Thank you so much sir खूप मस्त लेक्चर दिले माझी पोस्ट फिक्स आहे सर तुमचा माझ्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा असणार आहे तुम्ही गुरू आहात आमचे सर मी तुमचा खूप आभारी आह़े धन्यवाद सर खूप छान खूप छान
अर्जुन आणि जयद्रथ या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही LOA फार उत्तमरित्या समजावून सांगितलं 👌👌 generally ते implement कसं करावं हेच बरेचदा कळत नव्हतं मात्र आजच्या सेशन मुळे ते ही perfectly समजलं. धन्यवाद सर 🙏🙏
Thanks Sir, पहिल्यांदा जाणवलं मला हे..... कारण मी 11th 12th ला असताना, सहज मित्रांना बोलता बोलता फेकायचो.. की 12th नंतर S. P. College Pune येथे admission घेणार आहे. पण पुढे असा योग आला की, चांगले मार्क्स पडले आणि माझे काका मला खरचं पुण्याच्या SP मध्ये admission घ्यायला लावले.
खूप आतुरतेने वाट बघत होते सर या व्हिडिओ ची.मला तुमच्याकडून LOA समजून घ्यायचं होते.2019 ची psi pre माझ्याच negativity ने गेली अस वाटते.first time चांगला स्कोर होता सगळ्यांनी apreciate केलं अभ्यास केला आहे तु पास होशील पण कुठेतरी मनात होत की जाईल तर result 1 mark नेच आणी 1 मार्कनेच result गेला. overall सगळी परिस्थिती बघता टेन्शन ,negativity येते पण आयुष्यात एकदिवस नक्कीच काहीतरी चांगलं होईल असही वाटते.या व्हिडीओचा दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होणार. Thank you sir !
The Best Meditation method VIPASSANA ahe, it is Free of Cost which also teaches Law of Impermanence and helps to keep stable. Dhanyavad respected DK Sir for this session.
Sir February 2023 मध्ये एका व्हिडीओ मध्ये तुम्ही सांगितलं होत याबद्दल. तेव्हा पासून वाचतोय आणि implement सुद्धा करतोय. खूप फायदा झाला. Thank you so much sir 😊 . तुमच्या मुळे हे पुस्तक आयुष्यात आलं.
मी स्वतः अनुभव घेतला आहे. मी LOA, Visualisation,Water bottle technique,3-6-9 technique माझ्या आयुष्यातील काही गोष्टींसाठी केले,तर त्या गोष्टी माझ्या success झाल्या आहेत!❤
धन्यवाद मॅडम 🙏🏻 ... असाच अभ्यास चालू ठेवा पुढील वाटचालीस खूप शुभेच्या👍 पुढील नवीन अपडते /नवीन बॅच जॉईन करण्यासाठी साठी टेलिग्राम नक्की जॉईन करा t.me/stepupmpsc ऑनलाईन अँप 👉bfwyu.on-app.in/app/oc/374117/bfwyu 📞अधिक माहितीसाठी ९५०३९०८३५४
धन्यवाद सर🙏🏻 ... असाच अभ्यास चालू ठेवा पुढील वाटचालीस खूप शुभेच्या👍 पुढील नवीन अपडते /नवीन बॅच जॉईन करण्यासाठी साठी टेलिग्राम नक्की जॉईन करा t.me/stepupmpsc ऑनलाईन अँप 👉bfwyu.on-app.in/app/oc/374117/bfwyu 📞अधिक माहितीसाठी ९५०३९०८३५४
धन्यवाद 🙏🏻असाच अभ्यास चालू ठेवा ..पुढील वाटचालीस खूप शुभेच्या💐 तसेच नवीन माहिती साठी आणि कोर्सेस साठी जॉईन करा 👉टेलिग्राम -t.me/stepupmpsc 👉अँप - bfwyu.on-app.in/app/oc/481758/bfwyu
Sir तुम्ही सांगितल तास माझ्या लाईफ मध्ये मी करत असते पण त्यालाच low of attraction असं म्हणतात ते माहित नव्हत तुम्ही सांगितल तसच दररोज माझी मम्मा मला करण्यासाठी सांगत असते . Thank you sir तुमच्यामुळे समजल की यालाच low of attraction म्हणतात.
Sir I really believed in it and today this video suddenly appeared on screen .now with your experience Panic fever is settled ... really high energy is flowing Lots of thankyou for your efforts
सर आपण जे सांगितलंय ते 1दम बरोबर आहे मी बि कॉम ला सेकंड इयर ला अकाऊंटसी हा विषय सलग दोनदा नापास झाल्तो पण या वेळेस पण वाटत नव्हतं कि मी पास होईल पण मी ही टेकनिक उसे केली आणि 80 अबाव 55 मार्क मला मिळाले.
