    @sultanshaikh5459 ปีที่แล้ว +39

    भावी खासदार 👌

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 ปีที่แล้ว +16

    जय महाराष्ट्र अनिकेत भाऊ मावल मतदान संघातील निष्ठावान शिवसैनिक यांचा कडुन तुमाला मानाचा सलाम

  • @sujaypatil6382
    @sujaypatil6382 ปีที่แล้ว +44

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 ปีที่แล้ว +20

    भावी खासदार अनिकेत भाऊ अभिनंदन 💐💐 जय महाराष्ट्र ⛳⛳

    • @samarth....
      @samarth.... ปีที่แล้ว

      पार्थ पवार पार्थ पवार होणार खासदार

  • @sachinshivalkar8806
    @sachinshivalkar8806 ปีที่แล้ว +6

    उद्धवजी ठाकरे साहेब यांचा विश्वास सार्थ ठरवतील असे शिव भक्त अनिकेतजी घुले आशा मावळ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावी खासदार म्हणून निवडून येणारच्ं

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate ปีที่แล้ว +63

    जय महाराष्ट्र

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 ปีที่แล้ว +28

    जय महाराष्ट्र साहेब नमस्कार

  • @ajaypatil1363
    @ajaypatil1363 ปีที่แล้ว +18

    बारणे पेक्षा 1000% पटीने... भारी आहे.. आहेत भाऊ... 🚩🚩🚩

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 6 หลายเดือนก่อน +3

    अनिकेत भाऊ धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 ปีที่แล้ว +24

    असेच सुशिक्षित उमेदवार उभे करा

  • @sunilsomvanshi8922
    @sunilsomvanshi8922 ปีที่แล้ว +30

    भावी खासदार भाऊ. जय शिवराय जय महाराष्ट्र.👍👍

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 ปีที่แล้ว +24

    अनिकेत भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tanvishelar8651
    @tanvishelar8651 ปีที่แล้ว +6

    आई जगदंबेची अखंड शक्ती आपल्या पाठीशी आहे. जय महाराष्ट्र

  • @raghunathkasrung839
    @raghunathkasrung839 ปีที่แล้ว +12

    होई बरोबर आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 ปีที่แล้ว +12

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐

  • @sanjaypatil6827
    @sanjaypatil6827 ปีที่แล้ว +22

    जय भवानी भावा

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 ปีที่แล้ว +12

    भावी खासदार शिवभक्त अनिकेत भाऊ घुले जिंदाबाद

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 ปีที่แล้ว +10

    Jai Maharashtra Aniket bhau real Tiger....Only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye...Maharashtra vaachva Mumbai vaachva...Jai Maharashtra, Maharashtra swabhimaan japa,aamhla aamcha Maharashtra Gujarat chya daavnila bandhayacha nahiye...Jai Maharashtra..1 Maharashtra swabhimaani

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 ปีที่แล้ว +9

    अनिकेत भाऊ जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🔥🔥

  • @narayanshinde1249
    @narayanshinde1249 ปีที่แล้ว +5

    एकदम ओके अनिकेत गुले बरोबर आहे

  • @pratappawar8593
    @pratappawar8593 ปีที่แล้ว +16

    Jai Maharashtra

  • @akanshamore819
    @akanshamore819 ปีที่แล้ว +34

    👍👍👍👍👍👍

  • @atuldeshmukh6364
    @atuldeshmukh6364 ปีที่แล้ว +23

    Come on aniket keep it up

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 ปีที่แล้ว +20

    Yes..... right candidate

  • @vpconsultants3660
    @vpconsultants3660 ปีที่แล้ว +10

    Full kadak bhai...best of luck

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 ปีที่แล้ว +1

    मावळ मतदार संघामध्ये अगदी उद्धव ठाकरेही उमेदवार असले तरी पराभूत होणारच फक्त आणि फक्त श्रीरंग बारणे

  • @yashjadhav8190
    @yashjadhav8190 ปีที่แล้ว

    निष्ठावंत शिवसैनिक अनिकेत भाऊ घुले आपण निश्चितच गद्दार बारणे वर विजय मिळवणार... मावळ भावी खासदार साहेब आपणास मनापासून जय महाराष्ट्र.

  • @manmathrajure4886
    @manmathrajure4886 ปีที่แล้ว +15

    Jay Maharashtra

  • @prakashshinde7318
    @prakashshinde7318 ปีที่แล้ว +10

    Young generation. Congratulations tiger

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 ปีที่แล้ว +17

    जेय शिव सेना जेय महारास्ट्र अनीकेद भाऊ

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 ปีที่แล้ว +3

    अनिकेत भाऊ आमच्या मनातील टायगर आणि आता खासदार 🔥शिवसेना झिंदाबाद हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो

  • @vilaslonkar5098
    @vilaslonkar5098 ปีที่แล้ว +5

    सलाम तुम्हाला भाऊ माझा विश्वास आहे फक्त तुम्हीच

  • @prabhakargawade4003
    @prabhakargawade4003 ปีที่แล้ว +26

    गद्दारांचा माज उतरावावाच लागेल. आम्ही खंबीरपणे सोबत आहोत काळजी नसावी यश आपलेच आहे

