नमस्कार गुड मॉर्निंग सर अभिमान वाटतो सर पठाण साहेब खूप खूप छान अतिसुंदर काम कर रहे आप आपलया गोशाळा भेट देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लाकडाऊन उठल्यावर मी माझ्या मित्रांसह येणार आहे
Salute you sir .for keeping our Maharashtri an khillar cow ,no one is keeping this cows at home, because of his nature is very angry.i did not seen like this Khillar farm anywhere, everyone is keeping gir,sahiwal,kankrej cow only.
पठाण सर धन्यवाद आपल्या माऊलींच्या कार्याला प्रथम सलाम तुम्हाला जे संस्कार झाले आहेत मला आपुलकी वाटते आपला फोन नंबर द्या जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे वंदे गो मातरम गो माता की जय हो अभिनंदन आणि धन्यवादही मनापासुन आभार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयांचे वंशजा पैकीच आहात अभिनंदन
पठाण साहेब सफेद खीलार पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची गाभण गाय विकत मिळेल का ??? आम्हाला खिलार गाईंचे संगोपन करायचे आहे .. कृपया आपला व्हॉट्स ऍप नंबर द्या ....🙏🙏🙏🙏
Dear sir, hat's of you for your valuable work on khilar breeds. सर मी सुनिल शिंदे, अंबडवेट शिंदेवाडी, पौड, मुळशी. जर आमच्या कडील जातीवंत खिलार गाई हिट वर आल्यावर तुमच्या फार्म पर्यंत आणल्या तर तुमच्या कडील वळु कडून त्या भरल्या जातील का?
जगात सगळ्यात श्रीमंत माणूस आहे पठाण sir मस्त काम चालू आहे sir तुमच. 🙏👍
एकच नंबर भावा जगात पहिला गोपाल ठरला तू असा एकही भेटणार नाही
नमस्कार गुड मॉर्निंग सर
अभिमान वाटतो सर पठाण साहेब खूप खूप छान अतिसुंदर काम कर रहे आप
आपलया गोशाळा भेट देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लाकडाऊन उठल्यावर मी माझ्या मित्रांसह येणार आहे
प्रत्येक शेतकरी बांधवांनी
पठाण साहेबांचा आदर्श घेऊन
देशी गायीचे संगोपन केले पाहिजे
अतिशय सुंदर गोठा
साहेब तुमचा फोन नंबर द्या माझा नंबर 9822841174
💚
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. खुपच सुंदर आहे. मी पण एक खिल्लार गाय घेतली आहे.
नामांकित लोक फक्त गायी सांभाळा म्हणतात पण पठाण खान साहेब तुम्ही ते करुन दाखवले आहे.तुम्ही एक संत आहात .
फारच सुंदर
मी आपल्या गोठ्यावर नक्कीच येईन
भाऊ खरच खूप छान काम करत आहेत 🙏🙏
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यातील पठाण कुटुंबीय पण.ह्या पेक्षा सुख समाधान काय जीवनात
पठाण साहेब छान काम करीत आहात , शुभेच्छा - भामरे सर भडगाव जि. जळगाव.
खूप सुंदर व्हिडिओ तयार केला आहे
Khupch chan karya aahe khillar deshi gaai che sangopan Ani sawardhan bagun mast watle
खूप छान काम करताय सर तुम्ही best of luck
तुमच्या कडून खूप छान माहिती मिळाली
लय भारी जगात खिल्लारी.. 🙏🙏🙏
खुपच सुन्दर माहिती भेटली धन्यवाद
Apratim Sir khup sundar....
खूप छान मार्गदर्शन
खुप छान भाई सलाम तुमच्या कार्याला
Thanks
भारतरत्न ज.पठाण सर
अप्रतिम रचना खिल्लार फार्म
अभिमान वाटतो पठाण सर तुमचा .तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहे. आदर्श गोपालक. वेळ मिळेल तेव्हा नक्की भेट देईल.
मजिद पठाण साहेब आपले करावे तितके काैतुक कमीच.....तुमचे मनापासुन हार्दिक अभिनंदन
तुमच्या गाेशाळेला जमेल तेव्हा जरुर भेट द्यावी असे वाटते........
खूप सुंदर आहेत हा वीडीओ
खूपच छान,, माजीदसर ,,
अतिशय उत्तम स्वरूपात काम करत आहेत सर
तुमचे नवीन पिढी ला चांगले उदाहरण आहे.
superb video getting information about the khillari cow
Awesome I don't have any words to say on my toung....
White is beautiful and elegant
Maharastra government should give support
एकदम मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी
छान सर great work
खुपच छान आहेत
मान गये भाई
खुप छान पठान सर तुम्हाला या कामात अजुन यश मिळो.
पठान साहेब धन्यवाद
Khup chan sir
नमस्कार भाऊ ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो 🙏🙏
सुपर सुंदर आहे
Te kalvadi vikatat ka?
Mala tyanchyakadil gir gay chi kalvad ani khillar gay chi kalvad pahije.
Bhetel ka?
खुप सुंदर पठाण साहेब
तुमचं काय कौतुकास्पद आहे
dear sir you doing great job . god bless you.
