SUYOGYA PADDHATINE MAHITI DILIT. MAHITI MADHE KHOTEPANA AJIBAT JANAVLA NAHI. GODHAN AHE TUMCHE HE. AYUSHYAT KADHI HE ASE KAREN TAR TUMCHE MARGADARSHANCH GHEIN. ME NASHIK LA ASTO... PAN PHALTAN LACH BALPAN SAGLA GELA AHE, AJOL AHE AMCHE. KHUP UTKRUSHTHA KAM KARAT AHAT. MANAPASUN ABHINANDAN ANI DHANYAWAAD APLE.
एक गोमाता इथे पोहोचण्यासाठी किती किंमत मोजावे लागले किती प्राइस द्यावी लागली कृपया सांगावे खूप सुंदर आचार्य माहिती दिली आहे तुमचा व्हिडिओ पाहून मनात स्फुर्ती ये ते काहीतरी करावे असे वाटते ! 🙏👍 अभिनंदन
सचिन भाऊ नमस्कार सचिन भाऊ आपला स्वभाव संयमी मनमिळाऊ असल्याने आपण ची माहिती दिली ती खरी आणि व्यवस्थित वाटली त्यात छोटे-छोटे बारकावे पण आपण एकदम चांगल्या पद्धतीने मांडून सर्व गोपालकांना अप्रतिम असे मार्गदर्शन लाभले आम्हाला आपण नूर या वळू पासून तयार केलेले छोटे बुल आपणाकडे असल्यास आम्हाला मिळू शकतील काय
I am touched with your personality Dear Sachin while I spent one night in your home with all of your family members. Your love and care for Goumata is really worth appreciating. Loads of Blessings for your mission .
आपण खूप छान माहिती देता एवढ्या लहान वयात खूप मोठी achivment आहे .आपण समस्त मराठी तरुणांसाठी प्रेरणा पत्र आहात.गायीची कीं मत मिळण्याचे ठिकाण तसेच आपला मोबाईल नंबर मिळाल्यास बरे होईल आपणास शुभेछा धन्यवाद. जय महाराष्ट्र
Much informative video.Thanks. Will u please tell me whether I can visit ur farm and get thorough knowledge. In other words, if u conduct 5 to 7 days shibir about deshi cow sangopan then I would like to join. Thanks.
गुड मॉर्निंग सर. आज माझया दारी मु्पो.वडुथ ता सातारा येथे गोमाता सोनाई च डोहाळे जेवण आहै आपणही या वेळी उपस्थित रहावे असे आम्ही विनंती आणि समाजात मार्गदर्शन करावे.
सचिन सर मला फार आवडला तुमचा गो पालनाचा वसा . तुम्ही एक एक फार बारीक बारीक बारकावे शोधले . गो पालना विषयी .भाऊ तुमच्या सारखी नवं पिढी ह्या गो रक्षनास उतरली तर फार मोठी क्रांती घडवून शकता तुम्ही . भाऊ तुमचा पत्ता व मोबाईल नंबर दिला तर फार बरे होईल . मी फलटण ला आलो तर नक्की ऐईल तुमच्या फार्मला भेट घ्यायला भाऊ
सचिन सर खुप सुंदर महीती दिली आपण , माझ्या ट्रस्ट कडे नाशिकला जमिन पाणी उपलब्ध आहे व शुद्ध देशी गाईं पाळन्याची इच्छा आहे पण गाई कधी पाळल्या नाही तुम्हाला व तुमच्या फार्मला नक्की भेट देवू कृपया मार्गदर्शन करा
SUYOGYA PADDHATINE MAHITI DILIT. MAHITI MADHE KHOTEPANA AJIBAT JANAVLA NAHI. GODHAN AHE TUMCHE HE. AYUSHYAT KADHI HE ASE KAREN TAR TUMCHE MARGADARSHANCH GHEIN. ME NASHIK LA ASTO...
PAN PHALTAN LACH BALPAN SAGLA GELA AHE, AJOL AHE AMCHE.
KHUP UTKRUSHTHA KAM KARAT AHAT. MANAPASUN ABHINANDAN ANI DHANYAWAAD APLE.
Atishay changla
Dhanyavaad Bhau...
Please may I get a contact number?
एक गोमाता इथे पोहोचण्यासाठी किती किंमत मोजावे लागले किती प्राइस द्यावी लागली कृपया सांगावे खूप सुंदर आचार्य माहिती दिली आहे तुमचा व्हिडिओ पाहून मनात स्फुर्ती ये ते काहीतरी करावे असे वाटते ! 🙏👍 अभिनंदन
खुपच योग्य पद्धतीने माहिती दिली आपण
देशी गाई संवर्धन , संगोपन , Breed Development यावर आपले कार्य अप्रतिम आहे.
Best of luck... 🙏
फार छान माहिती दिली आहे आपला आदर्श महाराष्ट्रात इतरांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे
खुप छान....खुप छान... जवारी
गायी भारतभर होतील या साठी प्रयत्न करा...गो माता तुम्हास आशिर्वादीत करेल.....