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 ปีที่แล้ว +20

    Aniket dada ghule✌️🚩

  • @sachinpatil8155
    @sachinpatil8155 ปีที่แล้ว +9

    Aniket bhau aage badho hum tumhare saath hai🚩🚩🚩🚩

  • @rajaramkale9570
    @rajaramkale9570 ปีที่แล้ว +15

    Yes

  • @sayalalgude548
    @sayalalgude548 ปีที่แล้ว +13

    Boss❤️🚩👑

  • @prashantnalawade3946
    @prashantnalawade3946 ปีที่แล้ว +1

    नक्कीच पुन्हा ठाकरे hi शिवसेना

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 ปีที่แล้ว

    उद्धवजी ठाकरेंना योग्य तरुणाला संधी देण्याच ठरवलं आहे.. आणि अनिकेत भाऊ त्याच सोन केल्याशिवाय राहणार नाही भाऊ आपल्यास सर्वं सामान्य जनतेचा, शिवसैनिकांचा आशीर्वाद आहे.. विजय आपलाच होईल.. जय महाराष्ट्र..

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 ปีที่แล้ว +10

    100 % भावी खाजदार

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 ปีที่แล้ว +3

    घुले साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐

  • @suryakantgaikwad2355
    @suryakantgaikwad2355 ปีที่แล้ว +3

    घुले साहेब तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख
    सुभेचया

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku ปีที่แล้ว +1

    नक्कीच यश येणारं, तुम्हाला आई जगदंबा तुळजा भवानी लढण्याची व जिंकण्याची ताकद देवो.
    जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 ปีที่แล้ว

    अस्या जवानांवरच शिवसेनेने आता आपला दाव खेडावा व शिवसेनेत नवचयताण्या निर्माण करून शिवसेना हा जनसामान्यांचाच पक्ष्य आहे नि तो सृर्थीने संकटाणा समोर जाऊन या महाराष्ट्र मध्ये पुन्हा तरुणांचा जोरावर शिवरायांचा भगवा फडकवेल हिच अपेक्ष्या 👍👍🚩🚩🙏🙏जय महाराष्ट्र

  • @suryakantkanaskar4796
    @suryakantkanaskar4796 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩 अनिकेत भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👌💐

  • @popatlal9305
    @popatlal9305 ปีที่แล้ว +16

    Jay tiger🐯🐅 Aniket bhau

  • @ashuunathe3881
    @ashuunathe3881 ปีที่แล้ว +30

    जनतेच्या मनातील सामाजिक नेता✌️💪❤️🙏

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 ปีที่แล้ว +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना चॅलेंज नाही त्याना खुप हुशारीने माणस पारखता येतात त्यानी पारखलेला माणूस 101 % निवडून येनार हे सत्य 🚩🚩✌✌

  • @user-kv5je4hf8s
    @user-kv5je4hf8s ปีที่แล้ว +7

    आमच्या मनातील खासदार फक्त भाऊ 🚩🚩

  • @sudhirdesai9211
    @sudhirdesai9211 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा घुले यांस पुढिलवाटचालीस खूप खूप भगव्या शुभेच्छा,जय महाराष्ट्र शिवसेना उध्दवजी ठाकरे समर्थक

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 ปีที่แล้ว

    आतिशय योग्य

  • @uvg8171
    @uvg8171 ปีที่แล้ว +10

    अनिकेतभाऊ 👌👌👌👌

  • @maheshshinde7601
    @maheshshinde7601 ปีที่แล้ว +17

    🚩🚩🚩

  • @nijlingkale9479
    @nijlingkale9479 ปีที่แล้ว

    एकच नंबर निर्णय घेतला

  • @dilipwaychal
    @dilipwaychal ปีที่แล้ว +10

    घुले खासदार होणार

  • @Vijaypatil.1973
    @Vijaypatil.1973 ปีที่แล้ว

    हो नक्कीच अनिकेत भाऊ भक्कम आधार द्यावा लागेल पण भाऊ म्हणजे खंबीर नेतृत्व जय महाराष्ट्र उ बा ठाकरे शिव सैनिक

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 ปีที่แล้ว +4

    अब आयेगा मजा

  • @mahindrashinde5167
    @mahindrashinde5167 ปีที่แล้ว +9

    भावी नाही फिक्स खासदार 👑👑👑👑👑

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 ปีที่แล้ว +3

    Aniket ghule bhau shivsena jindabad 🚩🚩

  • @jiaenterprises585
    @jiaenterprises585 ปีที่แล้ว +2

    ग्रेट 👍👍👍

  • @vlm7881
    @vlm7881 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन भाऊ 👌🚩🔥

  • @kishork8207
    @kishork8207 ปีที่แล้ว +5

    यश नक्कीच मिळेल पूर्ण विश्वास....

  • @mukeshbobade4449
    @mukeshbobade4449 ปีที่แล้ว +2

    उमेदवार कोणीही असू माझ मत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना... ✌️