ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात, तिथे कधीच पैसा कमी पडत नाही | Vastushastra tips for home

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 97

  • @आनंदपरिट
    @आनंदपरिट 2 ปีที่แล้ว +3

    मंदार,नारळ,तुळस आणि लिंबाच झाड आहे माझ्या घरासमोर 🙏

  • @alkabhosale5205
    @alkabhosale5205 ปีที่แล้ว +2

    आपल्या अंगनात ही सगळी सकारात्मक झाडे आहेत

    • @NaraynGhogare
      @NaraynGhogare ปีที่แล้ว +1

      हरहर..महादेव..हरहर.शभु..देवा

  • @sujitzende1627
    @sujitzende1627 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या घरासमोर पारिजातक,,तुळस,, बेल, केळी, नारळ, उंबर,, सोनचाफा, लिंबु, जास्वंद, मोगरा,, पांढरी रुई, कोरफड, गुलाब, मोगरा अशी खुप झाडे लावली आहेत मी🙂🙂

  • @arunamantri9141
    @arunamantri9141 2 ปีที่แล้ว

    Shri swami samarth🙏🙏aamchya gharat bel aawala tulas aahet🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 2 ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे शुभ झाडं आहेत 👍👍

    • @Keshav_Gutte
      @Keshav_Gutte 2 ปีที่แล้ว +1

      मग काम करायची गरज नाही 😄🤪

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहित आहे

  • @alkaborade9094
    @alkaborade9094 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आमच्याकडे नारळाचे झाड आहे
    मला हाच प्रश्न विचारायचा होता शुभ की अशुभ परंतु मला उत्तर मिळाले धन्यवाद ताई

  • @shailajachougule6861
    @shailajachougule6861 2 ปีที่แล้ว

    Tai amcha ghare Avdumbar che 🌳🌳🌳ah cahallel ka kup mothe jhale ah please sangha

  • @avinashpatil2800
    @avinashpatil2800 2 ปีที่แล้ว

    Jai Jai. ...........

  • @anitatadavi6072
    @anitatadavi6072 2 ปีที่แล้ว +1

    Sitafal darachya samor asel tar rahu dyave ki kadhun takave

  • @tastewithnita5632
    @tastewithnita5632 2 ปีที่แล้ว +7

    आमच्या घरासमोर नारळाची झाडं आणि वड आहे.

  • @arudeep2713
    @arudeep2713 2 ปีที่แล้ว +1

    Ho amcyakde Bel,limbu, Tulsi,mndar, ahet.chafyach pn ahe he ghrasmor asaveka.naralpn ahe.

  • @chhaydevkar475
    @chhaydevkar475 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरा बाहेर कुंडीत तुळस,हळद, अशोक, गोकर्ण, ब्रह्मकमळ, कढीपत्ता ही झाडे आहेत.

  • @manojnangare3916
    @manojnangare3916 2 ปีที่แล้ว +2

    Limbu , keli, Rui mandar ,nariyal

  • @shitalkamble4210
    @shitalkamble4210 2 ปีที่แล้ว

    Amba sitafal mogra chafa tulas
    Gauticha jaswand papai kadipatta hya baddal kahi mahiti dyavi

  • @NileshPatil-ix9ds
    @NileshPatil-ix9ds 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या.घरा.जवळ.शिताफळाचे.झाड.आहे.

  • @kunalmaral4015
    @kunalmaral4015 2 ปีที่แล้ว +3

    लिंबाचेझाड नारळझाड सिताफळ फणस आंबा तुळशी ही झाडे अंगणात शुभ आहेत का

  • @sharmilabarvevojjkplodlvab706
    @sharmilabarvevojjkplodlvab706 2 ปีที่แล้ว

    TULAS aapoap pan khup aali aahe

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 2 ปีที่แล้ว

    Mazyakade ruich zaad apoap ale ahe.

  • @swarajchopade4928
    @swarajchopade4928 2 ปีที่แล้ว +2

    सिताफळ पण घरासमोर

  • @sampatkate4229
    @sampatkate4229 2 ปีที่แล้ว

    आमच्या घराच्या जवळ बेलाचे गूलाबाचे नारळाचे झाड आहे

  • @maisatav4112
    @maisatav4112 2 ปีที่แล้ว +1

    Panderi rui tulas ciku he ahet

  • @baburaoghumai1884
    @baburaoghumai1884 2 ปีที่แล้ว

    Tulsic top aahe

  • @swarajchopade4928
    @swarajchopade4928 2 ปีที่แล้ว

    नारळ आणि केळी आहे घरच्या परसात पपईचे झाडे असावीत का

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      पपईची झाडे असली तर अगदी उत्तम आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @saralajadhav6101
    @saralajadhav6101 2 ปีที่แล้ว

    Amhi narela chy zad lavely ahy

  • @rajeshribhogil843
    @rajeshribhogil843 2 ปีที่แล้ว

    Ho ahena naral

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @sakshiahire1056
    @sakshiahire1056 2 ปีที่แล้ว +1