आभारी आहे ..खूप छान माहिती दिली...याचा लोकाना फायदा होईल...
सचिन भाऊ नमस्कार
सचिन भाऊ आपला स्वभाव संयमी मनमिळाऊ असल्याने आपण ची माहिती दिली ती खरी आणि व्यवस्थित वाटली त्यात छोटे-छोटे बारकावे पण आपण एकदम चांगल्या पद्धतीने मांडून सर्व गोपालकांना अप्रतिम असे मार्गदर्शन लाभले
आम्हाला आपण नूर या वळू पासून तयार केलेले छोटे बुल आपणाकडे असल्यास आम्हाला मिळू शकतील काय
I am touched with your personality Dear Sachin while I spent one night in your home with all of your family members. Your love and care for Goumata is really worth appreciating. Loads of Blessings for your mission .
सचीन जी सुंदर , अतिशय उत्कृष्ट .
खुपच योग्य पद्धतीने माहिती दिली आपण धन्यवाद, सचिन फार सुंदर
खूप जबरदस्त माहिती दिली दादा, मन समाधानी झाले, धन्यवाद 👌🙏
माहिती खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. धन्यवाद..
सचिनभाऊ तुम्ही ज्या तळमळीने गाईंची निगा राखता ते पाहून तुमचा अभिमान वाटतो
खूप चांगली माहिती दिली, खूप हुशार आहेत हे दादा👌
खुप छान माहीती , छान उच्चार , साधी भाषा , लगेच माहिती समजतेय , सर्व माहिती मिळाली . बोर वाटली नाही मुलाखत , खुप छान
धन्यवाद🙏
@@IndianFarmerEntrepreneurs Indian Farmer Entrepreneurs
OK Sar
Great information brother. God bless you
Antkarnatla gomatevishayicha jivahala aani navin gopalkana changla salla aani margdarshan khup changl karya . dhnyavad
धन्यवाद
खूप सुंदर उपक्रम आणि खूप सुंदर माहिती दिलीत ताम्हाणे सर
धन्यवाद
Sir number milel ka
सचिनभाऊ अप्रतिम, खुप सुंदर....!!! 👌👌
आपले कार्य खुपच उपयुक्त आणि बहुमुल्य आहे. 🙏नक्कीच भेट घेणार.. आपली.. 🙏
माहिती बद्दल धन्यवाद।। 🙏
Khupach chan mahiti sangitali Sir.. Thank you... Very much... Khup khup Abhinadan tumache..
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद
Dhanyavaad
Ekdumm vyavstit Mahiti dilya baddal khup khup aabhar.
Sachin sir really good work.
Thanks
ताम्हाणे साहेब खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आपण
सचिन ताम्हाणे सरांचा साहिवाल जातीच्या गाईंचा गोठा लय भारी आहे. मी जाऊन आलोय या ठिकाणी
Kharch parwadat ka pan??
Nidan tyanch nit sangopan karanya sathi tari...
Sheti kiti ahe tyanchi??
हो परवडतय
no dya tyancha
No dya ki tyancha
खुपच सुंदर.व योग्य शास्त्रशुद्ध माहिती...नवीन पिढीसमोर एक प्रेरणा दायक व प्रत्यक्ष तुमचा अनुभव...👏👏👌👌💐💐 आपला फोन नंबर सांगितले तर बर होईल..!!👍👍
Sachin khup chan kam ahe tumche , mala tumchya fam la bhet dyachi ahe ani gopalan karayache ahe
संपर्क 9595202023
Excellent information. This person has a very keen knowledge about gaumata. Great job. Keep it up my friend.
I like your work procedure thanks definitely I will like to see your project . You are sailing sahiwal cow?
खुप छान माहीति दिली.
खूप सुंदर माहिती दिली आहे आभारी आहोत
Very nice vedio salam bhavala
Sachin khoop changali maahiti dilee Aahet. Keep it up. Wish you splendid future. Fone karit aahe.
तुम्ही चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ईश्र्वर तुम्हाला आणखी भरभराटी देवो
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली. लवकरच तुमच्या भेटीस येतो आहे. तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
Thanks
आपण खूप छान माहिती देता एवढ्या लहान वयात खूप मोठी achivment आहे .आपण समस्त मराठी तरुणांसाठी प्रेरणा पत्र आहात.गायीची कीं मत मिळण्याचे ठिकाण तसेच आपला मोबाईल नंबर मिळाल्यास बरे होईल आपणास शुभेछा धन्यवाद. जय महाराष्ट्र
KHUPACH SUNDAR MAHITI DILI SIR AAPN....THANKS
bohot khoobsurat roop me aapne puri jankari di,
jai gau mata
छान माहिती. धन्यवाद भाऊ
Apratim video khupchhan vatal
Khup chhan mahiti dilit dhanyavad
very good information what i like is nataural living and eating habbits
Khupch chaan mahiti milali sir
खुपच छान माहिती मिळाली
Very nice, keep it bro👍
Khup chhan video...
