उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा // कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख सरसकट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 26

  • @rajeshjaybhaye1652
    @rajeshjaybhaye1652 3 หลายเดือนก่อน +14

    फडणवीस साहेब सिंदखेडराजा मतदार संघात लक्ष द्यावे हि विनंती आहे ग्रामीण भागातील रस्ते झाली नाही आपण विदर्भ राज्याचे लाडके नेते आहेत आणि राहतील माझ्या आपणास मनापासून शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sanjayjagtap1937
    @sanjayjagtap1937 3 หลายเดือนก่อน +3

    1 लाखाच्या ऐवजी 2 लाख माफ करा फडणवीस साहेब

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 3 หลายเดือนก่อน +7

    कर्ज माफी करा नाहीतर घरी बसवा लागले आता शेतकरी नाही मतदान करणार कारण तुमच्या वरती विश्वास नाही साहेब

  • @VitthalLade-g6s
    @VitthalLade-g6s 3 หลายเดือนก่อน +7

    आभिनंदन शेतकरी कजँ माफि केली तर मतदान करणार आहे

  • @manishapachpande4111
    @manishapachpande4111 3 หลายเดือนก่อน +6

    शेतकऱ्यांच्या विकास सोसायट्या पुर्ण‌‌‌ माफ केल्या तरच....

  • @nandkumardewade6235
    @nandkumardewade6235 3 หลายเดือนก่อน +1

    लवकर कर्ज माफ करण्यात आल तर बर होईल. साहेब.

  • @dineshlaygude269
    @dineshlaygude269 3 หลายเดือนก่อน +1

    कायमस्वरूपी मुख्यमंत्री राहिली पाहिजेत एक नंबर काम आहे कुठलीच योजना शेवटपर्यंत जात नाही

  • @sagarkarande5852
    @sagarkarande5852 3 หลายเดือนก่อน +3

    Devender shaheb pahila marata arshan nantar shetakari karaj maafi 3 lak sarskt ❤mag jay sri ram ❤

  • @bhagvanchavan5649
    @bhagvanchavan5649 3 หลายเดือนก่อน +1

    Next CM Devendra fadanvis

  • @KavitaSonawane-n6z
    @KavitaSonawane-n6z 3 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस सरकार कर्जमाफी करा

  • @RameshBhise-jg1id
    @RameshBhise-jg1id 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार मुख्यमंत्री साहेब कुठली योजना लवकर खात्यात जमा होत नाही विमा पण सुद्धा मिळाला नाही कर्जमाफी सुद्धा पण मिळाली नाही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट करायला यावर्षी पण मला दुष्काळ ओला दुष्का तालुका कळंब जिल्हा यवतमाळ

  • @sudhakarpatait3442
    @sudhakarpatait3442 3 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफी करा

  • @Rajeshkharkar9075
    @Rajeshkharkar9075 3 หลายเดือนก่อน

    Sosayty map kara saheb❤

  • @shabuddinshah7120
    @shabuddinshah7120 3 หลายเดือนก่อน +2

    Sosatay maf hotil ka

  • @panjabraosardar
    @panjabraosardar 3 หลายเดือนก่อน

    कोरोनाच्या काळात 25 लाखाचा विमा जाहीर केलता किती आशा सेविकेला दिला ते सांगा

  • @nasarshah9522
    @nasarshah9522 3 หลายเดือนก่อน

    हेडींगला शेतकरी भारती देता त्यावर बोलत नाही

  • @sharadghogare2949
    @sharadghogare2949 3 หลายเดือนก่อน

    अहो साहेब प्रथम कर्ज माफी करून खात्यात जमा करा आणि मग सर्व netyanchi माहिती घ्यावी ओके

  • @संतोषपुंडकरपुंडकर
    @संतोषपुंडकरपुंडकर 3 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂फक्त घोषणा, सुधर जाओरे बहूजनो

  • @kashinathkale2022
    @kashinathkale2022 3 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री तुम्ही आहे का आमची बोलता शिंदे काशिला गेले काय पैसा आमच्या सगळ्यांच्या आहे तूझा बा नाही

  • @shivajideshmukh7664
    @shivajideshmukh7664 3 หลายเดือนก่อน

    कृपया वेगळे शिर्षक देऊन लोकांना मूर्ख बनवू नका शिर्षकाप्रमाणे बोंबलत जा

  • @rameshlanke6643
    @rameshlanke6643 3 หลายเดือนก่อน

    Kahi kara pan karza mafi kara tar loka tumhla mata dan kartil

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 3 หลายเดือนก่อน

    Fakt

  • @vinodnakat6885
    @vinodnakat6885 3 หลายเดือนก่อน

    🎉ma.fadnvis saheb 1996 paryantche karyakarte mag padel aahet Tyanna kahi pd nahit ka vinod patil nakat juna zalela ka.magch ka?❤❤❤❤❤❤❤❤,😮

  • @anandpagare3930
    @anandpagare3930 3 หลายเดือนก่อน

    आधि मोबाईल टॉवर बसावा मग मोबाईल द्या

  • @jkgamer7949
    @jkgamer7949 3 หลายเดือนก่อน

    boltech raha deu kahich nakatarch vot bank kayam rahil