सर्व आरोपीवर मोक्का लावला पण गुन्हेगारांनी खुन करते वेळेस अथवा खून केल्यानंतर 16 फोन कुणाला लावले याचा तपास आणखी झाला नाही, कोणाचा दबाव आहे पोलिसांवर हे बाहेर आल पाहिजे...
सुरेश अण्णा धस पुराव्यानिशी बोलत आहेत,विरोधकांनी उगाचंच त्यांना बदनाम करू नये.विरोधकांना त्यांनी खुलं आव्हान दिलं आहे,चुकीचं असेल तर समोरासमोर बसून बोला.
हारवेस्टर चे अनुदान मध्ये 8 लाख खाल्ले आहे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ने 140 शेतकरी लोकांनी तक्रार केली आहे नवी मुंबई मधल्या देवी रेसिडेन्सी मध्ये वाल्मीक कराड ने पैसे घेतले आहे
सुरेश धस योग्य तेच बोलत आहेत.
पंकजा मुंडे पंढरपूर मध्ये 140 शेतकर्यांनी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई दाखल केली आहे मग बदनाम परळी कोणी केली 😊
बरोबर
बीड हे आधीच बदनाम आहे मुंडे-कराडच्या गुंडगिरी मुळे, उगाच धसांवर आरोप करू नका
बरोबर
आरोप करणाऱ्यांमुळे बदनामी होते की वाईट कृत्य करणाऱ्यांमुळे व त्या वाईट कृत्यातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांमुळे होते पंकजा ताई ?
Great Anna ❤
वाईट कृत्य करणाऱ्या मुळे बदनाम आहे बीड आरोप करणाऱ्यामुळे नाही!!!!!
पंकुला कोन विचार तय मुंडे ला मुख्यमंत्री साहेब मुंडे घराने संपलय
ओन्ली अण्णा बरोबर बोलतात
मुंढे नी वाटुळ केल💯
बीड हे मुंडे घराण्यामुळे बदनाम आहे.
आता बीड जिल्ह्यातील लोक, आपण दुसऱ्या जिल्ह्यातील आहोत असे सांगतील.... उगीच बदनामी नको म्हणून
अभ्यासु माणुस सत्याचा वाली परमेश्वर
योगे बोलले
धस साहेब हे लोक गरीब जनतेच्या जागे वर पण ताबे करून बसलेत , ह्या न च्या ह्या गुंडागर्दी मुळे परळी आणी बीड आणी आता संपुर्ण महाराष्ट्रा बदनाम झाले आहे ,,
परळीतही आण्णा ठराविक लोकच अशा प्रकारचे काळे धंदे करतात.
लोकनेते सुरेश आण्णा 🙏
सर्व आरोपीवर मोक्का लावला पण गुन्हेगारांनी खुन करते वेळेस अथवा खून केल्यानंतर 16 फोन कुणाला लावले याचा तपास आणखी झाला नाही, कोणाचा दबाव आहे पोलिसांवर हे बाहेर आल पाहिजे...
देवा भाऊ काय चालू आहे हे
सुरेश अण्णा धस पुराव्यानिशी बोलत आहेत,विरोधकांनी उगाचंच त्यांना बदनाम करू नये.विरोधकांना त्यांनी खुलं आव्हान दिलं आहे,चुकीचं असेल तर समोरासमोर बसून बोला.
सुरेश अण्णा धस खर बोलतात
Chikki
एक विश्वास पानीपत मध्ये गेला दूसरा सिंचनघोटाळ्या चा आरोपी बरोबर शपता घेत गेला काय बोलता धस साहेब 😅
मी बीड चl आहे बीड बदनाम दोनी मुंडे नि केलंय अणा फक्त साफ करतात हे घान
देवाच्या जमिनी कुणी खाल्ल्या
तुझा बाप आहे तो
Chikki tai ani dhanu tai ne
परळी मूड सर्व बीड बदनाम
Suresh Dhas perfect candidate for C M of Maharashtra
तुम्ही कितीही ..ड आपटा आमचा वाल्मीक आण्णाच कोणीच काही वाकड नाही करू शकत.
मी हाके समर्थक 😊
अण्णा बीड जिल्हा सुद्धा अप्लाय सर्वात जास्त तिथं सुद्धा मराठी आहेत आता आपल्या लोकांना शिकवण लागली महाराष्ट्राचा ओरिजनल टायगर अण्णासाहेब
anna yogya
हारवेस्टर चे अनुदान मध्ये 8 लाख खाल्ले आहे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ने 140 शेतकरी लोकांनी तक्रार केली आहे नवी मुंबई मधल्या देवी रेसिडेन्सी मध्ये वाल्मीक कराड ने पैसे घेतले आहे
देवस्थान ची जमीन कोणत्या आका न खाल्ली .भाजप चौकशी लावणार नाही.
वाल्मिक च्या आका ने
आई घाला,या एक मुलगा गेला ऊद्या तुझी मुलगी मुलगा गेला तर बाजार बुणगया
👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद मुंबई तक 🙏
Ambejogai people asking there taluka to be included in Latur !
संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मागे पण सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य 100% आता उभा पाठीशी आहे संदीप भाई आपण लोकनेते आहेत
hi
Munni ne badnam kiya hee
Na kam na dhanda aani12000 cr chi malmata🤐🤐🤐🤐🤐🤐🤐
Pakaja Munde evda bhav cha pax ka gete evda 120 Khun karvaya hai bhavne
Ashti mdhe devsthanchya jamini koni dhaplya he akhya ashti la mahite...beed jilha jamini dhapne asya Anek goshti mule badnaam ahe
हिंदू देवस्थाने जमिनीवर पण बोलवे.
🚩🙏🙏🚩
Suresh dhas 👑
Tumhi devstan jamani lutalaya tyach kay zal