Walmik Karadवर मकोका; हत्येचा गुन्हा दाखल | | Lawyer | SIT | Mcoca Act

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 81

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 14 วันที่ผ่านมา +109

    चिक्कीताई ते पवनचक्की भाई च्या प्रचंड यशानंतर आता तुरुंगवारी चा ट्रेलर जारी

  • @ravis6534
    @ravis6534 14 วันที่ผ่านมา +61

    जमाव बंदीचे आदेश धुडकावून लावले ..😅

  • @UdayPatil-tw8jz
    @UdayPatil-tw8jz 14 วันที่ผ่านมา +19

    1नंबरच.

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 14 วันที่ผ่านมา +29

    अजित दादा नी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 14 วันที่ผ่านมา +26

    कराडची नार्को टेस्ट करा ही मागणी सकल बीड करांची आहे

    • @SainathGaikwad-lz2pt
      @SainathGaikwad-lz2pt 13 วันที่ผ่านมา +1

      कराड आणि मुंडेंची पण करायला हवी

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 14 วันที่ผ่านมา +30

    अजित पवार लपवा लपवी करु नका आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा दुध का दुध पाणी का पाणी होईल

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 13 วันที่ผ่านมา +15

    आकाचा घडा भरला 👍🏻. 😔😔

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 14 วันที่ผ่านมา +67

    सूत्रधार आहे... 302 लावा

    • @annagarkal4632
      @annagarkal4632 14 วันที่ผ่านมา

      तुझ्या कडे पुरावे असतील तर दे

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 13 วันที่ผ่านมา +14

    बरोबर आहे वकील साहेब

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 14 วันที่ผ่านมา +19

    परळी भयमुक्त

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 13 วันที่ผ่านมา +6

    आता या प्रकरणाचा वापर राजकारणात होईल... म्हणजे यानंतर मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने कोणतीही घोटाळे केले तरी मंत्री राजीनामा देणार नाही... आणि स्वतः कोणी मंत्री पैसे घेत नाही.. त्यामुळं महाराष्ट्र घोटाळे मुक्त होईल..😂😂😂

  • @PopatSawade
    @PopatSawade 13 วันที่ผ่านมา +2

    गुन्हा कोण नोंद करते याचे ज्ञान वकील साहेबांना असावे. अशी माफक अपेक्षा.

  • @RamchandraKharade-r7m
    @RamchandraKharade-r7m 13 วันที่ผ่านมา

    धन्य वाद मांननिय उपमुख्य मंत्री साहेब🙏🙏🙏🙏

  • @gplstatusyt
    @gplstatusyt 14 วันที่ผ่านมา +4

    जेवण्याची सोय मंडपाच्या उजव्या बाजूला केली आहे तरी कुणी न जेवता जाऊ नये कोर्टाच्या आदेशानुसार 😅😂

  • @shrikrishnapawale9056
    @shrikrishnapawale9056 10 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारच्या ताप्यात ली गाडी कशी काय पोहोचवली वाल्मिक कराडला ?

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 13 วันที่ผ่านมา +3

    अजित दादा मी तुला मतदान करणार नाही. आम्ही आता bjp ला मतदान करू पण तुम्हाला नाही.

  • @jitendrapawar6943
    @jitendrapawar6943 13 วันที่ผ่านมา +1

    लवकरच अजित दादाची पार्टी संपणार ही मोटी खेळी आहे 😅

  • @ajaypawar9329
    @ajaypawar9329 13 วันที่ผ่านมา +2

    तो शरण आला नाही त्याला याला भाग पाडलं लक्षात राहुद्या वकील नाही आमचा पॅटर्न माहीत आहे ना

  • @krishnatade4880
    @krishnatade4880 10 วันที่ผ่านมา

    जेज साहेब सर्व पोलीस प्रशासन त्याच्या ताब्यात आहे तक्रार घेतली असती का

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 13 วันที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे व‌‌‌ कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 13 วันที่ผ่านมา +5

    वर्ष 2022 मध्ये ED ची नोटीस दिली आहे त्या बाबत काय..

  • @rupeshpatil5573
    @rupeshpatil5573 13 วันที่ผ่านมา +1

    गुन्हा नोंद न करण्यासाठी आका आणि आका चा आका यांनी दबाव आणला असावा🙏

  • @SainathGaikwad-lz2pt
    @SainathGaikwad-lz2pt 13 วันที่ผ่านมา

    ही सगळी यांची नाटके आहेत मंडेला दक्का ही लागणार नाही त्याला कस वाचवायचा हे सरकार प्रयत्न करत आहे

  • @SomnathPokale-g9o
    @SomnathPokale-g9o 14 วันที่ผ่านมา +5

    Dhanoo cha raaji naamaa ghya

  • @ashokjadhav8484
    @ashokjadhav8484 13 วันที่ผ่านมา

    सगळ नाटक शेवटी आपल्याची वेगळी सोय होणार सामान्य जनता असाच विश्वास ठेवत आली आहे

  • @SandeepMalghe
    @SandeepMalghe 13 วันที่ผ่านมา +1

    कराड ला 320 च्या प्लनिंग मध्ये घेऊन.. मोकोका मध्ये टोळीप्रमुख करा 🙏

  • @GaneshNanwate
    @GaneshNanwate 11 วันที่ผ่านมา

    आता कराड चा वकिल खुप पैसा खाणार पैसावर केस लढणार खरं आहे ते खोंट सागेल तो कराड चा वकिल आता पैसासाठी

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 13 วันที่ผ่านมา

    दोषी कोण आहे हे यांना दिसणार नाही बाबा 😢😢😢😢

  • @sandeepchavan8173
    @sandeepchavan8173 13 วันที่ผ่านมา

    बीडचे पोलिस पाणी भरतात गुन्हेगारांच्या घरी हे दिसून आले.

