आम्ही ज्यावेळेस इथे गेलो त्यावेळेस बिच इतके जवळ होते की खूप आनंद वाटला आणि योगेश भाऊ जे आहेत हे या होमस्टेचे मालक ते खूप स्वभावाने चांगले आहे आणि त्या ताईच्या आहेत त्यांच्या हाताची चव तर इतकी सुंदर आहे की तुम्ही इथे वारंवार याल आम्ही नाशिक वरून तिथे गेलो होतो आम्ही तिथे जाऊन खूप प्रसन्न झालो आम्ही येणार तर इथेच येणार आणि खूप चांगला अनुभव इथला आम्हाला आलेला आहे
पण साहेब रूम शूरक्षित आहेत का आज काल छुपे कॅमेरे भरपूर झालेत, सगळी कडे चौकशी झाली पाहिजे. कारण फॅमिली कुणाचीही असो आले म्हणजे रिलॅक्स म्हणून म्हणून राहतात.

Good work👍
Mast
Amhi gelelo ithe khup changle ahet yogesh dada
...
😊😊
Kiti charhes per person including food kiti ahe
Minimum 4 persons 1200 rs with food
4 wheelers sathi safe parking aahai ka
Parking swatach nahi pan jithe Mazi gadi park karto tithe khup safe ahe Karan tithe 27 years me tithe park karto
किती चार्ज आहेत रूम चे
Rate ky ahe koni sangel ka mla plz
मी गेलेलो तेव्हा 1200 घेतले होते सद्याचा rate कॉल करून कळेल प्लीज कॉल करा दिलेल्या नंबर वर
2000
Stay with food charges ky ahe per person
2 person 1700,3 person 1400,4 persons and more 1200
पण साहेब रूम शूरक्षित आहेत का आज काल छुपे कॅमेरे भरपूर झालेत, सगळी कडे चौकशी झाली पाहिजे. कारण फॅमिली कुणाचीही असो आले म्हणजे रिलॅक्स म्हणून म्हणून राहतात.
Home stay आहे
Ekdam safe .konihi ale ki first room pahun ghyvi
Thanks dilip❤❤