वांगीसट चंपाषष्ठीची झलक जय मल्हार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @VijayaTikar
    @VijayaTikar หลายเดือนก่อน

    Bhari ahe sarech🎉❤U 🌹all

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 หลายเดือนก่อน

    🙏🌺जय मल्हार 🌺🙏

  • @VeenaMare
    @VeenaMare หลายเดือนก่อน

    दादा खूप छान

    • @kalaajaurculture
      @kalaajaurculture  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏

  • @VaishaliNavale-p2m
    @VaishaliNavale-p2m หลายเดือนก่อน

    खूप छान तुम्ही परदेशात संस्कृती जपतात याच मला खूप कौतुक वाटतं दादा माझा लहान भाऊ तुमच्या वयाचा आहे आणि दिसतो पण असाच तुम्ही बोलत असताना मला भाईच बोलत आहे असं वाटतं

    • @kalaajaurculture
      @kalaajaurculture  หลายเดือนก่อน

      परदेशात फक्त शरीर आहे आत्मा भारतातच भटकतोय माझा दीदी.😃 जगात एक सारखी सात माणसे असतात असं म्हणतात.

  • @VeenaMare
    @VeenaMare หลายเดือนก่อน

    आम्ही पुणे कर

    • @kalaajaurculture
      @kalaajaurculture  หลายเดือนก่อน

      आम्ही सुद्धा 🤘

  • @VaishaliNavale-p2m
    @VaishaliNavale-p2m หลายเดือนก่อน

    भाईला दोन मुलीचं आहेत आम्ही देशमुख आहोत म्हणजे माहेर च सरणेम देशमुख आहे

    • @kalaajaurculture
      @kalaajaurculture  หลายเดือนก่อน

      छानच की योगायोग. भाईच समजा मला सुद्धा. 🤎