Hello sir.. Mala 3 years ago MLA mulga Zala ...mi mazya misterana sarkha mhanyche mulana lahnach moth aain karaych mag aaich nav mulanchya navapudhe ka nahi lavaych .. Te mhanyche tyala khupmothi proses aste gazet Karav lagel... Pan atta sarkarne swatch jahir Kel Ki mulanchya navapudhe aaich nav lavle jail...
Thank you sir, sir after pre tumhi fast track batch ghenar ahat na polity gs2 an gs3 chya,,,,karan gs3 me ajun proper study nahi kelela ,me tumhi fast track batch madhe 15 days madhe tayari karun gheta ase me aikle ahe
Sir visualization chi ghatana mzya sobat zali ahe Magil mahinya mi baslya baslya je visual kart hoto te tya ch diwashi sandhya kali tech ani tasach mazya soabt zql hot😊
सर नमस्कार मी तुमचा लॉ ऑफ attraction चा व्हिडिओ पाहिला. खूप आतून एनर्जी मिळाली आणि खूप सारी सकारात्मकता मिळाली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद..... सर माझा एक प्रश्न आहे की जर जीवनात वेगळे टार्गेट असतील तर त्यांचे visualisation वेगवेगळ्या वेळी कसे करावे या बद्दल जरा मार्गदर्शन मिळेल का?
Me clerk mains la आता हा विचार kela hota ke आता आपल्याला post bhetale ahe he fix mahita होता mains pass hou cha actually Mumbai मंत्रालयची swapan baghitala hota tithe kay karu kasha ghoshti hotel इतक्या positive ghosti vichar karta होते Swami Samarth var trust ahe so daily me तारक मंत्र aikata hote na chukata typing speed pan 2100 keystrokes zale hote ata hou itaka confidence positivity atana देखील maze mains 5 marks madhe gele he kasa kay zala
सर मी एकदा आमच्या गावात भारी पहिलवाना सोबत आमच्या गावात माझी गावकऱ्यांनी कुस्ती लावली कधीही जास्त कुस्ती खेळलो नव्हतो मी मनात विचार होता की मी कुस्ती हरेल पण झालं उलट मी कुस्ती जिंकलो😊😊 sir आस का झालं मग
Sir samja 1 lakh mulani ऐश्वर्या cha photo ghara madhe lavla tar kiti janana ti bhetel. Jr te law of attraction waparle tr. Sir hi ek bhramak kalpana ahe hya baddal shyam manav sir far chan ani scientific boltat te ekda bagha srvani Ani. Andha shradha balgu nahi ashi apeksha karto .
Yach law of attraction mule kiti tari adhikari ghadlet and he mulat andhshraddha vaigare nahi sir as kadhich mhtle nahi ki fakt visulatisation kara study pn kara as mhnatay positive vicharane nakki fayda hoto...
Thank you so much sir खूप मस्त लेक्चर दिले माझी पोस्ट फिक्स आहे सर तुमचा माझ्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा असणार आहे तुम्ही गुरू आहात आमचे सर मी तुमचा खूप आभारी आह़े धन्यवाद सर खूप छान खूप छान
All the best ❤️👍
@@dilipkhatekar1174 sirji good morning have a great day Laws of attraction series continue kra please thank you so much sirji
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील धुरंधर माणूस ... #वस्ताद❤
अर्जुन आणि जयद्रथ या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही LOA फार उत्तमरित्या समजावून सांगितलं 👌👌 generally ते implement कसं करावं हेच बरेचदा कळत नव्हतं मात्र आजच्या सेशन मुळे ते ही perfectly समजलं. धन्यवाद सर 🙏🙏
सर भीती वर कस काम कराव त्यावर एक short video please request sir 💯 thank you sir for video 🙌 grateful n gratitude 💯
जुन्या आठवणी जाग्या झाल्या dhanyawad sir ❤
Thanks Sir, पहिल्यांदा जाणवलं मला हे..... कारण मी 11th 12th ला असताना, सहज मित्रांना बोलता बोलता फेकायचो.. की 12th नंतर S. P. College Pune येथे admission घेणार आहे. पण पुढे असा योग आला की, चांगले मार्क्स पडले आणि माझे काका मला खरचं पुण्याच्या SP मध्ये admission घ्यायला लावले.
