संदीपपाल महाराज फुल टू कॉमेडी कीर्तन भाग 1 | Sandipal Maharaj Full to Comedy Kirtan Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो
    समाज प्रबोधनकार संदीपपाल महाराज यांच्या वाणीतून समाज प्रबोधन करून समाजातील वेगवेगळ्या चालीरीती रूढी परंपरा बंद व्हाव्यात व नवीन युगामध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्या माध्यमातून तरुणांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व समाज सुशिक्षित व्हावा यासाठी समाज प्रबोधनपर व्हिडिओ सादर
    मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे!
    या चॅनेलवर तुम्हाला मिळेल: महाराष्ट्रातील नवीनतम राजकीय घडामोडींचा थेट आणि अचूक अंदाज, महाराष्ट्र सरकारने गरिब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हवामान अंदाज आणि शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती
    तुम्ही शेतकरी असाल तर किंवा तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा चॅनेल तुमच्यासाठीच आहे! आम्ही तुम्हाला अद्ययावत आणि माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो.
    आजच आमचे चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओ चुकवू नका! धन्यवाद!
    -------------------------------------------
    सोशल मीडियावर आमच्याशी कनेक्ट रहा:
    Instagram: www.instagram....
    Twitter: x.com/girhe_ga...
    Facebook: www.facebook.c...

ความคิดเห็น • 4

  • @golya_khadse
    @golya_khadse 2 ปีที่แล้ว

    सत्यपाल महाराज की जय ❤

  • @AGUVIDEOS2019
    @AGUVIDEOS2019 ปีที่แล้ว

    Mast maharaj

  • @ganeshgirhe8176
    @ganeshgirhe8176 ปีที่แล้ว

    Jay tukadoji