    Amhi flat madhe rahto galri madhe lavle tar chalel ka

  • @arhanshaikh4107
    @arhanshaikh4107 2 ปีที่แล้ว

    Korphad lavli tar chalte ka

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 2 ปีที่แล้ว

    Majhya ghari tulas, limbu, mandar,lahan keli aahe jyachat flowers yetat

  • @ravindrashetty8274
    @ravindrashetty8274 2 ปีที่แล้ว

    Bel, Tulsa, chicku, Naral, Peru , chya motha jaad aahe dhara samor aahe

  • @Surekhalatpate8887
    @Surekhalatpate8887 2 ปีที่แล้ว +1

    TULAS, BEL, NIMBU, KELI,NARAL AND AWALA ALSO

  • @vaishalisawant3596
    @vaishalisawant3596 2 ปีที่แล้ว +4

    आवलाचे झाड आहे घराच्या बागेत

    • @ruchikabhagat6059
      @ruchikabhagat6059 2 ปีที่แล้ว

      आमच्या घरी लींंबाचे झाड आहे

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 2 ปีที่แล้ว +1

    सकारात्मक सर्व झाड आहेत.पण असा अनुभव आला नाही

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 ปีที่แล้ว

    मंदार म्हणजे सफेदृ रुई

  • @archanamore9361
    @archanamore9361 2 ปีที่แล้ว

    Mazya gharatli tulas tikat nhi
    Kay karave

  • @sharmilabarvevojjkplodlvab706
    @sharmilabarvevojjkplodlvab706 2 ปีที่แล้ว

    Aamchyakade Krushna TULAS
    BELACHE JHAD AAHE

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +1

    मंडळी औदुंबर चे झाड आपोआप उगवले आहे , ते ठेवावे की काढून बाहेर लावावे ??

    • @sachinsonawane6808
      @sachinsonawane6808 2 ปีที่แล้ว

      जिथे आहे , तेथेच राहुद्या ; कारण ते जर काढले आणि दुसऱ्या जागी लावले तर ते जळू शकते. जिथे दत्त महाराजांची इच्छा आहे , तिथेच ते राहणार आपण त्यांची जागा बदलू नये. उलट दत्त महाराजांच्या इच्छेचा सन्मान करावा . जेथे उंबराचे झाड आपोआप येते तेथे पाणी असते.तसेच उब्राचे झाड अथवा त्याच्या फांद्या तोडू नयेत . तोडायचे असल्यास झाडाची परवानगी घ्यावी. कारण तोडायला सांगणाराला महाराज पहिल्यांदा शिक्षा करतात आणि नंतर तोडणाराला...

  • @avantipangrekar208
    @avantipangrekar208 2 ปีที่แล้ว

    माझ्याकडे बेलाचे झाड आहे.

  • @umakantanbhule8372
    @umakantanbhule8372 2 ปีที่แล้ว

    हळदीचे रोप गॅलरी लावने शुभ आहेत का

  • @savitakolhe104
    @savitakolhe104 2 ปีที่แล้ว

    आमच्या अंगणात रुईचे झाड आपोआप उगवले आहे

  • @shubhangimadane8109
    @shubhangimadane8109 2 ปีที่แล้ว +1

    Amogh Madane. Yes hear these are these trees

  • @sangeetachavan113
    @sangeetachavan113 2 ปีที่แล้ว

    Ho

  • @lilachavan7331
    @lilachavan7331 2 ปีที่แล้ว

    मं दा र् तुलस् आवला कूले नींबू ही आहे

  • @laxmikore2185
    @laxmikore2185 2 ปีที่แล้ว

    Aamchya kde keli ani narlacha zad Aahet

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg 2 ปีที่แล้ว +1

    बेल आहे माझ्या घरात 🍀 नारळ , तुळस आउदुंबर, आवळा बारीक पारिजात आंबा जास्वंद, तगर ,बदाम

    • @pallavbondre4056
      @pallavbondre4056 2 ปีที่แล้ว

      बेलाचे झाड कसे लावले

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 2 ปีที่แล้ว

      @@pallavbondre4056 narsari madhe milte

  • @ekdattagore6488
    @ekdattagore6488 2 ปีที่แล้ว

    चिकु आंबा रामफल जाभुल सितफल हि झाडे अंगनात आहे त्या बद्दल माहिती द्यावी

  • @prasshantjadhav6833
    @prasshantjadhav6833 2 ปีที่แล้ว

    पळसाचे झाड लावले तर चालते का

  • @pratimalad2806
    @pratimalad2806 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरातील गॅलरीत लिबांची रोप आली आहेत ती शुभ आहे का त्याला पण काटे आहेत, ठेवायची कि नाही??

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      ठेवा. खूप चांगलं आहे.