Sir, khup chan positivity वाढलीय..
खूप आतुरतेने वाट बघत होते सर या व्हिडिओ ची.मला तुमच्याकडून LOA समजून घ्यायचं होते.2019 ची psi pre माझ्याच negativity ने गेली अस वाटते.first time चांगला स्कोर होता सगळ्यांनी apreciate केलं अभ्यास केला आहे तु पास होशील पण कुठेतरी मनात होत की जाईल तर result 1 mark नेच आणी 1 मार्कनेच result गेला.
overall सगळी परिस्थिती बघता टेन्शन ,negativity येते पण आयुष्यात एकदिवस नक्कीच काहीतरी चांगलं होईल असही वाटते.या व्हिडीओचा दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होणार.
Thank you sir !
Will you plz guide me.. I'm also preparing for MPSC
The Best Meditation method VIPASSANA ahe, it is Free of Cost which also teaches Law of Impermanence and helps to keep stable. Dhanyavad respected DK Sir for this session.
Thanks for sharing
Sir February 2023 मध्ये एका व्हिडीओ मध्ये तुम्ही सांगितलं होत याबद्दल. तेव्हा पासून वाचतोय आणि implement सुद्धा करतोय. खूप फायदा झाला. Thank you so much sir 😊 . तुमच्या मुळे हे पुस्तक आयुष्यात आलं.
Kay sangitlel Ani 2023 la ki 2024 chya feb la sangitl hot
आयुष्य सुंदर आहे. 👍छान अभ्यास सुरु ठेवा
Kupach chan sir🎉😊
Sir khup bhari मार्गदर्शन केले खरच univerce मध्ये तुमची गरज student la ahe
मी स्वतः अनुभव घेतला आहे.
मी LOA, Visualisation,Water bottle technique,3-6-9 technique माझ्या आयुष्यातील काही गोष्टींसाठी केले,तर त्या गोष्टी माझ्या success झाल्या आहेत!❤
Bhau he 3-6-9 ky aahe
TH-cam bgha ... tumhla details kalel....
Kuthli wish diwsatun 3 weles lihaychi ..
Sakli 3
Dupari 6 ..aani ratri 9 ...as kraych....@@sumitbauchkar2256
Great sir
Sir khup गोष्टी clear झाल्या...thanks Sir
खूप प्रश्न आहेत... पुन्हा एकदा live या plz
Plz continue this LOA series. Thanks
Sir chya sangnyavrun mi "the secret" he book 📚 vachl hot and i think this book is change my life ❤... Thank u so much sir 🙏🙏🙏
Tnx sir, he sagal mi अनुभवल aahe
खूप छान समजावून सांगितले सर
Thank so much sir
Start from 6:30
खूप छान सर हे असंच चालू ठेवा
Law of attraction chi practice bramh muhurta var kelyane ajun changle benifits milta, sarv wish fulfill hotat.
Dilip sir.... MPSC chya duniyetla RAJA manus ...
Thank you ❤️
1) ask
2 ) believe
3) feel
4) receive
Mi he book khup divasapasun read karte sir...Ani sarkh vachat aste❤❤❤❤ excellent book
Can you please tell me name of book
Kehte hain agar kisi cheez ko dil se chaho … to puri kainaat usse tumse milane ki koshish mein lag jaati hai…..
Khup positive......... Sir khup mhnaje brean wash sir thank u so much
All the best
Khup chan 😊
Thank you very much sir.🎯🙏
Thank you sir
धन्यवाद 🙏🏻... असाच अभ्यास चालू ठेवा पुढील वाटचालीस शुभेच्छा ... 💐
नवीन माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा t.me/stepupmpsc
Thank you very much sir
Khup chan video zala sir....thank you so much
Thank you ❤️
Sir, Thank you so much... everything is clear now..
My score 2024
Pre 135
Mains 2nd attempt this time
2023-375
2024-475
Combine
Pre 70
Mains
320
Sure I will...
24 ची mains झाली का काय..?? आम्ही तर अजून pre पण नाही दिली.
@@Lone_Wolf-7
It's Target for 2024
😮😮😂
अच्छा..मला वाटलं आम्हाला सोडून फक्त ज्यांनी क्लास लावला त्यांची च pre आणि mains घेतली का काय..😂
😂😂
धन्यवाद 🙏
धन्यवाद ... 🙏🏻असाच अभ्यास चालू ठेवा .. पुढील वाटचालीस शुभेच्या .. कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 👍
हो एकदम खर आहे हे सगळं..
