पितृ पक्षात अन्न दानाचे महत्व काही वेगळेच...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार..🙏🏻🙏🏻
    प्रत्येकवर्षी १६ दिवसांचा एक महत्वपूर्ण कालावधी येतो. या कालावधीला पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते*. पितृपक्ष का भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो, ज्याला *महालय असेही म्हणतात. या कालावधीत आपले पूर्वज/नातेवाईकांचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्या तिथीला त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते*. श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करून *ब्राह्मण तसेच गरजू समुदायाला अन्नदान केल्याने घरात सुख,दुःख, समृद्धी व आनंद वास करतो अशी मान्यता आहे*. पितृपक्ष हे आपल्या पूर्वजांबद्दल *कृतज्ञता व्यक्त करण्याचा*, त्यांनी आपल्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे *आभार मानण्याचा तसेच त्यांचे स्मरण रहाण्याचा एक मार्ग आहे.....
    परवा तारीख 18 पौर्णिमे पासून सुरू होत असलेल्या पितृ पक्षात अन्न दाना साठी संपर्क करा...
    M.N.Mahale Guruji..
    7448134477..G.pay/p.pay
    👇🏻👇🏻अन्नब्रह्म भोजन सेवा बघा👇🏻👇🏻
    www.instagram....

ความคิดเห็น • 1