  • @jyotisachin1464
    @jyotisachin1464 2 ปีที่แล้ว

    पण कोणत्या दिशेला लावायची ही झाडे

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      हा व्हिडीओ लक्षपूर्वक बघितल्यावर तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @tarabhirade6968
    @tarabhirade6968 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🙏🙏💓💓🌺🌺

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @amrutadeshmukh5730
    @amrutadeshmukh5730 2 ปีที่แล้ว +2

    कनेराचे झाड घरासमोर असेल तर चालते का . लाल कनेर...pls reply

  • @yukA-ux3xn
    @yukA-ux3xn 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या घरात तुळस गेले 3 वर्ष येत नाही आहे खूप रोपे आणली तरी देखील 1 महिन्या वर रोप राहत नाही काय करू मी?

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 2 ปีที่แล้ว

    माझ्या दारी मंदार चे झाड आपोआप उगवलं आहे बेल झाड आपोआप उगवलं आहे

  • @meeratiwari5957
    @meeratiwari5957 2 ปีที่แล้ว

    माफ करा लिंबाचे झाड नकारात्मक शक्ति ना आकर्षित करत असेल तर ,,,, कारण आमच्या अंगणात लिंबाचे झाड आपोआप आले आहे त्याला लिंब पण येतात।म्हणुन,,,,,

    • @nitasutar3834
      @nitasutar3834 2 ปีที่แล้ว

      arey mad lokano zhade ashubh kadhich nastat.... manse shubh asshubh vicharachi astat.... jast vichar Karu naka changle karm kara, dev vel Ali ki sarv deto.... vishwas theve... vel balvatar ahe

  • @mrunalgadade1244
    @mrunalgadade1244 2 ปีที่แล้ว

    माझा घरा बाहेर अशोका चे झाड आले आहे

  • @aparnamore8055
    @aparnamore8055 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरातील Gallery मध्ये आपोआप सगळ्या कुंडीमध्ये काटेरी लिंबाचे झाड येते...हे शुभ आहे का ?...याचे संकेत काय आहे.

  • @vaishalikate6884
    @vaishalikate6884 2 ปีที่แล้ว

    Belache zad Purvi aanle hote but te aale nahi aata tech zad aapoap phutle

  • @vandanadalvi5604
    @vandanadalvi5604 2 ปีที่แล้ว

    Haldiche rop gharajaval lavu naye he khar aahe ka

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 2 ปีที่แล้ว

    Bel,ruie banana ,cocounat tree hai

    • @chitradeshpande7600
      @chitradeshpande7600 2 ปีที่แล้ว +1

      यमाझ्या घरात बेलाचे झाड आवळी व नारळाचे तुळसी चे व लिंबाचे दोन झाडे आहे

  • @sandipshindevhilegvlog7042
    @sandipshindevhilegvlog7042 2 ปีที่แล้ว

    Narlache zhad

  • @chhayakale4172
    @chhayakale4172 ปีที่แล้ว

    तूम्ही सांगीतली ती सर्व झाड आहेत फक्त के ळीच नाही

  • @manishabote9719
    @manishabote9719 2 ปีที่แล้ว

    काढून टाकण्यात आल पण पुन्हा आल

    • @sapnajadhavrecipes9687
      @sapnajadhavrecipes9687 2 ปีที่แล้ว

      ravivar limbu mirchi theun kadun taka kadich yenar nahi punha

    • @godagem7574
      @godagem7574 2 ปีที่แล้ว

      आमच्या घराच्याभोवती पपईची झाडे आहेत शुभ की अशुभ ते सागा

  • @manishabote9719
    @manishabote9719 2 ปีที่แล้ว +2

    घरावर पिंपळाचे झाड आलय

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว

      ते पिंपळाचे झाड पावसाळ्यात दूर नेवून लावावे जेथे घरे जवळपास नाहीत !

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 2 ปีที่แล้ว

    आवळा झाड आपोआप उगवलं आहे

  • @prabhakarranpise592
    @prabhakarranpise592 2 ปีที่แล้ว

    Amcha darat sudhaa belacha zad ahe tari s

  • @anitataralekar132
    @anitataralekar132 2 ปีที่แล้ว

    रुई che झाड आहे

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 2 ปีที่แล้ว

    माझ्या कपाउंड मधे जिकडे तिकडे तुळशी च तुळशी आहेत, पारिजात, रुई, केळी, नारळ, आवळा पण आहे. अहमदाबादी बोर आहे. ते तोडून टाकु का

    • @nitin8875
      @nitin8875 2 ปีที่แล้ว

      हो काढून टाका....काटेरी असणार पण सकारात्मक प्रभाव टाकणार एकच झाड आहे ते म्हणजे लिंबू चे.....त्यामुळे बोरा चे झाड काढून टाका.

    • @vasantivathare4101
      @vasantivathare4101 2 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली

  • @kaminikakpure4788
    @kaminikakpure4788 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरी केळीचे झाड आहे.

  • @vaishalisawant3596
    @vaishalisawant3596 2 ปีที่แล้ว

    आवलाचे झाड आहे घराच्या बागेत