Ask.. believe...receive
Thanku Sir❤
Tysm sir mla suddha anubhav alay
धन्यवाद मॅडम 🙏🏻 ... असाच अभ्यास चालू ठेवा पुढील वाटचालीस खूप शुभेच्या👍
पुढील नवीन अपडते /नवीन बॅच जॉईन करण्यासाठी साठी टेलिग्राम नक्की जॉईन करा t.me/stepupmpsc ऑनलाईन अँप 👉bfwyu.on-app.in/app/oc/374117/bfwyu 📞अधिक माहितीसाठी ९५०३९०८३५४
Thank you Sor for this ❤
Thank you very much sir
Very informative and useful video sir 👌👌 Thanks I will definitely follow this process👍
Trust
Target
Taking action 😊
Right direction sir ji 💐💐💐
अतीशय छान दिलीप सर
Thank you ❤️
Thanks sir
धन्यवाद सर🙏🏻 ... असाच अभ्यास चालू ठेवा पुढील वाटचालीस खूप शुभेच्या👍
पुढील नवीन अपडते /नवीन बॅच जॉईन करण्यासाठी साठी टेलिग्राम नक्की जॉईन करा t.me/stepupmpsc ऑनलाईन अँप 👉bfwyu.on-app.in/app/oc/374117/bfwyu 📞अधिक माहितीसाठी ९५०३९०८३५४
Please make more such videos
नक्कीच
या विडिओ बद्दल खूप सारे प्रश्न पडले आहेत उद्या बोलतो विस्ताराने 😊
नक्कीच 👍❤️
@@dipeshmore3143 एक सद्सदविवेक वापरून बोलणारा व्यक्ती..
Kuth bolnar😂😂😂
Sundar
Maza ali🎉
धन्यवाद 🙏🏻असाच अभ्यास चालू ठेवा ..पुढील वाटचालीस खूप शुभेच्या💐
तसेच नवीन माहिती साठी आणि कोर्सेस साठी जॉईन करा 👉टेलिग्राम -t.me/stepupmpsc
👉अँप - bfwyu.on-app.in/app/oc/481758/bfwyu
Please do continue the series
Thanks a lot sir ❤❤
Please continue series
Thanku sir
It does matter for certain age.
Ask believe and receive
Exactly ❤️
एक नंबर सर. 👌🏻
Thank you sir🙏
Series continue ठेवा...
नक्कीच 🔥🔥
Sir तुम्ही सांगितल तास माझ्या लाईफ मध्ये मी करत असते पण त्यालाच low of attraction असं म्हणतात ते माहित नव्हत तुम्ही सांगितल तसच दररोज माझी मम्मा मला करण्यासाठी सांगत असते . Thank you sir तुमच्यामुळे समजल की यालाच low of attraction म्हणतात.
Sir I really believed in it and today this video suddenly appeared on screen .now with your experience Panic fever is settled ... really high energy is flowing
Lots of thankyou for your efforts
All the best ❤️
Sir you Always give us Boost 💯❤️
सर आपण जे सांगितलंय ते 1दम बरोबर आहे मी बि कॉम ला सेकंड इयर ला अकाऊंटसी हा विषय सलग दोनदा नापास झाल्तो पण या वेळेस पण वाटत नव्हतं कि मी पास होईल पण मी ही टेकनिक उसे केली आणि 80 अबाव 55 मार्क मला मिळाले.
Dhanyawad sir...
Sir waiting for next part....
Sure
Combine target 65
Mains score...300/400
PSI.
Sir LOA series continue kara.
Best video.
Thanks sir.
Thank you ❤️
Stopwatch cha use ksa karaych ekda sanga
LOA series continue kra sir,,, Marathi mdhe khup kmi information ahe LOA baddal...
नक्कीच 🔥🔥🔥
Sir, Aaj kharya arthane ardhi ladhai jinklya sarakh manatun vataty❤ rahileli ladhai action madhun nakkich jinknar
All the best ❤️
Believe ❤
Sir hi series continue theva
नक्कीच
दुसरे vedio बनवले नाहीत loa che
Like attract like 😊
Hello sir..
Mala 3 years ago MLA mulga Zala ...mi mazya misterana sarkha mhanyche mulana lahnach moth aain karaych mag aaich nav mulanchya navapudhe ka nahi lavaych ..
Te mhanyche tyala khupmothi proses aste gazet Karav lagel...
Pan atta sarkarne swatch jahir Kel Ki mulanchya navapudhe aaich nav lavle jail...
