खूप छान प्रोजेक्ट आहे, कन्हैया सरांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद..! मात्र मुलाखत घेण्यात अजून सुधारणा हवी. समोरच्या व्यक्तीला खूप नॉलेज असूनही व ते देण्याची त्यांची इच्छा असूनही त्यांच्याकडून ते तितकेसे मिळवता आले नाही असे वाटते.बरेच प्रश्न (जसे लागणारा कच्चा माल, त्याची किंमत,एका बॅचचा एकूण खर्च, त्याची विक्री किंमत, राहणार नफा,त्यांच्या प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यांचे एकूण उत्पन्न, या व्यवसायाचे एकूणच अर्थकारण) सुटून गेलेत. मुलाखतीची अगोदर तयारी केली असती तर खूप छान रिपोर्ट करता आला असता. असो, खूप छान..! धन्यवाद..!💐💐
समाजाविषयी असणारी आपली तळमळ पाहून मन प्रसन्न झाले.
दादा आपणास खूप खूप धन्यवाद.
उत्कृष्ट माहिती, तरुणांना प्रेरणादायी उपक्रम
थँक्स
खुप छान व उपयुक्त महीती दिलीत आपण सर्व अभ्यास पूर्ण बाजूनी विचार मांडला आहे....
खूप छान..सर आजच्या या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत पण बिघडले आहे.त्यात जर पुन्हा सुधारणा करण्यासाठी या उपक्रमांचा खुप उपयोग होईल..
मनस्वी धन्यवाद
Rup in in T in TVV@@shitalkhandare2775
वर्मीकंपोष्ट पर आपका ग्यान देखकर बहुत ख़ुशी हुई कुछ अलग बाकी मैने इससे पहले भी बहुत वीडीओ देखे
माहिती तंत्रज्ञानावर आधारित असून,शेतकऱ्यांसाठी फार फार उपुक्त आहे
सर फार उत्तम माहिती आणि छान माहिती दिलीत आपण... 👍
खुप चांगला प्रकल्प आहे
बापरे किती सुंदर माहिती दिली सरांनी
थँक्स
उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद सर
सर आपण खूप चांगली माहिती दिली
खुप महत्वपूर्ण महिती दिली
thanks
thanks
खूप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद सर
मनस्वी धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली .
Khupach chaan dada organic farm karun shetich akas hi wadhato ani aplya bhavishyatil pidhi hi nirogi rahil.
अगदी खरे दादा
मनस्वी आभार
Thank you 🙏 sir for your information
Dube sir is really a good farmer. This video is very motivational video for our farmers and youth of India.
thanks
खूप छान प्रोजेक्ट आहे, कन्हैया सरांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद..!
मात्र मुलाखत घेण्यात अजून सुधारणा हवी. समोरच्या व्यक्तीला खूप नॉलेज असूनही व ते देण्याची त्यांची इच्छा असूनही त्यांच्याकडून ते तितकेसे मिळवता आले नाही असे वाटते.बरेच प्रश्न (जसे लागणारा कच्चा माल, त्याची किंमत,एका बॅचचा एकूण खर्च, त्याची विक्री किंमत, राहणार नफा,त्यांच्या प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यांचे एकूण उत्पन्न, या व्यवसायाचे एकूणच अर्थकारण) सुटून गेलेत. मुलाखतीची अगोदर तयारी केली असती तर खूप छान रिपोर्ट करता आला असता.
असो, खूप छान..! धन्यवाद..!💐💐
पुढील व्हिडीओ मध्ये नक्किच सर्व माहिती देण्याचा प्रयत्न नक्की होईल दादा
part 2 मध्ये घेऊ सर्व राहिलेले विषय
Aapan Great Aahat Sir
खुप छान माहिती दिली आहे सर 👌👌👌
धन्यवाद
खूप छान
सर हे बेड करण्यासाठी जी ट्रेनिंग आणि कोर्स असतो तो कधी आणि किती दिवसाचा असतो या संदर्भात माहिती मिळेल का
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद.आपल्या गांडुळ खत व्यवस्थापन व प्रकल्पपास हार्दिक शुभेच्छा ❤ M24TASS TH-cam channel.चौधरी सर
Very important information
थँक्स
Really appreciate plant...keep it up bhaiya
Thanks
Good!
सुंदर नियोजन भाऊ जयभोले,जयगौमाता
धन्यवाद दादा
जय गो माता
सर माझा गांडूळखत प्रकल्प आहे.परंतु उंदीर फार त्रास देत आहेत.कृपया मार्गदर्शन करावे.
Absolutely Great.....
थँक्स
थॅन्क्स सर
Thank you for information bhau 🙏🙏
विदर्भ विभाग अकोला या भागात पाठवता येईल का. Rate kay आहे
D R Bochare Khadki Akola
Keep it up
𝓖𝓸𝓸𝓭 𝓼𝓲𝓻...
किती दिवस लागतील एक बेड तयार होईला
Massajog ta.kaik jila beed पटवतका
खूप छान साहेब 👌👌👍👍
धन्यवाद दादा
🙏🙏🙏🙏🙏
👍🏻
तयार झालेल्या खतात मातीचे प्रमाण किती आहे
0
मातीचे प्रमाण 0 असते आपल्या खतात
0%माती
सर माझा एक प्रश्न आहे तो असा की
गांडूळ खत नेमके कधी वापरावे?
जर पूर्व मशागती वेळी वापरले तर अंडी किंवा पिल्ले जगतात का?
👏🙏
सर गांडूळ खत रानात टाकल्य नंतर रासायनिक खते वापरू शकतो का
Buldhana येथे उपलब्ध होईल का
दूबे सर, नमस्कार. अंबेजोगाई तालुक्यात वितरणासाठी आपली काही व्यवस्था आहे का?
Plz call
सर विक्री व्यवस्था व नफा किती राहील...
plz call
मौका मिला तो जरूर आने का विचार प्रत्यक्ष भेट के लिए
🙏👌👌👌👌👌🙏
थँक्स
पुर्ण पत्ता सांगा
Sir
Which technique is adopted for 4 ft hight of vermi bed?
Ha prakaklpa kuthe ahe sir amhala vist karta yeil ka??
सर् मला पन धुले ला हा प्रोजेक्ट चलू कार्यचा हे तर याला विर्की साठी कृषि अधिकारी ची परमिशन लगते का
उंदीर पासून उपद्रव होत नाही का. त्याचा उपाय कसा karata tumhi
What is cost of one kg
12rs
Location
मला कराचा. मार्गदर्शक मिळल का
5tn khat pahije
Sampark kramank dya
सर फिस किती
plz call
Rate kay aahe khatacha.
500 रुपये 40 किलो
Jai shankar dada
Sir fee kitni hai
50 kg bag chi kiti price aahe?
एकरी किती गोणी लागतात
बॅग,किंमत किती,आहे
Sell kase karawe? How to sell
एक टन कींमत काय आहे सर
सर नंबर. पाटवा
Rate kay ahe per kg
Sir address send kara
Please guide
माहिती कमी पण भारुड जास्त.
तुमचा फोन नंबर काय आहे
Dar Kay aahe khatancha
Plz call dada
सविस्तर बोलता येईल
Sahyab
शेण की शेणखत
फोन नंबर द्या कुठं उपलब्ध आहे पत्ता सांगा म्हणजे खरेदी करता येईल
खूप छान माहिती दिली .
धन्यवाद
खूपच छान
Very important information
thanks
खुप छान माहिती मिळाली सर🙏
थँक्स
Sir address send kara
खूप छान माहिती दिली सर
थँक्स
खूप छान माहिती दिलीत सर
थँक्स