Very good information sir,
खुप छान माहिती आहे धन्यवाद
🙏🙏
Khup chan mahiti dilit
💚
खूप छान माहिती दिली सर
Nice Information,thanksSir👌👌
Cchan ani yogya atyant upyogi mahiti dilit dhanyavad
Very good information...nice work
Khup chan samjaun sangitl sachin bhau
Agdi pramanit professor zalat tumhi
Sundar
AAPLYA VAVSAYA SATHI KHUP SARYA SHUBHECCHA
Lai bhari mithraa
Jai Maharashtra
अति सुंदर..👏👏
Khup Chan bolala Bhau!!! 👍
खुप छान सर
Very important information thank you, we will visit sure, at your place, thank you🙏💕
👍
Khup Chan mahetee dele sir
Much informative video.Thanks.
Will u please tell me whether I can visit ur farm and get thorough knowledge. In other words, if u conduct 5 to 7 days shibir about deshi cow sangopan then I would like to join.
Thanks.
Plz call him.
No is in description.
खुप छान माहिती
जय गौमाता.सर छान माहिती
Atishay sunder margadashan sachin dada.mazi Aai aaplyashi phonewar bolali ahech.bhetu lawkarch...Aabhar.
Ho nakkich
गुड मॉर्निंग सर.
आज माझया दारी मु्पो.वडुथ ता सातारा
येथे गोमाता सोनाई च डोहाळे जेवण आहै
आपणही या वेळी उपस्थित रहावे असे आम्ही विनंती आणि समाजात मार्गदर्शन करावे.
Khup chan research...
Jai gau mata.
Nice information sir .
छान माहिती
Sir mala apleykadun 3 sahiwal kharedi karaychi ahe miltil ka. Octomber madhe .cunphrm.
🙏..Dada.. Khup Chan mahiti dili ..aamhi aashich aek Gay ghetali aahe Pan tichya angavar kes aahet ani thodya pramant goched aahe tyavar upay sanga.. Please.. 🙏
Informative video. Thanks for your video.....
🙏🙏🙏
सचिन सर मला फार आवडला तुमचा गो पालनाचा वसा . तुम्ही एक एक फार बारीक बारीक बारकावे शोधले . गो पालना विषयी .भाऊ तुमच्या सारखी नवं पिढी ह्या गो रक्षनास उतरली तर फार मोठी क्रांती घडवून शकता तुम्ही . भाऊ तुमचा पत्ता व मोबाईल नंबर दिला तर फार बरे होईल . मी फलटण ला आलो तर नक्की ऐईल तुमच्या फार्मला भेट घ्यायला भाऊ
Khup chaan sirji..
Khup chan
Khup chhan Sundar mahiti dili sir
Thanks🙏
सचिन सर खुप सुंदर महीती दिली आपण , माझ्या ट्रस्ट कडे नाशिकला जमिन पाणी उपलब्ध आहे व शुद्ध देशी गाईं पाळन्याची इच्छा आहे पण गाई कधी पाळल्या नाही तुम्हाला व तुमच्या फार्मला नक्की भेट देवू कृपया मार्गदर्शन करा
हो नक्की
कुनाला.गोट्यात.कामगार लागनार.आसतिल.तर सागा आनबाविक.आहे
9022071711
8698964567
Chan ....khup sunder
Nice.... ok... thanks.......
Very nice knowledge about the breed of desi cow
खूप सुंदर
Mala khup chhan laglela tucha farm
samjawaychi paddat khup chan ahe mahan kamgiri
Dhanyavaad
Khup shan mahiti dhili sir tumi thanks
सुपर बाॅस, सातारकर🙏
Given very good information thanks
Thanks.
नमस्कार दादा, सात लिटर दुध देण्यार्या दुसर्या वेताची गायीची किमंत किती आहे
लय भारी
Nice farm .
सचिन भाऊ. माझ्याकडे गिरची वासरी आहे तिनदिवसाची तिला सकाळी आणि संध्याकाळी किती दूध पाजावे. नक्की कळवा.
Nice खुप मेहनती आहेत तुम्ही
खूपचं छान आहे
salute you sir
सर मला हा व्हिडिओ फार आवडला आहे
सर, उत्तम
Nice Information !!!!
खुपच छान माहिती दिलीत आपण. आपणास भेटायला लवकरच येऊ
Ho nakkich
खुप छान माहीती
Chan mahiti sir.
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
10 gayinsathi chara utpadanasathi kiti jaga/ sheti asavi?
konatya prakaracha chara, kiti pramanat lavava?
kokanat Sahival gayi palane shakya aahe ka?
Great bhava
खूप छान सचिन साहिवालजी👍.
Very nice
गाय किती छान आहे ।।। so cute , kept licking ...