Thank you sir, sir after pre tumhi fast track batch ghenar ahat na polity gs2 an gs3 chya,,,,karan gs3 me ajun proper study nahi kelela ,me tumhi fast track batch madhe 15 days madhe tayari karun gheta ase me aikle ahe
Sir mi khup tech use kelya mla ka nhi zala fayda
Sir contact hou shkto ka tymchyasi plz sir
Sir visualization chi ghatana mzya sobat zali ahe
Magil mahinya mi baslya baslya je visual kart hoto te tya ch diwashi sandhya kali tech ani tasach mazya soabt zql hot😊
विश्वास ठेवा. सर्व मनाप्रमाणे होईल.
my score 2024 pre rajseva - 140
mains score 2024- 620
combine pre - 65
combine mains - 340
yes i can do it section officer mantralya
All the best ❤️
Sir aeka vedes two targate set honar ka
Flipkart var book 190la ahe tithun gya
खूप मोलाचं मार्गदर्शन केल सर.. धन्यवाद.. 🙏 समोरच्या व्हिडीओ ची वाट असेल 🙏🙏
सर नमस्कार
मी तुमचा लॉ ऑफ attraction चा व्हिडिओ पाहिला. खूप आतून एनर्जी मिळाली आणि खूप सारी सकारात्मकता मिळाली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद.....
सर माझा एक प्रश्न आहे की जर जीवनात वेगळे टार्गेट असतील तर त्यांचे visualisation वेगवेगळ्या वेळी कसे करावे या बद्दल जरा मार्गदर्शन मिळेल का?
लवकरच नव्याने विडिओ उपलब्ध केला जाईल
Me clerk mains la आता हा विचार kela hota ke आता आपल्याला post bhetale ahe he fix mahita होता mains pass hou cha actually Mumbai मंत्रालयची swapan baghitala hota tithe kay karu kasha ghoshti hotel इतक्या positive ghosti vichar karta होते Swami Samarth var trust ahe so daily me तारक मंत्र aikata hote na chukata typing speed pan 2100 keystrokes zale hote ata hou itaka confidence positivity atana देखील maze mains 5 marks madhe gele he kasa kay zala
😢
मी पोलीस भरती ची तयारी करत आहे. तर मी manifestation ks kru .
सर मी एकदा आमच्या गावात भारी पहिलवाना सोबत आमच्या गावात माझी गावकऱ्यांनी कुस्ती लावली कधीही जास्त कुस्ती खेळलो नव्हतो मी मनात विचार होता की मी कुस्ती हरेल पण झालं उलट मी कुस्ती जिंकलो😊😊 sir आस का झालं मग
Pudhchyane mnat harl ha vichar kela mhnun👍
Sir samja 1 lakh mulani ऐश्वर्या cha photo ghara madhe lavla tar kiti janana ti bhetel. Jr te law of attraction waparle tr.
Sir hi ek bhramak kalpana ahe hya baddal shyam manav sir far chan ani scientific boltat te ekda bagha srvani Ani. Andha shradha balgu nahi ashi apeksha karto .
Yach law of attraction mule kiti tari adhikari ghadlet and he mulat andhshraddha vaigare nahi sir as kadhich mhtle nahi ki fakt visulatisation kara study pn kara as mhnatay positive vicharane nakki fayda hoto...
It is scientific process,
मानो तो भगवान मानो तो पाषाण विश्वास ठेव भावा सगळच andhshraddha नाही
Test series pahije combine 2024
THANK you so much sir ❤
Most welcome
सर मी 125 टार्गेट ठेवलं आहे
पण आता परीक्षा पुढे गेली आहे तर टार्गेट वाढवलं पाहिजे का
चालेल
Sir gelya veli राज्यसेवा पूर्वपरीक्षा १९ मार्क कमी पडल्याने हुकली..आता भीती वाटत आहे मी mpsc पास होईन का नाही..
भीती वाटणे साहजिक आहे. त्यावर फोकस नका ठेवू. Efforts वर भर द्या.
PDF free aahe
Audio clear nahi
चक्राने झाकत नाही sir श्रीकृष्ण. त्या दिवशी सूर्य ग्रहण असतं. असा मी वाचलय
या नियमामुळेच तर मी या व्हिडिओ पर्यंत आलो का?
MAY BE
Sir,आपली ईच्छाशक्ती प्रबळ असेल तर दुसऱ्याने आपला काही विचार केला तरी फरक पडणार नाही ना?
❤❤
Series continue kara sir
Thank you sir..
Most welcome
Nambar dya