💚
god bless you sir. keep up the good work. we want all our cows back that have been lost
💚
खूप छान भाई
आले 100 गेले 100 खिलार गाय एकच नंबर
जबरदस्त. साहेब
Salute you sir .for keeping our Maharashtri an khillar cow ,no one is keeping this cows at home, because of his nature is very angry.i did not seen like this Khillar farm anywhere, everyone is keeping gir,sahiwal,kankrej cow only.
💚
Great work
पठाण सर धन्यवाद आपल्या माऊलींच्या कार्याला प्रथम सलाम तुम्हाला जे संस्कार झाले आहेत
मला आपुलकी वाटते आपला फोन नंबर द्या
जय जवान जय किसान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
वंदे गो मातरम गो माता की जय हो
अभिनंदन आणि धन्यवादही मनापासुन आभार
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयांचे वंशजा पैकीच आहात अभिनंदन
मी तुमच्या फार्मला भेट दिली आहे
फार सुंदर नियोजन आहे आपल
Karnataka belagavi district I will best love for bulls
Khup Chaan🙏
लवकरच तुमच्या गोशाळेला भेट देऊ साहेब. खूप छान
मस्त माहिती...
Beautiful gay,, God bless you
Very nice sir👌👌
Thanks and welcome
पठाण साहेब सफेद खीलार पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची गाभण गाय विकत मिळेल का ???
आम्हाला खिलार गाईंचे संगोपन करायचे आहे ..
कृपया आपला व्हॉट्स ऍप नंबर द्या ....🙏🙏🙏🙏
पठाण साहेब तुमचं अभिनंदन!साहेब देवनी गाय दुध किती देतात व त्यांची किम्मत काय?
Super Nice Sir
Sir Capila Simon milel ka
Maharashtracha pandra sona. Chaan
Thanks
देशी गाईचे संगोपण करून लूप्त पावनारी देशी गाय वाचवने काळाची गरज आहे हे लक्षात घेता सव॔ शेतकरी बांधवांनी कमितकमी एकतरी देशी गाय पाळावी जय किसान🐂🐂
तुम्ही पाळली आहे का
आमच्याकङे अजोबा पंजोबाच्या काळापासुन खिलार गायी होत्या मारकी खान होती त्यामुळे देऊन टाकल्या अता दूसर्या आणनार आहे
@@avinashgaikwad604
अभिनंदन.
Sir pan deshi gaych dudh ks vadhvaych te sanga
पठाण साहेब नमस्ते,
एखादी गरीब, कमी किमतीची,घरी पाळण्यासाठी गाय मिळेल काय?कमीत कमी किती किमतीची मिळेल?
Gir gai phkt khup changlya sambhalya ahet phkt visit keli
Dear sir, hat's of you for your valuable work on khilar breeds.
सर मी सुनिल शिंदे, अंबडवेट शिंदेवाडी, पौड, मुळशी. जर आमच्या कडील जातीवंत खिलार गाई हिट वर आल्यावर तुमच्या फार्म पर्यंत आणल्या तर तुमच्या कडील वळु कडून त्या भरल्या जातील का?
लय भारी
Thanks
Pathan sar khilar khond vikat milatil ka aplya kade
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. आपल्याकडे मिळेल का? 🙏🏻🚩
call kara tyana
Khup cchhan👌👌👌👌
Sir u people are doing wonderful and fantastic job
God bless you
💚
Masat ahe t👍👍👍
Tumchya gayinche tup market mdhe vikt milte ka?
Very nice
sir deshi pasun fayde kya astat te sanga karan brych lokancha gairsamaj ahet plz sanga
Incredible video
Khilar gai milel ka.va kimmat kiti.mala gharguti vaparasathi havi aahey.2 tey 2.5 ltr.dudh denari.
No 1
Sir Tumhi aamache Roll Model ahat. Sir tumache margdarshan aamhala milel kay
khillar gai che tup milel ka
Sar amchya kade khilar gay ahe tela hitla anyala kay karve
Kapila khillar range sanga sir
माजिद सर पाखऱ्या चे सीमेन्स available होऊ शकेल का, सातारा मध्ये
चांगली गाय कशी खरेदी करावी? कोणती शरीर वैशिष्ट्ये पाहावी ? चांगले वळू कसे तयार करावे ? माहिती घ्या
Next time la cover kru.
Thanks.
1 नंबर भाई
Thanks
लय,भारी,दादा
सर कालवड मिळेल का विकत
very nice patan
Khup chan pathan saheb
gora betel ka
Beautiful Cows
Good work,keep it up.
Thanks
@@IndianFarmerEntrepreneursविकीआहेका
जय श्री गौ माता
असाचा फार्म करमाळा तालुक्यातील केम येथे परमेश्वर तळेकर यांच्याकडे आहे...तळेकर अभ्यासपूर्ण माहीतीही सांगतात...त्यांच्यावर वीडीवो करा👌🤝🤝🤝🤝🌳🌾🌹⚘
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
I like it
Gir gay vikta ka sir
Khup chan
Thanks
साहेब म्हैसुरी गाई वासरू द्याचे आहे का
तुमच्या गायगोठ्याची पुर्ण माहिती व तुमची पद्धत संगोपनाची माहिती असेल तर पाठवा
गीर गायींचा व्हिडीओ अपलोड होईल उद्या.
sir mla khillar kalvad milel ka
Vikayala aahe ka kalvad
I also want to start fom