  • @krishnatade4880
    @krishnatade4880 10 วันที่ผ่านมา

    तो ईडीत सुद्धा जाणार

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 13 วันที่ผ่านมา

    अजित पवार आदी ठरवलं होत तर, आधी कधीच बोलले नाहीत, यात पण 100%गेम असू शकते हा यवढ्या कॉन्फिडन्स ने बोलतोय म्हणजे ठरवून आला आहे काही तरी

  • @ankushgavhane846
    @ankushgavhane846 13 วันที่ผ่านมา

    याचा अर्थ हे प्रकरण दोन्ही बाजूकडून समजावून घेणं गरजेचं दिसतं

  • @Warrier5538
    @Warrier5538 9 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री एन्काऊंटर करा सगळ्यांचा बस झाल आता

  • @bapudighe5501
    @bapudighe5501 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮

  • @datta6859
    @datta6859 9 วันที่ผ่านมา

    कराडला बाहेर काढ

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 14 วันที่ผ่านมา +2

    Faashi kadhi honar?

  • @YashvantJadhav-tc5rp
    @YashvantJadhav-tc5rp 5 วันที่ผ่านมา

    वील्या वकिलला समजून साग

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 14 วันที่ผ่านมา +5

    बोल गाभणा मंत्री

  • @RameshwarShere-y5m
    @RameshwarShere-y5m 13 วันที่ผ่านมา

    कराड वर ‌मोका लावा यक मोडा बोका कायद्यांत अडकणार आहे

  • @royalfriends1076
    @royalfriends1076 12 วันที่ผ่านมา

    यात अजीत पवार pn doshi aahe

  • @hemrajwadile5572
    @hemrajwadile5572 14 วันที่ผ่านมา +1

    मुख्य सुत्रधार विषयी काही बोलत नाही, गोलमाल उत्तर देवून वेळ काढत आहे....

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 14 วันที่ผ่านมา

    आता कधी दादा बोलायला लागले,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @namdevjadhav2773
    @namdevjadhav2773 13 วันที่ผ่านมา

    पळून गेला

  • @dsvlogs5056
    @dsvlogs5056 13 วันที่ผ่านมา

    दादा तेवढ हार्वेस्टर च पण पहा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 13 วันที่ผ่านมา

    एडी कुठ आहे एवढी संपत्ती कोठून आली

  • @SIMARANTEMKAR-bu8ls
    @SIMARANTEMKAR-bu8ls 14 วันที่ผ่านมา

    तुमच्या सारखे वकील असले तर काय उपयोग करून 😄😄😄😄

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 14 วันที่ผ่านมา

    आजू 😜😜

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i 13 วันที่ผ่านมา

    Courat Off Tha pawar Santosh Deshmukh Che Vakil Kes Lda

  • @vishnunile4320
    @vishnunile4320 14 วันที่ผ่านมา

    Karad ha kadhi. Selndar zala😅he. Kay chalu आहे😢selndar chi भाषा konachi😮😮😮😮😮

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 4 วันที่ผ่านมา

    Pap lagl hy vakilala

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 13 วันที่ผ่านมา

    आता पोपटासारखे बोलतायत राजीनामा घ्या आगोदर मुंढेचा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 14 วันที่ผ่านมา

    Tv 9 भारी वीसतार करत आहे

  • @krishnatade4880
    @krishnatade4880 10 วันที่ผ่านมา

    कराड हाच मुख्य आरोपी आहे आणी तो पैसाने हे पचवत आसेल तर जनता त्याला चोप दिल्या शिवाय राहणार नाही

  • @jadhavgopal01
    @jadhavgopal01 13 วันที่ผ่านมา

    Itk sagl samor yet ahe tari pan ek jat samarthan dyali jatiwadi

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rr 14 วันที่ผ่านมา

    Bar mag cid kade jayala 21 divas ka lagale

  • @kishan7650
    @kishan7650 13 วันที่ผ่านมา

    वंजारी दहशदवादी.

    • @Asdfghjklsa
      @Asdfghjklsa 13 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @devidasraobais8704
    @devidasraobais8704 14 วันที่ผ่านมา

    Ajit Pawar, speak truth, you are under DOUT.

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q 14 วันที่ผ่านมา +1

    Yala skills koni kele jaja ne sawal kele pahije sampttichi jach karawi pan jaja paryant hi pochala asel .......