dnyanesh maharao vahatostav speech ज्ञानेश महाराव सर यांचे प्रबोधनपर व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार तुमच्या विचाराने बहुजन समाज चालवा हीच इच्छा आहे तुम्हाला अखंड धन्यवाद

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमचे आभार मानायला शब्द नाहीत.सलाम तुम्हाला.

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej ปีที่แล้ว +1

    सद्यःस्थितीत आपल्या कार्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे.
    आगे बढो हम तुम्हारे साथ है.
    सोशल मीडिया वर नवीन व्हिडिओ क्लिप दाखवा.

  • @राजेंद्रवाघमाळी
    @राजेंद्रवाघमाळी 3 ปีที่แล้ว +4

    सरजी, आपणास मानाचा सलाम..!👏💐

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 ปีที่แล้ว +2

    Very much drastic, practical, and transperant thought. God bless you.

  • @sangramnadgeri1267
    @sangramnadgeri1267 3 ปีที่แล้ว +5

    Trivaar Vandan... Ky abhyas ani nirbhidpana... Mast 👍🏻

  • @vikramdhamale5301
    @vikramdhamale5301 ปีที่แล้ว

    Good work Sandeep 👍🏻👌🏻

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान विचार.

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 ปีที่แล้ว +4

    मुळात मंगळसुत्र घालणं हीच गुलामगिरी आहे. बुवाचं लाॅकेट वगैरे नंतरची गोष्ट.

  • @rahulwarghat826
    @rahulwarghat826 ปีที่แล้ว

    Namaskar sir

  • @avilandge9876
    @avilandge9876 2 ปีที่แล้ว +1

    Superb sir

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 2 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश महाराव जरा इतर धर्मीयांच पण प्रबोधन करा कारण आम्ही सहनशील आहोत.

  • @prashantkhandekar7384
    @prashantkhandekar7384 3 ปีที่แล้ว +6

    खुप जबरदस्त मार्गदर्शक

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 ปีที่แล้ว +1

    आज वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठा भ्रष्टाचार/लुबाडणूक सुरु आहे दोषी कोण आहे ? वैद्यकशास्त्र की वैद्य?

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g ปีที่แล้ว +1

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว +2

    देव.ब्रांमनभट.बुआ.बाबांचे.कद्रनकाळ

  • @bhalchandrabhslerao5207
    @bhalchandrabhslerao5207 3 ปีที่แล้ว +2

    Great Speech Sir, Jai Bhim Jai Savidhan & Jai Vidyan.

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 3 ปีที่แล้ว +2

    सर...मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 3 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त 👌👌👌

  • @vitthalshinde2981
    @vitthalshinde2981 4 ปีที่แล้ว +4

    Super

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 3 ปีที่แล้ว +2

    Great sir

  • @skp2076
    @skp2076 3 ปีที่แล้ว +2

    ekach number

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 3 ปีที่แล้ว +1

    जय मूलनिवासी

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 หลายเดือนก่อน +1

    पण तुम्हाला विरोध करत आहेत ना?

  • @warana369
    @warana369 3 ปีที่แล้ว

    👌👏👍❤️💐🙏🙏🙏

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 ปีที่แล้ว +2

    इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !

  • @chitraashtekar7773
    @chitraashtekar7773 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 ปีที่แล้ว +4

    जरा पुरुष नसबंदीचा प्रचार करा .एकदम सेक्युलर विषय आहे हो

    • @LandstreicherIndien
      @LandstreicherIndien 2 ปีที่แล้ว +1

      हिंदू संस्कृती आणि बामणाला शिव्या घालून स्वतःचे खिसे भरायचे ..

    • @gautamkamble2561
      @gautamkamble2561 29 วันที่ผ่านมา

      Jay bhim

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 3 ปีที่แล้ว +8

    साहेब, लोकांमधे भ्रम निर्माण करण्याचे काम करून काही साध्य होणार नाही, पेक्षा मानवतावादी विचार रुजविण्यासाठी कार्य करा ते योग्य ठरेल. हिंदू धर्म हा पुर्णतः मानवतावादी आहे आपणास समजत नाही हा आपल्या बुद्धी चा दोष आहे.

    • @shivajikamble8734
      @shivajikamble8734 2 ปีที่แล้ว +3

      तुमच्या लोकांनी गुलामी सोडावी म्हणून साहेबांचं प्रमोधन चालू आहे.

    • @swarajya_entertainment
      @swarajya_entertainment 2 ปีที่แล้ว +2

      कसली मानवता शूद्र अतिशूद्र ही मानवता का

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 ปีที่แล้ว

      @@shivajikamble8734 कोण गुलाम हिंदू धर्मात कोणीही गुलाम नाही

    • @anilm2395
      @anilm2395 ปีที่แล้ว

      कधी तरी 100-300 वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरून आता शिव्या देत बसायचं आणि त्याला समाज प्रबोधन/खरा इतिहास अस गोंडस नाव द्यायचं एवढच चालू आहे सध्या. घटने नुसार आता सर्व गरजू समाजांना आरक्षण, सवलती सर्व आहे. उगाच द्वेष पसरवण्यात काय अर्थ आहे कळत नाही

    • @gautamkamble2561
      @gautamkamble2561 29 วันที่ผ่านมา

      भुता पेक्षा भट भारी

  • @lalitargade
    @lalitargade 8 หลายเดือนก่อน

    😂

  • @raghunathchavan6587
    @raghunathchavan6587 หลายเดือนก่อน

    शाहाना समसतो

  • @GaneshLagad-hq2bf
    @GaneshLagad-hq2bf หลายเดือนก่อน

    Swadhay parivarabadal chukichi mahiti devu nako swadhyay parivarat samta ahe bandhubhav ahe tukaram maharajancha nusta 1 abhang kay sangto tyzyat himmat asel tar sanpurn gatha sang .
    Ani tyzya gandit dam asel tar mullim samajat ji andhshradha
    Ahe tyavar bol sant dhaneshwar sant eknath he sudhya bramhan hote tynche pan samaj kary sang
    Satat hindu dhrmavar bolnyapekshya tu muslim dharm ka swikaar karat nahi

  • @skp2076
    @skp2076 3 ปีที่แล้ว

    सरांचा फोन नंबर मिळेल काय

  • @sspinjari
    @sspinjari 2 ปีที่แล้ว +1

    उघडा डोळे बघा नीट